मा.अमितेशकुमार साहेब. आपणास कोटी कोटी.नमस्कार साहेब पुणेकर. नागरीक आता.आंनदीत आहेत पुणेकर आपल्या.पाठीशी आहेत. आपल्या.कार्याबद्दल. खुश आहेत धन्यवाद साहेब नमस्कार साहेब
आमच्या अमरावतीला पण होत्र CP म्हणून मी तर भारावूनच गेलो होतो त्यांच्या कामगिरी पाहून. भक्त झालो त्यांचा. पोलीस दलात अशाच धडाकेबाज अधिकाऱ्यांची गरज आहे. कायद्याचेच राज्य आहे असं दाखवून दिले. अशा पोलीस अधिकाऱ्यांना सलाम
असे अधिकारी असणे आवश्यक आहे आपल्या जिवाची परवान करता जनसामान्यांना न्याय देणारे श्री अमित कुमार साहेब यांना उदंड आयुष्य लाभुंदे अशी आई श्री जगदंबे चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇 त्यांच्या या धाडसी वृत्ती ला नमन
अमितेश कुमार सर तुमच्या कामाला सलाम खूप छान पद्धतीने ह्या गुंड्यांना धडा शिकवला, ह्यांना प्रत्येक 6महिन्यांनी बोलवा सगळे नियंत्रण मद्धे येईल ही नम्र विनंती 🙏
बदल्यातील भ्रष्टाचार आणि कामात अतताईपणा,हलगर्जीपणा करणारे सर्व प्रकारच्या पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केल्यास आदरणीय अमितेशकुमार साहेबासारखे सर्व अधिकारी काम करतील,प्रविण दिक्षित,डी शिवानंद,असे अनेक अधिकारी आपला ठसा उमठुन गेलेच आहेत.
😂...कधीतरी छत्रपती संभाजी नगर मध्ये केलेलं काम बघ यांचं ! प्रत्येक गोष्टीला विशिष्ट चौकटितला चष्मा लावून बघू नका 😂 ! आणि प्रकरण झाकणे म्हणजे नक्की काय करणे 😂 ? प्रकरण न्यायालयात गेले नसते तर वेगळी गोष्ट होती झाकता आले असते.... पण यात काही संबंध नाही !
@@nareshwadmare5349 Bilkul nahi politican peksha Bekar police asta Mhanun politican lok mokar Paise purvta corrupt police officer's la. Mumbai police ter Bekar danger ahet ekda Mumbai Crime Branch shi panga ghetla na ter changle muskya aavltaa hay lok
मै तो समझता था कि पूना सांस्कृतिक राजधानी है। मगर आयुक्त अमितेश कुमार ने देश भर दिखाया कि पूना गुण्डों का भी राजधानी सॉरी अड्डा भी है। अभिनंदन अमितेश कुमार जी।
सिनेमा मध्ये पाहतो आपण काही काही पोलिस ऑफिसर किती कडक आसतेत पण आता कलियुगात गुंडांचा काळ म्हणून जन्माला आले आहेत अमितेश कुमार सर आहेत कुमार सरांन सारखे कलियुगात एकच रत्न जन्माला आले आहे 💐💐🔥🔥💥💥💯💯🙏🙏
महाराष्ट्रातीलच नव्हे तर प्रत्येक राज्यातील पोलीस अधिकारी अशी कामगिरी करू शकतो...!!! करत नाही ही वेगळी गोष्ट आहे... आपण आशा करू, पोलीस खात्यातील शिपाया पासून Supretendent पर्यंत व Commissioner पर्यंत करतील... अमीतेश कुमार सर आपले खुप आभार.... ❤
@@itsGMT मुंबई त बेकायदेशीर बांधकाम (झोपडपट्टी )वर हि अशी. कारवाई झाली असती तर मुंबई मराठी माणूस च्या हातून गेली नसती. ह्या गोष्टी ला सर्वच राजकीय नेते जबाबदार आहेत?
J. Riberonchi autobiography 'Bullet for Bullet' vachleli mi... What an officer... Singlehandedly tackled crime in Mumbai in 60s when Govt at that time fully supported it... Wish to see more police officers like him!
