सरांचा अभिमान आहे. हा पुरस्कार गावातील मुल शिकले.त्यांचे अशिक्षित आई वडिलांनी त्यांना जड अंतकरणाने निरोप दिला.असे गुरुजी प्रतेक शाळेत निर्माण झाले.तर भारत देशात कुणीही अशिक्षित राहणार नाही.
रोमांचित करणारा क्षण सरांच्या आपुलकी चे सहकार्य, योगदान विद्यार्थी विकास यामुळे सर्व जणांना या वेळी अश्रू अनावर झालेत सरांच्या कामाची पावती मिळाली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
ग्रेट काम. अशा शिक्षकाला सलाम. गावकरी किती सरळ व चांगले लोक असतात हे लक्षात येते. असे शिक्षकच खरेतर प्रामाणिकपणे उत्तम पिढी घडवत असतात. सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
सरांच्या जीवनातील हा अविस्मरणीय क्षण आहे.त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची ही पावती आहे. असे विद्यार्थीप्रिय व आपल्या कामाशी एकनिष्ठ ,प्रामाणिक असलेल्या शिक्षकांप्रती समाजाला जिव्हाळा ,आपुलकी वाटणारच.सरांच्या कार्याला सलाम.
खरं तर विद्यार्थी च शिक्षकांचे अनुकरण करत असतात, विद्यार्थ्यांना शिकवण्यात एक वेगळंच समाधान मिळतं असा प्रसंग म्हणजे विद्यार्थ्यांकडून मिळालेला पुरस्कार च आहे. proud of You ,Sir....I am also Teacher...
गुरू परमात्मा परेशू। गावकऱ्यांनी केलेला सन्मान पाहून आनंदाश्रू आले.सरांनी नक्कीच अनेक विद्यार्थ्यांना घडवलंय, या हृदयीचे जे जे, ते ते त्या बालकांच्या हृदयी पोचवलंय हे नक्की. न मागता मिळणार प्रेम,आपुलकी इतर मोठ्या सन्मानापेक्षा निश्चितच स्पृहणीय आहे सर,असेच विद्यार्थी घडवत रहा,तुमच्या पुढील यशस्वीतेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा .💐💐
शिक्षक , पालक आणि विद्यार्थी अशी त्रिसूत्री उत्तम सांगड घालून भावी पिढी उज्वल, सुसंस्कारीत घडविण्यासाठी प्रयत्न करणारे प्रामाणिक शिक्षक, कर्मचारी यांना शिवछत्रपतींच्या गौरवशाली महाराष्ट्रात मानाचा मुजरा
I am a teacher and writer, I am very happy and proud about the sir, And the people of village, Bcz in today's era, teachers are not respected, Teachers are considered as means of entertainment
शिक्षकांचा हाच खरा सन्मान v पुरस्कार असतो. जेव्हा पालक तसेच विद्यार्थ्यांना शिक्षक badli झाल्यावर gahivarun yete . Yapeksha mothi gosht kontich नाही. 🎉🎉🎉🎉 abhinandan
जो दुसऱ्यांना मान देतो, मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो... कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ असते.*_ धन्य धन्य हो गुरुजन ज्यांना घडविले त्या माऊलीने त्या माऊलीला मुजरा हजारदा राष्ट्रपती पुरस्कारापेक्षा हा सन्मान निश्चित मोठा आहे असे मी मानतो.
असाच video मी उत्तर प्रदेश मधील एका शाळेतील शिक्षकाची बदली झाली म्हणून मुले खुप रडलीत ... आणि. दुसरा. VIDEO आपला बघीतला. काय अपार जिव्हाळा मुलांना शिक्षका बद्दल ..खुप सन्मान कमावला सर आपण. ..खरंच ग्रेट आहात आपण
माणसाने ठरवलं तर नरा चा नारायण बनू शकतं हे मुर्तीमत उधारण आहे आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणांची लोक परिसरात जनता हेच आपल्या केलेल्या कार्याची पावती असते
👍१👍🎊🎉✨✨अप्रतिम ✨✨ सुंदर अविस्मरणीय अनुभव क्षण. सुंदर सामाजिक कार्यास शुभेच्छा✨✨ आपल्या सुंदर कामाची पोचपावती 👍नैसर्गिक गुरुजी 🙏✨ सर्व ईतर शिक्षकांनी बोध घ्यावा असा क्षण. आपल्या पुढील वाटचालीस🎉🎉 अभिनंदन🎉🎊
गुरुजी आपल्या सोबत येवढ्या लोकांचे आशिर्याद आहेत . आपणास आयुष्यात काहीच कमी पड ना र . नाही . नेते म्हणता त जि प चे शिक्षक काही कामे करत . नाही . त्यांनी हा व्हीडीओ पाहावा : .
