Vidya Phadkay - Gharkul Parivar Sanstha on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!! एक वेगळं वळण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • Vidya Phadkay - Gharkul Parivar Sanstha on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!! एक वेगळं वळण
    Gharkul Parivar Sanstha - +91 98605 52324
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Production:
    Akshay Bapat
    Camera operators:
    Aakash Wagh
    Nilesh Patil
    Advait Bapat
    Gift Courtesy:
    1. YASHWANT SWEETS is now Online 🏪
    Order 24x7 - Click on the link to place an order
    yashwantsweets...
    Contact: +91 99873 29202 / +91 98339 29202
    2. प्रdha
    Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
    For enquiry and orders:
    Shilpa Apte - 9820506561
    What's app link-👇
    wa.me/91982050...
    Facebook and Instagram👇👇
    / the.pradha.store
    / the.pradha.store
    घरकुल परिवार संस्थेसाठी देणगीरुपी केलेल्या मदतीस, सगळ्या दिल के करीब परिवाराने हातभार लावला आहे...
    प्रणोती म्हात्रे
    शिल्पा आपटे, मेधा गलगले
    मोहिनी शिंदे
    कल्याणी मोडक
    निशांत आवळे
    निलीमा अमित
    भाग्यश्री पांडे
    वनश्री पांडे
    सरिता पेडणेकर

Комментарии • 514

  • @SulekhaTalwalkarofficial
    @SulekhaTalwalkarofficial  Год назад +21

    आमच्या वेगळं वळणच्या विद्याताई फडके यांच्या मुलाखतीस भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. विद्याताईचा नंबर बऱ्याच जणांना हवा आहे..... 98605 52324 या नंबरवर त्यांच्याशी संपर्क साधावा.

    • @arunapatil5871
      @arunapatil5871 Год назад

      मला पण नं हवाच होता,धन्यवाद

    • @latagandhare6139
      @latagandhare6139 24 дня назад

      खुप छान ‌मनपुरवक अभिनंदन
      विद्या ताईचे व सूलेखा ताई‌ तुम्ही ‌खुप़छान माहीती दिली धन्यवाद

  • @gaurikinikar3378
    @gaurikinikar3378 Год назад +22

    घरकुल परिवार च्या विद्याताई,त्यांचा सगळ्या मावशी,ताई ,स्टाफ आणि सगळ्या मुली यांना hats off आणि सुलेखा ताई तुमचे खूप आभार ❤🎉

  • @saritapatil403
    @saritapatil403 Год назад +29

    ' दिल के करीब' घ्या सर्व चाहत्यांनो आपण आजपासून एक करूया,दिवाळीला आकाशकंदील,गुढीपाडव्याला गुढी तसेच दाराला बांधायचे नवीन तोरण या 'घरकुल'संस्थेकडून मागवूया.तेवढेच दिव्यांग विद्यार्थिनींच्या कार्यकृतीला थोडेसे सहकार्य लाभेल.
    ‌धन्यवाद‌ सुलेखा ताई तुमच्यामुळेच विद्याताई फडके या समाजसेविका ची ओळख झाली.

  • @swapnilnjoyslife
    @swapnilnjoyslife Год назад +9

    I have been watching Dil ke kareeb from its very first episode...All the episodes are best..... पण सुलेखा ताई this episode is benchmark..one of the bestest episode .... सगळे episode पाहताना आनंद येतो... पण हा episode kharach DIL KE KAREEB... दर 5 मिनिटांनी डोळ्यात पाणी आले....Hatss off to Vidya tai...and as always you are best in all u do😊😊

  • @chitralekhadeshmukh4302
    @chitralekhadeshmukh4302 Год назад +12

    दिव्यांगनांसाठी भव्यदिव्य कार्य करणाऱ्या विदयाताईंच्या परमदिव्यतेला साष्टांग वंदन.. आणि सुरेखा ताई तुमच्या संवेदनशील जबाबदार आणि कृतीशील सह्दयतेला दंडवत!! अतिशय संयमीत स्नेहपुर्ण मुलाखत!!!दिलं के करीबच्या सर्व टीमला आणि घरकुल परीवारच्या सर्व टीमला सादर धन्यवाद.सुरेख !!!!

  • @sanjivanidesai9421
    @sanjivanidesai9421 Год назад +9

    आनंदाचे डोही आनंद तरंग.. खूप आनंद झाला हा episode बघून.. असाच आनंद या मुलींच्या आयुष्यात वाढतच जाऊदे..❤❤ असंच समाजाने संवेदनशील रहावे..