Hi bol bhidu, I'm your regular viewer, मी नागपुर चा आहे , एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे नागपुर ला crime city बनवायचा श्रेय पन यांनाच जाते, nagpur's crime was on peak level during his tenure , उधर crime बड़ता गया और ये अपनी मराठी सुधारने में लगे रहे.
मला आपला व्हिडिओ चांगला आणि गरजेचा वाटला. फडणवीस साहेबांनी योग्य वेळी योग्य पोलीस आयुक्तांना पुण्यात आणून पुण्यात नागरिकांना चांगल्या वातावरण निर्मितीसाठी मदतच होणार आहे. धन्यवाद.
सगळं काही दाखवण्यासाठी... नुकत्याच झालेल्या गोळीबार प्रकरणावरून राज्यातली कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचे मत जनतेचे झाले होते, त्यात थोडासा बदल करण्याचा प्रयत्न.... करता करविता कोण हे सगळ्यांना माहितीच आहे😅
मा.आयुक्तसाहेब.💐🙏 अभिनंदन व धन्यवाद. मावळ/ मुळशी पॅटर्न वर लक्ष ठेवावे.शेती बळकवणा-या गुंडांवर नजर ठेवण्यासाठी विदेश लक्ष ठेवावे.पुण्यातील वाहतुकीला शिस्त लावायला सुरुवात करावी. आपण घेतलेल्या निर्णयांचे स्वागत आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.व अभिनंदन 💐🙏
अमितेश कुमार यांचं अभिनंदन केलंच पाहिजे त्यांनी कौतुकास्पद काम केलंय पण ह्या जागी मराठी माणूस असता तर जास्त अभिमान वाटला असता असा धाडशी मराठी पोलिस अधिकारी देवेंद्र फडणवीस यांना भेटला नाही हे महाराष्ट्र पोलिसांचं अपयश नाही का
प्रत्येक जिल्हयामध्ये पोलिस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या सारखे अधिकारी असले तर गुन्हेगारी बंद होईल. पोलिस आयुक्त मा. श्री. अमितेश कुमार सर आपले पुण्यात स्वागत आहे
ह्यांना औरंगाबाद मध्ये काम करताना बघितले आहे. काही पोलीस माझी तक्रार घेत नव्हते व गुंडाला सपोर्ट करत होते तर मी व्हाट्सपला ह्यांना मेसेज केला लगेच तो अधिकारी सरळ वागू लागला. केबिन बाहेर आला व हात जोडून बोलू लागला. जबरदस्त माणूस
I hertly Respect new पोलिस commishnor pune श्री अमितेशकुमार. Congratulations to him for well beginning for pune criminals. God bless him व्हेरी good success.
पहिल्यांदा अमरावती चे सीपी होतें... अख्खी अमरावती सुधरवली होती... राणा इंगोले ठाकूर सर्वांची जिरावली होती😂...आता ही अमरावतीकर अमितेश कुमार ची आठवण काढतात... जय हिंद ❤
अमितेशकुमार साहेब बद्दल सांगायचं म्हंटले तर सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश.One Of The Greatest IPS officer in Maharashtra Police.
राजकारण मध्ये नुकतेच गेलेले कुख्यात गुंड साहेबांनी सोडून दिले ह्याला म्हणतात शेवटी पोलीस अधिकारी सिस्टीम पुढे हतबल आहे 😂
देव आहेत सर!