सरांचा अभिमान आहे. हा पुरस्कार गावातील मुल शिकले.त्यांचे अशिक्षित आई वडिलांनी त्यांना जड अंतकरणाने निरोप दिला.असे गुरुजी प्रतेक शाळेत निर्माण झाले.तर भारत देशात कुणीही अशिक्षित राहणार नाही.
Good
@Mohan Pagade
सलाम आपल्या सेवेला सर
आरक्षण आणि मदरसा छाप सगळे आसेच आसतील 😂😂😂नाही हे मेहनत केले आहेत
सलाम तुम्हाला गुरुजी. आपल्या सारखे शिक्षक आहेत म्हणून गोरगरीब मुलांना योग्य ते शिक्षण मिळत आहे. जय महाराष्ट्र गुरूजी.
मला तुमचा अभिमान वाटतो सर , गुरु देवो भव
❤❤❤
🥺🥺कमवल सर 👌👌 आपल्या साठी लोकांच्या डोळ्यात पाणी येणं म्हणजे खूप घेऊन चाललात तुम्ही🙏🙏असंख्य लोकांचे आशीर्वाद, दुवा अजून काय हवं??
गुरूमाऊली, आपणास आई तुळजाभवानी उदंड आयुष्य सुख समृद्धी देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤
रोमांचित करणारा क्षण सरांच्या आपुलकी चे सहकार्य, योगदान विद्यार्थी विकास यामुळे सर्व जणांना या वेळी अश्रू अनावर झालेत सरांच्या कामाची पावती मिळाली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
यापेक्षा मोठी पोचपावती ती काय....हे प्रेम,हा आदर सर्वांना मिळत नाही. .म्हणूनच खुप खुप अभिनंदन सर .....सलाम
सरकारी शाळेत चांगले शिक्षक नसतात असं म्हणून आवडत्या उद्योगपतींसाठी privatisation चा घाट घालनार्यांना अशा घटना म्हणजे चांगलीच चपराक म्हणावी.👌👌👌
पण सरकारी शाळांमध्ये चवदा वर्षे बदले नाहे
अगदी बरोबर
एका शिक्षकांच्या आयुष्यातील सर्वात मोठा अविस्मरणीय क्षण 💐💐
शिक्षक हे कायमच आदरणीय असतात कारण ते माणूस घडवतात. हे गुरूजी आपल्या चांगुलपणा मुळे एवढे लोकप्रिय झाले.
दंडवत प्रणाम या शिक्षकाला खरंच डोळे पान्हावले असेच आमचे महाजन गुरुजी होते
आदिवासी समाज खूप संवेदनशील व प्रामाणिक आहे, शिक्षकाप्रति त्यांचे प्रेम अतिशय निर्भेळ व निर्मळ आहे हे या प्रसंगावरून दिसून येते.
sir मनातलं बोला ऐकून खूप तुमचा abhiman वाटला
ग्रेट काम. अशा शिक्षकाला सलाम. गावकरी किती सरळ व चांगले लोक असतात हे लक्षात येते. असे शिक्षकच खरेतर प्रामाणिकपणे उत्तम पिढी घडवत असतात. सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
गुरु असल्याची खरी ओळख निर्माण करणारा शिक्षक मनस्वी अभिनंदन व मानाचा मुजरा 🙏
लोक भी प्रेमळ आहेत..नाहितर आपल्या भागात लोक म्हणाले असते ते तर त्याच कामच आहे..
सर कमावल तुम्ही एक आदर्श शिक्षक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे धन्यवाद सर
अजित सर हे ग्रामस्थांचे प्रेम कोणत्याही पदकांपेक्षा स्रेष्ठ आहे.