  • @mugdhaghaisas8825
    @mugdhaghaisas8825 Год назад +9

    अप्रतिम! विद्या ताईंना सादर वंदन आणि तुम्ही त्यांच्या या महान कार्याची ओळख आम्हाला करून दिली याबद्दल तुमचे खूप खूप आभार 🙏🏻

  • @shaileshmhatre5040
    @shaileshmhatre5040 Год назад +1

    माझ्या कडे शब्द नाहीत आजचा विद्याताई फडके यांच घरकुल पाहून. जितकं कौतुक कराल तितकं कमीच पडेल... खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई तुमचे तुम्ही ईतकी छान मुलाखत घडवुन आणली.

  • @minakshi4121
    @minakshi4121 Год назад +7

    आतापर्यंत च्या दिल के करीब च्या एपिसोड मधील अत्यंत उत्कृष्ट एपिसोड.. विद्या ताई चं कौतुक करावं तितकं थोडं च आहे.. अशा थोर, प्रेमळ समाजसेविके ला मनापासून सादर प्रणाम... 🙏🙏🙏🙏

  • @namratagawade7638
    @namratagawade7638 Год назад +1

    really hats off .. अप्रतिम! विद्या ताईंना सादर वंदन आणि तुम्ही त्यांच्या या महान कार्याची ओळख आम्हाला करून दिली याबद्दल तुमचे खूप खूप आभार..can't believe still there are people like Vidya tai..देव आहे तो या माणसाच्या रुपात असतोच कारण सगळ्यांनाच
    अस काम कारण जमत नाही

  • @swatiathavale4012
    @swatiathavale4012 Год назад +17

    या सर्व परिवारास खूप खूप शुभेच्छा. विद्याताई आणि सहकाऱ्यांचे मनापासून कौतुक आहे.निस्वार्थीपणे अस कार्य करणाऱ्या विद्याताई ना दिलं के करिब आणल्याबद्दल धन्यवाद सुलेखा ताई

  • @deepalijoshi4652
    @deepalijoshi4652 Год назад +1

    Khoop khoop abhar tumche Sulekhatai..asha kamachi nond gheun tumhi ti saglyan samor antay..Vidya tai tumhala manapasun Namaskar ..Gharkul ek sawli denare Ghar🙏🙏

  • @mrudulabhave6493
    @mrudulabhave6493 Год назад +5

    ही मुलाखत म्हणजे कार्यक्रमाचा अत्युच्च आनंद आहे.
    विद्या ताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. खूप खूप शुभेच्छा!
    सुलेखा ताईचे खूप खूप आभार!
    मी घरकुल कडून काही वस्तू घेतल्या. अप्रतिम वस्तू

  • @sandhyakrishnan3361
    @sandhyakrishnan3361 Год назад +6

    Thank you Sulekha for inviting a personality to the show, who really needs recognition.

  • @vaishalinarangikar8250
    @vaishalinarangikar8250 Год назад

    सुलेखा ताई तुमचे खुप खुप धन्यवाद. घरकुल बद्दल जाणुन घ्यायला खुपच उत्सुक होते, आज इच्छा पुर्ण झाली. वि दया ताईन बद्दल जाणुन आज खुपच आदर वाढला. आता सणाला काही भेटवस्तू दयायच्या तर घरकुल च्या.

  • @sheelab1009
    @sheelab1009 Год назад

    आतापर्यंतची बेस्ट मुलाखत. Thank u सुलेखा vidyataina prakashat analya बद्दल. अशा लोकाना government का नाही puraskar देते कमाल आहे. Nidan he मुलाखत ऐकून तरी dev त्यांना subuddhi devo

  • @savitavidwat3756
    @savitavidwat3756 Год назад

    खूपच आवश्यक घरकुलचे कार्य।विद्याताईंना सलाम।सुलेखाताईलाही धन्यवाद।

  • @pallavikulkarni5507
    @pallavikulkarni5507 Год назад +8

    विद्याताई आणि त्यांच्या टीमला मनःपूर्वक सलाम 🙏🙏🙏 असे महान कार्य ' दिल के करीब'च्या माध्यमातून सर्वासमोर आणल्याबद्दल खूप खूप आभार सुलेखा ताई !!!

