Madhukar Pichad On Dhangar Reservation | दंगा करून आरक्षण मिळत नाही, धनगर नेत्यांना चांगलंच सुनावलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024

Комментарии • 250

  • @PravinDjxjgjr
    @PravinDjxjgjr 8 часов назад +6

    एक दम सही बोलले साहेब तुमी संपूर्ण आदिवासी समाज तुमच्या पाटीसी आहे ❤️

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 12 часов назад +20

    We support gopichand padalkar saheb❤❤❤❤

  • @cool-pm9hn
    @cool-pm9hn 8 часов назад +6

    पिचड ग्रेट आदिवासी योद्धा

  • @purushottampote4616
    @purushottampote4616 9 часов назад +5

    आदिवासी समाजाचे आदरणीय ज्येष्ठ नेते पिचड साहेब

  • @madhukargangurde7684
    @madhukargangurde7684 9 часов назад +7

    हे मल्हार मल्हार काय चालू आहे.ही कोणती आदिवासी देवता आहे का.

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 12 часов назад +29

    36 न धनगर जमात आदिवासी मध्ये आहे, ग्रामपंचायत कायद्यामध्ये धनगर आहे, वन खात्याच्या ॲक्ट मध्ये आहे, ॲट्रॉसिटी मध्ये आहे, नरहरी झिरवाळ ला सांगा मंत्रालयात जाळीवर उड्या उड्या मारणे योग्य नव्हे जय मल्हार जय शिवराय जय भीम

    • @somnathpawar5857
      @somnathpawar5857 9 часов назад

      जर तू आदिवासी मद्य आहे तर जय आदिवासी म्हणायला लाज वाटते म्हणुन तुला आरक्षण नाही😂

  • @pandurangdhondge6205
    @pandurangdhondge6205 12 часов назад +31

    याची दुसरी पत्नी मराठा असून आदिवासी प्रमाणपत्र मिळवले ते कसे....?

    • @Euuuuuu-i9n
      @Euuuuuu-i9n 11 часов назад +3

      त्यांच्या पत्नीला नहिये certificate त्यांना आहे. आणि लग्न झाल्यावर नवऱ्याचे नाव लागते.

    • @ravindraamale6261
      @ravindraamale6261 11 часов назад

      Patni ch nahi st certificate

    • @user-rrq689
      @user-rrq689 9 часов назад

      याच सर्टिफिकेट बोगस आहे 😅

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 8 часов назад +1

      Arey Tujhya Dhanagr Muline Jar Adiwashi Nawra Kela Tar Ti Dhanagrin Rahila Fakta Chadanara Adiwashi aahe Aani Tyacha Pashun Tila Ne Mula Hoil Te Adiwashi Arakshan ghenar

    • @shivramsagbhor620
      @shivramsagbhor620 7 часов назад

      हे वैयक्तिक त्यांनाच विचारा..

  • @ganga269
    @ganga269 11 часов назад +5

    धनगर आदिवासी नाहित.

  • @madhukargangurde7684
    @madhukargangurde7684 10 часов назад +4

    36 नंबर कोण कुठली जात ते सुप्रीम कोर्टाने सिद्ध केले ते तुम्हीं नाहीत.

  • @rp_148
    @rp_148 12 часов назад +44

    तुमच्या नेत्यांना शहानपना सांगा पिचड साहेब .....आम्हला माहिती आहे आरक्षण कस घ्यायचं ते ....येळकोट येळकोट जय मल्हार...!!

    • @techguru6713
      @techguru6713 11 часов назад +9

      हेच येळकोट येळकोट आदिवासी मध्ये येत nahi😂

    • @maheshgaming235
      @maheshgaming235 11 часов назад +2

      😂

    • @dr.nirpan99
      @dr.nirpan99 11 часов назад +2

      Nice jock😂😂😂😅

    • @subhashgangoda8507
      @subhashgangoda8507 11 часов назад

      😂😂​@@techguru6713

    • @prakashgowari-q3g
      @prakashgowari-q3g 10 часов назад +9

      आदिवासी मध्ये आरक्षण मिळण्यासाठी आदिवासी मध्ये जन्म घ्यावा लागतो...

  • @ajitgambhire1699
    @ajitgambhire1699 11 часов назад +5

    Tumchy Kiti पिढ्या gelay tri तुम्हाला आदिवासी madhe resvation bhetnar nahi...जय आदिवासी...

