जरा विचार करा लोकहो त्यावेळेस आजच्या सारखी रेकॉर्डिंग सिस्टीम नव्हता....तरी देखील अजितजींचा आवाज पाहता तस वाटत देखील नाही....स्पष्ट उच्चार, आलाप,सूर लय, ताल,हरकत,अर्थात अभंगाचा राजा म्हणजे अजित कडकडे बुवा....
मी भेटलो आहे यांना... फार साधा माणूस आहे..... साक्षात अवतार असतात काही लोकं. आज लोकांना platform आहे... पण मी कडकडे यांना सार्वजनिक गणेश मंडळ मध्ये एकले आहे.. same with जितेंद्र अभिषेकी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पूर्वीची साऊंड सिस्टम चांगली असायची डिजिटल आता डिजिटल सिस्टीम मुळे आर्टिफिसिअल व्हॉइस रेकॉर्ड होतो ट्युनिंग होते आणि सुरांचे ज्ञान नसलेले टेक्निकल एक्स्पर्ट mixing करतात...छान गायन 👍
Apartim ha shabad Khul lahan aahe.. Siranchi mahati Ani ganyachi Unchi aapan vichar pan nahi karu shakattt Daivi sir Ani daivi Manus I m very very lucky And blesse that I know him personally 🙏
Sri Sai Banker, tabla player is excellent. He wrapped around the Bhajan nicely. He provided an excellent skeleton on which the poignant lyrics and the master singer produced a masterpiece
फार दुर्मिळ बाब आहे ह्यांचे आणखीन किती तरी अभंग ,नाट्यगीते,भक्ती गीते,गायले आहेत पण ती पूर्णपणे यु ट्यूब मिळत नाहीत मी सदा शोधात असतो पण मिळत नाही....आणी मिळाला तर तो क्लीअर आवाज नाही मिळत
इ.स. १९८७ -८८ वर्षी नागपूरच्या त्यावेळेच्या विदर्भ साहित्य संघाच्या धनवटे रंग मंदीराच्या व्यासपीठावर श्री.अजित कडकडे ह्यांचे गायन ऐकले होते .त्यावेळी त्यांनी ' छत हे आकाशाचे ' हे नाट्यगीत गाऊन रसिकांना जिंकले होते .
Really worth To sings in Raag "TILANG"All the way it's composed by "Legendery singer & Music compositer PANDIT JITENDRA ABHISHEKI & Ajit ji his best disciple.....Salute & thanks to upload this video Rahulaji please upload this kind of videos ,please.......
ही रचना श्री. राम फाटक यांची आहे. आदरणीय अभिषेकी बुवांनी ती खऱ्या अर्थानि ती अजरामर केली. इथेही पं. कडकडेजिनी अप्रतिम सादर केली आहे .पं साई बँकर यांचीही गायकीचा खुलावणारी तबला साथ बहारदार व्हिडियो करता धन्यवाद
जरा विचार करा लोकहो त्यावेळेस आजच्या सारखी रेकॉर्डिंग सिस्टीम नव्हता....तरी देखील अजितजींचा आवाज पाहता तस वाटत देखील नाही....स्पष्ट उच्चार, आलाप,सूर लय, ताल,हरकत,अर्थात अभंगाचा राजा म्हणजे अजित कडकडे बुवा....
मी भेटलो आहे यांना... फार साधा माणूस आहे..... साक्षात अवतार असतात काही लोकं. आज लोकांना platform आहे... पण मी कडकडे यांना सार्वजनिक गणेश मंडळ मध्ये एकले आहे.. same with जितेंद्र अभिषेकी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👍👍अगदीच सत्य 🙏🙏
कडकडे सर ,मी ७० वर्ष वयाचा ,तुमचे तरुणपणात मी. तुमचा फॅन राहिलो, लाजवाब, अप्रतिम गाता,जुग जूग जियो,
फक्त आणि फक्त❤ ऐकत बसावं
Ajit kadkade yana maharstra bushan dayalya phaheje
🙏🙏माऊली🙏🙏
Today people don't understand the real music. I listen this song once in day.
केवळ अप्रतिम आणि अप्रतिम!!
