Face The Press: जरागेंच्या मागे महाविकास आघाडीच, आशिष शेलार यांचा थेट आरोप | Ashish Shelar Exclusive

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • Face The Press: जरागेंच्या मागे महाविकास आघाडीच, आशिष शेलार यांचा थेट आरोप | Ashish Shelar Exclusive
    #ashishshelar #facethepress #bjpmaharashtra #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 27

  • @hemantgaikwad3510
    @hemantgaikwad3510 28 дней назад +4

    शेलारांना विचारा कोर्टात लढावं लागणार का देता जे कम्पल्सरी टिकणार का देत नाही आणि सदावर्ते च्या बद्दल भूमिका स्पष्ट करा

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 28 дней назад +1

    जनतेला सगळच समजते फक्त तुच हुशार आहेस काय आम्ही मराठा तुम्हाला कधीच मतदान करणार नही

  • @rushikeshmoredeshmukh7772
    @rushikeshmoredeshmukh7772 28 дней назад +2

    मि मराठा आहे मला चव्हाण सरांचे बोलने योग्य वाटते मनोज दादा तुम्ही चुकेचे मार्गदर्शन करत आहात मराठा समाजाला क्रुपया करुन आपण हे थांबवाव्हे आणि माझी मराठा समाजाला पण हात जोडुण पाया पडुण विनंती आहे आपण थोडासा कायदेशीर अभ्यास करावा मराठा समाजाला भडकवल्या जात आहे याच्या मागे कोण आहे हे संपुर्ण महाराष्ट्रा‌ला माहीती आहे‌ आपली मागणी फक्त मराठवाड्या पुरती मर्यादित होती ती आता काही राजकीय पक्षांना फायदा व्हावा म्हणुन वाढत जात‌ आहे समाजाला आता हुशार होण्याची गरज आहे 🙇🙏 आपल्याला आरक्षण फक्त महायुति सरकारच देउ शकते 💯 ( शरद पवार यांनी काय केल ४ वेळेस मुख्यमंत्री होते यांना मनोज दादा काही जाब विचारनार की नाही ? या‌ आधी काॅंग्रेस चि सत्ता हीती त्यांनी काय केल ? उद्धव ठाकरे यांनी काय केल मराठा आरक्षणा साठी ? आत्ता झालेल्या लोकसभा निवडणुकी मधे मराठा आरक्षण विषयाचा फायदा कोनाला झाला ? जरा विचार करा माझ्या समाजाने आरक्षणाचा मुद्दा कुठे गेला‌ आणि आता राजकारण सुरु झाले आहे माला‌‌ सांगा भाजपा शिवसेना राष्ट्रवादी अजीत पवार यांच्या पक्षात मराठा समाजाचे आमदार नाहीत का ? आणि जरांगे पाटलांनी जर‌उमेदवार दिले तर आपण निवडुण पन‌ देऊ परंतु समजा उमेदवार दिले नाही आणि पाडा ची भुमीका घेतली तर याचा फायदा कोनाला होणार महा विकास आघाड़ी लाच १०० % आणि एकदा विचार करा ४० वर्ष सत्तेत अस्ताना आपल्या यांनी आरक्षण दिले‌ का ? स्वताच्या मनाला सवाल करा फक्त एकदा 🙇🙏 आपण मराठा आहोत परंतु आपण हिंदू पण आहोत छत्रपति संभाजी महाराज यांनी बलीदान जाती साठी दीलता का धर्मा साठी ? धर्मा साठीच ना मग मराठा आरक्षण या विशयाच्या‌ आडुण कोनाचातरी राजकीय फायदा करुन दील्या जात आहे क्रुपया करुन याला बळी‌ पडु नका 🙇🙏 आपली मागनी फक्त मराठवाड्यातील मराठा समाजाला OBC मधील ( कुणबी ) हे आरक्षण द्या फक्त एवढीच होती ........... मराठा समाज मविआ कदापी मतदान करणार‌ नाही ४० वर्ष सत्तेत होते काहीच केल नाही मराठा समाजा‌‌ साठी 😡 आणि आत्ता पण ते‌ काहीच करु शकत नाहीत फक्त त्यांना या मराठा आरक्षण या मुद्याचा फायदा करुन घ्यायचा आहे बस ....... फार‌ मोठा डाव‌ आहे‌ हा शरद पवारांचा याला बळी‌‌ पडु नका मनोज‌‌ दादा तुम्हीं आणि समाज पन‌ मला सांगा या महायुति सरकारने कुणबी नोंदी सापडुण त्यांना सर्टिफिकेट वाटप केले आहेत ना‌‌ स्वता मनोज दादा म्हनाले मग विचार करा हे‌ सरकार‌ काम करत आहे ना मराठा आरक्षणा वर‌‌ परंतु हे कोनीच लक्षात घेत नाहीये मराठा समाजाच्या ऐतिहासिक मोर्चा ला आता राजकीय वळन लागले आहे क्रुपया मराठा समाजाने याला बळी पडु नये 🙇🙏 ( आरक्षणाच्या मुद्या सोबतच विकास पण महव्ताचा आहे १८ पगड जाती आणि १२ बलुते दारांना सोबत घेऊन माझ्या राजाने हा महाराष्ट्र निर्माण केला‌ आहे 👑🙇🙏 त्याची शिकवन काय‌ होती विसरलो का आपण 😔 ( वफ बोर्ड हा एवढा गंभीर मुद्दा कोन‌ मिटवत आहे याच भान आहे‌ का नाही बांग्ला देश मधे काय हाल‌ झालेत हींदुंचे त्या वर‌ जरा विचार‌‌ करा आणि लोकसभा इलेक्शन मधे‌ महाराष्ट्रात मविआ च्या राॅली मधे‌ पाकिस्तान चे झेंडे मिरवन्या साठी आपण मराठा समाजाने त्यांना मतदान केले‌ का मविआ चे उमेदवार निवडुन‌ आल्या नंतर यांना का एवढा आनंद होतोय विचार करा एकदा ? आता येनार्या विधानसभा निवडनुकी मधे‌ एकदा सखोल विचार करुणच मतदान‌ करा हात जोडुण विनंती आहे माझी माझ्या समाजाला 🙇🙏 आपल्या फक्त मराठवाड्यात मराठा आरक्षण पाहीजे आहे OBC मधे‌ ते द्यायला सरकार‌ तयार‌ आहे हैदराबाद गॅजेट च्या आधारे आपली पहीली मागनी फक्त हीच होती 💯 त्याला आता राजकीय वळण लावले‌ गेले आहे क्रुपया मराठा समाजाने विचार करुन मतदान करावे 🙇🙏 मला वाटल‌ मि माझे मत मांडले कारण मि पन‌ मराठा आहे आणि मला कोनी पन रोकु नाही शकत‌ माझे मत मांडण्या पासुन 🙏 क्रुपया मराठा समाजाने विचार करुनच मतदान करावे आन्यथा हे मविआ वाले आपल्या हक्काचे नाहीत ना आपल्या फायद्याचे ना आरक्षण मिळेल ना विकास होईल ना धर्म वाचु‌ देतील 😡