  • @Sanjay-c5f9g
    @Sanjay-c5f9g 12 часов назад +24

    आम्ही धनगर आमच्या नेत्यांसोबत आणि महायुती सोबत

  • @dhanrajthakare2060
    @dhanrajthakare2060 9 часов назад +4

    उगाच आटापिटा चाललंय आदिवासी होण्यासाठी 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 12 часов назад +48

    पिचडाचं पार चिपाड झालय .पण खुर्चीसाठी बोंबालतय😂

    • @GaneshVasave-no5xe
      @GaneshVasave-no5xe 12 часов назад +10

      Tuzya bochyat bot takun bhagh kashasathi bolat ahe samajtil tula😅

    • @shankarbhangare1094
      @shankarbhangare1094 11 часов назад +2

      त्यांना आता खुर्चीची काय गरज रे

    • @GaneshVasave-no5xe
      @GaneshVasave-no5xe 11 часов назад

      @@bhaiyya3089 only for adiwasi ..

    • @shivayankarprof.dadasahebm3507
      @shivayankarprof.dadasahebm3507 10 часов назад +1

      😂😂

    • @prakashgowari-q3g
      @prakashgowari-q3g 10 часов назад

      आदिवासी मध्ये आरक्षण मिळण्यासाठी आदिवासी मध्ये जन्म घ्यावा लागतो.... मेढपड्यानो हे लक्षात घेऊन बोला...

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 6 часов назад +1

    एसटी मधे आरक्षण मिळावे यासाठी आम्ही पूर्ण ताकतीने आंदोलन करणार आहे आणि आरक्षण मिळवणार आहे आणि आरक्षण मिळाले नातर पण जय मल्हार जय अहिल्या जय महाराष्ट्र आहे

  • @Username11-ln1by
    @Username11-ln1by 12 часов назад +13

    अहिल्यानगर 👌🏼👏🏼🔥

  • @selootalukagraminadivasivi8539
    @selootalukagraminadivasivi8539 10 часов назад +4

    धनगर हि जात आहे जमात नाही

  • @Dipak_deshmukh
    @Dipak_deshmukh 11 часов назад +13

    पिचड साहेब अनुभवी नेते आहेत, अतिशय उत्कृष्ठ विश्लेषण, जय आदिवासी... बाकीच्या लोकांनी उगाच अपेक्षा वाढवून घेऊ नये

    • @shriramdeshmukh2933
      @shriramdeshmukh2933 11 часов назад

      बोलता येत का पिचड ला, प प प पीचाड

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 12 часов назад +29

    धनगर संविधानात आहे विषय संपला

    • @dr.nirpan99
      @dr.nirpan99 10 часов назад +2

      @@PandurangPole-fz9mb tujha aajoba jrri aala,tri hi bhetnar naahi 😂🤣🤣

    • @thatsmyname6846
      @thatsmyname6846 10 часов назад +2

      संविधानात नाही obc त आहे😂😂

    • @NarbaBaikare-rw8ej
      @NarbaBaikare-rw8ej 9 часов назад

      ​@@thatsmyname6846बग 36 क्रमाकला घटनेत आहे

    • @prashanth9714
      @prashanth9714 6 часов назад

      ​@@dr.nirpan99tu denar ahe ka be...

    • @Avinash31194
      @Avinash31194 6 часов назад

      तुम्हाला लाज वाटते का तुमच्या जतिची आदिवासींत मागता😂

  • @jkvastav
    @jkvastav 12 часов назад +9

    अजून भरलं नाही वाटत...???

    • @sanjaymane8582
      @sanjaymane8582 11 часов назад +1

      अजून भरपूर फेडायचे आहे आता तर सुरूंग लागला आहे. तो फुटायचा बाकी आहे.

