नेपाळकडून खूप प्रेम. मला मराठी बोलायला येत नाही. पण या गाण्याने माझ्या मनाचा ठाव घेतला आहे. जया हरि विठ्ठल । छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र
अजून पर्यंत ऐकलेलं सर्वात सुंदर विठ्ठलाचं गीत!! इतका छान compose केला आहे, की सलग 5 वेळा हे गीत पुन्हा पुन्हा ऐकले!! आणि आदर्श दादा चा सुमधुर आवाज आता मी comment करत असताना देखील माझ्या कानी घुमतोय!! यार बस हे गीत मी रोज माझ्या बुद्ध गीतांसोबत play करणार।। हृदयात जागा बनवली ह्या गीतांनी!! 😌 नमो बुद्धाय!! जय विठ्ठल-रखुमाई
हे गाणे ऐकून आणि बघून कुणालाही वेड लागेल त्या सावळ्या विठ्ठलाचे... अप्रतीम वर्णन केले विठ्ठल रखुमाई चे... आणि ते ही इतक्या सुंदर आवाजात... भान हरवून जाईल ऐकणारा प्रत्येक माणूस... कारण मी स्वतः देखील तेच अनुभवले...
सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेली पंढरीची वारी ही आमच्या महाराष्ट्राची शान . आणि अशी ही आमची महाराष्ट्र भूमी संत महातांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे . म्हणूनच तर या महाराष्ट्र भूमीला ' संतांची भूमी ' असं म्हणले जाते . आणि अशा या महाराष्ट्र भूमीत माझा जन्म झाला आहे आणि अशा या महाराष्ट्र भूमीत मी राहत आहे याचा मला अभिमान आहे .मला मराठी असल्याचा अभिमान आहे . माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृताचे पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळावीन ।। जय जय विठोबा रखुमाई ।। ।। जय हिंद ।। ।। जय महाराष्ट्र ।।
जय हरी विठ्ठल..... साक्षात विठ्ठलाचं दर्शन झालं.... आदर्श सर तुम्ही महाराष्ट्राची शान आहात..... अंगावर काटा उभा राहतो गाणं ऐकुन 🙏🙏🙏 विठ्ठलाच्या नावाचं याड लागलाच पण तुमच्या आवाजाचं पण yaad लागलं,,😍
अप्रतिम संगीत, सुंदर गीतरचना अन त्याहूनही ह्रदयाला भिडणार मनमोहक आवाज. खुपपपपप म्हणजे खुपपपप छान गीत आहे #adarshshinde दादा. थेट काळजाला हात घालणारे. सगळ्या वारकर्यांच्या मनातल्या भावना अगदी सहजपणे अन तितक्याच प्रखरतेने तुझ्या गोड आवाजात गुंफल्या गेल्या. तुझ्या मनात आणि डोळ्यात असलेली प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून निश्चित धेय्यापर्यंत घेवून जावो हीच सदिच्छा. Keep rocking alwaysss my heartbeats my sweet adarsh dada
જય હરિ વિઠ્ઠલ દાદા ...... હું બહુ સારી રીતે મરાઠી નથી સમજી શકતો પણ આપની ગાયકી અને ભગવાન વિઠ્ઠલનાથજી ના આ પદ ને સાંભળીને અંતર્મન પુલકિત થઇ ઉઠ્યું. જય શ્રી વિઠ્ઠલનાથજી...... 🙏
आदर्श सर रविराज सरांच खूप छान गीत आणि संगीत आहे, ज्या प्रकारे तुम्ही गायलात सर🙏 खूप भारी 🚩🚩🚩 मी तर तुमचा खूप खूप फ्यान आहे....🚩🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩
There some deep connection I have with Bhagavan Panduranga Vithala I feel like he is my own Self and yet I feel apart from him. I hail from Northeast region, Christian dominated state. I don't know any Marathi, but have always adored Bhagwan Gyaneshwar dev, Tukaramji, read very less about them. I feel deeply connected to these saints of Maharashtra and Abhang is always my mood lifter.Thank you for this beautiful song❤❤❤❤
Dada la Maharashtrat chi ch shaan Nahi tar bharta chi shaan mhanun olkhave lagal Aplya la full support karayacha aahe adarsh dada shaan aahe bharta chi 😍😍😍🇮🇳🇮🇳😍😍🇮🇳😍😍😍💙💙❤❤❤
आज एकादशी सकाळी थोर गायक दिवंगत प्रल्हाद शिंदे ह्यांचे विठ्ठल भक्तिगीते चालू होती घरात, दर वर्षाची गावाकडील आषाडी एकादशी ही प्रल्हाद शिंदेंच्या भक्तिगीते ऐकूनच सुरवात होते, असाच शिंदेशाही वसा चालू ठेवावा
Adarsh Dada tuza Awaaz nehmich apratim...grand salute..to you dada.. loves alot... ani Ravi dada about composition..mind blowing ..i know abt ur compositions tya apratim astatch..i followed ur compositions and style frm youth fest 2014-15 SGBAU. ... JAI HARI VITTHALA.🙏🙏🙏
विठ्ठला चे नाव कसेही घ्या तें भारीच असणार... त्यात विषयच नाही........... जीवनात आनंद काय हे अनुभवायचे असेल तर पंढरपूरला नक्की गेले पाहिजे..... विठ्ठल तूच माझा जीव शिव आणि सदाशिव.......
