बहुतेक जणांनी हेच लिहिले आहे comments मध्ये.... अशोक मामांना बोलू तर दे....सारखे सारखे का interrupt करत आहे हा anchor? ही कुठली पद्धत आहे मुलाखत घेण्याची ?
मुलाखत घेणारा ओवरेक्टींग करतो आहे. अशोक सराफ सारख्या महान कलावंता समोर हातवारे काय करतोय, त्यांच्याकडे बोट काय करतोय हे चुकीचे आहे. आपण एका मराठीतील सुपरस्टार ची मुलाखत घेत आहात थोडी तर आपल्या वागण्यामध्ये आदब ठेवा.
Ha anchor murkha ahe. Gaap bass ani ikun ghe mama kai sangtayet. He is a legend.tu ek murkha anchor ahes next time training ghe interview kasa ghayacha.
श्री.परचुरे: अशोक सराफ यांचे" हमीदाबाई ची कोठी " अनिल बर्वे लिखित , विजया मेहता दिग्दर्शित या नाटकात गाजलेल्या कामाचा एकदा सुद्धा उल्लेख नाही.विजया मेहता यांचं पण contribution आहे त्यांना घडवण्यात.मुलाखत चांगलीच झाली.लता मंगेशकरांनी सुद्धा काही गोष्टी आपण शिकू शकलो नाही , काही छंद जोपासू शकलो नाही याबद्दल खंत व्यक्त केली होती.काही गोष्टी करायच्या राहिल्यात!!👍👌💐
Absolutely right, As a actor he is great but human being? After accident, he dich ranjana madam which is very bad as whole industries knows his affair with ranjana madam.
पुढे कधी मुलाखत घ्याल तेव्हा प्रश्न विचारल्यानंतर थोबाड बंद ठेवा आणि समारोच्या माणसाला बोलू द्या ।
True.
Exact feelings
मला तर वाटतं की याने मुलाखत घेऊच नये
फारच परखड मत
are bolu tr de re tena
बहुतेक जणांनी हेच लिहिले आहे comments मध्ये.... अशोक मामांना बोलू तर दे....सारखे सारखे का interrupt करत आहे हा anchor?
ही कुठली पद्धत आहे मुलाखत घेण्याची ?
अजय परचुरे या मुलाखतकारासाठी डिसलाईक👎
अशोक सराफ सुपर लाईक 🙏
मुलाखत घेणारा ओवरेक्टींग करतो आहे. अशोक सराफ सारख्या महान कलावंता समोर हातवारे काय करतोय, त्यांच्याकडे बोट काय करतोय हे चुकीचे आहे. आपण एका मराठीतील सुपरस्टार ची मुलाखत घेत आहात थोडी तर आपल्या वागण्यामध्ये आदब ठेवा.
अगदी बरोबर आहे. मी सहमत आहे. खूप ओव्हर ॲक्टिग करत आहे बॉस याच्या मुळे पाहवेना ही मुलाखत
संस्कार कमी पडले आई वडिलांचे दुसरे काय
True
संतोष भाऊ.. अगदी बरोब्बर आहे तुमचं...👍👍 अशोक सराना बोलूच देत नाही हा...🙁🙁🙁🙁 कोंण आहे.?
Anchor arnab goswami che पोरगा दिसतोय 😂😂😂😂
मुलाखात घेणारा खूप किळसवाना आहे
खूपच मूर्ख
अशोक मामाची तुलना अताच्या कलाकाराण सोबत करणे अयोग्य आहे
नाटकाच्या निमित्ताने मला अशोक मामांना भेटण्याचा योग आला...त्यांना भेटलो...खरंच ..एवढ मोठं व्यक्तिमत्व आहे..त्यांना कसलाही मोठे पणाचा गर्व नाही...
वाढदिवसाच्या खूप खुप शुभेच्छा ...
अशोक सर अणि निवेदिता यांचे लग्न म्हणजे 'दैवयोग' आहे....दोघं ही एकमेकाना पुरक आहेत...!!! माझी सर्वात आवडती सुपर हिट जोडी..😀😀👌👌👌🙏
👌👌👌......यांच्या कौतुकासाठी ...शब्द अपुरे पडतील... एकाच लिहितो..." धडाकेबाज..धमाकेदार.. सुपरस्टार,......कलाकार.!👌👌👌👌👍👍👍👍👍👍
अशोक सराफ ह्यांची मुलाकात बघायची होती
म्हणून ह्या मुलाखात घेणाऱ्याला सहन केलं...
किती बोलतो हा...
मुलाखात घेतोय का देतोय..
हेच समजत नाही..
सदाबहार...👌👌👌👌👌👌👌👌.जोडी....फक्त अशोक सर..निवेदिता सराफ👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ha anchor murkha ahe. Gaap bass ani ikun ghe mama kai sangtayet. He is a legend.tu ek murkha anchor ahes next time training ghe interview kasa ghayacha.
अशोक सराफ यांनी का सहन केलं या विचित्र माणसाला ...