सलाम तुम्हाला गुरूजी आपल्या सारखे शिक्षक आहेत म्हणून गोरगरीब मुलांना योग्य ते शिक्षण मिळत आहे जय महाराष्ट्र गुरूजी
हृदय हेलावून जाईल असा हा प्रसंग. 😢😢😢
अशा प्रामाणिकपणे सेवा करणारे
शिक्षक अजुन आहेत.या बद्दल
सरांचे अभिनंदन.
कोणत्याही प्रकारच्या पुरस्कारा पेक्षा कमी नाही हा क्षण... गुरु जी. असे असावेत...
P m पद फिके या प्रेमा पुढे
धन्य ते गावकरी
धन्य ते शिक्षक
अगदी बरोबर...
Proud of this Teacher...
सरांच्या जीवनातील हा अविस्मरणीय क्षण आहे.त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची ही पावती आहे. असे विद्यार्थीप्रिय व आपल्या कामाशी एकनिष्ठ ,प्रामाणिक असलेल्या शिक्षकांप्रती समाजाला जिव्हाळा ,आपुलकी वाटणारच.सरांच्या कार्याला सलाम.
खरं तर विद्यार्थी च शिक्षकांचे अनुकरण करत असतात, विद्यार्थ्यांना शिकवण्यात एक वेगळंच समाधान मिळतं असा प्रसंग म्हणजे विद्यार्थ्यांकडून मिळालेला पुरस्कार च आहे.
proud of You ,Sir....I am also Teacher...
हा प्रसंग म्हणजे, गुरुजी तुमचा अविस्मरणीय सन्मान आहे. प्रणाम तुम्हाला.💐👏
सर, पदमश्री पुरस्कार पेक्षा हा खूप मोठा सन्मान आज 🙏🙏🙏
मित्रा अशोक, खरोखर पद्मश्री पुरस्कार पेक्षा मोठा सन्मान आहे.👌👍
खरंच
सार्थ अभिमान आहे आम्हाला आपल्या सारख्या शिक्षकांचा ज्यांच्या मुळे काही प्रमाणात का होईना गुरू शिष्य नाते कर्तव्य निष्ठता टिकून आहे.
👍👍👍👍 आहेत सर , कारण आजकाल चांगले काहीतरी केल्याशिवाय समाज आणि गाव मिरवणूक काढत नाही.
अशा गुरूना महाराष्ट्र चा मानाचा मुजरा जय महाराष्ट्र आपल्याला सत सत प्रणाम गूरूजी
सर्वात मोठा पुरस्कार आहे. सर खरंच तुमच्या कार्याला सलाम
Hats off Sir for your dedication to Developing Tribal Area..
असा निरोप मी तर पहिल्यांदा बघतोय, किती काम केलं असेल सरांनी, सलाम तुमच्या कार्याला सर, एक शेतकरी कन्नड जि संभाजी नगर,
गुरू परमात्मा परेशू।
गावकऱ्यांनी केलेला सन्मान पाहून आनंदाश्रू आले.सरांनी नक्कीच अनेक विद्यार्थ्यांना घडवलंय, या हृदयीचे जे जे, ते ते त्या बालकांच्या हृदयी पोचवलंय हे नक्की.
न मागता मिळणार प्रेम,आपुलकी इतर मोठ्या सन्मानापेक्षा निश्चितच स्पृहणीय आहे
सर,असेच विद्यार्थी घडवत रहा,तुमच्या पुढील यशस्वीतेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा .💐💐
इज्जत ऐसे ही मिलती है उसके लिए लोगो के दिलो मे जगह बनाना पड़ती हैं ग्रेट एंड हार्ड वर्क
Right👍
सलाम तुम्हच्या कार्याला❤
सर तुमच्या कामगिरीला सलाम 🙏🙏🙏
असे चांगले शिक्षक फार दुर्मिळ असतात 🙏🙏
गावक-यांकडून सरांना मिळालेले हे प्रेम अमूल्य आहे.....आयुष्यभर सरांनी मिळवलेली धन दौलतही यापुढे क्षुल्लक आहे.... सर, या प्रेमाची जपणूक आयुष्यभर करा...
सलाम सर तुम्हाला,
हीच तर खरी शिक्षकाची ताकद असते. बाकी टीका करणाऱ्यांना काहीही म्हणू देत.😢
हीच खरी संपत्ती आहे सर तुमची प्रणाम माझा तुमच्या या सेवेला
Very emotional moment! Stay blessed always.