Soul connectable..Full of life and divinity... Blessed are the singers...who are the Real Reflections Of Pandurang...Whose Lotus Feet are prostrated by me,for I need their Blessings..Jai Hari Vittala
नेपाळकडून खूप प्रेम. मला मराठी बोलायला येत नाही. पण या गाण्याने माझ्या मनाचा ठाव घेतला आहे. जया हरि विठ्ठल । छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र
आरआ भोकाच्या 😅
भक्ती कि कोई परिभाषा नही होती, भक्ती तो केवल भक्ती है जो कि इस मनुष्य जीवन कि सर्वोच्च मनोभावना है 🙏🏻
पण तुम्हाला मराठी येत नाही असं कोण म्हणलं ? चेष्टा करता काय आमची ?तुम्हाला जर मराठी येत नसती तर तुम्ही इतकी शुद्ध मराठीतून कमेंट केली असती का ?
@@Maharashtra1221Google translate kel asel dada
❤
अजून पर्यंत ऐकलेलं सर्वात सुंदर विठ्ठलाचं गीत!! इतका छान compose केला आहे, की सलग 5 वेळा हे गीत पुन्हा पुन्हा ऐकले!!
आणि आदर्श दादा चा सुमधुर आवाज आता मी comment करत असताना देखील माझ्या कानी घुमतोय!! यार बस हे गीत मी रोज माझ्या बुद्ध गीतांसोबत play करणार।। हृदयात जागा बनवली ह्या गीतांनी!! 😌
नमो बुद्धाय!! जय विठ्ठल-रखुमाई
Itihaas vacha vitthalch mandir pan buddha vihar ahe ani to vitthal dusra tisra koni nasun guttam buddha ahe apla itihaas aplya pasun lapvinyat ala ahe
@@Movies_clips_96 बंधू ह्याची आम्हला जाणीव आहे। विठ्ठलच अमुचा बुद्ध होय!! 😌
जय जय विठोबा रूकमाई
आवाज थेट काळजात शिरतो.
@@Movies_clips_96 😄😄😄😂😂😂😂
मराठी भाषेला लाभलेले रत्न "शिंदे कुटुंब"
अगदी बरोबर
Right
प्रल्हाद शिंदे नंतर आता आदर्श दादा विठ्ठलाचं वेड लावत आहे😍
❤❤❤
दिवसाची सुरुवात झाली.. आदर्श दादा आणि सगळ्या शिंदे शाही team साठी salute.. मस्तच
दादा खरंच शिंदेशीही महाराष्ट्राची शान आहे ....
❤️❤️❤️❤️❤️❤️
💖
True😍
♥️💪🌈🌈🌈🎼🎼
Hi
हो कर आहे
जय भिम आदर्श दादा
शिंदेशाही महाराष्ट्राची शान आहे.
आदर्श दादा महाराष्ट्रातील जनतेस तुझा आवाजाचे वेड लागलं. खूप भारी songs आहे. मी तर तुझा आवाजाचा खुप मोठा फ्रान्स आहे.
फ्रान्स आहात..!😢
Mi America,
@@manojkhobragade9956 🤣🤣🤣
फ़्रांस आहे 😂😂
मी जपान आहे
हे गाणे ऐकून आणि बघून कुणालाही वेड लागेल त्या सावळ्या विठ्ठलाचे... अप्रतीम वर्णन केले विठ्ठल रखुमाई चे... आणि ते ही इतक्या सुंदर आवाजात... भान हरवून जाईल ऐकणारा प्रत्येक माणूस... कारण मी स्वतः देखील तेच अनुभवले...