" mala ticha asna hech khoop aahe"❤️
Mulakhat ghenara khup irritate krt ahe mama la pn amhala pn
काय ते मुर्खासारखे प्रश्न !
तुम्ही समाधानी आहात का?
तुम्हाला एकटं वाटतं का?
अरे हा बाबा मामा ला बोलूच देत नाही कशाला घेतो मुलाखत. जे काम येत नाही ते करू नये. चॅनल ने हाकलून द्यावे. नाही तर काही खरे नाही
Miss you lakshmikant sir
Please come back once again in the films together with nivedita saraf
अशोक सराफ ह्यांची मुलाकात बघायची होती
म्हणून ह्या मुलाखात घेणाऱ्याला सहन केलं...
किती बोलतो हा...
मुलाखात घेतोय का देतोय..
अरे interview कोण कोणाचा घेतोय
मुलाखत घेणारयाची लायकी नाही..😲😲😲..☹☹☹☹☹☹
अरे *परचुर्य्या* काय तू डोळा मारतोय interview घेताना , काय तू मधे मधे बोलतोयस , मामा ना बोलुदे रे जरा
Many many happy returns of the day 🎂🎂🎂
Ya anchor ni parat mulakhat gheu naye. Or swatachich mulakhat ghyavi.
अशोक मामापेक्षा हाच बोलतोय
Shitty anchor.. !
मधे मधे बोलतो..!
"वेडा"... असे म्हणून तर याने peak गाठला!
@Mumbai Tak fire him
श्री.परचुरे: अशोक सराफ यांचे" हमीदाबाई ची कोठी " अनिल बर्वे लिखित , विजया मेहता दिग्दर्शित या नाटकात गाजलेल्या कामाचा एकदा सुद्धा उल्लेख नाही.विजया मेहता यांचं पण contribution आहे त्यांना घडवण्यात.मुलाखत चांगलीच झाली.लता मंगेशकरांनी सुद्धा काही गोष्टी आपण शिकू शकलो नाही , काही छंद जोपासू शकलो नाही याबद्दल खंत व्यक्त केली होती.काही गोष्टी करायच्या राहिल्यात!!👍👌💐
Dhanjay mane tumhi amche kon kaka ki mama 🤣🤣🤣🤣🤣
Mamancha sense of humour great.
ते अँकर अतूल परचुरे च पोरग आहे अजय परचुरे.
Ny jamat tr ka kraych na
Yaar hats of to Ashok Saraf Sir... That he didn't punch this dude
फक्त मामा पुढे नाचायचा बाकी राहिला......
Eka mulakhatakara mule.. Changlya interview chi vat lagi😂
Khup kahi Ashok Mama vishayi tyanchya ch kadun aikaych rahun gel
विनंती आवडली
बोलतात ना हर कामयाब इंसान के कामयाबी के पीछे एक औरत का हाथ होता है ! ते काही खोटे नाही
खूप मूर्ख माणूस मामा ना बोलू दे
Ashok mama love ulots
Anchor is interrupting too much.
Are tu tar suruwatipasunch bolayla nahi det aahes
Are anchor bhau mulakhat tuzi nai😂😂
मुलाखत मामाची आहे कि पत्रकाराची आहे 🤨 नालायक मामाला बोलूच देत नाही.
काय मूर्ख रिपोर्टर आहे राव..एकटाच बोलत सुटला आहे. लोक मामांना बघायला आले आणि हा मस्कर्या करतो आहे.. हुट मजा नाई आली राव
Ha veda aahe interview ghenara ha swatala shahana samajato khup
तो मूर्ख वानर आहे. अति शहाणा समजत आहे स्वतः ल
Hyala kamavarun kadun taka.. Mumbai tak
Raj takre barobar utter detil atul la.
मुलाखतकार ...संस्कार नाही त्यांचावर
कसा करतोय तो.
Are patrkara amhi ashok mama ch aikayla aaloy tuz nahi.. Tyana bolude prashn vicharun thambt ja jra
Saheb tumhi nashibwan aahat
Baill patrrkar
Murkha aahe ha interviewer.. that’s it
Anchor pointing fingers to a legend,, over smart anchor
need good anchoring sense
Interview ghenara changala nahi rao ... motha Manus ahe ..kase bolawe ...kiti bolawe hech nahi kalale
Hyana sagale pahije asate adchani nahi
Baba tuch bol na, intw kashala geto? Ek tari uttar purna karu de
Interviewer over ahe jara
Mamacha number daya
Aamach kai
Ashok sarafankade shan shakti chagli mi aste tar interview ghenarayala dhakval ast
😛😛😆😆
Mama ranjanala visaralas kay re?
Absolutely right, As a actor he is great but human being? After accident, he dich ranjana madam which is very bad as whole industries knows his affair with ranjana madam.
Anchor Jara jast bolto. Answer pan karu det nahi
Ky mulakhat ghetoy veda ahe ka ha. Saranna boluch det ny murkh manus.
Interview ghenara ati Shana ahe ..
Tyala ghari baswa...
Ugach footage khatoy... Bail kuthla....
Smor kon bslay apli layki kay ahe he kaltay ka... Hopeless mansa