  • @shailadmello6822
    @shailadmello6822 Год назад

    आपल्या सर्वच मुलाखती अतिशय छान असतात नेहमीच प्रत्येक मुलाखती तुन माहिती, संदेश,प्रेरणा दायी विचार
    मिळत असतात परंतु ही मुलाखत खरोखरच सर्वार्थाने वेगळी झाली
    मनआणि डोळे भरून येत होते
    खरंच विद्याताईंच्या कार्याला सलाम
    आणि आपल्याला धन्यवाद

  • @neeta1312
    @neeta1312 Год назад

    फारच सुंदर, समाजोपयोगी कार्य करत आहेत विद्याताई फडकेताई आणि त्यांच्या सर्व सहकारी भगिनी.
    मुलाखतीत घरकूलमधील काम, शिक्षण कशाप्रकारे चालते हे सगळे बघता आले.
    धन्यवाद सुलेखा

  • @vaidehipandit2548
    @vaidehipandit2548 Год назад +1

    Vidyatai cha kam kharach kup motha aahe..dil ke karib madhe hyanchya gifts dilya jatat tya kharach kup sunder asatat..hats to Ghar कुल...sulekhatai kup sunder mulakhat zali...

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 Год назад +1

    एका उदात्त व्यक्तित्वाची ओळख करून दिल्याबद्दल खूप आभार सुलेखा! विद्याताई आणि त्यांच्या पूर्ण सहकाऱ्यांचे सादर अभिनंदन.

  • @manishaumbarkar6826
    @manishaumbarkar6826 Год назад +1

    घरकुल च्या विद्या ताईंना माझा दंडवत 🙏🏻 सुलेखा ताई आम्हाला तुमचे सगळे episode आवडतातच पण तुम्हाला विनंती की अश्या निःस्वार्थ समाज शेवकांची ओळख आम्हाला ह्या पुढे ही बघायला जास्त आवडेल. तुमच्या सगळ्या team ला All the best👍🏻🙏🏻

  • @aparnabodas4103
    @aparnabodas4103 Год назад

    दिल के करीब च्या वेगळ्या वळणावरचा घरकुल संस्थेबद्दलचा आजचा कार्यक्रम उत्तम झाला. अशाच वेगवेगळ्या क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांची माहिती ऐकायला आवडेल. अशा मुलाखतींमुळे सकारात्मक विचार वाढून अनेकांना चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळू शकते.

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 Год назад +2

    विद्याताई हेच खरं देवाचं काम, तुम्ही व तुमचा ग्रुप छान काम करताय.तुम्हा सर्वांचं खूप खूप कौतुक!व अभिनंदन!!♥️🌷💐🌷 सुलेखा तुला खूप खुश धन्यवाद! तुझ्या मुळे आम्हाला ही माहिती मिळू शकली.🙏

  • @foodypassion
    @foodypassion Год назад

    Vidya tai n cha rupane deva che darshan zale..tumhala saadar pranaam 🙏🙏..Sulekha ani team che pan khup aabhar thank you so much..

  • @a.........m3779
    @a.........m3779 Год назад +5

    अतिशय उत्तम . काम सांभाळून छान उपक्रम राबवताय सुलेखा ताई. तुमचा खूप अभिमान वाटतो

  • @SantoshPawar-yx1co
    @SantoshPawar-yx1co Год назад +4

    This is the bestest episode you delvered, Sulekha...
    Hats off to you and your team... 🌹🌹🌹🌹🌹

  • @pajoshi70
    @pajoshi70 Год назад

    Khup khup sundar! Man ani dole bharun ale ha episode pahun! Vidya taina shatashaha pranaam!

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 Год назад

    Vidya tai great job....ji tumhi ya mulinchi seva kartahet tyala hatts off....shivay tmchya gharkul madhil sarva Teacher,karmachari yanabpan manapasun tyanche koutuk....aani sulekha tainche jast aabhar karan tyanchya mule aamhala he sarva baghayla milale

  • @rohinimore1175
    @rohinimore1175 Год назад

    सुलेखा ताई मी "दिल के करीब" ची आधी पासून फॅन आहेच पण या episode नंतर अजून मोठी फॅन झाले... तुझ्यामुळे आम्हाला अश्या या संस्थेची माहिती मिळाली... पूर्ण episode मी विचार करत होते कस बर यांना हे जमत असेल ... विद्या ताई जे काही अनुभव त्यांच्या प्रवासा बद्दल बोलत होत्या ते सगळच अगदी थक्क करणार होत... ताई या episode साठी खरच खूप आभार...आपले नवे वळण असच काही तरी नवीन नवीन गोष्टींची ओळख करून देऊ दे... All the best and thanks for this beautiful episode❤️... विद्या ताई आणि टीम तुम्ही great आहात 🙏

