संजु भाऊ स्व नाईक साहेबांच्या नंतर सुधाकर भाऊच्या काळात पुसद महाराष्ट्रात कोणत्या स्थानावर होते आज कुठे आहे पुसद हे मतदार संघापुरते सीमीत झाले आहे म्हणजे प्रगतीचा आलेख काय सांगतो
खऱ्या अर्थाने या चर्चेला काही आर्थ नाही ही चर्चा राजकीय चर्चा होती तुम्ही सामान्य माणसाकडे जा त्याचे प्रश्न समजुन घ्या सामान्य माणसांचे प्रश्न समोर मांडण्याचे प्रयत्न करा पुसद म्हणजे खूप प्रमाणात मोठा युवावर्ग आहे त्यांची सुद्धा आपल्या चॅनलच्या मार्फत प्रश्न मांडण्याचे काम करा ...... एक युवकांचे मत... निर्भय गायकवाड
कोणी म्हणती 30 वर्ष पासून विकास नाहीय मग रस्त्यावर दगड राहिला नसेल तुम्ही गाड्या चिखलातून गाड्या चालवत असताल....विकाज झालेला आहे परंतु लोकांच्या इच्छा वाढल्या आहेत म्हणून अस होतय
सुनील ढाले ला पाहिलं जिल्हा अध्यक्ष पद रिक्त करावे ही नम्र विनंती....आदिवासी आदिवासी करून राजकारण करत आहे..पुढारी आहात तर आदिवासी विकास करावा असे मला तरी वाटते
पुसद चा आणि विकास चा दूर दूर पर्यंत संबध नाही...रिंग रोड,जिल्हा निर्मिती, किती लोकाचा जीव गेला पण अजून रिंग रोड झाला नाही...विशेष म्हणजे 3 आमदार होते एकट्या पुसद ला होते आतापर्यंत....पुसद चा एक तरी प्रश्न विधानपरिषद आणि विधानसभे मधी कधीच प्रश्न विचारताना कधीच दिसत नाही...कि प्रश्न विचारता येत नाही हाच एक मोठा प्रश्न आहे....
आदिवासी गावात आदिवासी सभागृह आहेत का स्वःताची पोळी भाजून घेतली जाते इंद्रजित भाऊ एकदम चांगले आहेत आदिवासी समाजासाठी सहकार्य पण आहे पक्ष फुटी मुळे घोळ होत आहे बाकी काही नाही भाऊ तुम आगे बढो हम तुमारे साथ है🙏🙏
या पैकी कोणीच सामान्य नागरिक नाही सर्व पक्षा कार्य करते आहेत 😅 सब खानगरेस आनि होव यापेक्षा मागचा वेळी खुप टफ लडत होती तरी पन ईनदरनिल नाईक निवडुन आले आता या वेळेस काय होईल सांगता येत नाही
Maharashtra madhil sampurn banjara samajala garv pahije karan Maharashtra che mukhyamantri mahnun salag 11 varsha dilay to paksh mhanje congress party aani aaj banjara samaj purn vikhurla aahe tari kuthlya hi amishala bali padu naka ek banjara laakh banjara he sglyana Dakhun dya ata tari jaage vha nahi tar aapli pudhchi aaplyala maaf karnar nahi jay sevalal jay maharashtra
सुनील ढाले ला पाहिलं जिल्हा अध्यक्ष पद रिक्त करावे ही नम्र विनंती....आदिवासी आदिवासी करून राजकारण करत आहे..पुढारी आहात तर आदिवासी विकास करावा असे मला तरी वाटते
बकाल झालं आहे पुसद सध्या...बदल आवश्यक..
पुसद ला नवीन आणि चांगल्या नेतृत्वाची गरज आहे...
या चर्चे मध्ये 90% हे इंद्रणिल चे चमचे "लाभार्थी" आहे, साम tv ला चर्चा करायची असेल तर खेड्यामध्ये येऊन पहा 70% लोकं हे इंद्रणिल याच्या विरोधधात आहेत.