प्रत्येक जिल्ह्यात अशी कारवाई व्हावी,, सातत्य कायम राहावे अशी अपेक्षा....🎉
मा.अमितेशकुमार साहेब. आपणास कोटी कोटी.नमस्कार साहेब पुणेकर. नागरीक आता.आंनदीत आहेत पुणेकर आपल्या.पाठीशी आहेत. आपल्या.कार्याबद्दल. खुश आहेत धन्यवाद साहेब नमस्कार साहेब
सगळ्यांचा बाप माणूस आहे अमितेशकुमार आता सगळ्याला शिस्त लावेल ❤❤
फेकू,तडीपार आणी फडतूस फडफडणीस
यांची धींड निघणार
गुन्हेगारी आताच 90% बंद होणार
असं असेल कायदा
पुण्यात शिकणाऱ्या मुलांवर दहशत माजवणाऱ्या वर अशीच कार्यवाही झाली पाहिजे
काय बोलू सरांबद्दल... बोलायला गेलो तर शब्दच अपुरे पडत आहेत...just saying that very proud feelings about CP sir❤
सर आले आणि हल्ले सूरु झाले.सर बिहारचे आणि नागपूररातून आणलेत.सरांचे कांड सूरु झालेत.कारण सर हरामी आहेत.😂😂
आमच्या अमरावतीला पण होत्र CP म्हणून मी तर भारावूनच गेलो होतो त्यांच्या कामगिरी पाहून. भक्त झालो त्यांचा. पोलीस दलात अशाच धडाकेबाज अधिकाऱ्यांची गरज आहे. कायद्याचेच राज्य आहे असं दाखवून दिले. अशा पोलीस अधिकाऱ्यांना सलाम
अभिनंदन पुणेकरांनो.....आपणास एक कर्तव्यदक्ष व प्रामाणिक पोलिस अधिकारी लाभल्याबद्दल....
The new Era is began for Punekar,
Well done sirji !
BJP chya gundansobat he karun dakhvava je lokancha murder karaychya uddeshane halla kartat.
अशाच चांगल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची राजकारण्यांना अडचण होते , मग त्यांची तुकाराम मुंढेंसारखी वारंवार उचलबांगडी होते .
👌ओन्ली मुंडे साहेब
Prashantdeorepatil सत्य कथन.
Mundhe saheb jara atich karatat
1 नंबर बोलला भावा
बरोबरच
Chhatrapati संभाजीनगर la होते साहेब, तर सगळे सरळ करून ठेवले होते 😊
2014 ला संभाजीनगर ला होते. तेव्हा साहेबांनी शहरातल्या मोठ्या दादाला आपल्या ऑफिस मध्ये बोलवून निब्बर हाणलं होतं...
@@samseshivaji5887ढेरी बघून वाटत नाही 😂
😂🔥💯@@samseshivaji5887
🔥😎💯
तरीपण tension घायचे नाही सागर बंगल्यावर boss आहे
पोलिस अधिकारी असवा तर असा.ग्रेट अमितेशकुमार...नाम ही काफी है.
महाराष्ट्र & देशाला आदरणीय, सन्माननीय श्री.अमितेश कुमार सर यांच्या सारख्या 🔥💪कणखर,🇮🇳देशप्रेमी 💪💪🔥🔥🔥👑✌️🔥🇮🇳🙏❣️🙏🇮🇳लढाऊ बाण्याच्या अधिका-यांचीच गरज आहे.
असे अधिकारी असणे आवश्यक आहे आपल्या जिवाची परवान करता जनसामान्यांना न्याय देणारे श्री अमित कुमार साहेब यांना उदंड आयुष्य लाभुंदे अशी आई श्री जगदंबे चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇 त्यांच्या या धाडसी वृत्ती ला नमन
सामान्य मायबाप जनता जनार्दनांचे तारणहार !
प्रणाम साहेब !!
अमितेश कुमार सर तुमच्या कामाला सलाम खूप छान पद्धतीने ह्या गुंड्यांना धडा शिकवला, ह्यांना प्रत्येक 6महिन्यांनी बोलवा सगळे नियंत्रण मद्धे येईल ही नम्र विनंती 🙏
प्रत्येक जिल्ह्यात हाच माणूस पाहिजे.
❤
बदल्यातील भ्रष्टाचार आणि कामात अतताईपणा,हलगर्जीपणा करणारे सर्व प्रकारच्या पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केल्यास आदरणीय अमितेशकुमार साहेबासारखे सर्व अधिकारी काम करतील,प्रविण दिक्षित,डी शिवानंद,असे अनेक अधिकारी आपला ठसा उमठुन गेलेच आहेत.