    • @jkvastav
      @jkvastav 11 часов назад +1

      Bghu

  • @ShankarraoSonone
    @ShankarraoSonone 9 часов назад +2

    जय जोहार जय आदिवासी पिचड साहेब जिंदाबाद

  • @sadashivabhange6430
    @sadashivabhange6430 11 часов назад +3

    बोगस सर्टिफिकेट घेऊन आमदार मंत्री होता येत

  • @machindravhadgar4905
    @machindravhadgar4905 11 часов назад +5

    धनगराचा धनगराचा आमचा वाद आहे एसटी वाल्यांचा नाही

  • @SiddheshwarKoyale
    @SiddheshwarKoyale 11 часов назад +2

    धनगर समाजाने ह्यांना मतदान करु नये

  • @kamajinaykude7476
    @kamajinaykude7476 12 часов назад +4

    ये गप रे बाबा खोट नको सांगू काय

  • @abc_truth
    @abc_truth 11 часов назад +4

    मा. मधुकर पिचड हे ओरिजनल आदिवासी महादेव कोळी आहेत आणि मा. सर्वोच्च न्यायालयाने यावर शिक्कामोर्तब केला आहे.

  • @sitaramvadekar6149
    @sitaramvadekar6149 12 часов назад +7

    जय आदिवासी❤

  • @subhashkakde3997
    @subhashkakde3997 9 часов назад +2

    कर्नाटक मध्ये मराठा समाज आदिवासी आहे गोव्यामध्ये कुणबी समाज आदिवासी आहे यांनाही महाराष्ट्रात आदिवासी आरक्षण लागू करता येईल धनगर लोकांना झाले तर या दोन जातींना सुद्धा आदिवासी आरक्षण लागू होईल

    • @MansingGavit-kw9dy
      @MansingGavit-kw9dy 6 часов назад +1

      आदिवासी आता भिल्ल प्रदेश( राज्य ) बनवणार आहेत मग तुम्ही काय पण करा
      जय जोहार
      जय भिल्ल प्रदेश चार राज्य 49 district मिळून भिल्ल प्रदेश

  • @kamajinaykude7476
    @kamajinaykude7476 12 часов назад +13

    1 कोटी 35 लाख लोकांचे राजकीय आरक्षण तुम्ही खाताय 47 जाती आहेत आदिवासी पण उपभोग फक्त 17 आदिवासी जमती घेतात हे उघड झालय

    • @abc_truth
      @abc_truth 12 часов назад +4

      बोगस 😂

    • @techguru6713
      @techguru6713 11 часов назад +3

      ते सरकार la baghu de na tu kon bogus विचारणारा

    • @sachuu6
      @sachuu6 11 часов назад

      जात चोर बोगस😂😂😂

    • @justnotaengineer4329
      @justnotaengineer4329 11 часов назад

      तुला का दुखतय

    • @dnyaneshwargabhale1588
      @dnyaneshwargabhale1588 11 часов назад +2

      जय बोगस 😂

  • @sanjaymane8582
    @sanjaymane8582 12 часов назад +1

    काॅमा घालणेसाठी पार्लमेंट मध्ये प्रस्ताव पाठवून मंजूरी घेतली आणि काॅमा काढणेसाठी पार्लंमेंटची परवानगी लागत नाही का? स्वतः कोळी असून इतर कोळी ना दिलेल्या त्रासाची फळ भोगत आहे, अजून भरपूर भोगायचे आहे. आता सुरुवात झालेली आहे.

  • @KTM_09
    @KTM_09 10 часов назад +1

    याने दोन लग्न केले...यांची पत्नी मराठा आहे...आणि त्यांचे सर्टिफिकेट आदिवासी कसे

  • @TukaramSonawane-eb5cz
    @TukaramSonawane-eb5cz 12 часов назад +12

    जय जोहार जय आदिवासी एकता जिंदाबाद

  • @Hduajaa
    @Hduajaa 12 часов назад +4

    जय भीम 36 नंबर ला दिले आहे भेटेल बाजवणी आहे नवीन नाही हो 😂❤ पाचाड

  • @babuhajare-t6x
    @babuhajare-t6x 11 часов назад +1

    मा.आमदार गोपीचंद पडलकर साहेब यांनी विचारलेल्या एकातरी प्रश्नाचे ऊत्तर सर्व आदिवासी नी मिळुन तरी देता येतं का पहा.

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 8 часов назад

      Kaay Prashan aahe Te Vichar Aani Tyachya Baap Adiwashi aahe Ka He Sanaga

    • @Avinash31194
      @Avinash31194 6 часов назад

      त्या गोप्याच च का त्याच काही नाही फडणवीस न पाळलेला आहे आणि त्याला खोटं बोलायची सवय आहे आणि खोट्या गोष्टींना आम्ही भीक घालत नाही.
      जय आदिवासी जय भीम जय संविधान.

