हे माझे मत केव्हा पासून आहे. परदेशीमूळ असल्यावर ते रोपटे दुसरीकडे मूळ धरत नाही. सोनियाच्या लग्ना नंतर गांधी कुटुंब व नातेवाईक या मध्ये एकाही व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यु नाही. आहे चौकशी?
He is not at all Pappu.During the latest Loksabha elections he could successfully divide Hindu votes in castes and could get 100% votes of the peaceful community for the Congress and allies across India.Such was the impact of peaceful votes that quite a number of Loksabha seats in Maharashtra were decided by a few hundred to few thousand votes.Which was unheard of till the recent elections.
येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस आणि सोबत असलेले पक्ष यांना जनता जनार्दनाने मतदान करु नये त्यांना मोठीच किंमत मोजावी लागेल यात शंका नाही वंदेमातरम भारतमाता की जय जय श्रीराम हर हर महादेव
Reservations kadun takla tari kahi harz nahi, kaaran ekda ha bjp modi ani rss harnar tevha majja yenar . Pakistan tuzya Bharat mata la tichi aukaat dakhun deil ani china India la ghoda laun takin Teva . Pakistan 🇵🇰 ❤china❤
समाजाच respect राहत नाही म्हणून ते असली कामे करत नाहीत. आई वडलांसाठी सगळ्यात महत्वाच गोष्ट म्हणजे मुलाला लग्नाला मुलगी मिलने. ती असली कामं केल्यावर मिळत नाही, म्हणून मराठी मुलं बिहारीं लोक करतात ती कामे टाळतात.
गेली 25 वर्षे कोकणातील आंबा बागात नेपाळी लोक काम करतात. सुरुवातीला ते शब्दशः दिवसाचे 24 तास काम करायचे. आता मेख अशी आहे की मुळात नेपाळी आंबा बागेत काम करायला कशाला आले तर कोकणी युवक अंग मेहनतीचे काम करतच नाही. "असेल माझा हरी तर...." ही विचारसरणी कोकणी युवकाकडून शिकावी. आता नेपाळी कामगार हुशार झाला आहे. त्याला आता समजून चुकले आहे की कोकणच्या आंबा बागाईतदाराला आपल्या शिवाय पर्याय नाही. त्याचे पुढे ही तरुण मुले आपली वडिलोपार्जित जमीन कसायची हिम्मत नाही म्हणून विकत सुटतात....
Congress 60 वर्षे सत्तेवर होती पण त्या 60 वर्षात मायनॉरिटी कमिशन वर फक्त मुस्लिमांची अध्यक्ष म्हणून निवड केली मग sikh, जैन, अणि Christian यांच्या पैकी का नाही अध्यक्ष बनवला Congressne.
मुळातच हुकूमशहा असलेले राहुल गांधी लोकशाही विरुद्ध आरक्षणा विरुद्ध बोलतील पण कोणीही दखल घेणार नाही ! पण भाजप नेता समर्थांनाथही बोलला तरी विरोधकांची आरडा ओरड सुरू ! वारे लोकशाही ! 🙏🚩🚩
Common civil code. थोडक्यात बाजारातील चागला माल न घेता सडका माल जबरदस्टीने खरेदि करावयास भाग् पाडणे म्हंजे च xxxxxx ; पण हे नेते स्वताचे कारखाने, bank, हॉटेल्, कौलेजेस्, शाळा, petrol pump येथे मात्र त्यना नोकरीस ठेवणार नाहीत पण अशा नेते गिरी साठी फक्त पुढे एतील
श्रीकांत जी कोणी काहीही म्हणो, आपलाहिंदूत जात नव्हती . होत ते कर्म आणि कार्या च्या तराजूत जो बसतो त्याचे सामाजिक स्थान. आणि प्रत्येक स्थानाला विशीष्ट गरीमा होती. , आणि प्रत्येक कार्य कर्म सर्वांशी निगडित होती , समरसता होती आजही आहे. वर पासून खाली पर्यंत सर्वांचे स्थान बदलत गेले आहे. मला मनू स्मृती चा अभिमान वाटतो की जगात कोणताही देश या ग्रंथाच्या बाहेर पडू शकत नाही.
Cong and Like minded fellow travellers have created a culture of laziness. The successive Govts have encouraged it by enacting labour laws unfavourable to meritocracy. It’s very difficult to revert the trend. Slowly it has percolated to bottom of the,pyramid. There will hundreds of applications for a peon job but scarcity of manual skilled worker.
