# आज आली आपल्या वावरात कामाला ही हाय आपल वा वार🙏

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • पुनम तुपे आमच भगुल हाय

Комментарии • 12

  • @HarshalWaghmare-x4s
    @HarshalWaghmare-x4s День назад +44

    काय आहे ह्या व्हिडिओत 😂😂😂 मला तर काहीच समजले नाही 😂😂😂

    • @anaghabirje1432
      @anaghabirje1432 День назад +23

      हर्षा ताई अगदी समजायला सोप्प आहे एक दिवस काम दहा दिवस आराम

  • @PoojaPawar-sn6je
    @PoojaPawar-sn6je День назад +7

    आंघोळ कर नाहीतर रोग होईल

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz День назад +9

    काहीही लोक बोलतात हे व्हिडिओ शिकण्या साठी नसतात abhyasathi वेगळे चॅनल आहेत हे व्हिडिओ tyachya uttpanache साधना साठी आहेत youtube wale आणि vlogs बनवणाऱ्याचे आपल्याला आवडले तर बघायचे नाहीतर सोडून द्यायचे हे व्हिडिओ शिकाण्या साठी नाहीत😂😂😂😂😂

  • @surekhaparde3010
    @surekhaparde3010 День назад +1

    Poonam tai mast video pahile tu khup vait divas kadhlet aata khush rha tenshan nahi ghyach 💞💞

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w День назад +3

    मोकळ्या माणसाला सागां हे काम पुनम

    • @anaghabirje1432
      @anaghabirje1432 День назад +10

      पुनमच मोकळी आहे

  • @itsmadhurirangoli
    @itsmadhurirangoli День назад +2

    Poonam Tai Ghta madhe टाकायची वारी जरा पोट भरून आणून या मध्ये भाजी पला लावा तिथे माती nhi ase mhnta na Mati madhe Changle Pik yete bgha Pryog krun

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz День назад +1

    आमच्या तुळशी वृंदावन मध्ये लावून नीट काळजी घेतली तरी जगत नाही खरच तुमच्या कडे छान उगवल्या आहेत तुळशी पुण्यवान आहेत तुम्ही 🙏🙏