प्रत्येक जिल्ह्यात हा माणूस जाने शक्य नाही पण प्रत्येक जिल्ह्यातील माणसाला असेच काम करायला भाग पाडले पाहिजे
❤Salute sir👍🙏
😅पण वाटप कसं करणार
One of the best cp i salute him Real cop
He is the great Commissioner... He has done very well in Chatrapati sambhajinagar...
पुण्यात असणारे फुकटे लोग व भामट्यांना ही असच करा नाहीतर पुणेरी पाट्या करतील
या साहेबांना सलामच केला पाहिजे राव अशी यांची दिंड काढणारे पहिले साहेब असतील 🤝
साहेबांचे हार्दिक अभिनंदन.
परंतु ताई या देशाला अशाप्रकारच्या अधिकाऱ्यांची गरज आहे.
सरकारची भूमिका महत्त्वाची
.आहे.
नेत्यांनी गुंडाना धर्माचे ठेकेदार केले होते खरं तर प्रशासन आणि शासनच धर्म आणि देशाचे ठेकेदार आहेत.. असे आयुक्त सगळ्यांना मिळावे 🙏🙏💐💐💐
Amitesh sir kon aahet te amha Nagpur walyanna vichara... ekdum strict officer aahet....
वरात आणि ओळख परेड खूप फरक आहे...... हे आमदार गोळीबार प्रकरण झाकन्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे.
जय महाराष्ट्र 🙏🙏
Very True
😂😂😂हो गुंड सगळे स्वतः येऊन म्हणाले आमची धिंड काढा😂😂😂 पटेल असे बोला राव
😂...कधीतरी छत्रपती संभाजी नगर मध्ये केलेलं काम बघ यांचं ! प्रत्येक गोष्टीला विशिष्ट चौकटितला चष्मा लावून बघू नका 😂 ! आणि प्रकरण झाकणे म्हणजे नक्की काय करणे 😂 ? प्रकरण न्यायालयात गेले नसते तर वेगळी गोष्ट होती झाकता आले असते.... पण यात काही संबंध नाही !
@@llllllll859 समजेल तुला नंतर.....
Sambhajinagar madhl Kam bgh an bol
आता पर्यंत का नाही केलं अस आज् cm सोबत फोटो आला म्हणून ही सुद्धा फिक्सिंग आहे फक्त राजकारण काही नाही
सगळ्याचा एकाच बाप........
पोलीस.❤
जय हिंद
Tuzhe asel
@@nareshwadmare5349 Bilkul nahi politican peksha Bekar police asta Mhanun politican lok mokar Paise purvta corrupt police officer's la. Mumbai police ter Bekar danger ahet ekda Mumbai Crime Branch shi panga ghetla na ter changle muskya aavltaa hay lok
सगळ्यांचा बाप एकच संविधान 👑💯
मै तो समझता था कि पूना सांस्कृतिक राजधानी है।
मगर
आयुक्त अमितेश कुमार ने देश भर दिखाया कि पूना गुण्डों का भी राजधानी सॉरी अड्डा भी है।
अभिनंदन अमितेश कुमार जी।
पुना नाही रे पुणे म्हण.😂
One of the non currepted officer... दबंग अमितेश कुमार सर...🙏
तुझी आई पहायला गेली होती का तू गेला होता
सिनेमा मध्ये पाहतो आपण काही काही पोलिस ऑफिसर किती कडक आसतेत पण आता कलियुगात गुंडांचा काळ म्हणून जन्माला आले आहेत अमितेश कुमार सर आहेत कुमार सरांन सारखे कलियुगात एकच रत्न जन्माला आले आहे 💐💐🔥🔥💥💥💯💯🙏🙏
काही दिवसापूर्वी कमेंट केलं होतं की
Pune need Best IPS officer
देवाने ऐकेले..
😂
Devane aikal aselach pn main mhanje Devendra ne aikal😅
अरेरे कुणावाचुनही कुणाच अडत नाही एकाच व्यक्तीला लगातार तीन CP पोस्टींग भेटतात समजुन घ्या
महाराष्ट्रातीलच नव्हे तर प्रत्येक राज्यातील पोलीस अधिकारी अशी कामगिरी करू शकतो...!!!
करत नाही ही वेगळी गोष्ट आहे...