आदर्श दादा अप्रतिम खरच खुप भारी वाटलं ऐकुन 🙏🏻🚩
खरज
सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेली पंढरीची वारी ही आमच्या महाराष्ट्राची शान . आणि अशी ही आमची महाराष्ट्र भूमी संत महातांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे . म्हणूनच तर या महाराष्ट्र भूमीला ' संतांची भूमी ' असं म्हणले जाते . आणि अशा या महाराष्ट्र भूमीत माझा जन्म झाला आहे आणि अशा या महाराष्ट्र भूमीत मी राहत आहे याचा मला अभिमान आहे .मला मराठी असल्याचा अभिमान आहे .
माझ्या मराठीची बोलू कौतुके
परी अमृताचे पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिके मेळावीन
।। जय जय विठोबा रखुमाई ।।
।। जय हिंद ।।
।। जय महाराष्ट्र ।।
प्रल्हाद दादांची आठवण आली आज...
पाऊले चालती पंढरीची वाट
कोण प्रल्हाद दादा?
आमचा अरजीत सिंग ......👑💖👑
आदर्श दादा ...💖😍
No Arjit only Adarsh yarr👑
@@dnyanub.8181_ ho bhava but adarsh kharach marathi che arijit singh aahe tasech hollywood che english singer Ed Sheeran kasa aahe tasach😍
Adarsh shinde Adarsh Shinde ahet. No comparison
गीता नुसार आपला आवाज त्यात असा बसवतो कि ऐकणारा मंत्रमुग्ध झाला पाहिजे असा एकमेव गायक। शिंदेशाही सलाम।
रवी दादा खुप भारी composition आहे शब्द ऐकतच रहाव अस वाट्टय .........आदर्शदादा नादखुळा गायला आहे .......
आदर्श सर तुमचा आवाज माणसाच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण करतो आणि व्यक्ती त्या गाण्यात तल्लीन होतो
खूप खूप धन्यवाद
खरचं शिंदेशाही हि महाराष्ट्राची आन बाण आणि शान आहेच 🚩
राम कृष्ण हरी 🚩🙏
Amchya vaarkari bandhu baghini na jai Bhim❤️❤️❤️❤️❤️❤️
Tension nko ghya Sarva thik hoil punha Pandharpur yatra hoil
Bhava ...hya aadi tu khup hate comments keleyt te delete kr ..tya mule samajat foot padte
This is not right brother I am aslo budhiest but I felt it very badly
जय हरी विठ्ठल..... साक्षात विठ्ठलाचं दर्शन झालं.... आदर्श सर तुम्ही महाराष्ट्राची शान आहात..... अंगावर काटा उभा राहतो गाणं ऐकुन 🙏🙏🙏 विठ्ठलाच्या नावाचं याड लागलाच पण तुमच्या आवाजाचं पण yaad लागलं,,😍
धन्यवाद.... आज वारी चा अनूभव आणि विठू रायाचे दर्शन झाले
अप्रतिम संगीत, सुंदर गीतरचना अन त्याहूनही ह्रदयाला भिडणार मनमोहक आवाज. खुपपपपप म्हणजे खुपपपप छान गीत आहे #adarshshinde दादा. थेट काळजाला हात घालणारे. सगळ्या वारकर्यांच्या मनातल्या भावना अगदी सहजपणे अन तितक्याच प्रखरतेने तुझ्या गोड आवाजात गुंफल्या गेल्या. तुझ्या मनात आणि डोळ्यात असलेली प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून निश्चित धेय्यापर्यंत घेवून जावो हीच सदिच्छा. Keep rocking alwaysss my heartbeats my sweet adarsh dada
पंढरपूर ची वारी शिंदेशाही ह्यांच्या गाण्याशिवाय अधुरी आहे🙏🙏
शिंदेशाही सलाम❤️
L
L
जय हरी राम कृष्ण हरी 💖🌎🙌🙌🙏
જય હરિ વિઠ્ઠલ
દાદા ......
હું બહુ સારી રીતે મરાઠી નથી સમજી શકતો પણ આપની ગાયકી અને ભગવાન વિઠ્ઠલનાથજી ના આ પદ ને સાંભળીને અંતર્મન પુલકિત થઇ ઉઠ્યું.