Great tabla sangat by one & only Sai Banker Ji ! Can’t imagine thisperformance without him ! Listen to laggi after 10:57 !
! श्रीदत्त !
अजित सरांच्या आवाज़ात जादू आहे.....💐💐
असे दिवस पुन्हा येणे नाही
abjisheki buva ki yaf taji kara di..Ajitji ke alava bhut sare marathi artistone ye gaya hai.lekin inhone to buvajika naam roshan kr diya hai.....
Masterpiece. Unbelievably Unbeatable Abhang of Sant Chokamela Maharaj and voice and singing by Pt . Ajitkumar kadkadeji. Simply Marvellous.
""अप्रतिम गायन...तेवढीच सुरेख साथ तबला वादक यांची...!!! त्रिवार धन्यवाद....!!!""🙏🙏🙏
बहुत ही अद्भुत माँ सरस्वती की कृपा
अजित बुवा खरेच great आहेत
तबला वादन उत्तम
वा अगदी भक्तीपूर्ण
पूर्वीची साऊंड सिस्टम चांगली असायची डिजिटल आता डिजिटल सिस्टीम मुळे आर्टिफिसिअल व्हॉइस रेकॉर्ड होतो ट्युनिंग होते आणि सुरांचे ज्ञान नसलेले टेक्निकल एक्स्पर्ट mixing करतात...छान गायन 👍
बरोबर 👍👍🙏
Apartim ha shabad Khul lahan aahe..
Siranchi mahati Ani ganyachi Unchi aapan vichar pan nahi karu shakattt
Daivi sir Ani daivi Manus
I m very very lucky And blesse that I know him personally 🙏
Last part of devotional song is very excellent.
अप्रतिम.
अजित जी धन्यवाद.मंत्रमुग्ध केलत तुम्ही.
मा भगवती आपल्याला सारी सुखे देवो व उदंड आयुष्य देवो
Sri Sai Banker, tabla player is excellent. He wrapped around the Bhajan nicely. He provided an excellent skeleton on which the poignant lyrics and the master singer produced a masterpiece
चोखोबारायांचा अभंग इतका गोड गायला आहे..🌹🌹
त्त्यांच्या वेळेस जर आज सारखा माईक सिस्टीम,रेकॉर्डीग् सिस्टम मिळाला असता तर बघा ही लोक आज कुठे असती....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏
Kharech attachyapeksha yanche jastach kautuk aahe kaaran tevha evadhe facilities navhate !!!
कुठे असती नाही तर खूप सन्मानित स्थानावर आहेत 100%देऊन हे लोक पैसा साठी नाही तर स्वतः साठी आणि आपल्या सरिखा रसिकांसाठी गायली
कडकडे सर यांना ऐकणे एक पर्वणी मानतो आम्ही.🙏अप्रतिम सर.आपण आपली वेगळी ओळख आणि शैली निर्माण करून ठेवले जी कोणी नाही मिळवू शकत🙏
I love
फार दुर्मिळ बाब आहे ह्यांचे आणखीन किती तरी अभंग ,नाट्यगीते,भक्ती गीते,गायले आहेत पण ती पूर्णपणे यु ट्यूब मिळत नाहीत मी सदा शोधात असतो पण मिळत नाही....आणी मिळाला तर तो क्लीअर आवाज नाही मिळत
वर्णनाच्या पलिकडचे शब्द, सूर, गायकी, सारंच अप्रतिम !
चोखोबांच्या अर्थपूर्ण अभंगाला संपूर्ण न्याय दिलेला आहे.
आणिक ते न उरे बोलणे !!
काही गोष्टी खऱ्या अर्थाने " दैवी" असतात. हे अप्रतिम सादरीकरण त्यातलेच एक...
👍🍃🪷🙏🙏🙏
Original amha nakle dyan by sangitsamrat pandit Ajit kadkade sir
अप्रतिम👌👌👌 राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी 🌺🙏
अतिशय छान.
हार्मोनियम साथीला कोण कलाकार आहेत?
तबला साथ उत्तम
खुपचं छान ऐकुन मनाला आनंद आला सर
Hon . Ajitji One of the best Singer.