  • @anjaliparanjpe6446
    @anjaliparanjpe6446 Год назад +1

    खूप हृद्य मुलाखत झाली , विद्या ताईंच्या कार्याला सलाम आणि सुलेखा ताईनी अश्या वेगळ्या वळणावर चांगल्या उपक्रमाची माहिती सादर केल्याबद्दल खूप अभिनंदन💐

  • @varshasahasrabudhe6162
    @varshasahasrabudhe6162 Год назад

    खूप छान झाला आजचा कार्यक्रम. फडके ताई ना शतशः प्रणाम.

  • @manishavasagadekar7709
    @manishavasagadekar7709 Год назад

    विद्या ताई तुमच्या कार्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद. दिलके करीब या कार्यक्रमामुळे तुमच्या कामाची माहिती मिळाली.

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 Год назад +1

    Hi मुलखात खूप उत्तम.... डोळे भरून आले ❤ विद्या ताईंना या मोठया कामासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @himaniparasnis4080
    @himaniparasnis4080 Год назад +1

    प्रेरणादायी व भावनिक मुलाखत. विद्याताई चे कामाप्रती असलेली भावनिक जवळीक पाहून खूप भरून येत होते, संपूर्ण एपिसोड... त्यांच्या व त्याच्या टीम चे कार्याला सलाम. आम्ही नक्की येऊ घरकुल ला भेट द्यायला.
    सुलेखाचे खूप कौतुक समाजाचा खरा आधार असलेल्या संस्थेस बोलवल्या बद्दल...

  • @snehals8078
    @snehals8078 Год назад +1

    सुलेखा,विद्याताई आणी त्यांच्या घरकुल संस्थेची ओळख करून दिली,धन्यवाद 🙏 त्यांच्या महान कार्याला मानाचा मुजरा, एवढे मोठे शिवधनुष्य पेलणे,म्हणजे खरोखर कठीण काम आहे,पण त्या मुलींच्या पालकांचे आशीर्वाद या सगळ्यांना सदैव मिळत रहातील ,आणी त्या मुलींचे ही कल्याण झाले,किती आनंदी दिसतात,आत्मविश्वास दिसतो त्यांच्या चेहरयावर 👍👍

  • @jyotitalpade2965
    @jyotitalpade2965 Год назад +1

    No words to express how we feel. Something good is being done in some parts of Maharashtra. Thank u, Sulekha. God bless u.

  • @NilamGhadge11
    @NilamGhadge11 Год назад +1

    दिल के करीब चा एकही एपिसोड मी न चुकवता पाहते.अगदी दर शनिवारी notify करूनच..
    प्रत्येक इंटरव्ह्यू काहीतरी देऊन जातो,आपल्याला काहीतरी घेता येत प्रत्येक पाहुण्यांनकडून.कमाल समाधान मिळत सगळं ऐकताना.याबद्दल तुमचे आणि तुमच्या सगळ्या टिमचे विशेष आभारच,पण आजचा एपिसोड खूप.....खास होता,डोळे पणावणारा होता...
    आपल्यातल्या माणूसकीला हळवा स्पर्श देणारा होता हे नक्की.जियो...❤😊

  • @nishigandhapawar999
    @nishigandhapawar999 Год назад

    Very nice.. Best episode in all.. Hat's off to vidya Tai... All the best to all Gharkul Team...

  • @manikmarulkar8575
    @manikmarulkar8575 Год назад

    एका महान सेलिब्रिटींची मुलाखत ऐकली.धन्यवाद सुलेखा

  • @smitavaidya6898
    @smitavaidya6898 Год назад +7

    सुलेखाताई नवीन उपक्रमाबद्दल अभिनंदन!🌹खूप छान कार्य 👍🙏

  • @manasibhide.9862
    @manasibhide.9862 Год назад +1

    दिल के करीब प्रोग्रॅम चं हे नवं वळण खूप आवडलं . अनेक शुभेच्छा .