  • @panditraomaske5590
    @panditraomaske5590 9 часов назад +1

    अहो पिचड साहेब घटनेत dr बाबासाहेबानी आंबेडकर यांनी 36no. वर लिहून ठवले आहे 70वर्ष झाले यापरस्तेपीत राजकारण्यानी आम्हाला झुलवत ठेवले आहे. तुम्ही बाकीचे काहीच सांगुणका आम्हीं ते मिळूऊ हाकाचे आहे...

  • @ChetanTalpade
    @ChetanTalpade 11 часов назад +4

    आदिवासी हृदयसम्राट नामदार मधुकर पिचड

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 6 часов назад

    आदिवासी नेते दंगा मस्ती करतात ते चालते आणि आमचे कार्यकर्ते नी कले की दंगा मस्ती व्हा आदिवासी नेते

  • @babuhajare-t6x
    @babuhajare-t6x 11 часов назад +9

    थोडं थांबा साहेब
    सत्तर वर्षे खाल्लं ते सर्व बाहेर येणार आहे.

    • @Avinash31194
      @Avinash31194 6 часов назад

      आहे ते कॅन्सल होईल 3.5%😂😂😂

  • @riteshnavalkar4667
    @riteshnavalkar4667 12 часов назад +6

    Koli Mahadev che Aarakshan ghalawle ya mansane

    • @Euuuuuu-i9n
      @Euuuuuu-i9n 12 часов назад +2

      मी कोळी महादेव आहे आम्हाला आहे st certificate

    • @abc_truth
      @abc_truth 12 часов назад

      बोगसांना नाही मिळत. ओरिजनल आदिवासी महादेव कोळ्यांना मिळतं.

    • @abc_truth
      @abc_truth 10 часов назад

      @@Euuuuuu-i9n ओरिजनल आदिवासी लोकांना मिळते.

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 8 часов назад

      Kon Bolaley,Gapa Basa

    • @Avinash31194
      @Avinash31194 6 часов назад

      तू बोगस आहेस वाटत😂😂

  • @sanjaykedari3381
    @sanjaykedari3381 8 часов назад

    न्यू ज वाले मंडळी धनगर बांधवांना विचारा आदिवासी हे हिंदू नाही धनगर पण हिंदू नाही का ? आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पेक्षा धनगर नेते लय हुशार आहे का.

  • @amarsinghrajedhokale1470
    @amarsinghrajedhokale1470 12 часов назад +2

    अगदी बरोबर पिचड साहेब

  • @thatsmyname6846
    @thatsmyname6846 10 часов назад +1

    जय आदिवासी❤ जय भीम💙 जय शिवराय🧡

  • @sunilzade9156
    @sunilzade9156 5 часов назад

    पिचड. साहेब. गोवारी. हत्याकांड. का. घडले. ते. विस्ताराने. सांगा.

  • @santoshkachare1106
    @santoshkachare1106 6 часов назад

    साहेबांबद्दल अपशब्द काढणा-याची काय लायकी आहे .
    निर्लज्य आहात आपण .

  • @m.b8270
    @m.b8270 10 часов назад +1

    जय आदिवासी 🔥🔥🔥

  • @pandurangdeshmukhaayushdad7563
    @pandurangdeshmukhaayushdad7563 9 часов назад +1

    जय आदिवासी

  • @ShlokBhorgir
    @ShlokBhorgir 8 часов назад +2

    धनगर आरक्षणाचा GR काढा
    जय मल्हार 💛💛

  • @sanjaygaykwad1914
    @sanjaygaykwad1914 9 часов назад +1

    Jai adivasi ❤

  • @dishachoramale2084
    @dishachoramale2084 6 часов назад

    काय आब्यास केलाय मोठा बाबासाहेब झळका तू
    Aambedkaranpekshya तू हुशार झालास काई

  • @balajihodade9939
    @balajihodade9939 12 часов назад +2

    36 नंबर कोण कुठली जमात आहे ते सांगा बाकी आम्हाला समजवण्यापेक्षा तेवढ सांगा

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 12 часов назад +2

      Dhangarno laaj watun gya Reservation sathi Adiwasi howu laglay

    • @rajeshRaj-tr2ry
      @rajeshRaj-tr2ry 12 часов назад +1

      Abe aami hindu nahi ti hindu aahes😊

    • @pravinlahare22
      @pravinlahare22 9 часов назад +1

      36 नंबर ला उरावं धागंड आहे, ही जमात मध्यप्रदेश मध्ये आहे. तुला कळलं तर तूझ्या लोकांना सांग कि आपले राजकारणी आपल्याला उल्लू बनवता आहेत

  • @kids-guru5974
    @kids-guru5974 12 часов назад +9

    एकच साहेब only पचड साहेब...