आपण आशा करू, पोलीस खात्यातील शिपाया पासून Supretendent पर्यंत व Commissioner पर्यंत करतील...
अमीतेश कुमार सर आपले खुप आभार....
❤
छत्रपती संभाजी नगर , खूप छान वाटलं तुमच्याकडून एकूण
Great work done Amitesh Sir..
Proud of you..best wishes
आज कळलं असेल.
बाप बापच असतो.मुंबई चे माजी पोलीस आयुक्त ज्यू.रिबोरो, अरविंद इ(ना) मंदार, विजय साळसकर Y.C पवार यांची आठवण करून दिली.
धन्यवाद.
छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही अमितेश कुमार साहेबांची गुंड-राजकारण्यांमध्ये भीती बघितली आहे. ग्रेट साहेब 👌🏼👍🏻
@@itsGMT
मुंबई त बेकायदेशीर बांधकाम (झोपडपट्टी )वर हि अशी. कारवाई झाली असती तर मुंबई मराठी माणूस च्या हातून गेली नसती.
ह्या गोष्टी ला सर्वच राजकीय नेते जबाबदार आहेत?
J. Riberonchi autobiography 'Bullet for Bullet' vachleli mi... What an officer... Singlehandedly tackled crime in Mumbai in 60s when Govt at that time fully supported it... Wish to see more police officers like him!
Amitesh kumar sir is the best police officer I salute him from bottom of my heart i am from Nagpur he is completed his very best tennur in Nagpur
कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, तडफदार अधिकारी. जय हिंद सर🙏🙏
खूप गोड दिसतेय राव ही ❤❤❤ मी phakt इला बघायला बोल भिडू la subscribe केले आहे 😂
जयहो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय गंगाजल अजय देवगण फिल्म साहेबनवर बनली आहे रिअल सिंघम ❤
kharch dada ?
Hao
No
Kahihi bolu nkos bhava mahit asel tr bolat jaa
Amitesh Kumar 1995 बॅच चे अधिकारी आहेत. गंगाजल मधी घटणा 1978 -1980 ची आहे.
गुन्हेगार लोक प्रमाण पुण्यातील हद्दपार होणार यांत शंका नाही बाबांनो 🌹🙏
Hi bol bhidu,
I'm your regular viewer,
मी नागपुर चा आहे , एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे नागपुर ला crime city बनवायचा श्रेय पन यांनाच जाते, nagpur's crime was on peak level during his tenure , उधर crime बड़ता गया और ये अपनी मराठी सुधारने में लगे रहे.
Really Salute....
Great policing Dr.Amiteskhumar IPS
सरांचा अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे शहरात सुरक्षितता व शांतता राहण्यासाठी सर्वांनी चांगले पाऊल उचलले आहे
आमच्या गावात पण 1 जण माजलेला ...पोरांनी त्याला सरळ केला.तेव्हापासून गाव शांत आहे.
सत्यमेव जयते
सच्चे बेधडक फक्त आदरणीय श्री अमितेशकुमार साहेब
माझ्या कडून जय हिंद जय महाराष्ट्र साहेब
फार फार अभिनंदन साहेब.
अभिनंदन व शुभेच्छा सर..... 💐💐💐💐💐
-गुन्हेगार- / भावी राजकरणी
मला आपला व्हिडिओ चांगला आणि गरजेचा वाटला.
फडणवीस साहेबांनी योग्य वेळी योग्य पोलीस आयुक्तांना पुण्यात आणून पुण्यात नागरिकांना चांगल्या वातावरण निर्मितीसाठी मदतच होणार आहे.
धन्यवाद.
Fadanvis sahebani aanlay ka
Barobar barobar....
Aata kay khar nay punyach
सगळं काही दाखवण्यासाठी... नुकत्याच झालेल्या गोळीबार प्रकरणावरून राज्यातली कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचे मत जनतेचे झाले होते, त्यात थोडासा बदल करण्याचा प्रयत्न.... करता करविता कोण हे सगळ्यांना माहितीच आहे😅
पुण्यातील भ्रष्टाचार प्रकरणातील पोलीस अधिकारी कर्मचारी यांची ही अशी परेड करणार का
अमरावतीला असताना सुद्धा अमितेश कुमार साहेबांनी अतिशय चांगले काम केले होते. राष्ट्रपती पदक सुद्धा अमरावतीला असतानाच मिळाला होता साहेबाना.