जितकी ज्या जाती ची लोकसंख्या आहे तितकी त्यांना राजकारण शिक्षण व नौकरी साठी आरक्षण आवश्यक त्या साठी जनगणना आवश्यक. सर्व ईतरजाती ना लिडर ची आवशकता नाही. आता ते ठरवतील त्यांची सत्ता येईल. त्याच्या विचाराची लोक आता सत्तेवर येतिल. कोण काय सांगतील यावर कोण लक्ष देत नाहीत.
मग राहुल गांधी विरुद्ध निदर्शनास होणार नाहीत काँग्रेसने यापूर्वी खूप वेळेला आरक्षण विरोधी भूमिका घेतल्या पण त्याला विरोध झाला नाही 2024 लोकसभा निवडणुकी वेळी भाजपने देश हिता करता 400 पार ही घोषणा केली ती आरक्षण विरोधी वाटून मतदान झाले नाही हा दुटप्पीपणा नाही का?
Why he makes such statements nobody understands. Looking at his promises some specific community will be such a large that by removing reservation his mission would accomplished.
अहो उमरीकर राहुल गांधींच्या विरुद्ध नारेटिव चालवायचं सोडून आम्हाला माहीत असलेल्या गोष्टी आम्हाला का समजावता. एक भाजपचा उमेदवार काहितरी बोलला आणि भाजपची जागा कमी झाल्या. आणि तुम्ही आम्हाला काय द्यान पाजताय. राहुल गांधीं बोल्यावर मात्र आम्ही मुळूमुळु व्हिडिओ बनवणार. हीच आमची शोकांतिका आहे.
तुम्हाला माहित असेल तर नका बघु आमचे video... नरेटीव्ह चालवायचा म्हणजेच video करायचे... ते आम्ही करतोच आहोत... तेंव्हा कृपया याबाबत शहाणपण शिकवू नका.. आमचं काम आम्ही करतो आहोतच... तुमचं तुम्ही करा नसता करू नका पण आम्हाला असले सल्ले देऊ नका...
तुमची भाषा वाचून आश्चर्य वाटले मला वाटले होते की तुम्ही हे सर्व सकारात्मक पद्धतीने घ्याल पण आपल्याला सकारात्मक टिकाही सहन होत नाही हे माहीत नव्हते. सबस्क्राईबर जोडायला शिका तोडायला नाही.
टिपणीस..तुमचीच भाषा उर्मट आहे.ते आधी बघा. ज्ञान पाजळता, मुळू मुळु vdo ही तुमची भाषा उर्मट नाहीतर काय आहे? उलट त्यांनी तुम्हाला उत्तर सभ्य भाषेत दिले. तुम्ही स्वतः चे चॅनेल उघडुन कराकी vdo, narative बनवा पप्पू विरोधात. बघू की आम्ही पण,ते ही टीका न करता..दुसरा कोणी चांगले काम करतंय,ते बघवत नाही,बसल्याजागी फक्त टीका करता येते का? बघू नका..जा की दुसरी कडे..
It cell.. likes. And comment....bjp ni Maharashtra chi vat लावली...30rs petrol होत.. आता 110.... भीक देता काय आम्हाला 1500... देऊन.....no vote for bjp..... फडवणीस नसका माणूस आहे 😢😢
या चा अर्थ असा आहे कि राहूल दिसतो तसा पप्पु नाही पक्का पाताळ यंत्री आहे जय श्री राम
हे माझे मत केव्हा पासून आहे. परदेशीमूळ असल्यावर ते रोपटे दुसरीकडे मूळ धरत नाही. सोनियाच्या लग्ना नंतर गांधी कुटुंब व नातेवाईक या मध्ये एकाही व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यु नाही. आहे चौकशी?
He is not at all Pappu.During the latest Loksabha elections he could successfully divide Hindu votes in castes and could get 100% votes of the peaceful community for the Congress and allies across India.Such was the impact of peaceful votes that quite a number of Loksabha seats in Maharashtra were decided by a few hundred to few thousand votes.Which was unheard of till the recent elections.
Pappu nahi Paapi ahe CIA Agent
@@BekesudhirGovindup bihari lok nalayak ahe, atankwadi ahet
येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस आणि सोबत असलेले पक्ष यांना जनता जनार्दनाने मतदान करु नये त्यांना मोठीच किंमत मोजावी लागेल यात शंका नाही वंदेमातरम भारतमाता की जय जय श्रीराम हर हर महादेव
आरक्षण सम्पवलेच पाहिजे
धन्यवाद सोदाहरण प्रामाणिक विश्लेषण केले आहे परमेश्वर मतदारांना सद्बुद्धी देवो
Reservations kadun takla tari kahi harz nahi, kaaran ekda ha bjp modi ani rss harnar tevha majja yenar .