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 27 дней назад +1

    Maratha samaj virodi

  • @nitinsawant9326
    @nitinsawant9326 25 дней назад

    सगळे बिजनेस गुजरात ला नेले त्या बद्दल बोला

  • @user-dj5kv2zo1z
    @user-dj5kv2zo1z 28 дней назад +1

    अभिनंदन

  • @babatagade6494
    @babatagade6494 28 дней назад +1

    मराठा जरांगे सोबत तुम्ही काहीपण आरोप करु शकतात हा तुमचा आधी कार कारण भाजप मधल्या मराठा तुमच्या पासून लांब जाऊ नाहीत कोणी काहीपण जरांगे वर आरोप केले तरी गरजवंत मराठा पाटला सोबत

  • @sudhiradhav5112
    @sudhiradhav5112 28 дней назад

    Who is seniour

  • @chandrakantgaikwad9222
    @chandrakantgaikwad9222 28 дней назад +1

    जर भाजपने आरक्षण नाही दिलतर मराठा समाज जरांगे पाटिलांसोबत सर्व मराठा समाज

    • @navnathnavnath7562
      @navnathnavnath7562 28 дней назад

      जरांग्या शरद पवार च काम करत आहे शरद देईल ना आपल्याला आरक्षण

    • @user-fw7ch2lp9v
      @user-fw7ch2lp9v 28 дней назад

      ​@@navnathnavnath7562तूझी गप घाल

  • @ShivajiShitole-du8kf
    @ShivajiShitole-du8kf 28 дней назад

    Aapun kelely pannawar bolana sellar

  • @ShivajiShitole-du8kf
    @ShivajiShitole-du8kf 28 дней назад

    Tumhe 23 warun 9 war aale tywar bolna. Asish

  • @user-jf5ly6rv1k
    @user-jf5ly6rv1k 28 дней назад

    💯 barabar Shelar saheb

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 28 дней назад

    शेलार मराठा समज पाटील बरोबर रहाणार शेलार तुझ्या बरोबर कदापि नाही

  • @user-fw7ch2lp9v
    @user-fw7ch2lp9v 28 дней назад +1

    No BJP only MJP ( Manoj Jarange Patil )