पेरलेली बातमी आहे.... आमदार गणपत गायकवाडने केलेल्या गोळीबारावरुन लक्ष विचलित करण्यासाठी....
1:09 अगदी बरोबर अन ही धिंड नाही हजेरी फकत
सलाम सदरक्षणायखलनिग्रह
काही पोलिस प्रशासन सुध्दा गुन्हेगार वृत्तीची आहेत त्याच काय.. ? लाच घेऊन येका सभ्य माणसा वर अन्याय झाला आहे
100%
Mitra lach tr janta pn ghete😂😂ani lach pn jantach dete tych ky karnar tu??
@@chintanpatel244तुझी पैदा होण्यासाठी पण काहीं जणांना लाच द्यावी लागली असल हे विचारात घे बर
पोलिस प्रशासन कशासाठी आहे कायदा आणि सुव्यवथे साठी ते जर त्यांच्या t 100% discipline असेल तर जनतेची ची पण हिम्मत नसते . लाच द्यायला
छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही अमितेश कुमार साहेबांची गुंड-राजकारण्यांमध्ये भीती बघितली आहे. ग्रेट साहेब 👌🏼👍🏻
Our country is full of such officers like Amitesh sir. He is an icon for youth to do something for the society.
अतिशय उत्तम कामगिरी केली आहे पोलीसांनी
असे अधिकारी प्रत्येक जिल्ह्याला मिळायला हवे.
तरच या लोकांचा बीमोड होईल.
अभिनंदन सर पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्या
असाच बाप माणूस प्रत्येक जिल्ह्यात हवा,
मा.आयुक्तसाहेब.💐🙏
अभिनंदन व धन्यवाद.
मावळ/ मुळशी पॅटर्न वर लक्ष ठेवावे.शेती बळकवणा-या गुंडांवर नजर ठेवण्यासाठी विदेश लक्ष ठेवावे.पुण्यातील वाहतुकीला शिस्त लावायला सुरुवात करावी.
आपण घेतलेल्या निर्णयांचे स्वागत आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद.व अभिनंदन 💐🙏
अमितेश कुमार यांचं अभिनंदन केलंच पाहिजे त्यांनी कौतुकास्पद काम केलंय पण ह्या जागी मराठी माणूस असता तर जास्त अभिमान वाटला असता असा धाडशी मराठी पोलिस अधिकारी देवेंद्र फडणवीस यांना भेटला नाही हे महाराष्ट्र पोलिसांचं अपयश नाही का
Kuthe pan Marathi Hindi karu naka.. IPS IAS chi transfer kuth pan hote..
बाणा तर मराठीच आहे ना भावा
Amitesh Kumar Sir Amravati La Pan Hote.. Khupch Bhari Manus.. ♥️🙌 Don't Underestimate This Man 💥
पहिले नेते मंडळींची धिंड काढा
सगळे भाई कामाला जातील डबा घेऊन
💯✔️👌😂😂😂
खूप छान पत्रकारिता ताई.... जय महाराष्ट्र
माझा पोलीस महाराष्ट्र पोलीस, संभाळ रे बाबांनो तुमचा बाप आलाय,, अभिनंदन साहेब,❤
He is Ips but
अकोला येथे साहेब होते..इथे असेच केले...proud of u
*पोलिसांना पिक्चर सारखा धोका नसावा ही अपेक्षा.....नाहीतर करायला गेलं एक आणि.............................*
अमितेस कुमार सर 🙏🙏🙏🙏🙏
Great start
amchya nagpur madhunach badli zali yanchi 2 divsa adhi.. khup appreciated police commissioner ahet he ♥️
सुरवात तर छान केली बघू पुढे खरंच गुन्हेगारांवर कारवाई होते की पैसे घेऊन सेटलमेंट होते
आज अशा मेहनती, तरबेज आणि धाडसी प्रामाणिक अधिकार्यांची केवळ पुण्याला नव्हे संपूर्ण भारत देशाला आवश्यकता आहे 🙏
सेल्युट सर 🙋🏻♂️
आयुष्य साहेबांनी एखादा मोबाईल नंबर नागरिकांसाठी जाहीर करावा हि नम्र विनंती व त्याची रोजच्या रोज दखल घ्यावी
प्रत्येक जिल्हयामध्ये पोलिस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या सारखे अधिकारी असले तर गुन्हेगारी बंद होईल.