  • @mrunalranade7979
    @mrunalranade7979 Год назад +1

    विद्या ताईंना hatsoff. खरंच आपण कल्पना करू शकत नाही असं काम 🙏. सुलेखा ताई तुमचे हि खूप आभार त्यांचे कार्य आमच्या पर्यंत पोहचवताय. खूप छान मुलाखत घेतली तुम्ही 🙏

  • @bharatiayachit4369
    @bharatiayachit4369 Год назад

    विद्याताईंच्या कार्याला तोड नाही. हे त्या विधात्याचेच कार्य करीत आहेत. त्रिवार मुजरा.....
    सुलेखा , तु या कार्याची माहिती *दिल के करीब* च्या माध्यमातून दिलीस ; तुला आभाळा एवढे धन्यवाद. ❤❤❤

  • @kirankunte5925
    @kirankunte5925 Год назад +17

    Such Personalities are REAL HEROs. They do not enjoy Glamour. They get RESPECT from Society. Thanks SULEKHAJI for having her. After watching her...I m sure many of us will Contribute Generosly for her noble cause

  • @AMMA-g4l
    @AMMA-g4l Год назад +1

    Great work Team Vidya Tai. तुमच्या कार्याला प्रणाम. विद्या ताई सारखी मया लावणारी आई मुलींना मिराळी आहे. किती प्रेमाने बोलत होत्या सगळ्या मुलींबद्दल,खूप भरून आले. May god bless Vidya Tai with abundance of health, happiness and help her in making all her dreams into reality.🙏🙏
    Thank you Sulekha for yet another interesting and wonderful interview. Looking forward to your next Gem❤

  • @chsatyanarayana639
    @chsatyanarayana639 Год назад

    Me tumche sagle show pahate pan ha show ani padke madam chi mulakhat vishesh overwheming ahe hats off tumche pan khup aabhar

  • @anaghajoshi4858
    @anaghajoshi4858 Год назад

    Atishay sundar mulakhat. Vidyatainche kary khup mothe aahe. Ashi manse aahet mhanun ha samaj tikun aahe. Sulekha tai tumche khup khup dhanyawad.

  • @medhaprabhavalkar2764
    @medhaprabhavalkar2764 Год назад +20

    दिल के करिब ...हा कार्यक्रम बघून मी पण मागवलं....तोरण.....नवीन वर्षाला...मला तोरण मिळालं....विद्याताई तुमचे खूप खूप आभार....आणि हो....तुमच्या संस्थेला.माझ्या कडून छोटीशी...मदत करण्याचं भाग्य मिळालं...

  • @madhurilalit6850
    @madhurilalit6850 Год назад

    सुलेखा
    तुमच्या दिल के करिब चा प्रत्येक एपिसोड मी बघितला आहे
    पण आजचा एपिसोड खूपच खास होता
    खूप सुंदर झाला
    दिव्यत्वाची जेथें प्रचिती तेथे कर माझे जुळती
    अशा सगळ्या मंडळींची ओळख करून दिल्याबद्दल खूप धन्यवाद

  • @prerana.aparna2258
    @prerana.aparna2258 Год назад

    खुपच मोठे काम घरकुल तर्फे केले जात आहे.विदया ताई व टीम चे अभिनंदन !व नमस्कार.

  • @sheetalpatil6572
    @sheetalpatil6572 Год назад

    VIDYATAI and team la manpuvark namaskar thks Sulekha ji ya thor samajsevikechi olakh zhali khup khup dhayanyad vegle valan khup avadle

  • @shubhadakherdekar6219
    @shubhadakherdekar6219 Год назад

    विद्याताई आणि त्यांच्या सर्व टीमला खूप खूप धनयवाद 😊

  • @lettergarden8907
    @lettergarden8907 Год назад

    खूप छान एपिसोड. गप्पा एकदम प्रेरणादायी. सगळी संस्था सुद्धा दाखवली. खूप छान काम तुम्हा दोघींचं!!

  • @sanjivanimujumdar5581
    @sanjivanimujumdar5581 Год назад

    दिल के करीब चा आजचा भाग,एक वेगळं वळण,खूप काही शिकवून गेला..58 मुलींना आईची माया देणाऱ्या आदरणीय विद्याताई फडके आणि घरकुल परिवाराची छान ओळख झाली..आदरणीय ताईंची मुलाखत ऐकून खरंच मन भरुन आलं..
    निःस्वार्थ समाजकार्य करणारी ही थोर मंडळी ..त्यांच्या कार्याला सलाम..
    दिल के करीब हा कार्यक्रम अधिकाधिक दर्जेदार झाला आहे..
    सुलेखाताई ,खूप खूप धन्यवाद..