बरोबर आहे...
Barobar ahe
यवतमाळ जिल्ह्यातील लोक पुण्याला कामाला जात आहे? हा विकास आहे का??????
यावेळी इंद्रनील नाईक यांचा पराभव नक्की आहे
इंद्रजीत नाईकांनी काहीच काम केलेले नाही नि सक्रिय आमदार आहे
आमदार इंद्रनील नाईक आमदार झाले तेव्हापासून मुंबईची रहिवासी झाली गावखेड्यात काय गरज नाही रस्त्याने चालता पण येत नाही अशी व्यवस्था खेड्यापाड्यात आहे
माळ पठार वर पाणी साठी गोरसेना नी पाणी साठी जन आंदोलन केले आहे ना की इंद्रनील नाईक
आशीष देशमुख बेस्ट लिडर
इथे सर्व जण इंद्रनील भाऊ चे ठेकेदार जास्त प्रमाणत हजर होते
Right
स्वप्निल bhau😊
इंद्रनील नाईक पडणार 100%
बोलणारे तुमचे नाही विरोधात बोलणार पण त्यांचे जे live बोलले ते सगळे राजकारणी आहेत सर्व साधारण मंडळी नाही
पुसद मधील विकास म्हंटला की फक्त कार्तिक कोळपे आठवतो😂
संजु भाऊ
स्व नाईक साहेबांच्या नंतर सुधाकर भाऊच्या काळात पुसद महाराष्ट्रात कोणत्या स्थानावर होते आज कुठे आहे पुसद हे मतदार संघापुरते सीमीत झाले आहे म्हणजे प्रगतीचा आलेख काय सांगतो
खऱ्या अर्थाने या चर्चेला काही आर्थ नाही ही चर्चा राजकीय चर्चा होती तुम्ही सामान्य माणसाकडे जा त्याचे प्रश्न समजुन घ्या सामान्य माणसांचे प्रश्न समोर मांडण्याचे प्रयत्न करा पुसद म्हणजे खूप प्रमाणात मोठा युवावर्ग आहे त्यांची सुद्धा आपल्या चॅनलच्या मार्फत प्रश्न मांडण्याचे काम करा ...... एक युवकांचे मत... निर्भय गायकवाड
❤naik saheb 🎉
नाईक साहेब जिन्दाबाद
नॅशनल हाईवे पुसद मधून गेला पाहिजे होता ..किंवा हायवे ला जोडणारा एक ही प्रकल्प नही
आम्हाला बोलावले असते तर व्यस्थित माहिती दिली असती।..... एक कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार
पुसद तालुक्यातले ग्रामीण विभागातले रस्ते पाहून घ्या? मग तुम्हाला कळेल विकास झाला की नाही?????
शरद मैंद होऊ शकतात यावेळी आमदार
पुसद तालुक्यात बेरोजगार लोकांना रोजगार आहे का? असेल तर दाखवा????
Vasantrav Naik saheb cha vijay Ho
50 वर्ष पासुन आमचा घरा समोरील रोड नाही आणि नाली नाही
पुसद कुंभारी रस्त्याची अवस्था बघून घ्या?
