चला नाती जपूया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • #नाती जपू या
    #नाती प्रेमाची?
    नाती टिकवून कशी ठेवावी?
    #motivational
    #bodhkatha
    #mahabharat
    #ramayan
    #भारूड
    #गवळण
    #कृष्ण
    ‪@SANIkalarang‬

Комментарии • 144

  • @elitegaming8342
    @elitegaming8342 3 дня назад +2

    ताई खूप छान सांगितले पण घरात नवरा असे वागत असेल तर किती पण चांगले राहील तरी तो काही ना काही चूक kadto आयुष्य संपत आले ky kerav समजत नाही

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  3 дня назад +1

      चुका काढल्या वर शांत रहा.काहीच फरक पडला नाही असं काही दिवस सुरू ठेवा.
      तुमच्या शांत पणाच त्यांना मार्गावर आळेल.
      स्वतः किती श्रेष्ठ आहे असं दाखवायची काही जणांना सवय असते.
      दुर्लक्ष करा

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 3 дня назад +2

    Dear Madam, u have told 1000/ truth ! God Bless U!

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  3 дня назад

      Thank you so much for your warm wishes 🙏

  • @meenakale123
    @meenakale123 5 дней назад +5

    Best 👍👌🙏 ताई . छान विषय आहे पण आपल्यापासून होणारा त्रास हा खूपच त्रासदायक असतो. तो विसरायला खूप वेळ जातो आणि मानसिक आपली स्थिती बिघडलेली असते अगदी खरं आहे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  5 дней назад +1

      अगदी खरं आहे.
      पण त्यातून लवकर बाहेर पडले पाहिजे.यात फक्त आपलेच नुकसान होते.तेव्हा सावरा स्वतः ला.आणि छंदात मन रमवायचे

  • @Nkumar-qk6lt
    @Nkumar-qk6lt 7 дней назад +11

    काही नात्यात कोणतच मोठ कारण नसतानाही टोकाचा दुरावा निर्माण होईल असे निर्णय घेतले जातात अशावेळेस खूप त्रास होतो मग काय कराव?

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  7 дней назад +5

      मी सुरुवातीलाच म्हटले आहे की ज्याला नातं टिकवायचं नाही तो छोट्या छोट्या गोष्टीवर वाद घालतो आणि ज्याला नातं टिकवायचं आहे तो मोठ्या गोष्टीतही संवाद साधतो कारण त्यांना ते नाते जपायचे असते.
      आपणही मनाला त्रास करून न घेता त्या नात्यातून बाहेर पडावे. कोणतंही नातं हे लादून उपयोग नाही. ते एकतर्फी होते आणि त्रास आपल्यालाच होतो तेव्हा तुमची जी शक्ती आहे ती छान छंदा मध्ये किंवा आवडत्या कामात गुंतवा.
      त्रास करून घेऊ नका पुढे वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @Nkumar-qk6lt
      @Nkumar-qk6lt 7 дней назад +4

      @@SANIkalarang थँक्स मॅम आपण जो उपाय सुचविलात याप्रमाणे यापूर्वीच मी पुढचा मार्ग स्विकारला आहे पण माझी जीपण भावनिक घुसमट होते आहे किंवा जोपण त्रास मला झालाय तो माझ्या सख्या लोकांमुळे झालाय परके लोक किमान आपल्या पासून कायमचे दुर तरी जातात पण ज्याला आपण लहानाच मोठ करतो त्यालाच विसरायची वेळ आली तर सगळ समजूनही मन मागे अडकून पडायला बघत

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  7 дней назад +2

      @@Nkumar-qk6lt काही वेळा जवळचीच माणसं त्रास देतात. मी पण ह्या अनुभवातून गेले आहे.
      सगळ्यांत महत्त्वाचं ignore करा.