  • @smitajoglekar6643
    @smitajoglekar6643 Год назад

    दिल के करीब चे मी एकही episode चुकवत नाही,सगळेच येणारे guest मुलाखतीनंतर माझ्या अधिक दिल के करीब येतात,आजचा episode तर फार हृद्य होता,विद्या ताईंना साष्टांग दंडवत, सुलेखा ताई आपण इतक्या आपुलकीने पाहुण्यांना बोलते करता त्या साठी आपले मनापासून धन्यवाद, अश्याच inspirational मुलाखती घेत रहा,आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि अनेक उत्तम आशिर्वाद 💐

  • @poonamapte2478
    @poonamapte2478 Год назад

    खुपच सुंदर मुलाखात ही तर अप्रतिम खरच हे करण खुप कठीण खरच शब्दात मांडताचयेतनाही

  • @mugdhasathe5042
    @mugdhasathe5042 Год назад

    खुप छान मुलाखत
    ऐकताना भरून आले.
    सगळया मुली किती आनंदी आहेत.
    विदया ताईंना नमस्कार
    सुलेखा तुझेही कौतुक आहे छान संवाद साधतेस.

  • @amk2309
    @amk2309 Год назад

    खूप छान सुलेखा ताई नेहमी प्रमाणे च, आम्ही ही घरकुल येथे नक्की जाण्याचा प्रयत्न करू, आणि हे काम करणाऱ्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा आणि कौतुक👍👍

  • @madhurinaik3331
    @madhurinaik3331 Год назад

    Khup chan hoti ek vegli mulkhat
    Gharkul hi aaj pratyk ghart pochali mhanun Thanks Sulekha tai

  • @jyotigaonkar2225
    @jyotigaonkar2225 Год назад

    Speechless.. with teary eyes i watched this vlog.who says we cannot see god.vidya Tai is herself a loving goddess.may this institution achieve great success.

  • @nilimadeshmukh738
    @nilimadeshmukh738 Год назад

    Thanks sulekha tai gharkul sanstha tumcha mule amhala pahila milali vidya taina manapurwk namskar.

  • @yashasreepolytechnicmaths8430
    @yashasreepolytechnicmaths8430 Год назад +1

    सुलेखा ताई खुप चांगला उपक्रम !! अभिनंदन .माझी चुलत बहिण इथे आहे.तिच्या व सर्वच पालकांना गेले 15 वर्षे चिंतामुक्त ठेवणे व मुलींची सुखद प्रगती बघून सर्व पालकांतर्फे संस्था व विद्याताईंचे अभिनंदन

  • @sujataghangurde1836
    @sujataghangurde1836 10 месяцев назад

    विद्याताईंना विनम्र अभिवादन..! 🙏
    मुलांसाठी अशाप्रकारे काम करणाऱ्या एखादया संस्थेची माहिती हवी आहे..

  • @kanchanketkar9708
    @kanchanketkar9708 Год назад

    Superb interview zala.Vidyataiche kaaryala salaam .

  • @jayshreedhamankar6008
    @jayshreedhamankar6008 Год назад

    दिल के करीब हा एपिसोड बघून खूप छान वाटले खूप चांगली माहिती मिळाली

  • @abhilashdeo2420
    @abhilashdeo2420 Год назад

    Apratim karyakram. Tumcha fan hotoch ya mulakhatinantar ajun motha fan jhalo. Vidya tainchya karyala hats off!

  • @namrataparadkar7829
    @namrataparadkar7829 Год назад

    मुलाखत खुप छान विद्याताई ना नमस्कार आणि घरकुल परिवार ला शुभेच्छा

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 28 дней назад

    Ani khup chan upakram sulekha tai vegla valan ha upakram chalu kelat.ani vidya tai tumcha hi khup motha hatbhar ahe divyanga muli ani mahilan karta he karya kartay.khup shubhechha ani nakki bhet denya cha prayatna karu

  • @swatims2010
    @swatims2010 Год назад

    Saglyat apratim episode...samajik bandhilki chi janiv karun denara ani asha janiva japnarya lokanshi olkh karun denara...dil ke karib chya team ch khup kautuk ani shubheccha

  • @veermungaji7810
    @veermungaji7810 Год назад

    Khupach chan sulekha taii navin mavin vyaktina tu bhetvun detes kharch tuze khup khup abhar tuzya mule navin navin shikayla milt ani vyaktina pn bhetyla milt

  • @vaishaliavalaskar405
    @vaishaliavalaskar405 Год назад +5

    सुलेखा आजची मुलाखत विशेषच आहे . शतष: धन्यवाद

  • @nilay185
    @nilay185 Год назад +5

    Sulekha personally met vidya tai she is very humble and kind person salute to work.
    Getting to hear such personalities in Dil ke kareeb is just a treat for the audience.

