अशी तयार होतेय, मुंबईच्या भूगर्भातून धावणारी 'मुंबई मेट्रो ३' | गोष्ट मुंबईची भाग:१२६

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • मुंबई मेट्रो- ३ हा कुलाबा- कफ परेड ते आरे असा तब्बल ३३.५ किलोमीटर्सचा संपूर्णत: भुयारी असा मेट्रो मार्ग आहे. भूगर्भीय आव्हानं ही सर्वात मोठी होती. त्यासाठी प्रत्येक ५० मीटर्स अंतरावर बोअर खणून भूगर्भातील खडकांचे नमुने गोळा करण्यात आले. त्या नमुन्यांचा अभ्यास करून तब्बल १७ टनेल बोअरिंग मशिन्स एकाच वेळेस मुंबईच्या भूगर्भात कार्यरत करून भुयारी खणून त्यांची जोडणीही करण्यात आली. ही टीबीएम मशिन्स हा तंत्रज्ञानाचा एक वेगळा आविष्कारच आहे. समोरच्या बाजूने कटरच्या माध्यमातून खडक फोडत मशीन पुढे सरकत असताना मागच्या बाजूस खणलेल्या भुयाराच्या संरक्षक भिंती उभ्यारण्याचे तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी लायनिंगचे कामही एकाच वेळेस करण्यात आले. त्यामुळे वेळही वाचला आणि एकच वेळेस दोन कामेही पार पडली! आता येत्या सहा महिन्यात या मेट्रो३ च्या पहिला मार्ग आरे ते बीकेसी मुंबईकरांसाठी खुला होणे अपेक्षित आहे. मेट्रोच्या एमआयडीसी भुयारी स्थानकामध्ये जाऊन घेतलेला एक वेगळा शोध...
    #गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #mumbai #knowyourcity #KYCMumbai #mumbaimetro #metro3 #metroproject #mmrcl #mumbaimetro3
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 10

  • @Hemant1.
    @Hemant1. Год назад +5

    सोप्या भाषेत सर्वांना समजेल अशी माहिती.
    छान सांगीतली आहे.
    अभिनंदन.

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 Месяц назад

    Charuhas jadhav sir has explained project in a very simple polite manner .

  • @arvindkhanvilkar7356
    @arvindkhanvilkar7356 Год назад +3

    खूप छान माहिती

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 5 месяцев назад

    गोष्ट मुंबईची ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार आणि ज्ञान पुर्ण आहे.
    मुंबईच्या मेट्रो ३ च्य कामा बद्दल अत्यंत महत्त्वापुर्ण विश्लेषण केले आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nagarkar75
    @nagarkar75 Год назад +1

    Salute to all those Engineers and technicians who are involved in this project

  • @ashishmeghashyam654
    @ashishmeghashyam654 Год назад

    Great 👍

  • @neelkhanthbal5415
    @neelkhanthbal5415 Год назад

    अभिनंदन

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 Год назад

    🎉🎉❤🎉🎉

  • @amodjp
    @amodjp Год назад

    आधुनिक मुंबईवर वेगळी मालिका करावी, सध्या असलेल्या विषयाला धरून व्हिडिओ करावे

  • @chandrakanthjyothibapatil4843
    @chandrakanthjyothibapatil4843 Год назад

    खुप छान माहिती