दादा खूप छान,तुम्ही कमी शिक्षण घेऊन सुद्धा एवढ्या लांबून फकत मतदान करण्यासाठी आला,आणि शहरातील उच्च शिक्षित माणस मात्र मतदानासाठी घरातून बाहेर पडले नाहीत, कालची ही वस्तुस्थिती होती..धन्यवाद तुम्हाला त्रिवार सलाम 👍👍👍🙏🙏🙏
सिदूभाऊ आणि सहकारी बंधू,तुमची लोकशाही,मतदानाची जाणिव, त्यासाठीच पहाटे रानातून पायी पायी घेतलेले कष्ट पाहून भारावून गेलो. खरं तर शासनाने ही खर्या घटनेची जाहिरात क्लिप बनवावी.ऊच्चशिक्षितांना लाजवेल अशी कामगिरी आहे तुमची. 💐💐💐🙏🙏🙏
धन्यवाद सिधु भाऊ, आपन अनेक लोकांच्या डोळ्यात अंजन घातले,कारण स्वताला सुशिक्षित समजनारे लोक मतदान न करता सूटी समजून ट्रिप ला जातात पण तुम्ही लोकशाहीने दिलेला अधिकार चोख पने बजावत आहात, शुभेच्छा
दादा तुम्ही जे मतदान करायला गेलेले काम काय साधं काम नाही उच्च शिक्षित लोक सुद्धा हे काम करत नाहीत शब्दच अपुरे आहेत तुमच्या ह्या कामा साठी आणि तुम्ही जे सुरवातीला बोलले लोकशाही बळकट करण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकर दिलेला विचार अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले धन्यवाद भाऊ लोकशाही बळकट केल्या बद्दल 🙏🙏🙏🙏
स्वतःला येकदम हाय लेवल समजणारी लोक मतदान करायला जात नाहीत कंटाळा करतात काहीतरी करणे सांगून घरात किवा बाहेर फिरायला जातात. आणि ह्याना सरकार कडून प्रगती चि अपेक्षा असते. तुम्ही कामातून येवढा वेळ काढून मतदान करून आलात खरच तुम्ही खरे जागरूक नागरिक आहात. ग्रेट 🫡
मतदान करण्यासाठी सिध्दूबाळा तू पनवेल वरुन राखला आले बाकी जोडीदार पण लांबून आले होते तेव्हा तूमचे अभिनंदन व तूम्हाला धन्यवाद असेच आपल्या हक्काचा मतदानाचा अधिकार बजावला त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा
भाऊ तुम्ही तथाकथित पुढारलेल्या , पांढरपेशा जनतेच्या डोळ्यात अंजन घातले की जे मतदानाची सुटी खाजगी व मौजमजेसाठी घालवतात. तुम्ही प्रतिकूल परिस्थितीतही आपला हक्क बजावत आहेत. धन्यवाद.❤
खुप छान विचार तुमचे व्हिडिओ पाहून नक्की च इतरांना प्रेरणा मिळते आपले हक्क आणि कर्तव्य बजावताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून संविधानाच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्यासाठी संदेश दिला आहे आपण त्याच मार्गाने जात आहात आदर्श नागरिक सिध्दूदादा सागरला पाहून खुप आनंद झाला ❤
फारच अभ्यासू व उच्च विचार. सविनय जयभीम. मी तुमच्या चॅनलची नवीन सबस्क्राइबर. उशीरा झाल्याचा पश्चाताप होतो. पण सर्वच व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करतेय. सारेच व्हिडिओ अप्रतिम सुंदर बोधप्रद व खूप काही शिकण्यासारखे आहेत. सौ. बाणाईचे विशेष कौतुक.
खुप छान व्हिडिओ, छान मार्गदर्शन करत आहात, घटनेने जे अधिकार सर्वसामान्य जनतेला दिले आहेत त्याबद्दल किती जागृत आहात तुम्ही. सलाम आणि मानाचा मुजरा तुम्हां सर्वांना 🙏🙏🌹
मतदानाचा हक्क ही आपली संविधानिक जबाबदारी आहे ही जाणिव असणारी कमी शिकलेली तरीही आपल्या अधिकारांची जाणिव असणारी तुमच्यासारखी माणसे आहेत म्हणुनच या देशांत लोकशाही जिवंत आहे. नाहीतर मतदानाच्या दिवशी मिळणाऱ्या भरपगारी सुट्टीचा फायदा घेऊन पिकनिकला जाणारे सुशिक्षित दिडशहाणे खुप आहेत या देशांत. ❤❤❤❤
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान माहिती दादा तुम्ही खूप हुशार आहे तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे या लवकर राखला दादा धनुष्य बाण विकासाला मत खूप छान व्हिडिओ दादा सासवड
शिक्षण कमी असेल तरी, विचार खूप उच्च आहे---सुशिक्षित लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे,धन्यवाद सिद्धूभाऊ🎉
सिद्धू दादा खूपच कौतुक वाटते . मतदान करून आपले कर्तव्यच केले . तुम्हाला सलाम👏👏
दादा खूप छान,तुम्ही कमी शिक्षण घेऊन सुद्धा एवढ्या लांबून फकत मतदान करण्यासाठी आला,आणि शहरातील उच्च शिक्षित माणस मात्र मतदानासाठी घरातून बाहेर पडले नाहीत, कालची ही वस्तुस्थिती होती..धन्यवाद तुम्हाला त्रिवार सलाम 👍👍👍🙏🙏🙏
डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान हक्क मिळवून दिले.. सगळ्या गोष्टींचा आभ्यास आहे. दादा तुम्हाला..