  • @nehasadhale1714
    @nehasadhale1714 Год назад +1

    सुलेखा ताई नवीन उपक्रमाबद्दल अभिनंदन!!! हा तुमचा एपिसोड मला अतिशय उच्च कोटीचा वाटला.तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Год назад

      धन्यवाद

    • @aartishevde283
      @aartishevde283 Год назад

      सुलेखा आपल्याला धन्यवाद.संपूर्ण घरकुल मधील टीमला सलाम.गाणी पण छान.सलाम

  • @anujabal4797
    @anujabal4797 Год назад

    या मुलींनी तयार केलेल्या वस्तू कुठे मिळतील हे जरा कळले तर खूप होईल या मुलींची अशी प्रगती बघून थक्क व्हायला झाले धडधाकट असूनही आपण काहीच करू शकत नाही याची जाणीव होते सलाम त्यांच्या कामाला त्यांना खूप शुभेछ्या

  • @shilpajajadhav6470
    @shilpajajadhav6470 Год назад

    Khup abhari ahe ya mulakhatibaddal,it's very important for me

  • @dipikaambre3213
    @dipikaambre3213 Год назад +1

    विद्या ताई यांनी एकरुप होऊन खूप छान कार्य करत आहेत आपल्या कर्तृत्वाला सलाम.

  • @Hemangi_Powale
    @Hemangi_Powale Год назад +6

    🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿 विद्या ताईंच्या "घरकुल परिवार" संस्थेतील विशेष मुलींनी बनविलेले तोरण आणि कंदील माझ्या घरी आहेत. मुलींनी बनवलेल्या वस्तू सुबक आणि सुंदर आहेत. त्यांचे कितीही कौतुक केले तरी कमी पडेल. विद्या ताईंची मुलाखत ऐकायला मिळणार त्यासाठी "दिल के करीब" टीम चे खूप खूप आभार 🙏🏼

  • @ajinkyatikhe9164
    @ajinkyatikhe9164 Год назад

    Sulekha tai, this is the best episode of dil ke karib... You did it, you won❤ of human... Love you so much

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 Год назад +2

    या वेळचं वेगळं वळण खूपच वेगळं पण खूप खूप दिल के करीब होतं. 👍
    सुलेखा रडवलस या वेळी. 🙏विद्याताई व टीमला दंडवत.
    मी सुद्धा नागपूरातील “ आशादीप “ नावाच्या अश्याच (अनिवासी )संस्थेची सदस्य आहे.
    विविध प्रकल्पांपैकी अंध विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पुस्तकांच्या ॲाडिओ सी डी बनवण्यात माझा सहभाग असतो.
    विंदांची कविता , अभंग व गाणे उत्तम झाले. 👌👌👌

  • @shubhechachamankar1861
    @shubhechachamankar1861 Год назад

    मुलाखत खूपच छान झाली एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या त हसू विद्या ताई ना खूप मोठा सलाम सुलेखा सर्व ना संस्था बदल कळलं ते बर झालं थोडा हातभार लावता येईल😊

  • @duhitamedhekar9187
    @duhitamedhekar9187 Год назад

    Khoop inspiring aahe Vidya tai n che kaary, hats off

  • @aditioak2683
    @aditioak2683 Год назад +3

    खरच khoop chan वेगळे valan आहे
    मस्तच सुलेखा ताई

  • @ytshivay
    @ytshivay Год назад +5

    खुपचं सुंदर मुलाखत झाली.दिल के करीब च्या टीम ला पण धन्यवाद! फक्त लाइम लाईट मध्ये असणाऱ्या कलाकारांना नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन समाजातील विविध स्तरांवर काम करणाऱ्या आदरणीय व्यक्तिमत्वांशी आमची ओळख करून दिली.🙏🏻

  • @bharatisule7681
    @bharatisule7681 Год назад

    खूपच सुंदर मुलाखत. विद्याताई व स्टाफ ह्यांचे कार्य खरच प्रशंसनीय. ह्या व्हिडिओ मधील डॉक्टर सुळे माझा मावस काका. आम्ही काल नाशिक येथून परतलो त्यामुळे काल रविवार असल्याने घरकुल पाहू शकलो नाही. परत नक्की येऊ.

