खरच खूपच छान ! श्रावणाच्या आधी हा video share केलात ते बरं झालं. लगेच ह्या पद्धतीने देवांच्या मूर्ती, पूजेची उपकरणी घासायला बरं झालं. मुख्य म्हणजे हात काळे होणार नाहीत. खूपच छान ! 🌹🙏
Thanks Shreya for this information.Use of citric acid is really good.Brass and copper articles clean but in return I always ended up with black stained hands.Now no more stained hands.👌
Thank u 🙏 चांदीच्या वस्तु स्वच्छ कशा करायच्या ह्याचा video माझ्या channel वर आहे. Please ो बघा. Please subscribe to my channel. Please share with your friends and family.
खूपच छान सोप्पी,सोयीची पद्धत, धन्यवाद 🙏 आणि पूजेची उपकरणं/सजावटीच्या वस्तू सर्व काही फारच सुंदर , सुबक, नाजूक-साजूक आहेत, जतन पण छान करून ठेवले आहे. जाळीचे दांडावाले चौरसाकृती जे आहे ते काय आहे?? कापूर आरती साठी वगैरे काही आहे का??
खूप छान आयडिया कळली वयानुसार हल्ली मेहनतीचे कामे होत नाही प्रत्येक सणवारी अशी छान भांडी स्वच्छ करता येतील याच सहाय्याने चोदीची उपकरणे धुवू शकता का कृपया मार्गदर्शन करावे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद
Khupach chhan trik karan ghastana haat kale hotat.thanks.🙏🙏🙏
Thank u 😊
Mi. Mrs. Nishigandha Mangesh khale.
Khup ch chan.
Thanks so much.
सुंदर आहेत भांडी..खूप छान सोपी पद्धत आहे...
श्रेया ताई, तुम्हाला धन्यवाद...🙏
Thanks for your compliments. Please share with your friends and groups. 🙏
खुप छान माहिती मिळाली
व्हिडिओ आवडला 👌👍
Thank u 🙏
Please share with your friends and groups.
Wow khupach chann callectiony aahe old is gold
Ekdum mast idea .kami shram .ani kami kharch
ताई, खुप छान माहिती दिलीत.
मस्त च ,तांब पितळ भांडीच घासाय च खूप कंटाळवाण काम आहे ,छान चकचकीत झालीत भांडी
मस्तच
खूप छान उपयोगी माहिती
माहिती खूपच छान
Thanks Please subscribe and share!🙏
उपयुक्त माहिती सांगितली
Thank you 😊
Please share
खूप छान माहिती.धन्यवालद
Thank you 🙏
Please share with your friends and groups.
खुपच छान टिप्स आहेत 👌👍🙂
Thanks for appreciation! 🙏 Please subscribe to my channel and share with your friends and groups!
खरच खूपच छान ! श्रावणाच्या आधी हा video share केलात ते बरं झालं. लगेच ह्या पद्धतीने देवांच्या मूर्ती, पूजेची उपकरणी घासायला बरं झालं. मुख्य म्हणजे हात काळे होणार नाहीत. खूपच छान ! 🌹🙏
Thank u 🙏
चांदीच्या भांडी कशी स्वच्छ करायची , तो पण video आहे , तो पण please बघा.
Please share with your friends and groups.
हो बघितला. तोही मस्त अन् useful आहे.
Khoop chan & sopi idea
फारच छान युक्ती
Thank u 🙏
Khup chan tai 👌👌
Thanks for your compliments. Please share with your friends and groups. 🙏
akdam sopi and mast Idea.
Thank u 🙏
Please share with your friends and family.
Mast zatpat bhandi saf zali
भांडी खूपच छान उजलली आहेत आणि एक एक पूजेतील उपकरणी प्रेक्षानीय आहेत हा ठेवा सुन्दर जप्लाय
Thanks Shreya for this information.Use of citric acid is really good.Brass and copper articles clean but in return I always ended up with black stained hands.Now no more stained hands.👌
Thanks for your compliments. Please share with your friends and groups. 🙏
वीडियो एकदम मस्त
Useful tips . Thanks 😊
Excellent video ajun ashya easy tips naki sanga 🙏
Mast, mala awadli tumchi idea....chan...