જય શ્રી વિઠ્ઠલનાથજી...... 🙏
I can't understand Marathi a single word. But I listen this song in loop. It's direct connected with heart. Doesn't need to understand. Thank you 🥰
दादा गाणं ऐकताच अंगावर शहारे उभे राहिले खूपच छान अप्रतिम🙏👌👌👌😘😘❤️
आदर्श सर रविराज सरांच खूप छान गीत आणि संगीत आहे, ज्या प्रकारे तुम्ही गायलात सर🙏 खूप भारी 🚩🚩🚩
मी तर तुमचा खूप खूप फ्यान आहे....🚩🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩
मी रोज सकाळी उठल्या बरोबर हे गीत ऐकायला आवडते ❤️❤️
There some deep connection I have with Bhagavan Panduranga Vithala I feel like he is my own Self and yet I feel apart from him. I hail from Northeast region, Christian dominated state. I don't know any Marathi, but have always adored Bhagwan Gyaneshwar dev, Tukaramji, read very less about them. I feel deeply connected to these saints of Maharashtra and Abhang is always my mood lifter.Thank you for this beautiful song❤❤❤❤
Underrated ki bhi hadd hoti hai yarr
You deserve too much adarsh dada
Sundar composition kelay ravidada
Adarsha da tu bhari gaylas
आदर्श दादा ! ❤️💙
💙💙🙏🙏शिंदेशाही 🙏🙏💙💙
अप्रतिम आदर्श दादा शिंदेशाही महाराष्ट्राची आण बाण शान आहे
Khup Chahn..
Sunder voice..
Adarsh sir your voice has some magic..
खूप छान गित आणि अप्रतिम संगीत फक्त आणी फक्त शिंदेशाहीच करू शकते!🙏🙏
नमोबुध्दाय जयभिम हरी विठ्ठल 🙏🙏👌👌👌
Beautiful composition and voice ,,, बाप रे बाप.. क्या बात है आदर्श सर ❤❤❤
खरंच...विठ्ठलाचं वेड लावणारं गाणं... ऐकतच राहाव असं हे गाणं.... खूपच सुंदर🙏 विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठल.... जय हरी विठ्ठल
दादा जेव्हा विठ्ठला विठ्ठला म्हणता त्यावेळी आपोआप डोळ्यातून पाणी येतो❤
जेवढे गोड शब्द तेवढाच गोड आवाज ...♥️♥️
मंत्रमुग्ध झालो.दादा खूप गोड आवाज आहे
अप्रतिम आणि खूपच सुंदर गीत👌👌😊
जय विठु माऊली🥰🌹
Hats off to Aadarsh dada...
Adarsh dada
Tuzya avajat jaaadu ahe re
Kiti kavtuk karve muze
❣❤🙏
Superb music superb lyrics and timing adarsh da..........jai bhim.jai shivray
राम क्रुशन हरि जय जय 🙏🏻🙏🏻
शिंदे कुटुंबातील तिसरी पिढी देखील विठ्ठल भक्तीच्या नामात दंग
दादा तुमची सर्व गाणी मला वेड लावून जातात .....खूप वेळा इकुन पण पुन्हा पुन्हा एकावे वाटते 👌👌👌👍👍👍😍😍😍🙏🙏🙏🙏
Dada la Maharashtrat chi ch shaan Nahi tar bharta chi shaan mhanun olkhave lagal Aplya la full support karayacha aahe adarsh dada shaan aahe bharta chi 😍😍😍🇮🇳🇮🇳😍😍🇮🇳😍😍😍💙💙❤❤❤
महाराष्ट्राची शाण शिंदेशाही 🚩🚩✌🏻
Kontyahi jaticha bhed bhav nahi.... Jativad nahi...... Ashi hi shinde shahi..... Manapasun salute
Khup chhan dada , khup bhari gayilat tumhi ...... Kharach tumchya sarkha gayak punha hone nahi ..... Shindeshahicha kalas Adarsh Shinde ......
खूप छान गान आहे 👌🙏 आदर्श शिंदे खूप खुप छान आवाज आहे 👌
आज एकादशी सकाळी थोर गायक दिवंगत प्रल्हाद शिंदे ह्यांचे विठ्ठल भक्तिगीते चालू होती घरात, दर वर्षाची गावाकडील आषाडी एकादशी ही प्रल्हाद शिंदेंच्या भक्तिगीते ऐकूनच सुरवात होते, असाच शिंदेशाही वसा चालू ठेवावा
भारी दादा 🌹🌹🙏🙏 विठ्ठल विठ्ठल ...