  • @poojapethe6213
    @poojapethe6213 Год назад

    Khupach chhan watale Vidyatai n Gharkul chya mulinna bhetun. Aata shakya hoil teva Gharkul la nakki bhet denar!❤

  • @nandinidalvi2487
    @nandinidalvi2487 Год назад

    Khup Sunder ❤️kharach Vidhya Tai Tumche ani tumchya team chya Kama sathi shabdhach Nahi interview pahatana dole satat bharun yet hote muliche sagle upkram pavhun ter Khup Abhi man vatat ahe mulincha 🙏🏻🙏🏻Khup sunder interview Dil ke kareeb cha Thank you Sulekha 🙏🏻

  • @shailajakadarkar5714
    @shailajakadarkar5714 Год назад

    खरेच सुलेखा अशा महान कार्य करणाऱ्या व्यक्तींची ओळख करून दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद आणि विद्याताई ना बद्दल काय बोलणार निःशब्द झाले सर्व ऐकून जबरदस्त इच्छाशक्ती असल्या शिवाय असे कार्य होऊ शकत नाही सलाम त्यांच्या कार्याला🙏🙏🙏

  • @shreya5124
    @shreya5124 Год назад

    Hats off to Vidya Tai
    Thanks Sulekha n your team

  • @truptinandoskar7755
    @truptinandoskar7755 Год назад

    विद्याताई तुम्ही घरकुल या संस्थे मार्फत समाज सेवेचे व्रत अतिशय कौतुकास्पद आहे. परमेश्वर तुम्हाला निरोगी आयुष्य आणि और उदंड आयुष्य देवो.

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 Год назад +1

    Amazing,. My heart goes out to Ms Phadkay! ❤ to Gharkul! 🫡

  • @pravinsabane577
    @pravinsabane577 Год назад

    आज ही मुलाखत अतिशय सुंदर रीतीने झाली. समाजासाठी झटणाऱ्या अशा व्यक्ती पाहून ऊर भरून आला. आपले विशेष आभार यासाठी की आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन विद्याताई फडके आणि त्यांच्या सर्व
    सहकारी यांचे कार्य पाहिले आणि सगळ्या प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवले. आपल्या आणि आपल्या टीमने उचललेल्या या समाजा प्रती कर्तव्य भावने बद्धल आपले खूप खूप आभार. हे सर्व कार्य पाहून आनंदही झाला आणि डोळे सुद्धा पाणावले.

  • @monikabatwal4989
    @monikabatwal4989 Год назад

    Hat's off vidya tai....
    Thanks a lot sulekha tai...

  • @savitajadhav6500
    @savitajadhav6500 Год назад

    किती छान सुलेखा तळवलकर खरच आपण एवढे चांगले आहोत म्हणजे दिव्यांग नाहीत तरी आपण आपल्या दुःखाला किती महत्त्व देतो खरच विद्या ताई तुम्हाला आनंत दंडवत

  • @sheetalpanchal6988
    @sheetalpanchal6988 Год назад

    Khupach Chhan Interview 👌👌 Vidya tai na Namaskar 🙏🙏 Thanks Sulekha tai 🙏🙏❤️👍👍

  • @vandanakotwal7184
    @vandanakotwal7184 Год назад

    Great work of vidya tai. 🙏
    Good initiative Sulekha ji. 👍

  • @shubhavaidya124
    @shubhavaidya124 Год назад +1

    I am completely overwhelmed after watching this programme, hats off to all of you, thank you so much Sulekha tai!

  • @Shabdasarita
    @Shabdasarita Год назад

    विद्या ताईंची मुलाखत ऐकताना जीव खूप कासावीस होत होता.त्यांच्या कार्याला खरोखरच salute. सुलेखा चे खूप कौतुक.मुलाखतीचा ट्रॅक बदलला म्हणून आम्हाला ही माहिती मिळाली.thank you all

  • @nitavp2359
    @nitavp2359 Год назад +1

    Hats off to gharkul parivar and vidyatai and all volunteers 🙏🙏