अजय भाऊ पुरोहित जबरदस्त बोलले
8:15 Correct
कोणी म्हणती 30 वर्ष पासून विकास नाहीय मग रस्त्यावर दगड राहिला नसेल तुम्ही गाड्या चिखलातून गाड्या चालवत असताल....विकाज झालेला आहे परंतु लोकांच्या इच्छा वाढल्या आहेत म्हणून अस होतय
सुनील ढाले ला पाहिलं जिल्हा अध्यक्ष पद रिक्त करावे ही नम्र विनंती....आदिवासी आदिवासी करून राजकारण करत आहे..पुढारी आहात तर आदिवासी विकास करावा असे मला तरी वाटते
Bhaano fakt vikas kaam aani Garibala saath congress party cha karnar jay maharashtra jay sevalal
पोलीस स्टेशनवर दगडफेक करणाऱ्यावर कारवाई झाली नाही
पुसद चा आणि विकास चा दूर दूर पर्यंत संबध नाही...रिंग रोड,जिल्हा निर्मिती, किती लोकाचा जीव गेला पण अजून रिंग रोड झाला नाही...विशेष म्हणजे 3 आमदार होते एकट्या पुसद ला होते आतापर्यंत....पुसद चा एक तरी प्रश्न विधानपरिषद आणि विधानसभे मधी कधीच प्रश्न विचारताना कधीच दिसत नाही...कि प्रश्न विचारता येत नाही हाच एक मोठा प्रश्न आहे....
मनोहर राव नाईक यांचा करुन बोल ना रे किती जाना किती पैसे खेत ले
आदिवासी गावात आदिवासी सभागृह आहेत का स्वःताची पोळी भाजून घेतली जाते इंद्रजित भाऊ एकदम चांगले आहेत आदिवासी समाजासाठी सहकार्य पण आहे पक्ष फुटी मुळे घोळ होत आहे बाकी काही नाही भाऊ तुम आगे बढो हम तुमारे साथ है🙏🙏
तीस चाळीस वर्षे झाली विकासाची कामे केली नाही
नाईक साहेब टाइगर आहे
या पैकी बरेच शे लोक आमदार सहेबा सोबत असतात व त्याच्या नावाचा गैर फायदा घेऊन सामान्य लोकांना त्रास देतात...अरे रावी करतात
बकवास पणा करून बरबाद केलंय पुसद शहराला
जिल्हा होणार म्हणे
फक्त हायवे रोड पुसद मधून टाकला नाल्या केल्या रस्त्या केल्या अजून काय विकास पाहिजे
मनोहर राव नायिका कडन बोलना रे आता तूमाले वळखते नंतर वळखत नाही
उगाच बोलून काही फायदा नाही चालणार तर जात फॅक्टर च 😢 म्हणून विकास बाजूला राहतो
इल्द्रनील भाऊ 10% घेते ठेकेदार कडून मग रस्ता विकास कस होनार अन ठेकेदार विशेष एक समाजाचे आहे
तुम्ही कीती हीं प्रयत्न करा ईदं निल नाईक ला निवडुन युव देनार नाही कारन आमचया मुस्लिम समाजा ला दोखा दीला BJP से गट बंदन कीया
Paise khau aamdar pusad che😂
Pusad matdar sanghat mahavikas aaghadi che umedwar nivdun yenar
पुसद मध्ये सोन्याची चिमणी आहे 😂... चिमणी उडून गेली परंतू पिल्ले सोडून गेली..... शेवटी नाईकच येणार तो कोणीही असो ❤
पुसद चा आणि विकासाचा काहीही संबंध नाही 😂
पुसद जिल्हा झाला नाही
सदेशभाऊ स मंक ज्यांना पाठिंबा देईन तो निवडून ये इन पुसद मद्य लोकसभा त २१००० हजार मत मिळाले आहे
शून्य काम आहे इंद्रनील नायकाचे
ढाले भाऊ तुमच्या गावात गावात विकास झाला मनजे सर्व गावात विकास झाला असा होत नाही
हा सर्व्हे इंद्रनील भाऊ ने केला त्याचे समर्थक जास्त प्रमाणत आहे
सब गोलमाल है 😂😂
नाईक सरकार ला बदला सर्वांचा कल्याण होईल
Sudhakar bhaucha swargwas kebad
Vikash Nil ...nil
Bhrastachar... bhrastachar urale aahet
Vote ..jatiwad ...jatiwad
Nice
Baap ki jagah Beta kabhi nahi le sakta , Manohar Naik saheb is very nice Leader ❤❤❤❤
सामान्य माणसाला विचार हे राजकारणी दिवसा एक आणि रात्री ek हे काय पोपट path करून आलेले हे काय बोलणार pusad च्या vikasavr
महायुतीचे उमेदवार श्री इंद्रनील भाऊ नाईक हे पुन्हा एकदा मोठया मताधिक्याने निवडुन येतील✌️
💩💩💩💩💩💩💩💩💩💩💩
💩💩💩💩💩💩💩💩
Nice joke
Gap re😂😂😂
🐷🐷🐷🐽🐖🐖🐖
किती रुपये भेटले खोटं बोलण्याचे...मलाही सांगा....विकासाचा पत्ताच नाही....लाज बाळगा रे चार पैसे मिळतात म्हणून काहीही बोलाल का?