    • @Nkumar-qk6lt
      @Nkumar-qk6lt 7 дней назад +2

      खरोखरच आपल मन कुणीतरी जाणत हे पाहून खूप हलक वाटल मॅम खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @anjalikulkarni3955
      @anjalikulkarni3955 6 дней назад +1

      खरं आहे.ज्याला लहानाच मोठा करतो ती आपल्यापासून त्यांच्या जीवनातल्या अनेक चांगल्या गोष्टी सांगत नाही आणि तेसुद्धा एका घरात राहून तेव्हा काय करावं कारण त्यांचं आपण सगळं भावनिक होऊन करतो त्यांच्यासाठी देवाजवळ यशासाठी प्रार्थना,उपास करतो तेव्हा मन दुखावत. त्यांना माणसं नको इतर नाती नको फक्त मी आणि मी हेच जग

  • @sanjivanimore814
    @sanjivanimore814 3 дня назад +1

    आपलीच व्यक्ती बाहेर मन रमवते आहे बाळ 6 महिन्याच आहे काय करावे समजत नाही सासरचे पण supportive नाहीत फार.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  3 дня назад +2

      Strong बना, स्वतः च्या ‌पायावर लवकरच उभे रहा.
      जिथे बाळाची सोय होईल तिथे च जवळपास नोकरी शोधा.
      पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @vijayvaidya9289
    @vijayvaidya9289 6 дней назад +3

    घरातलीच नवरा मुले वाईट वागत असतील तर?

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  6 дней назад +1

      दोघेही वाईट वागत असतील आत्मपरीक्षण करा, स्वतः मध्ये बदल करा.
      समोरच्याला आपण बदलू शकत नाही. शांत रहा जास्त त्रागा न करता छंदात मन रमवायचे.
      पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा

  • @ShantaBaajbal
    @ShantaBaajbal 10 часов назад +1

    Sasu sunech nath kas krave

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  9 часов назад

      आई मुली सारखे होणार नाही, पण छान होऊ शकते.
      आपण ही सुनेच्या संसार ताब्यात देऊन दुय्यम स्थान घ्यावं.
      मुली हुशार आहेत त्यामुळे सूचना कमी च...
      तिच्या कामाचे कौतुक करा.
      हळूहळू बदलत जाईल
      खूप खूप शुभेच्छा
      यावर व्हिडिओ नक्की बनवेन

  • @sangitatapaseshingade
    @sangitatapaseshingade 15 часов назад +1

    Very nice video ❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  15 часов назад +1

      Thank you for your lovely comments

  • @neetachandratre29
    @neetachandratre29 2 дня назад

    एकीकडे नाती जपा सांगता आणि एकीकडे neglect करा सांगता, detailed जपायचे म्हणजे काय हे सांगतच नाही

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 дня назад

      भविष्यासाठी नाती जपणं गरजेचं आहे. एखाद्याच्या स्वभावाकडे दुर्लक्ष करा, म्हणजेच neglect करा. Atma parikshan kara.
      शांतपणे एखाद्याला त्याची चूक सांगणे आणि आपली ही चूक मान्य करणे.
      असूया द्वेष अहंकार मनात न बाळगणे, संवाद घडवून आणणे यानेच नाती टिकून राहतील

  • @vineetakshirsagar5807
    @vineetakshirsagar5807 3 часа назад

    Chhe हो ,असला गोडवा, bidva निर्माण करणे कधीच शक्य नसते.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  3 часа назад

      आशावादी रहा.
      आयुष्य आनंदाने जगा.

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 7 дней назад +7

    काही नाती अशी असतात की इच्छा नसताना पण तुमच्या बरोबर आपल्या राहावे लागते. मन मारून राहावे लागते. भावनिक लोक विरुद्ध प्रॅक्टिकल लोक . फर अवघड होते 😢. छान विषय घेतला आपण. धन्यवाद 🙏🌹.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  7 дней назад +1

      काही नाती जन्माने मिळतात तर काही आपण जोडतो.साधी भाजी घेताना आपण पारखून घेतो.तेव्हा नाते जोडताना ही पारखून घेतलेलं बरं.नाही का?
      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @anitasalunke9403
      @anitasalunke9403 6 дней назад

      @@SANIkalarang खुप सहमत आहे आपल्या या मताशी. प्रत्यक्ष भेटून या विषयावर बोलायला नकीच आवडेल.🙏🌹

  • @kalpanatatke9585
    @kalpanatatke9585 День назад +1

    Khoop dhanyawad Tai❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  День назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद

  • @anuradhaambapkar8702
    @anuradhaambapkar8702 4 дня назад +1

    खूप छान माहिती दिली मला आवडली धन्यवाद ताई

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  4 дня назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  4 дня назад

      इतर ही व्हिडिओ नक्की बघा.भजनांचे पण खूप व्हिडिओ आहे.नक्की बघा

  • @anupamachandurkar6213
    @anupamachandurkar6213 6 дней назад +2

    योग्य शब्दात व अतिशय परखड पण अनुभवी शब्दात मत मांडले आहे खूप सुंदर .

