आगळ्यावेगळ्या चवीची, भेंडीची भाजी । कांदा लसूण विरहित । No onion no garlic recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • भेंडीची भाजी आपण बर्‍याच वेळेला खातो. बर्‍याच जणांना ती आवडते. कांदा लसूण न घालता भेंडीची भाजी कशी करावी, हे ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे.
    तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
    धन्यवाद.
    Ingredients:-
    - Coriander seeds powder (धणेपूड) :- 2 tsp
    - Asafoetida (हिंगं)
    - Kashmiri chilli powder (काश्मिरी तिखट) :- 1 tsp
    - Turmeric powder (हळद) :- Quarter tsp
    - Amchur powder (पाणी) :- 1 tsp
    - Cinnamon powder (दालचीनी पूड)
    - Garam masala (गरम मसाला)
    - Cumin seeds powder (जिरेपूड)
    - Salt (मीठ) :- As per taste
    - Cardamom powder (वेलदोडा पूड) :- 2 pinch
    - Sesame seeds (तीळ)
    - Oil (तेल) :- 2-3 tsp
    - Chopped chillis (चिरलेल्या मिरच्या)
    - Lady fingers (भेंडी)
    - Salt (मीठ) :- As per taste
    - Coriander leaves (कोथिंबीर)
    - Vertically cut ginger pieces (आल्याचे उभे काप)
    -------------------------------------------------------
    आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
    ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
    9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
    गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
    त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
    आजच ऑर्डर करा. 😀😀😀
    ---------------------------------------------------------
    हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा 👇 :-
    1) गौरी-गणपतीसाठी, दारापासून नैवेद्यापर्यंत तयारी कशी करावी:- • गौरी-गणपतीसाठी, दारापा...
    2) बाप्पाच्या आगमनाची सविस्तर तयारी:- • बाप्पाच्या आगमनाची सव...
    3) गणपती बाप्पाच्या नैवेद्या साठी करा कणकेचे तळणीचे खुसखुशीत मोदक:- • गणपती बाप्पाच्या नैवेद...
    4) सगळ्यांचे आवडते उकडीचे मोदक, उकड मळण्याच्या नवीन टिप सह:- • सगळ्यांचे आवडते उकडीचे...
    5) युट्यूबवर पहिल्यांदाच - गणपतीसाठी १५ खिरापती, एकाच व्हिडिओमध्ये:- • युट्यूबवर पहिल्यांदाच ...
    6) गणपतीसाठी १२ पक्वान्न । गणपतीच्या आवडीचे प्रसादाचे प्रकार:- • गणपतीसाठी १२ पक्वान्न ...
    7) गणपती बाप्पाचं घरच्या घरी धातूच्या व शाडू मातीच्या मूर्तीचे विसर्जन कसे करावे:- • गणपती बाप्पाचं घरच्या ...
    8) ज्येष्ठ गौरी आगमन, गौरीचे स्वागत करण्या पासून पूजे पर्यंत सर्व काही:- • ज्येष्ठ गौरी आगमन, गौर... :- • ज्येष्ठ गौरीची सविस्तर...
    9) ज्येष्ठ गौरीची सविस्तर तयारी अगदी हळदी कुंका पासून दागिन्यांपर्यंत:- • ज्येष्ठ गौरीची सविस्तर...
    10) अतिशय सोप्या पद्धतीने अशी गौरीला पाचवारी साडी नेसवावी,:- • अतिशय सोप्या पद्धतीन...
    11) चटपटीत खमंग हरभऱ्याची वाटली डाळ या गौरीला हमखास एकदा कराच:- • Vatli Dal
    चटपटीत खमंग ...
    #भेंडीची #भाजी #कांदालसूणविरहित #ladyfinger #ladyfingerrecipes #ladyfingersrecipe #ladyfingermasala #ladyfingerfry #noonionnogarlic #noonionnogarlicrecipes
    भेंडीची भाजी कशी करावी, भेंडीची भाजी रेसिपी, ladyfinger sabji recipe, how to make ladyfinger sabji,
    ,भेंडीची,भाजी,कांदालसूणविरहित,ladyfinger,ladyfingerrecipes,ladyfingersrecipe,ladyfingermasala,ladyfingerfry,noonionnogarlic,noonionnogarlicrecipes

Комментарии • 41

  • @vijayadeokule6801
    @vijayadeokule6801 Год назад

    खूपच छान…

  • @anitajoshi700
    @anitajoshi700 10 месяцев назад

    😊❤ ही भाजी करून बघेन. पण आधीच सांगते हा प्रकार मला खूप आवडेल. धन्यवाद.❤ शुभ राञी.

  • @pradnyawalunjkar6085
    @pradnyawalunjkar6085 Год назад

    G2.

  • @phaseshubham6856
    @phaseshubham6856 2 года назад

    Jeshta gouri bojan chi thali pn banva na

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      बुधवारी दाखवणार आहे नक्की बघा

  • @madhuriparab6017
    @madhuriparab6017 2 года назад +1

    अप्रतिम रेसिपी खुपच छान पद्धत

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 2 года назад +2

    🙏ताई खुपच सुंदर व किती सोपी पद्धतीने भेंडी ची भाजी दाखविले आहे त्या बद्दल धन्यवाद 👌👌👌👍🏻👍🏻

  • @nainajore1197
    @nainajore1197 2 года назад

    खूप छान मस्त आहे रेसिपी भेंडीची मला आलडते भेंड्या ची भाजी धन्यवाद आई

  • @anuradhabhagwat1153
    @anuradhabhagwat1153 2 года назад

    खूपच छान भाजी आहे,नक्की करुन पाहीन.