🙏👌👌👌💐💐💐अनमोल शिक्षक गुरुवर्य आपणास नमन
हृदयस्पर्शी क्षण आहे. 😭
खरच ग्रेट . आपल्या कार्याला सलाम सर
अशा गुरूंना खरा आदर्श पुरस्कार भेटला पाहिजे, नुसत्या छान छान फाईल तयार करून शासनावर सादर करणाऱ्यांना नव्हे . . .
We have proud of you Sir……💐💐👏….एक अभियंता…।।
शिक्षक , पालक आणि विद्यार्थी अशी त्रिसूत्री उत्तम सांगड घालून भावी पिढी उज्वल, सुसंस्कारीत घडविण्यासाठी प्रयत्न करणारे प्रामाणिक शिक्षक, कर्मचारी यांना शिवछत्रपतींच्या गौरवशाली महाराष्ट्रात मानाचा मुजरा
अशा शिक्षकांचा गौरव, सन्मान , आणि भव्य सत्कारच केला पाहिजे. 👏👏👏👏👏👏👏
Dhanyawad sir ❤
Paryatak mhanun kokanat bare vatate pan 14 years Aapan vidyarthyana Aapan Shikshan dile dev Aapnas Udand Aauush devo hi prathana ❤
असे शिक्षक खाजगी संस्थेत मिळणे नाहीत, तर शासकीय शाळा सुधारण्याचा प्रयत्न ही झाला पाहिजे, दुसऱ्या शिक्षकांनी सरांचा आदर्श घ्यावा..
असेच उत्तम उत्तम कार्य तुमच्या हातून घडू दे हीच मनोमन प्रार्थना
आयुष्यातील सगळ्यात मोठा पुरस्कार आहे या पुढे सरकारी पुरस्कार लहान आहे सलाम तुमच्या कामास व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
🙏🙏👍👍ऐकताना आणि बघताना खरोखरच खूप भावूक वाटले.
Salute to such great teachers.
हिच खरी दौलत चांगल्या कामगिरीची अशी दखल घेतली पाहिजे
महाराष्ट्रातील शिक्षकांनी या सरांचा आदर्श घ्यावा
खर तर अश्या शिक्षकां साठी जरा नियम बाजुला ठेवायला हवे होते असे वाटते.
सरजी आपले खुप खुप आभार.
असा सन्मान फक्त आणि फक्त जिल्हा परिषदेच्या शिक्षकालाच मिळु शकतो ते जेथे जातील तेथे त्याचे कामच करतीलच !बेस्ट ऑफ लक
I am a teacher and writer,
I am very happy and proud about the sir,
And the people of village,
Bcz in today's era, teachers are not respected,
Teachers are considered as means of entertainment
❤
शिक्षकांचा हाच खरा सन्मान v पुरस्कार असतो. जेव्हा पालक तसेच विद्यार्थ्यांना शिक्षक badli झाल्यावर gahivarun yete . Yapeksha mothi gosht kontich नाही. 🎉🎉🎉🎉 abhinandan
Sir tumhi great aahet gavche lok pn ase shikshak aani gav sagalyana dhanyawad 🙏
अभिमानास्पद ...... पुढेही असेच कार्य आपल्याकडून घडत राहो हीच सदिच्छा ! !
जो दुसऱ्यांना मान देतो, मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो... कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ असते.*_
धन्य धन्य हो गुरुजन ज्यांना घडविले त्या माऊलीने
त्या माऊलीला मुजरा हजारदा
राष्ट्रपती पुरस्कारापेक्षा हा सन्मान निश्चित मोठा आहे असे मी मानतो.