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g 12 часов назад +1

      पिचड साहेब तू आदिवासी मंत्री होता त्यावेळेला तो काय दिवे लावले अजय रोजी आदिवासी समाजाचे खायचे वांदे आहेत एकदम भामटे राजकारणी आहे हे

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 9 часов назад

    अरे हा इतके दिवस हा दिसत नव्हता मला वाटल हा गेला काय की, पण हा अजून ही आहे.

  • @jawhartattooart9298
    @jawhartattooart9298 11 часов назад +2

    धनगरांचे आणि आदिवासींचे देव वेगळे आहेत

  • @gsvideo8402
    @gsvideo8402 8 часов назад

    आएका धनगर बाघवानो आमचे नेते सविधा नान चालता तुमच्या सारख करत आभ्यास करा मग तुम्हाल कळेल संविधान काय आहे ते

  • @khanapuresharan1257
    @khanapuresharan1257 11 часов назад +6

    पिचड स्वतः कोळी नोंदी वरून कोळी महादेव चे आरक्षण घेतले आहे, आणि दोन नंबरची बाईकु सवर्ण समाजातील असताना सुद्धा तिला ST चे प्रमाणपत्र दिले आहे, या बाबत प्रश्न विचारा.

    • @abc_truth
      @abc_truth 11 часов назад +3

      @@khanapuresharan1257 खानापुरे साहेब, मधुकर पिचड हे ओरिजनल आदिवासी महादेव कोळी आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाने यावर शिक्कामोर्तब केला आहे. आश्चर्य आहे. तुम्हाला याबद्दल माहीत नाही , की उगीचच आदिवासींबद्दल गैरसमज पसरवता आहात?

    • @khanapuresharan1257
      @khanapuresharan1257 10 часов назад +2

      ​@@abc_truth महोदय, मां. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल त्यांनी कसे लावून घेतले आहे आणि कोणत्या मार्गे लावून घेतले आहे, त्यांना खाजगीमध्ये विचारा, वस्तुस्थिती समजेल.

    • @kesh_____11-o2p
      @kesh_____11-o2p 9 часов назад +2

      ​@@abc_truthखानापुरे सर एवढा अभ्यास आहे का आपला असेल तर या समोरासमोर येऊन चर्चा करा साहेबांसोबत 😂

    • @abc_truth
      @abc_truth 9 часов назад

      @@khanapuresharan1257 साहेब , म्हणजे तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्न चिन्ह उपस्थित करत आहात.

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 8 часов назад

      Are Tu Adiwashi naahi Tujha Baap Adiwashi naahi Maga Tu Kona Bolnara Adiwashi Vishai Aamhi Adiwashi Aamche Baghu

  • @kundlikpatekar7623
    @kundlikpatekar7623 7 часов назад

    Very very nice PICHAD SAHEB ORIGINAL ADIVASI

  • @rahulkasture2122
    @rahulkasture2122 10 часов назад

    70 वर्ष झालीत कसा संयम ठेवायचा...

  • @AmolYedage
    @AmolYedage 11 часов назад +1

    Aho adivasi che aarakshan kahich jamati latat ahe ajun khup jaati ahet tyana aarakshan milat nahi tumhala tyanchi lokshankya nidhi sathi chalte ani aarakshan detana vait vatate ka .aadivashicha fakt pudharlelya jatich aadivasincha tatatil khat aahet ani tyancha tatat mati kalvat aahet .dhangar aarakshana mule adivasi aarakshanala dakka pohchat nahi .aadhi samanya aadivasi lokana dakhale milaun dya .