पोलिस आयुक्त मा. श्री. अमितेश कुमार सर आपले पुण्यात स्वागत आहे
तुमचा अभ्यास फार कमी आहे बोलावून घेऊन ताकीद देणे आणि धिंड काढणे यातील फरक समजून घ्या . बाकी पोलीस दलाचे अभिनंदन
ह्यांना औरंगाबाद मध्ये काम करताना बघितले आहे. काही पोलीस माझी तक्रार घेत नव्हते व गुंडाला सपोर्ट करत होते तर मी व्हाट्सपला ह्यांना मेसेज केला लगेच तो अधिकारी सरळ वागू लागला. केबिन बाहेर आला व हात जोडून बोलू लागला.
जबरदस्त माणूस
तपास करणा-याला माहीती किती अडचणी असतात
यांना किय ACत बसुन अॉर्डर द्यायला मराठीत म्हन आहे जणत तेच क'''''''''''''
पुणे मे जेलर आगया 🙏नमस्ते सर
One of best police officer in police Dept...Salute to sir Jai hind... I realised sir working style in Chatrapati Sambhaji Nagar 👍😊 feeling Proud..🙏👍
Amitesh Kumar sarkhe Maharashtrat police officers 95% Singham Zaletar Akha Maharashtra gunegar mukt hoil congratulations Amitesh Kumar sir❤❤
Very good sir thankyou very much.
Good method of identity of known criminals.All subordinate officers and staff should support the C.of P..Shri Amitesh Kumar.
अमितकुमार यांना हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩
राजकारणी लोकांचा स्टंट आहे हा,
हे साहेब पण राजकारण्यांच्या तताखलचे....आहे....
I hertly Respect new पोलिस commishnor pune श्री अमितेशकुमार. Congratulations to him for well beginning for pune criminals. God bless him व्हेरी good success.
❤ clean pune करा ❤
👍 छान.
सर्व पोलीस आयुक्त /पोलीस अधीक्षक यांनी याप्रमाणे कायदेशीर काम करण्याची जनतेची अपेक्षा आहे.
sahebanni Nagpur la khup khup chhan sambhadle👍
चित्रपट - मुळाशी पॅटर्न
डायलॉग - साहेब तुमचं गाव कोणत
उत्तर - जिथे माझी बदली ते माझं गाव
आणि माझ गाव मला शांत
Bhout best officer hai amitesh kumar ..humarey Nagpur mai sir ke kaam ko hamesha yaad rakha jayega ...top officer
7:20
अश्याच पद्धतीने वेसण घातली पाहिजे!
अभिनंदन आणि आभार! 🙏
1 no साहेब
द ग्रेट पोलीस अमितेशकूमार साहेब अभिनंदन
All of the officers in police department should take the lesson from amitesh Kumar sir.
Proud of sirji🎉🎉🎉
Great job sir.
Manage होऊ नका नाहीतर पालथ्या घड्यावर पाणी ही अपेक्षा
- समस्त पुणेकर
अभिनंदन साहेब गुन्हेगाराला शिक्षा करणे अत्यावश्यक आहे अभिनंदन अभिनंदन साहेब
असं बोलऊन धिंड कुणीही काढत नसतं फक्त उघडपने ओळख करून हप्ता ठरवून घेतात
Right
Tuja aaila tuja address de police 🚔 uchalalteel
पहिल्यांदा अमरावती चे सीपी होतें... अख्खी अमरावती सुधरवली होती... राणा इंगोले ठाकूर सर्वांची जिरावली होती😂...आता ही अमरावतीकर अमितेश कुमार ची आठवण काढतात... जय हिंद ❤