Pakistan tuzya Bharat mata la tichi aukaat dakhun deil ani china India la ghoda laun takin Teva .
Pakistan 🇵🇰 ❤china❤
द्या मतं काँग्रेसला आणि घ्या आरक्षण
ती "योग्य वेळ" हा फसवा पप्पू कधीच आणणार नाही.
आरक्षणाबद्दल अत्यंत नवीन पद्धतीची माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
मराठी मुलांनाही शारीरिक कष्ट नकोत म्हणून बिहार , युपी , बांगला देशी तरुण पुढे जात आहेत . बांगला देशी घुसखोर येणं योग्य नसलं तरीही
समाजाच respect राहत नाही म्हणून ते असली कामे करत नाहीत.
आई वडलांसाठी सगळ्यात महत्वाच गोष्ट म्हणजे मुलाला लग्नाला मुलगी मिलने. ती असली कामं केल्यावर मिळत नाही, म्हणून मराठी मुलं बिहारीं लोक करतात ती कामे टाळतात.
हे कधी ना कधी तरी होणारच आहे.फक्त हे मोहळ कुणी उठवायच हा प्रश्न आहे.
एवढं कश्याला बिहार व आंध्रातील मजुर। महाराष्ट्रीयन लोकांच्या दुप्पट व चांगले काम करतात.
तुम्ही करा प्रादेशिक वाद
Ek number reality video sir👏
सर ही खरी परिस्थिती आहे
योग्य वेळ आली सर्वच संपून जातात
परदेशात जाऊन बोंब मारण्याची काय गरज होती. तुमचे मत भारतीय तुम्ही भारतात जनतेसमोर किंवा लोकसभेतही मांडु शकता!
हे सर्व पूर्वनियोजित कॉँग्रेसचे षडयंत्र आहे.
भरतीयांना कधी कळेल हे 🙏
हा पप्पू नाहीय? भारतासाठी अतिशय घातक व्यक्ती आहेत.
गेली 25 वर्षे कोकणातील आंबा बागात नेपाळी लोक काम करतात. सुरुवातीला ते शब्दशः दिवसाचे 24 तास काम करायचे.
आता मेख अशी आहे की मुळात नेपाळी आंबा बागेत काम करायला कशाला आले तर कोकणी युवक अंग मेहनतीचे काम करतच नाही. "असेल माझा हरी तर...." ही विचारसरणी कोकणी युवकाकडून शिकावी. आता नेपाळी कामगार हुशार झाला आहे. त्याला आता समजून चुकले आहे की कोकणच्या आंबा बागाईतदाराला आपल्या शिवाय पर्याय नाही. त्याचे पुढे ही तरुण मुले आपली वडिलोपार्जित जमीन कसायची हिम्मत नाही म्हणून विकत सुटतात....
वाह.मस्त आढावा घेतला.
जरंगे ला म्हणावे, ऐक जरा पपू काय म्हणतोय..आरक्षण बाबत.
Congress 60 वर्षे सत्तेवर होती पण त्या 60 वर्षात मायनॉरिटी कमिशन वर फक्त मुस्लिमांची अध्यक्ष म्हणून निवड केली मग sikh, जैन, अणि Christian यांच्या पैकी का नाही अध्यक्ष बनवला Congressne.
अतिशय सुंदर विवेचन 👌
खूप सुरेख विश्लेषण , धन्यवाद श्रीकांत जी
उद्धव केजरीवाल संज्या राहुल काका ताई हे प्रचंड शातीर लोक. आहेत. जयचंद बरा म्हणायचा.
देशद्रोही आहेत सगळे 🙏
खोटारडे आहेत.
🎉
Shariya lagu jhalyavr yogyavel yeil
मुळातच हुकूमशहा असलेले राहुल गांधी लोकशाही विरुद्ध आरक्षणा विरुद्ध बोलतील पण कोणीही दखल घेणार नाही ! पण भाजप नेता समर्थांनाथही बोलला तरी विरोधकांची आरडा ओरड सुरू ! वारे लोकशाही ! 🙏🚩🚩
Common civil code. थोडक्यात बाजारातील चागला माल न घेता सडका माल जबरदस्टीने खरेदि करावयास भाग् पाडणे म्हंजे च xxxxxx ; पण हे नेते स्वताचे कारखाने, bank, हॉटेल्, कौलेजेस्, शाळा, petrol pump येथे मात्र त्यना नोकरीस ठेवणार नाहीत पण अशा नेते गिरी साठी फक्त पुढे एतील
आवळा देऊन kohala घेणे यालाच म्हणतात बहुतेक. 1 लाख द्यायचे आणि आरक्षणाला कात्री लावायची यासाठीच सत्तेत यायची वेळ mahatwachi.