  • @jamuntraokhandare9433
    @jamuntraokhandare9433 12 часов назад +2

    जय आदिवासी जय जोहार

  • @dadasahebnarute5239
    @dadasahebnarute5239 12 часов назад +1

    पिचड स्वतः कोळी आहे 2011ला महादेव कोळी सर्टिफिकेट घेतलं पवार सांगतील तसं सर्टिफिकेट चेंज केलेत

    • @abc_truth
      @abc_truth 11 часов назад +3

      सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे, पिचड आदिवासी महादेव कोळी आहेत.
      कशाला अफवा पसरवता?

  • @amitshisal1316
    @amitshisal1316 5 часов назад

    आतापर्यंत आदिवासींच्या आरक्षण लाटल

  • @vasugaikwad1925
    @vasugaikwad1925 12 часов назад +6

    खुपचं छान माहिती दिलीत ❤❤❤

  • @sonyavasave9315
    @sonyavasave9315 11 часов назад

    येडकोट येडकोट आम्ही धनगर आदिवासी बोलायला लाज वाटते पण आदिवासीच आरक्षण पाहिजे 😂😂😂

  • @ramdasnaik672
    @ramdasnaik672 12 часов назад +1

    साफ खोटं बोलतोय मधुकर पिचड

  • @babanthombare5122
    @babanthombare5122 12 часов назад +3

    Jatoya ka kya ha

    • @pkstuts4466
      @pkstuts4466 12 часов назад

      नाही जात धनगर ले विरोध कोण करेल मग😂😂😂😂😂

  • @suhashvalvi2616
    @suhashvalvi2616 9 часов назад +1

    Jay adiwasi

  • @KailasHake
    @KailasHake 10 часов назад

    पिचड तुम्ही कोण आदिवासी कोण आदिवासी नाही हे ठरवणारे कोण तुम्ही कोण. हा अधिकार सर्वस्वी संसदेचा आहे. शरद पवारांना तुम्हाला उचललं कारण त्यांचा मतदारसंघ आणि त्यांचे राजकारण कायमचा संपणार होतं धनगराची अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली असती तर आरक्षणाची. त्याच्यामुळे तुम्हाला महत्त्व प्राप्त झालं.. धनगराचा आरक्षणाची अंमलबजावणी याच्या अगोदर झाली असती तर. काळजी करू नका उशीर झाला हरकत नाही परंतु धनगरांना न्याय मिळणार म्हणजे मिळणारच भारताचे डिजिटल जनगणना झाल्यावर.

  • @Dayanand207
    @Dayanand207 10 часов назад +6

    आमलबजावनी होईल नका टेशन घेऊ ,jay malhar

  • @popatvhanmane97
    @popatvhanmane97 8 часов назад

    S pawarancha chela Bjp wale Ata Tari sudhra

  • @mayurmuthe3629
    @mayurmuthe3629 11 часов назад +1

    धनगरांना कधीच आरक्षण भेटणार नाही

  • @LalsingBarela-x9o
    @LalsingBarela-x9o 11 часов назад +1

    Right

  • @sandeepdhwmse-nl5tf
    @sandeepdhwmse-nl5tf 12 часов назад +1

    . याच्या वारी तुटले आहेत आणि काल बघायचं

  • @SachinAvdhut
    @SachinAvdhut 12 часов назад +6

    जय मल्हार

  • @santoshpisal8535
    @santoshpisal8535 12 часов назад +1

    लबाड बोलत आहे

  • @SachinPise-l7g
    @SachinPise-l7g 12 часов назад

    अरे बाबा आदिवासी चे अडवासींना व्यवस्तीत वाटा

  • @pradipdhangar6906
    @pradipdhangar6906 11 часов назад

    खोटे बोलण्यात महारत हासिल केली यांनी

  • @avinashjankar7661
    @avinashjankar7661 8 часов назад

    जास्त शहाणपणा नका करू.खूप नाटक केले.तू तरी खरा आदिवासी आहे का

  • @sureshjate7865
    @sureshjate7865 6 часов назад

    Arkshan tar milnarach ek na ek divas.