दादा तुम्ही खरे सुजाण नागरिक नाहीतर लोक मतदानाची सुट्टी मतदान न करता Enjoy करतात तुमचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे🙏
मतदान करण्यासाठी दादा तुम्ही गावाला गेलात खूप छान केलं मतदान हे आपल्या हक्काचा आहे आणि ते केलंच पाहिजे
दादा तुम्ही खरंच एक सुजाण आणी जागरूक नागरिक आहात, कित्येक लोकांना मतदानाचा अर्थ कळत नाही...सलाम तुम्हाला... सागरला पाहून छान वाटले.
सिदूभाऊ आणि सहकारी बंधू,तुमची लोकशाही,मतदानाची जाणिव, त्यासाठीच पहाटे रानातून पायी पायी घेतलेले कष्ट पाहून भारावून गेलो. खरं तर शासनाने ही खर्या घटनेची जाहिरात क्लिप बनवावी.ऊच्चशिक्षितांना लाजवेल अशी कामगिरी आहे तुमची.
💐💐💐🙏🙏🙏
धन्यवाद सिधु भाऊ, आपन अनेक लोकांच्या डोळ्यात अंजन घातले,कारण स्वताला सुशिक्षित समजनारे लोक मतदान न करता सूटी समजून ट्रिप ला जातात पण तुम्ही लोकशाहीने दिलेला अधिकार चोख पने बजावत आहात, शुभेच्छा
मतदान करणे हे आपला एक हक्कच आहे दादा तुम्ही एवढे सर्व सोडून मतदान करतात खुपच छान 👍👍👌👌👌🙏🙏🙏
वा...वा..दादा काय छान विचार आहेत उच्च शिक्षीत लोकांना ही लाजवतील असे खरे बोल आणि सत्य विचार आहेत🎉🎉🎉🎉
दादा तुम्ही जे मतदान करायला गेलेले काम काय साधं काम नाही उच्च शिक्षित लोक सुद्धा हे काम करत नाहीत शब्दच अपुरे आहेत तुमच्या ह्या कामा साठी आणि तुम्ही जे सुरवातीला बोलले लोकशाही बळकट करण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकर दिलेला विचार अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले धन्यवाद भाऊ लोकशाही बळकट केल्या बद्दल 🙏🙏🙏🙏
स्वतःला येकदम हाय लेवल समजणारी लोक मतदान करायला जात नाहीत कंटाळा करतात काहीतरी करणे सांगून घरात किवा बाहेर फिरायला जातात. आणि ह्याना सरकार कडून प्रगती चि अपेक्षा असते. तुम्ही कामातून येवढा वेळ काढून मतदान करून आलात खरच तुम्ही खरे जागरूक नागरिक आहात. ग्रेट 🫡
दादा तमचे विचार खुप सुंदर आणि उच्च आहे तुम्हाला खुप काम आसुन तुम्ही मतदाना साठी ऐतक्या लांब तुम्ही घरी गेलात धन्यवाद
मतदान करण्यासाठी सिध्दूबाळा तू पनवेल वरुन राखला आले बाकी जोडीदार पण लांबून आले होते तेव्हा तूमचे अभिनंदन व तूम्हाला धन्यवाद असेच आपल्या हक्काचा मतदानाचा अधिकार बजावला त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा
❤ मतदान आपला हक्क आहे केलाच पाहिजे जुन्या आठवणी ताज्या झाल्या भावना अनावर झालं होतं त्याला शुभेच्छा
खूप छान विचार आहेत सिद्ध दादा
सिद्धू भाऊ खूप खूप सलाम तुम्हाला तुम्ही या देशाचे जागृत नागरिक आहात
खूप छान वाटले तुम्ही मतदान केले गावाला जाऊन सगळ्या पोरांना बघून खूप आनंद झाला सागर❤❤
खुप छान विचार आहेत मतदान केल्याबद्दल धन्यवाद
भाऊ तुम्ही तथाकथित पुढारलेल्या , पांढरपेशा जनतेच्या डोळ्यात अंजन घातले की जे मतदानाची सुटी खाजगी व मौजमजेसाठी घालवतात. तुम्ही प्रतिकूल परिस्थितीतही आपला हक्क बजावत आहेत. धन्यवाद.❤