Thank u 🙏
Please share with your friends and family.
एकदम मस्तच ग. खूप आवडली कल्पना. कमी त्रास.
Thank you 🙏
You have a beautiful collection.
Thanks for your compliments. Please share with your friends and groups. 🙏
Kup awdli idea mazyakade pan show chi ani bhatukalichi lahan khelni ahet ti mi ashich swacha Karen thanks for this wonderful idea
Thank you 🙏
Please share with your friends and groups
@@ShreyaAthavale mi 10 janana share kele
@@sunitawasnik4097
Thank u 🙏
Wow!! Very helpful video.
Thank u 🙏
Please share with your friends and groups.
Khup mast... Ashich sadhi paddhat chandiche dev clean karnysathi kahi sanga
Thank u 🙏
चांदीच्या वस्तु स्वच्छ कशा करायच्या ह्याचा video माझ्या channel वर आहे. Please ो बघा.
Please subscribe to my channel.
Please share with your friends and family.
तुमचे चॅनेल (म्हणजे आमचे चॅनेल ) खजिना आहे. अलिबाबांची गुहा आहे. मी अजून जास्त बघितले नाही पण विडिओ लिस्ट बघताना समजते आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा 🌹
Thanks for your compliments. Please share with your groups and friends ask them to subscribe to my channel. 🙏
छान टिप्स असेच नवनविन टिप्स दाखवा
Thank u 🙏
Please share with your friends and groups.
खूपच छान सोप्पी,सोयीची पद्धत, धन्यवाद 🙏 आणि पूजेची उपकरणं/सजावटीच्या वस्तू सर्व काही फारच सुंदर , सुबक, नाजूक-साजूक आहेत, जतन पण छान करून ठेवले आहे. जाळीचे दांडावाले चौरसाकृती जे आहे ते काय आहे?? कापूर आरती साठी वगैरे काही आहे का??
धूपासाठी
Very nice video ❤❤❤
Thank u 🙏
Vim ऐवजी दीप्ती केमिकल्स चे liquid वापरले तरी चालेल का? खूपच छान व्हिडिओ आहे. मी हे try करणार आहे.
चालेल
Wawa soppe
Thank u 🙏
Please share with your friends and groups.
मुंबई च्या हवेत पण हा प्रयोग यशस्वी होईल का?अरूणा पाटील
आणि चांदीच्या भांड्याला पण हे उपयोगी होईल का?
You will see that in this week only
खूप छान आयडिया कळली वयानुसार हल्ली मेहनतीचे कामे होत नाही प्रत्येक सणवारी अशी छान भांडी स्वच्छ करता येतील याच सहाय्याने चोदीची उपकरणे धुवू शकता का कृपया मार्गदर्शन करावे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
ताई पितळी देव कसे स्वच्छ कसे करावे ते कृपया दाखवा.
चांदीची भांडी पण स्वच्छ होतात का?
माझा त्याचा पण video आहे.
Please माझ्या channel वर बघा.
पाणी गरम घेतले तर आणखी लवकर नि छान स्वच्छ लखलखीत होतील..
चालेल गरम पाणी घेतले तरी.
@@ShreyaAthavale 👍😀
चिंच वगैरेने मी भांडी घासली की स्वच्छ होतात, पण लगेच म्हणजे अक्षरशः काही तासात परत काळी पडतात
वरील पद्धतीने तसे होते का
नाही, मी video मध्ये 1महिन्यापुर्वीची भांडीनदाखवली आहेत. जी भांडी रोज लागतात ती वापरुन झाल्यावर पुसुन ठेवायची. मग लवकर खराब होत नाही.
छान...हात , नखं आजिबात काळी झाली नाहीत...
जाळीदार झाकण आणि दांडा असलेले काय आहे...देवाच्या उपकरणी पैकी काही...?
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद मॅडम 🙏
खूपच उपयुक्त माहिती
Thanks for your compliments. Please share with your friends and groups. 🙏