Pudhari News | नाराज कार्यकर्त्यांची काँग्रेस कार्यालयावर दगडफेक? | Kolhapur News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024
  • #pudharinews #marathinews Pudhari News | नाराज कार्यकर्त्यांची काँग्रेस कार्यालयावर दगडफेक? | Kolhapur News #kolhapurnews #congress #inc | mvc
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 50

  • @dattarhayakar7410
    @dattarhayakar7410 Час назад +10

    याच ठिकाणी आज पीएन साहेब असते तर त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याचा 100% विचार करून त्यांनाच उमेदवारी दिली असती हाच फरक आहे पीएन साहेबांच्यात व इतर मीच मोठा समजणाऱ्या नेत्यांच्या

  • @kapilsakate8329
    @kapilsakate8329 2 часа назад +18

    निष्ठावंत कै प्रल्हाद भाऊसो चव्हाण साहेब ५० वर्ष काँग्रेस बरोबर आहेत व त्यांचे कार्यकर्ते त्यांना आता पर्यंत काँग्रेस पक्ष डावलत आहे

    • @dattarhayakar7410
      @dattarhayakar7410 Час назад

      यासाठी पीएन साहेब पाहिजे होते

    • @rakeshchoudhary8409
      @rakeshchoudhary8409 Час назад +1

      Chavan ne janta bazar khalla ....rajesh latkar ha ek changla manus ahe...

  • @-shabdankur92
    @-shabdankur92 Час назад +12

    वयाच्या सोळाव्या वर्षापासून सतरंज्या उचलायाचेच कामं केली आहेत.
    पण आमदार झाले नाहीत हीच तुमची लायकी दिली दाखवून

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg 28 минут назад +1

    बंटी पाटलांच्या अट्टहासामुळे सर्वच पक्ष धोक्यात येत आहेत

  • @varadtelecom3076
    @varadtelecom3076 2 часа назад +14

    RAVIKIRAN INGAWALE SAHEBNA UMEDWARI MIYALA HAVI HOTI

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 Час назад +5

    राजेश पडणार

  • @SUBHASHSARNOBAT
    @SUBHASHSARNOBAT Час назад +1

    सचिन भाऊ एकनिष्ठ आहेत अन्याय झाला आहे

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 3 часа назад +9

    सांगली पेटर्न ईथे पण राबवायला पाहिजे 😡😡

  • @shrishipugade7000
    @shrishipugade7000 Час назад +1

    #एकनिष्ठ पि एन पाटील साहेब प्रेमी ❤

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 Час назад +6

    राजेश लाटकर जिन्दाबाद

  • @tusharvernekar4894
    @tusharvernekar4894 2 часа назад +10

    बरोबर केलं

    • @pramodkadam9131
      @pramodkadam9131 2 часа назад +1

      Ata tr congress jast vote ne win honar ✌️

  • @shubhamdarekar5478
    @shubhamdarekar5478 Час назад +4

    निष्ठावंत शिवसैनिक उ बा
    ठा
    आता आपण फक्त काँग्रेस च्या सतरंज्या उचलायच्या काय बास झालं आता

  • @rajurao2356
    @rajurao2356 53 минуты назад +1

    निष्ठावंत कार्यकर्त्यांनी चटया उचला

  • @नरेंद्रमोदी-फ9छ
    @नरेंद्रमोदी-फ9छ 53 минуты назад +1

    कोल्हापुर उत्तर मधे राजेश शिरसागर ला टिकिट मिलत नाही स्क्रीन शॉट काढून ठेवा😂

  • @AvinashPratap24
    @AvinashPratap24 23 минуты назад

    अरे स्थानिक कोणत्याही पक्षात काम करा पण दिल्ली पक्षात कधीही काम करू नका

  • @kiranshelake8908
    @kiranshelake8908 52 минуты назад +2

    देशमुख साहेब पाहिजेत पण नेतृत्वाला भिती वाटतेय

  • @aniketshinde2986
    @aniketshinde2986 43 минуты назад +3

    राजेश लाटकर पुरोगामी नेतुत्व.

  • @Jam4030-w4h
    @Jam4030-w4h 6 минут назад

    काय नाही फक्त बंटी साहेब

  • @sudhirsankpal4782
    @sudhirsankpal4782 19 минут назад

    Rajesh shirsagar one way zale

  • @dilipkarande791
    @dilipkarande791 3 часа назад +13

    Rajesh Latkar khup chan manus ahe

  • @rakeshchoudhary8409
    @rakeshchoudhary8409 Час назад +1

    Latkar saibh ...🎉🎉🎉

  • @abdulmajidshaikh1673
    @abdulmajidshaikh1673 15 минут назад

    Mere Bhai Congress aisi Karti Congress ko girao

  • @ajitsid8094
    @ajitsid8094 Час назад

    Ok 👍

  • @Kingmakerआरमप
    @Kingmakerआरमप 2 часа назад +11

    कोल्हापूर उत्तर मधून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर साहेबच निवङून येणार क्षीरसागर साहेब यांना कोल्हापूर महानगरपालिकेतील 507 रोजंदारी कर्मचारी यांचा 💯 आशिर्वाद मिळणार 🚩🏹💯✌

  • @arunnimbalkar935
    @arunnimbalkar935 Час назад +2

    Bjp party Tadipaar karayach Tharavle Ahe Maharashtra Dharma
    Mahavika Aghadi jinknar ❤❤🎉🎉

  • @Twstng
    @Twstng Час назад +7

    अरे तुमचा मालक जरी उभारला असता तरी क्षीरसागर साहेब यावेळी निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत....जनतेचा आदेश यंदा आमदार फक्त राजेश ....⛳

  • @mayursangaonkar3062
    @mayursangaonkar3062 Час назад +6

    कोल्हापूर ची ताकत राजेश क्षीरसागर साहेब 🚩🚩🚩

  • @rakeshchoudhary8409
    @rakeshchoudhary8409 Час назад +1

    Shaker patil.....kolhapur cha uttar cha nirnaya sharad pawar saibh ni dela ahe....too barobar....navin karyaa kartta dela..
    Chavan na atta parent khoop kahi dele ahe ...

  • @pramodlokhande3934
    @pramodlokhande3934 Час назад +4

    निर्णय चुकला आहे

  • @ganeshlokare620
    @ganeshlokare620 2 часа назад +9

    उत्तर च उत्तर राजेश क्षिरसागर साहेब

  • @sampatmane2285
    @sampatmane2285 Час назад

    🥺😁😁😁

  • @shubhamsarnaik8250
    @shubhamsarnaik8250 2 часа назад +1

    Feesing ahe

  • @rahulchougule9277
    @rahulchougule9277 Час назад

    Gharanya pudhe parikrama karanarya lokanna pudhe anle jate hi congressi sanskruti ahe

  • @nileshpatil3709
    @nileshpatil3709 Час назад +1

    Rajesh shirsagar yenar karan latkar tagada umedvar nahi

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 Час назад +1

    हे BJP चे काम आहे