दादा तुम्ही एवढे संकटाला सामोरं जाऊन एवढं करून तुम्ही मतदानाला आले केवढे तुमचे विचार छान
खुप छान विचार तुमचे व्हिडिओ पाहून नक्की च इतरांना प्रेरणा मिळते आपले हक्क आणि कर्तव्य बजावताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून संविधानाच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्यासाठी संदेश दिला आहे आपण त्याच मार्गाने जात आहात आदर्श नागरिक सिध्दूदादा सागरला पाहून खुप आनंद झाला ❤
फारच अभ्यासू व उच्च विचार. सविनय जयभीम. मी तुमच्या चॅनलची नवीन सबस्क्राइबर. उशीरा झाल्याचा पश्चाताप होतो. पण सर्वच व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करतेय. सारेच व्हिडिओ अप्रतिम सुंदर बोधप्रद व खूप काही शिकण्यासारखे आहेत. सौ. बाणाईचे विशेष कौतुक.
खुप छान व्हिडिओ, छान मार्गदर्शन करत आहात, घटनेने जे अधिकार सर्वसामान्य जनतेला दिले आहेत त्याबद्दल किती जागृत आहात तुम्ही. सलाम आणि मानाचा मुजरा तुम्हां सर्वांना 🙏🙏🌹
जय मल्हार जय अहिल्या मतदान केलं खूप छान वाटले किती ही कष्ट करण्याची तयारी आहे ❤ दादा खरंच सलाम मेटकरी वाघमोडे परीवार तालुका माळशिरस
मतदानाचा हक्क बजावून छान काम केले सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏
मतदानाचा हक्क ही आपली संविधानिक जबाबदारी आहे ही जाणिव असणारी कमी शिकलेली तरीही आपल्या अधिकारांची जाणिव असणारी तुमच्यासारखी माणसे आहेत म्हणुनच या देशांत लोकशाही जिवंत आहे. नाहीतर मतदानाच्या दिवशी मिळणाऱ्या भरपगारी सुट्टीचा फायदा घेऊन पिकनिकला जाणारे सुशिक्षित दिडशहाणे खुप आहेत या देशांत. ❤❤❤❤
सुट्टी दिवशी मुलं खूप काम करताना पाहून आनंद झाला.
दादा बऱ्याच दिवसांनी तुमचे घर शेत पाहून छान वाटले.❤❤❤🎉🎉
मतदान करण्यासाठी तुम्ही गावी गेलात त्या बद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन 🇮🇳 🇮🇳
मस्तपैकी विडिओ. तुमचे विचार खूप चांगले आहेत.सर्वांचे मनापासून कौतुक आहे. सुशिक्षित हे विचारांनी असतात तुम्हीच खरे सुशिक्षित आहात. सलाम तुम्हाला
दादा तु खरोखरच संविधान जगतोय
डॉ बाबासाहेब आंबेडकर चे विचार आपण मनापासून पाऴतात🎉 धन्यवाद 🙏 जय भीम जय मूलनिवासी जय शिवराय 🎉
फार उदात्त विचार आहेत. अभिनंदन!
Thank you bhavu tumchya sarkhe vichar sglyanche aste tr kiti chhn kami shikshan pasun suddha. Tumchi vichrsrni khupch chhan aahe.
सिदूधूदादाखुपछान
आहे धन्यवाद❤❤❤
दादा तुमचे विचार खूप सुंदर 🎉🎉
Aai dada sagar ani sarv mule saglyana pahun khup chan watale😊 anand zala😊vedeio👌👌👍👍
इतक्या लांब येऊन मतदानाचा हक्क बजावला छान खूप छान केले🎉🎉❤❤👌👌
मतदान केले खूपच छान वाटले ऐकून
दादा मतदान करायला गेला बरं वाटलं आपला तो हक्क आहे & अधिकार आहे ❤❤
लोकशाही बळकट करणारा आणि विश्वास असणाऱ्या पक्षाला च मतदान केले पाहिजे.