छान विश्लेषण आहे, आपले व्हिडिओ दररोज नाहीच पण कमी येतात. अर्थात खूप सूचक आणि नेमके असतात. धन्यवाद 🙏🏼
रोज दोन vdo असतात.तुम्ही बघत नसाल...
श्रीकांत जी कोणी काहीही म्हणो, आपलाहिंदूत जात नव्हती . होत ते कर्म आणि कार्या च्या तराजूत जो बसतो त्याचे सामाजिक स्थान. आणि प्रत्येक स्थानाला विशीष्ट गरीमा होती. , आणि प्रत्येक कार्य कर्म सर्वांशी निगडित होती , समरसता होती आजही आहे. वर पासून खाली पर्यंत सर्वांचे स्थान बदलत गेले आहे.
मला मनू स्मृती चा अभिमान वाटतो की जगात कोणताही देश या ग्रंथाच्या बाहेर पडू शकत नाही.
आणि तुमचा हा "अभिमानच" हिंदुत्वाला पोखरून काढण्यात हातभार लावत आहे भाऊ. 🙏
भारता बाहेर जाऊन बडबडायची गरज काय?
सर खूप सुंदर विश्लेषण अतिशय छान व्हिडिओ
आरक्षण संपलं की सर्व बॅंकेत साऊथ इंडियन लोक लागतील. रेल्वेत सर्व जागेवर युपी बिहार वाले लागतील. वाढवण बंदरला सर्व युपी वाले कामाला लागतील.
Absolutely perfect & very important!
४.०० मिनीट Y 2K च्या संधीचा फायदा मिळाला.
There is no resevation in Papuu's mother country Italy
आरक्षण कधीतरी संपवायला हवं
मजूर हा यूएई प्रमाणे मजूरच राहीला पाहिजे . रेशनकार्ड आधार कार्ड काहीही देऊ नका. परत जावच लागेल.
Agadi barobar chhan vivechan
Most hopeless Opposition Leader of India so far ever.
Very accurate opinion.
नौकरी पेक्षा निवडणूकीत आरक्षण हव आहे राजकारणी लोकांना
Nice
Tychpeksha saman nagri kayda lagu kra m❤hanav 👍
करू म्हणेल पण मुस्लिम सोडून कारण राहुल खानला हा देश इस्लामी करायचा आहे. काँग्रेस इंडि आघाडी ला मते देणारे हिंदू मूर्ख आहेत.
भाजपला कधीच मतदान करणार नाही. सेक्युलर कायदा अनायचा असेल तर हिंदुत्व च नाटक बंद करावं.🙏
@@DESIBOY-fe7nm Tu mtdan karat nhis taripan Bjp ch jinkte 😁😁👍
समान नागरी कायदा आणि आरक्षण यांचं परस्पर काही संबंध नाही. समान नागरी कायदा फक्त विवाह आणि वारसा हक्क या संबंधी आहे. Please note.
😊 इस आदमी को तो भेजाही नही है.
दोन जीभेंचा किंग कोब्रा!
रंग बदलणारा सरडा परवडला पण हा पप्पू सरडा भारत विरोधी किती रंग बदलणार देव जाणे.....
US. Ani UK madhil shikahan evadhe sope ani swasta naahi …
Merrit aani paise donhi lagate ….😡
योग्य वेळि मोदींचे सरकार पाडु.
आता
योग्य वेळ आलि कि आरक्षण थांबवु.
आता आणखिन कशासाठि योग्य वेळेचा मुहुर्त माहिजे?
किरीट सोमय्या यावरपण बोला 😂😂
👍🏻🙂💯✅
Cong and Like minded fellow travellers have created a culture of laziness. The successive Govts have encouraged it by enacting labour laws unfavourable to meritocracy. It’s very difficult to revert the trend. Slowly it has percolated to bottom of the,pyramid. There will hundreds of applications for a peon job but scarcity of manual skilled worker.