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  6 дней назад +1

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
      इतर ही व्हिडिओ नक्की बघा

  • @asmitapaithankar2857
    @asmitapaithankar2857 2 дня назад

    Nowadays nobody cares about relationship, only money matters, i have siblings but nobody bothres to make call, as if they never exist, i guess it has become common

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 дня назад

      Unfortunately it s common.but it is very dangerous for future

  • @pushparokade636
    @pushparokade636 3 дня назад

    ताई...आम्ही तर चार भावंडं 2 भाऊ आणि आम्ही दोघी बहिणी पण खूप गैरसमज मुळे बऱ्याचदा बोलून प्रश्न सोडवला पण पालथ्या घड्यावर पाणी.खूप संबंध खराब झालेत कुणीही कुणाशी बोलत नाही.मला फार वाईट वाटत. काय करावे?

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  3 дня назад

      समोर च्या ला संबंध ठेवायची इच्छा नाही.तेव्हा अशी नाती जपून काय उपयोग? लादून चालणार नाही च.
      काही वेळा मानलेली नाती अधिक उजवी ठरतात.
      तेव्हा ज्यांच्या बरोबर पटेल त्यांना सोबत घेऊन चालावे.
      तुमच्या संसारात रमा.
      त्यांना अधिक प्रेम द्या.
      खूप खूप शुभेच्छा

  • @rashmimanjrekar5392
    @rashmimanjrekar5392 2 дня назад

    मॅडम प्रॉपटी वरून माझा भाऊ व त्याचे कुटुंब माझ्याशी बोलत नाही. आई हयात असताना प्रॉपर्टी त्याच्या नावावर करायला सांगतो. त्याच्याशी चांगला संवाद साधायचा प्रयत्न मी केला पण त्याची बायको आमच्याशी बोलायला देत नाही. अशा वेळेस काय करायच

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 дня назад

      आई जर सुस्थितीत असेल तर आईला मृत्यूपत्र करायला सांगणे . एखाद्या वकिलाचा सल्ला घ्या. वडिलोपार्जित इस्टेट असेल तर तुम्हालाही त्यात वाटणी मिळू शकते. स्व कष्टार्जित असेल तर आई मृत्युपत्रात तसा उल्लेख करेल आईच्या इच्छे प्रमाणे.
      हयात असेपर्यंत आईने प्रॉपर्टी भावाच्या नावावर करू नये. तुम्हालाही विश्वासात घेऊन सांगणे. त्याबद्दल आईला कल्पना द्यावी.

  • @jyotiparakh3080
    @jyotiparakh3080 6 дней назад +2

    Ek ek shabda kharay 100%
    Khup khup manapasun dhanyawad
    Tai ya vishyavar bolalat te.👍🙏🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  6 дней назад +1

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @sulabhavyawahare3570
    @sulabhavyawahare3570 День назад +1

    Right❤❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  День назад

      धन्यवाद 🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  День назад

      पुढील भाग ही नक्की बघा

  • @sanjivaniwaghmare7202
    @sanjivaniwaghmare7202 7 дней назад +2

    खूपच छान....आपल्याकडून संवाद साधायचा प्रयत्न केला...पण समोरून काही रिस्पॉन्स नसेल तर काय करणार?

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  6 дней назад +3

      नातं हे लादून उपयोग नाही.समोरच्याला जर किमंत नाही तर आपण ही असं दाखवून द्यायचे की तुझ्या शिवाय ही छान जगू शकतो.
      आपण ही ignore करा.
      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @anjalikulkarni3955
      @anjalikulkarni3955 6 дней назад

      अगदी बरोबर

  • @MsLeenaB
    @MsLeenaB 5 дней назад +2

    नात जपायचं म्हणजे सहन करायचं??

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  5 дней назад

      मुळीच नाही.
      समोरच्याला पण शांत पणे सांगता आले पाहिजे.
      आत्मपरीक्षण करा.कुठे चुकते ते टाळा.
      पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @harshadakanchan8697
      @harshadakanchan8697 2 дня назад

      काही लोकांना गैरसमजाताच राहायचं असतं.अशा लोकांशी कसं वागावं. खरं काय ते त्यांना येकुनच घ्यायचं नसतं .