तुमचे विचार खूप चांगले आहे ❤
तुमच्या पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा ❤
जय मल्हार जय अहिल्या हाके पाव्हणं खूप छान 🙏
Sagar khup divasani disla khup chan proud of you dada yevdya durun alat tumhi voting sathi 👍🙏🙏
Sada jeevan uchh vichar. Sindhu dada salute aahe tumhala.
ह्या वयात आई बाबा खूपच कष्ट करतात
सिदू भाऊ खरंच तुमचे काम 💯 टक्के बरोबर आहे कष्टाला तोड नाही 🥰👍🏻👌🏻👍🏻👌🏻
दादा एक वाक्य बोलले लाख मोलाचं कटाळा केला की पुढे घोटाळा होतो. 💯👌🏻❤️
मानाचा कडक जय भीम जय भवानी जय शिवाजी जय संविधान
बरं वाटलं दादा घरची पोर भेटली दादा आई बघून छान वाटल
मतदानाचा हक्क बजावला,चांगलं केल श्री स्वामी समर्थ
खूपच छान दादा खूप छान वाटलं तुम्ही एवढे लांब मतदानासाठी गावी गेले माझे मिस्टर पण बाहेर असतात पण ते काल मतदानासाठी सुट्टी घेऊन आलेले
आई आणि दादा किती काम करतात .कमाल आहे
दादा मतदानाचा हक्क बजावलात खूप छान केलं
लोकशाही प्रती किती मोठी एक निष्ठता🎉🎉
सागरची आठवण येते चौधरी सर
मतदान केल्याबद्दल अभिनंदन.
मतदान आपला अधिकार आहे तो बजावला पाहिजे🎉🎉🎉🎉🎉
दादा खरोखरच एक चांगल काम केलं
❤❤ मतदान करूया देश घडवूया दादा❤❤
दादा तुम्हीच खरे सुशिक्षित आहात. मला आभिमान आहे तुमचा.अभिनंदन नमस्कार
दादा तुमचे विचार खुप चांगले आहे 🙏🙏
सिध्दु व्हिडिओ रोज टाकत जा छान वाटते व्हिडिओ पाहुण❤❤🎉🎉👌👌
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान माहिती दादा तुम्ही खूप हुशार आहे तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे या लवकर राखला दादा धनुष्य बाण विकासाला मत खूप छान व्हिडिओ दादा सासवड
Dada tumache aai vadil pan khup mehanati aahet 👌👌🙏
दादा तुम्ही जबाबदार नागरिक आहात
मतदान करून लोकशाही बळकट करण्यास हातभार. छान काम.
जय भिम जय लोकशाही जय संविधान लय भारी व्हिडीओ आसतात दादा..
Nice video 👌👌👌👍👍👍💐💐💐💐 तुमच्या विडिओ ची खूप वाट पाहत होतो.
Dada tumchi शेती khup swachhta अस्ते मला far awadte baba n aai khup kasht kartat
Mast Dada ❤❤❤❤❤❤
खूप छान व्हिडिओ सिध्दु❤❤🎉🎉
खूप छान सिध्दु मतदान केले🎉🎉❤❤
माणीक आन्ना बारा महिन्यात एकदाच दिसतात माणूस मस्त आहे माणीक आन्ना
❤❤❤......जय हरी ......❤❤.......छान ......❤......मस्तच...
सिद्धुदादा सलाम
बऱ्याच दिवसांनी सागरला बघून खूप बरे वाटले.
Very Good Mr. Hake... 👍👍👍
इतकी यातायात करून आपण मतदान केले यासाठी आपले अभिनंदन ! बाणाई ताईंनी नाही का मतदान केले ?
मतदान कुणाला दिलं 😂 🏡 मंडळी मुलं आई दादा बघुन बरं वाटलं ❤❤❤
Khup chan video dada😊😊😊😊
खूप च छान दादा 😊
दादा खूप छान व्हिडीओ 🙏👍
खूप छान मस्त 👍👍
खूप सुंदर video दादा तुम्ही खूप छान बोलता दादा
आजी व आजोबा ❤
कीती छान विचार आहे🎉🎉
वा छान मतदान केले बर वाटले
Mast dada khup Abhiman❤🙏
दादा अभिनंदन
प आईच्या हातात पंजा आहे.खुप वर्षानंतर पंजा पाहिला.पूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांकडे पंजा असायचा.
Mast dada Sagarla baghun chhan vatla mast
😊👍👍👍👍👍
दादा तुम्ही खुप हुशार आहे
दादा 🫡🫡🫡
धन्यवाद सिद्यु
आई आणि दादा वयस्कर असून देखील कष्ट करतात 🙏
खूप छान......🎉
दादा खूप छान विचार तुमचा आदर वाटण्यासारखे तुमचे विचार आणि तुमचे आचरण
Tumchya vedio khup vat pahat hoto
❤