जितकी ज्या जाती ची लोकसंख्या आहे तितकी त्यांना राजकारण शिक्षण व नौकरी साठी आरक्षण आवश्यक त्या साठी जनगणना आवश्यक. सर्व ईतरजाती ना लिडर ची आवशकता नाही. आता ते ठरवतील त्यांची सत्ता येईल. त्याच्या विचाराची लोक आता सत्तेवर येतिल. कोण काय सांगतील यावर कोण लक्ष देत नाहीत.
यांच्या बापजाद्यांना हटवता आल नाही उलट लांगूलचालन करत वाढवत चाललेत
केरोसीन बिछा रखा है,,
आरक्षण संपयला हवे
Palti master Pappu
Hi योग्य वेळ कोणती?
Bharat Islamic राष्ट्र बनवायचे काही जणांचे स्वप्न आहेच तेव्हा मग आरक्षणाचा vishayach राहणार नाही!!!
राहुल गांधीला काही अक्कल आहे का अमेरिकेमध्ये जाऊन बोलतो तिथं बोलून काय फायदा भारतामध्ये राहतो अमेरिकेचे गुणगान गातो एकदम बॅकल माणूस राहुल मौलाना
des ka sab saybbada mandbudhi hay jaragay jawab day pawar jawab day
मग राहुल गांधी विरुद्ध निदर्शनास होणार नाहीत काँग्रेसने यापूर्वी खूप वेळेला आरक्षण विरोधी भूमिका घेतल्या पण त्याला विरोध झाला नाही 2024 लोकसभा निवडणुकी वेळी भाजपने देश हिता करता 400 पार ही घोषणा केली ती आरक्षण विरोधी वाटून मतदान झाले नाही हा दुटप्पीपणा नाही का?
Why he makes such statements nobody understands. Looking at his promises some specific community will be such a large that by removing reservation his mission would accomplished.
अहो उमरीकर राहुल गांधींच्या विरुद्ध नारेटिव चालवायचं सोडून आम्हाला माहीत असलेल्या गोष्टी आम्हाला का समजावता. एक भाजपचा उमेदवार काहितरी बोलला आणि भाजपची जागा कमी झाल्या. आणि तुम्ही आम्हाला काय द्यान पाजताय. राहुल गांधीं बोल्यावर मात्र आम्ही मुळूमुळु व्हिडिओ बनवणार. हीच आमची शोकांतिका आहे.
तुम्हाला माहित असेल तर नका बघु आमचे video... नरेटीव्ह चालवायचा म्हणजेच video करायचे... ते आम्ही करतोच आहोत... तेंव्हा कृपया याबाबत शहाणपण शिकवू नका.. आमचं काम आम्ही करतो आहोतच... तुमचं तुम्ही करा नसता करू नका पण आम्हाला असले सल्ले देऊ नका...
तुमची भाषा वाचून आश्चर्य वाटले मला वाटले होते की तुम्ही हे सर्व सकारात्मक पद्धतीने घ्याल पण आपल्याला सकारात्मक टिकाही सहन होत नाही हे माहीत नव्हते. सबस्क्राईबर जोडायला शिका तोडायला नाही.
@@shrikantumrikar8755बरोबर बोल्लात उरमरीकर
टिपणीस..तुमचीच भाषा उर्मट आहे.ते आधी बघा. ज्ञान पाजळता, मुळू मुळु vdo ही तुमची भाषा उर्मट नाहीतर काय आहे? उलट त्यांनी तुम्हाला उत्तर सभ्य भाषेत दिले. तुम्ही स्वतः चे चॅनेल उघडुन कराकी vdo, narative बनवा पप्पू विरोधात. बघू की आम्ही पण,ते ही टीका न करता..दुसरा कोणी चांगले काम करतंय,ते बघवत नाही,बसल्याजागी फक्त टीका करता येते का?
बघू नका..जा की दुसरी कडे..
It cell.. likes. And comment....bjp ni Maharashtra chi vat लावली...30rs petrol होत.. आता 110.... भीक देता काय आम्हाला 1500... देऊन.....no vote for bjp..... फडवणीस नसका माणूस आहे 😢😢
येवढे असेल तर घेवू नका. रुपये 1500/-
क 1:47 कधी तीस रुपये पेट्रोल होते मौनी मनमोहन पंतप्रधान असताना?
नावातच रचो आहे
नका घेवु १५००/- रू.
मुर्ख माणसा कळत नाही तर गप्प बस.
पलटी 🤣❓
उलटी केली...😢
होमो ला दिवस गेले 🤣उलट्या करतोय 😟
Nice