  • @AartiRathod
    @AartiRathod 2 года назад +1

    Superb idea! I will try

  • @snehaljoshi5307
    @snehaljoshi5307 2 года назад

    खूप छान भेंडीची भाजी

  • @alpanaketkar6759
    @alpanaketkar6759 2 года назад

    खूप छान..मसाला तयार करून ठेवण्याची आयडीया आवडली..

  • @yuktalalitaapte4141
    @yuktalalitaapte4141 Год назад

    काकू आज मी ही भाजी करून बघितली.छान झाली होती.

  • @jayshreesurti2316
    @jayshreesurti2316 2 года назад

    Khub Chan bhendichi bhaji dakhavali Tai very nice

  • @shitalzende
    @shitalzende 2 года назад

    खूप छान

  • @user-lb4st3ti6k
    @user-lb4st3ti6k Год назад

    खूप छान,श्रावणासाठीच या भाज्या हव्यात.

  • @rajeshwariabhyankar6646
    @rajeshwariabhyankar6646 2 года назад +2

    Wow Temping 😋😋 kaku 👌

  • @shardadeshmukh7367
    @shardadeshmukh7367 2 года назад +1

    First review nehmi pramane kupach chhan, sopi v lavkar honari bhaji.👌👌👌

  • @shailanagarkar5916
    @shailanagarkar5916 Год назад

    ताई आपल्याला किती वेळा नमस्कार केला तरी अपुरेच आहे ही ऐक शरीराची पोथी आहे ऊल ग डू न सांगणारा आत्ता सापडला मला फोनचे तितकेसे समजत नाही सारखी बटण दाबत बसते त्यामुळे बर्याच गोष्टी निसटतात काय करावे लागेल सांगणार कुठे राहता

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Год назад

      मी पुण्याला असते बाणेर रोडला तुम्ही मला फोन करू शकत माझा फोन नंबर आहे नाईन एट टू थ्री थ्री थ्री फाईव्ह सेवन नाईन झिरो

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 2 года назад +1

    खूप खूप छान काकू! माझ्या मुलीली भेंडी खूप आवडते.आता अशी करून बघते. 👌👌🙏

  • @akshaydhar-pawarpatilbelga8839
    @akshaydhar-pawarpatilbelga8839 2 года назад

    हरे कृष्ण...🙏🙏🙏
    फारचं छानं भेंडीची भाजी...👌👌👌
    आम्ही कांदा लसुण खात नाही त्यामुळे आमच्यासाठी फार उपयुक्त रेसिपी...😊😊😊

  • @dlaxmigaming7326
    @dlaxmigaming7326 2 года назад

    व्वा किती झटपट भेंडीची भाजी बनवलीत

  • @san9347
    @san9347 2 года назад +1

    खूपच मस्त..श्रावणात अशी भाजी म्हंजे पर्वणी..
    कोबीच्या भाजीचा एखादा चटपटीत प्रकार दाखवाल का

  • @latamshinde8057
    @latamshinde8057 2 года назад

    Mast 👌

  • @sharayusardesai
    @sharayusardesai Год назад

    Hi Bhaji me keli aaj. Agdi mazya Aaji cha haatchi bhaji aathavli. Thank you so much for sharing this ! ❤

  • @rohiniadhav2844
    @rohiniadhav2844 2 года назад

    खूप छान 👌👌

  • @sharvarideo5047
    @sharvarideo5047 2 года назад

    Tai khoop chhan recipe aahe.Me Aaj karnar aahe.

  • @yogitawani2323
    @yogitawani2323 2 года назад

    Super

  • @manishalingayat4726
    @manishalingayat4726 2 года назад

    खूपच छान👌👌
    मी नक्की करून बघेन काकू .,😊😊

  • @nileemakeskar3870
    @nileemakeskar3870 2 года назад

    Very very tasty

  • @pallavivartak1943
    @pallavivartak1943 2 года назад

    Chincha.gul.n.Goda.masala.ghalun.pan.Bhendi.bhaji.chan.lagte..Aamhi.Ganptla.tashich.banavito

  • @raayasmom320
    @raayasmom320 2 года назад

    आज्जी ओला नारळ खवण्याची सोप्पी पद्धत सांगा ना .. आणि खवलेला नारळ स्टोअर कसा करावा?

  • @pushpamhatre8158
    @pushpamhatre8158 2 года назад +1

    भेंडी रेसिपी छान दाखवली.मी तुमचा व्हिडिओ शेअर करते. 🙏
    भाजीसाठी वापरलेली कढई कुठून घेतली ?

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      खूप धन्यवाद असेच प्रेम असू द्यावे धन्यवाद

  • @manishamulay4535
    @manishamulay4535 2 года назад

    👌👌

  • @raayasmom320
    @raayasmom320 2 года назад

    Aajji ganpati bappa chya tayari cha pan video banva na

  • @monoj3299
    @monoj3299 2 года назад

    🙏🙏🙏🕉🔱🚩🌸🌼

  • @shilparege1574
    @shilparege1574 2 года назад

    Awesome