Istiyak uncle ne sahi bole🎉🎉
वाट लवली नाइक नि
नाईक को नाईक ही हरा सकता है
निष्क्रिय आहेत हे परिवार
पन्नास वर्षात झाला नाही काँग्रेसच्या काळात आताच काय होणार आहे कमीत कमी 10 20 वर्षे तरी लागतील
Pusad to jamb bajar rasta khup kharab ahe..naik ne te pn nahi kelaa
मनोहर राव नाईक लुच्चा ट आहेत
या पैकी कोणीच सामान्य नागरिक नाही सर्व पक्षा कार्य करते आहेत 😅 सब खानगरेस आनि होव यापेक्षा मागचा वेळी खुप टफ लडत होती तरी पन ईनदरनिल नाईक निवडुन आले आता या वेळेस काय होईल सांगता येत नाही
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा
मंत्री पदा साठी महायुतीत गेले
कोविड मध्ये काय शेट्ट मदत केली...
Are bhaiya yah sab rajkaran wali log hai aam Janata ke bich mein jao na
Paisa bolta hai pusad walo😂😂 ajun fasaal
Tv var amdar sahebanvar prem dakhavnar कार्यकर्ता ghari 💸💸💰🤑
Pochun jael 😂😂😂
ही बातमी एडिट करून टाकले
ईश्तियाक भाई ला नसत बोलावल तरी जमल असत,,,
सवाल काय आपण जवाब देतो काय 😊😊
He sarv berojgar ahet😂😂😂
या वेळेस जे निधी आला ते यांना मिळाला वाटते 🤣🤣
Sunil dhale
Ajay bhau ni chagla vishay madala
Gele kotha dhale sir 1000 kothi rupees
सुनिल... नेता आहे 🎉
Banjara vote marathyala padanar .
Pragati nil. Nil naikechi
Kahi naahi keli
बोलनारे सर्व नाईक परिवाराचे कार्यकर्ते आहे. सगळा जोळ आहे.😅
Vikash manje shishan kela
Ya velhes padmar sudakr Naikachi sir yt nahi
Swapnil Jaiswal Sir Apan Naik Gharachi Kiti Vava Keli itkua diwas ata ks ky badale
Pusad madhe navin aamdar ubha kra hich echha
Naahi yet nivdun
Paid program
Rastyance paise khale tumhi
Ayati la virodhat you de mag samste Bau
Maharashtra madhil sampurn banjara samajala garv pahije karan Maharashtra che mukhyamantri mahnun salag 11 varsha dilay to paksh mhanje congress party aani aaj banjara samaj purn vikhurla aahe tari kuthlya hi amishala bali padu naka ek banjara laakh banjara he sglyana Dakhun dya ata tari jaage vha nahi tar aapli pudhchi aaplyala maaf karnar nahi jay sevalal jay maharashtra
नवीन आमदार पाहिजे घराणेशाही बंद करा
😂
March 2018 pasun pusad to lakhi s t ajun chalu zali nahi
सुनील ढाले ला पाहिलं जिल्हा अध्यक्ष पद रिक्त करावे ही नम्र विनंती....आदिवासी आदिवासी करून राजकारण करत आहे..पुढारी आहात तर आदिवासी विकास करावा असे मला तरी वाटते