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 дня назад

      @@harshadakanchan8697 त्यांना नातं टिकवायचं नाही.आपणही हे नातेकाही काळ दूर ठेवावे.काही काळानंतर त्यांची चूक त्यांना कळून येते.
      शांतपणे तोडगा काढा.
      खूप खूप शुभेच्छा

  • @uttammagar7103
    @uttammagar7103 День назад

    Gharatil bayakoch kuchatapane wagat asel tar kay karave ?

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  День назад

      तिची बाजू पण समजून घ्या.
      काही वयात हार्मोन्स बदलामुळे चिडचिड होते.
      तुम्ही पण शांत रहा.
      सकारात्मक रहा.
      या व्हिडिओचा दुसरा भाग बघा म्हणजे तुम्हाला त्यात उत्तर मिळेल.
      कौतुक करणे, अपेक्षा करणं...
      बघा नक्की.बदल होईल
      खूप शुभेच्छा

  • @SK_Guru_Learnings
    @SK_Guru_Learnings 8 часов назад

    मॅडम ती व्यक्ती आपला नवरा असेल तर

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  3 часа назад

      पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा

  • @desaisc
    @desaisc 3 дня назад

    Traveling sambandh kale rakhave

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 дня назад

      नमस्कार.
      आपला प्रश्न कळला नाही

  • @sandhyaghorpade1381
    @sandhyaghorpade1381 5 дней назад +1

    खूप सुंदर माहिती दिलीत अगदी मनाला पटेल असे सांगितलं मॅडम 👌👌👍

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  5 дней назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
      खूप खूप शुभेच्छा.
      इतरही व्हिडिओ नक्की बघा आणि सांगा

  • @jayshreechitale9436
    @jayshreechitale9436 7 дней назад +1

    अप्रतिम मार्गदर्शन मला असे खूप अनुभव आले आहेत धन्यवाद🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  7 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏
      तुम्ही खंबीर आहात.
      पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @vaishalihardikar6069
    @vaishalihardikar6069 7 дней назад +2

    अचूक निरीक्षण आणि योग्य मार्गदर्शन केले. धन्यवाद!🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  7 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏
      खूप छान दाद दिली.,

    • @RanjanaJadhav-l4u
      @RanjanaJadhav-l4u 6 дней назад

      खुप छान योग्य मत मांडले आहे नीना.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  6 дней назад

      @@RanjanaJadhav-l4u मनापासून धन्यवाद 🙏

  • @asmitabandkar8407
    @asmitabandkar8407 7 дней назад +1

    छान माहिती दिली. धन्यवाद. Mam 👌🏼🙏🏼

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  7 дней назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
      इतर ही व्हिडिओ नक्की बघा
      खूप शुभेच्छा

  • @vineetakshirsagar5807
    @vineetakshirsagar5807 3 часа назад

    नाते कसले , नाईलाजाने रहावे लागते , गप्प बसून रहावे लागते मन मारून.

    • @vineetakshirsagar5807
      @vineetakshirsagar5807 3 часа назад

      आवडत नसले तरी रहावे लागते.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  3 часа назад

      आपलीच नाती कशी डोकं खाती आणि उद्या चा व्हिडिओ नक्की बघा.उत्तर मिळेल

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 2 дня назад

    खरय 🎉🎉 शुभेच्छा ताई

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 дня назад

      खूप खूप शुभेच्छा.
      नवरात्री उत्सव आनंदाचा जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @kishorpatil200
    @kishorpatil200 2 дня назад

    नवराच अस वागत असेल तर काय करायच

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 дня назад

      शांतपणे दोघेजण हा प्रश्न सोडवा. सकारात्मक रहा. आत्मपरीक्षण करा
      मुख्य म्हणजे स्वतःची किंमत आधी स्वतः करा म्हणजे दुसरे करतील स्वतःच्या पायावर उभे रहा

  • @SANIkalarang
    @SANIkalarang  9 дней назад +1

    तुमच्या सर्वांचा काय अनुभव?