  • @sachingaikwad7573
    @sachingaikwad7573 8 часов назад

    Maharashtratil koli st asun hyni 75 years vanchit thevale

  • @vishramchunekar7738
    @vishramchunekar7738 8 часов назад

    अरे तुझ्यावर सुनेची प्रॉपर्टी हडप केल्याच्या नावाखाली केस चालू आहे पिचड साहेब,
    द्वितीय बायको मराठा समाजाचे देशमुख घराण्यातले असून तिला आदिवासींचं पडताळणीचे सर्टिफिकेट कसे काय मिळाले

  • @jawhartattooart9298
    @jawhartattooart9298 12 часов назад +3

    जय आदिवासी
    पिचड साहेब जिंदाबाद

  • @kuldippawar664
    @kuldippawar664 8 часов назад

    साहेब. तुमच्यावर तुमच्या सुनेने केस केली आहे. तुम्ही तिची प्रॉपर्टी हडप करून तुमची दुसरी पत्नी ज्यांना आपण राजकीय वजन वापरून खोटं आदिवासी प्रमाणपत्र काढले आहे. दुसऱ्याला ज्ञान शिकवू नका.. 🏴🏴🏴

  • @kundlikpatekar7623
    @kundlikpatekar7623 7 часов назад

    Dhangar original adivasi nahit

  • @sachingaikwad7573
    @sachingaikwad7573 8 часов назад

    Amhi koli asun amcha neta gopichand

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 10 часов назад

    Aayushbhar Sharad Pawar chi chatali ata Fadtus chi chatugiri karato

  • @pintubhaupote5025
    @pintubhaupote5025 50 минут назад

    🔥🔥

  • @sampattilekar1999
    @sampattilekar1999 7 часов назад

    News channel. Nalayak. Mahagai. Berojgari. Shetkari. Kahi. Prashna. Nahi. Kon. Kay. Boltto. Hich. Patrakarita. Jay. Lokshahi

  • @pravinkare9519
    @pravinkare9519 12 часов назад

    ये तुला समजतं का काय बोलतोय ते हा जो पक्षात असेल त्या पक्षाला मतदान करू नका

  • @sachinyt7008
    @sachinyt7008 9 часов назад

    Tu kon re chal amhi aalyavar bagto kalel 😅😅😅💛👞⚡🦁⚡⚡

  • @sachinyt7008
    @sachinyt7008 9 часов назад

    Yacha chatyadavar paay dewon aarakshan gya 💛⚡⚡⚡💛💛💛🦁🦁🦁🦁🦁⚡

  • @shivayankarprof.dadasahebm3507
    @shivayankarprof.dadasahebm3507 10 часов назад

    हे हे हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. 😀

  • @bajiraonhavalde1870
    @bajiraonhavalde1870 7 часов назад

    36 number Kay te samjaun getle paije te ...

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 11 часов назад +1

    पिचड साहेब बरोबर अभ्यास पूर्ण बोलताहेत आदिवासी च्या ताटातल काढून घेऊ नये बीजेपी सरकारने ! धनगराना स्वतंत्र आरक्षण द्याव सगळ्यांना संधी पण कुणाच्या ताटातल काढूनये

  • @sachingaikwad7573
    @sachingaikwad7573 8 часов назад

    Govind gare ani ha kolyana vanchit thevele hyni

  • @girmajipagde2121
    @girmajipagde2121 11 часов назад

    आपल सर्टिफिकेट कोर्टनी का रद्द केलं

    • @sachuu6
      @sachuu6 11 часов назад

      अरे डोखऱ्या सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे तो वाच 😂

  • @SunilJarhad-vu3uz
    @SunilJarhad-vu3uz 5 часов назад

    चिपाड गप बस

  • @kesh_____11-o2p
    @kesh_____11-o2p 9 часов назад

    पिचड सोता कोळी आहे आहे आणि आदिवासी क्षेत्रा बाहेरील कोळी जमातीला validity मिळू देत नाहीत हे लोक खुर्ची साठी

  • @vithaltambe4970
    @vithaltambe4970 11 часов назад

    किती लबाडी करतोस तुला सगळे सांगावे लागते का समाज जागा झाला आहे सावधानआसावे 😅😅😅😅

  • @sureshjate7865
    @sureshjate7865 6 часов назад

    Ata kay rahil saheb Rajkaran krayla.

  • @anandabhilare5750
    @anandabhilare5750 12 часов назад

    पडळकरवर ही वेळ का आली ? आहो पडळकर् साहेब हे लबाडाच सरकार आहे.