भजन, नाट्य गीत आणि ख्याल गायक सम्राट म्हणजे अजित कडकडे बुआ
इ.स. १९८७ -८८ वर्षी नागपूरच्या त्यावेळेच्या विदर्भ साहित्य संघाच्या धनवटे रंग मंदीराच्या व्यासपीठावर श्री.अजित कडकडे ह्यांचे गायन ऐकले होते .त्यावेळी त्यांनी ' छत हे आकाशाचे ' हे नाट्यगीत गाऊन रसिकांना जिंकले होते .
शास्त्रीय संगीत अप्रतिम
Mi Mandre ani Pedane yethe aapla live programme Ganesh Chaturthila khupavela pahila tohi khajagi ghari Thanks !
वा काय ..ताल लय सूर। ताना, हरकती ....खूपच छान अजित बुवा...
pride of goa
खुपच छान मनापासून गातात सर अप्रतिम
अप्रतिम मंत्रमुग्ध करणारे गायन
Khup chan mauli.💐💐💐💐
Really worth To sings in Raag "TILANG"All the way it's composed by "Legendery singer & Music compositer PANDIT JITENDRA ABHISHEKI & Ajit ji his best disciple.....Salute & thanks to upload this video Rahulaji please upload this kind of videos ,please.......
ही रचना श्री. राम फाटक यांची आहे. आदरणीय अभिषेकी बुवांनी ती खऱ्या अर्थानि ती अजरामर केली.
इथेही पं. कडकडेजिनी अप्रतिम सादर केली आहे .पं साई बँकर यांचीही गायकीचा खुलावणारी तबला साथ बहारदार
व्हिडियो करता धन्यवाद
0
अप्रतिम, 👌👌👌👌👍खूप खूप धन्यवाद, सर.
Superb ! superb
Ajit sir tumchya sarkhi gayaki Gandharvala Pan Zepnar Nahi
Atishay surel aani Takatiche,Apali mehanat Varnanachya Palikadale
Chhan. 👌👌👌
Ajit sirana pahtach Amache dole bharun yetat te sakshat devacha avatar ahet.
Jeeo kdkdde saheb nadch nahi tumhi tumhi aahat
I am a big fan of Ajit Kadkade Sir...Thanks for uploading the video in youtube..Very greatful to hear the bhakthigeet in his voice👍
खुप सुरेख मंत्रमुग्ध करणारे भजन..
खुप छान
डॉक्टर अंदनकर चंद्रपूर
👍🙏🙏
अप्रतिम अजितजी🙏
Kya bat hai kya bat hai😍😍😍
Rare gem....
Great.....
अप्रतिम, ऊत्कष्ट हे रेकॉर्डिंग कधी केलेले आहे?
Ajitaji at his best ! it's a veritable feast to hear Ajitaji singing at younger age
Is the tabala player Sai Banker? Such nice accompaniment . Ajit kakade has been phinominal in this going very close to abhishek buwa.
खुप छान
अप्रतिम मंत्रमुग्ध🙏
Ajit sir wow what a abhang
thnx for sharing Rahulji
खूप छान वाटलं बुवा
नतमस्तक 👏
Thanks rahulji such mesmorised performance stored for us.ajitji is best on his platform.he is best singer,ever i seen.
राहुलजी आपले शतशः आभार आपण भाईजींच्या दुर्मीळ गितांचा खजीना ऊपलब्ध करून दिल्याबद्दल
@kunal naik 9623239131
दिगंबर अंभोरे नों
Rahul sir Tumhala koti Dhanyawad
So beautiful ❤️🙏
maza bhola bhav
❤
अप्रतिम👌👌👌👌
ethereal
Va
Apratim
सुंदर..👌🙏
🙏🙏🙏
wah no words
Nice Ajit
खुप धन्यवाद
अति सुंदर 👌👌👌👌
Jhale bahu, hotilhi bahu,
Pari yasam ha.
अती खुप छान आवडले
Swarajit kadkade
Excellent
bahubali
Mujhe bhi tumhara shishya banalevo ajit sir ji
25 26 varshacha hoto teva aikale aahe ajit kadkadw,sai banker na.khup Mast.aata 68 varshacha aaho.
भाग्यवान आहात तुम्ही 🙏🙏
👋
mala a availa
maza bhola bhav