दादा असं गायलात की सरळ रुदयापर्यंत पोहोचला आवाज ❤️❤️
खूपच अप्रतिम गीत आदर्श दादा👌👌
Heart touching.. Bhajan... nice Adarsh Dada❤️
रावि दादा आदर्श दा मन शांत झालं💯
शिंदे घराण्याचा वारसा चालवताय तुम्ही अभिमान वाटला खरेच खूप खूप धन्यवाद
13 वेडा continue gan eikl dada tari man bharat nahi ahe ❤❤ अप्रतिम
लय भारी रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर अमृत वाणी शिंदे जी दादा खूपच छान पुढील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा जी शिंदे कुटुंबियांना
अंगावर काटा आला🥰 निशब्द.... अदर्श दादा😘
प्रसन्न वाटत हे गाणं ऐकून ❤️🥰😍
खूपच छान दादा... शब्द रचना येवढी सुंदर आहे ...
खूप सुंदर अप्रतिम आवाज 👍
Aadarsh bhau great singer 😍😍💯💯👍♥️
My fvrt Adarsh sir... your voice so heavy
Adarsh Dada tuza Awaaz nehmich apratim...grand salute..to you dada.. loves alot... ani Ravi dada about composition..mind blowing ..i know abt ur compositions tya apratim astatch..i followed ur compositions and style frm youth fest 2014-15 SGBAU. ...
JAI HARI VITTHALA.🙏🙏🙏
Chan dada Jai bhim Jai shivray Jai shahu Jai fule Jai gadge baba Jai Bharat.....
विठ्ठला चे नाव कसेही घ्या तें भारीच असणार... त्यात विषयच नाही........... जीवनात आनंद काय हे अनुभवायचे असेल तर पंढरपूरला नक्की गेले पाहिजे..... विठ्ठल तूच माझा जीव शिव आणि सदाशिव.......
Vitthalachya navacha yaad lagla aykun डोळ्यात pani bharun येतं ❤️ माझा vitthu ubha vetevari ❤️
Aadarsh dada & raviraj dada kya bat hai yar
वाह
वाह
वाह
क्या बात है गाण्यात किती सुंदर आणि जादुमय गाण आहे❤
मन अगदी शांत होत आदर्श दादाचा आवाज ऐकला की❤❤❤❤
Ekdum sunder composition Ravi dada love you
खरंच मन भरून आलं 😢 जय हरी विठ्ठल 🙏🙏
Waah🥰🙏
Aawaaz ❤️ Adarsh sir
मनाला आनंद देणारा अभंग।
जय हरि विट्ठल
खरच खुप भारी गालात तुम्ही मन भरून आले आमचे
एकच no आदर्श दादा
Soul connectable..Full of life and divinity... Blessed are the singers...who are the Real Reflections Of Pandurang...Whose Lotus Feet are prostrated by me,for I need their Blessings..Jai Hari Vittala
Jai Hari Vittala..Sree Hari Vittala.
Please do uphold me in your prayers especially when this song is listened to..Om Sai Ram
खुप छान कंपोसिंग आदर्श भाई ... मस्त .
Khareach shinde Sahebh aapan aapalya ajobachi Pandurangachya ganyani athawan karun dili🙏
Ek number 😍❤️ khup aawdal ❣️😃
या चार दिवसात ५० वेळा तरी ऐकुन झालं हे गाणं..... मनच भरत नाही...🙏🙏🙏
अत्यंत सुंदर.... काही शब्द नाहीत बोलायला
Soothing and best 🎶❤️
खुप छान
Khup kadak Dada you are the superstar👌👌👌👌👌my heartbeat Adarsh Dada you are my Rocking Rockstar😘😘😘😘😘😘😘
Khup Chan Aadharsh Dada
🚩🚩 दादा धन्यवाद🚩🚩
Angaavr shahare ubhe rahile...khupach chaan
Lovely song ever 😍 विठ्ठल 🙏
Khup chaan vatal aikun ❤️🥰🥰😍😍
Apratim khup khup chhan Adarsh dada ekdam kadakkkkk
ಜೈ ಜೈ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಹರಿ
Adarsh Dada Annabhau Sathe yanchya 100 vya Jayati Nimitt tumchya awajamdhe songs banwa plz plz Dada
Adarsh dada khupch chan 👌👌
गाणं ऐकताना अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी कधी आलं समजलच नाही 🥹