असाच video मी उत्तर प्रदेश मधील एका शाळेतील शिक्षकाची बदली झाली म्हणून मुले खुप रडलीत ... आणि. दुसरा. VIDEO आपला बघीतला. काय अपार जिव्हाळा मुलांना शिक्षका बद्दल ..खुप सन्मान कमावला सर आपण. ..खरंच ग्रेट आहात आपण
अशा गुरूजीना आदर्श शिक्षक पुरस्कार या भिकारड्या सिस्टमकडून कधीच मिळत नाही
सलाम तुमच्या कार्याला
सर्व गुरुजी नी यांच्याकडून काही शिकावे ⚘⚘👏👏
असे सर प्रत्येक जि.प . शाळेत असायला पाहिजे
प्रत्येक गुरुजींनी या गुरुजींचा आदर्श घ्यावा प्रत्येक गाव सुजलाम सुफलाम झाल्या शिवाय राहणार नाही
असे शिक्षक सगळ्या शाळांमध्ये उपलब्ध व्हावा सरांचे अभिनंदन काही शिक्षक नुस पगार व्यवस्थित आत शिक्षण शिकवत नाहीत
खरे आदर्श शिक्षक यातून दिसतात.. पुरस्कार हे पैसे देऊन घेण्यात येतात.. खूप छान सर.. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!! 🎉🎉🎉
गुरूने गुरूचा वसा निर्माण केला आणि प्रेमाचा पसा भरून घेतला...
माणसाने ठरवलं तर नरा चा नारायण बनू शकतं हे मुर्तीमत उधारण आहे आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणांची लोक परिसरात जनता हेच आपल्या केलेल्या कार्याची पावती असते
आदर्श शिक्षक, याँचा हा ग्रामस्त आनी विद्यार्थी यानी केलेला सर्वोच सम्मान कुठल्या भारतरत्न पेक्षा कमी नाही 🙏
We are proud of you Sir.
,🕉️🔱🚩👋👋🌹असे शिक्षक गावो गावी असेतील तर मुलांचे भविष्य उज्वल होईल, त्या शिक्षकांना माझा मानाचा मुजरा .
सर्व शिक्षकांनी यांचा आदर्श घ्यावा आणि जिल्हा परिषद शाळा वाचवाव्यात
हाच त्या सरांचा सर्वोच्च सन्मान आहे
साष्टांग दंडवत गुरूजी
आपल्या सारखे शिक्षक तयार होणे ही काळाजी गरज आहे
गुरुजी तुम्ही देव माणूस आहात
सलाम सर तुमच्या कर्तुत्वाला
सर्व पुरस्कार या घटनेपुढे फिक्के अाहेत,सर!
👍१👍🎊🎉✨✨अप्रतिम ✨✨ सुंदर अविस्मरणीय अनुभव क्षण. सुंदर सामाजिक कार्यास शुभेच्छा✨✨ आपल्या सुंदर कामाची पोचपावती 👍नैसर्गिक गुरुजी 🙏✨ सर्व ईतर शिक्षकांनी बोध घ्यावा असा क्षण. आपल्या पुढील वाटचालीस🎉🎉 अभिनंदन🎉🎊
Are Guru atta khupch durmil ahet Gogate sarana khup khup dhanywad .
हाच खरा आदर्श पुरस्कार सर💐💐💐💐💐💐
महाविद्यालयीन शिक्षक zp shishkana नेहमी कमी लेखतात त्यांना चपराक zp शिक्षकांनी आदर्श घ्यावा असे उदाहरण सलाम त्या शिक्षकांना
व्यवस्थित तुमच्यासारखे यांची गरज आहे शेवटच्या माणसासाठी काम करणारा समाजाला जिल्हा परिषदेचा शिक्षकांचघडवू शकतो
हाचसर्वोच्च आदर्श शिक्षक पुरस्कार आहे
Khup chaan sanman dila gavkaryan ney...🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻❤❤❤
Great job Sir ❤
मानाचा मुजरा 🌹🌹
गुरुजी आपल्या सोबत येवढ्या लोकांचे आशिर्याद आहेत . आपणास आयुष्यात काहीच कमी पड ना र . नाही . नेते म्हणता त जि प चे शिक्षक काही कामे करत . नाही . त्यांनी हा व्हीडीओ पाहावा : .
खूप खूप अभनंदन सरांचे
प्रामाणिकपणे काम केले आहे म्हणून माझ्याकडून खुपखुप शुभेच्छा... अशी माणसं प्रत्येक गावाला भेटायला पाहिजे..
एक आदर्श शिक्षक
सलाम आहे आपल्या कार्याला
सुंदर . अभिनंदन.आदराने ऊर भरून येतो .
खुप छान कार्य ...
सर आपल्या कामाचं कौतुक आहे
धन्यवाद सर
सलाम
सलाम तुमच्या कार्याला.....
सलाम अशा गुरू जना