  • @manishadandekar818
    @manishadandekar818 5 дней назад +1

    Kahi nate ase astat aaplyala mahit asunhi pan nahi todta yet kahi nate samaaj saathi tar kahi aapanch tyancha shivaay rahu shakat

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  5 дней назад

      खरं आहे.किती तरी वेळा मुखवटा लावून आयुष्य काढावे लागते.
      फक्त खूप त्रास होत असेलतर नात्यात
      समन्वय साधला पाहिजे

  • @MangalThombare24
    @MangalThombare24 5 дней назад +1

    खूपच छान नातेसंबंधाविषयी अगदि परफेक्ट माहीती सांगीतलीमीपण यूटूबवर नविन आहे मला पण सपोटॆ करा मी पण लाईक केले 🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  5 дней назад +1

      तुमच्या channel चे नाव काय

    • @MangalThombare24
      @MangalThombare24 5 дней назад +1

      @@SANIkalarang मंगल ठोंबरे

  • @ManjuBhurangi
    @ManjuBhurangi 6 дней назад +1

    2. Ja va che patat nahi t rkay kay upay bhava che patat pun javanche nahi bar kahich karan nahi

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  6 дней назад +1

      पुर्वी एक म्हण होती जावा जावा उभा दावा.
      आता काळ बदलला आहे मैत्रिणींसारख्या पण राहू शकता. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न कमी करावा. काही सणावाराला दोघींनी एकत्रितपणे काही गोष्टी कराव्या.
      आवर्जून एकमेकींना अॅप्रिसिएट करावे. आपण दुसऱ्याची तारीफ करण्यात जरा कमी पडतो.
      बघा बदल होतो की नाही

  • @sanjaybegampure-bu3cd
    @sanjaybegampure-bu3cd 9 дней назад +1

    अतिशय मुद्देसूद सांगितले

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  9 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @shrikantkarhadkar9651
    @shrikantkarhadkar9651 7 дней назад +1

    Lok gharigelyawar apman karta tyche kye karwe

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  7 дней назад

      आजकाल आपण कोणाही कडे फोन करून जातो.त्यांचे बोलणं लक्षात घेऊन एकतर जाऊच नये.
      आणि गेल्यावर अपमान केला तर शांत पणे लगेच निघून यावे.
      आपण यावर काहीच व्यक्त करायचे नाही.
      आपला शांत पणाच पुढच्या व्यक्तीला बोचतो.
      नक्की असं करून बघा.

  • @supriyadesai479
    @supriyadesai479 5 дней назад +1

    वहिनी खुप छान माहिती आहे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  5 дней назад

      धन्यवाद 🙏
      इतर ही व्हिडिओ नक्की बघा आणि सांगा
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद

  • @chitranagarkar-v7j
    @chitranagarkar-v7j 5 дней назад +1

    💯 khar aahe 👍

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  5 дней назад +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
      इतर ही व्हिडिओ नक्की बघा

  • @yoginikulkarni3979
    @yoginikulkarni3979 День назад

    खूप छान व खरे आहे.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  День назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  День назад

      पुढील भाग ही नक्की बघा

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 7 дней назад +1

    Khup chan

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  7 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏
      इतर ही व्हिडिओ नक्की बघा आणि सांगा

  • @manishadandekar818
    @manishadandekar818 5 дней назад

    Mi ya aadhi pan aapan aayushat khich karu shaklo nahi ha video pan pahila maza pan anubhav dusrya saathi jagata jagta aayushya nighun gel pan konich kadhi kimat aani kadar keli nahi nirasha aani dukha shivay kahich nahi

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  5 дней назад

      खूप व्यथित झालेल्या आहात..
      .यातून बाहेर पडा.एखद्या आवडत्या छंदात मन गुंतवा. आयुष्य हे खूप सुंदर आहे परत परत मिळत नाही तेव्हा भरभरून जगून घ्या.
      पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 4 дня назад +2

    जेव्हां आपल्या पोटची बदलतात काहीही बोलत नाहीत/सांगत नाहीत/बरोबर नेत नाहीत/काहीही विचारत नाहीत तेव्हा 70 + एकट्या वयस्करांनी कसे जगावे? कसे आनंदी रहावे? काही वेळा घरातील कोणीही बोलत नाहीत तेव्हा एकल वयस्करांना आपण फर्निचर झालोय व आपण का जगतोय वाटते व जीवन शिक्षा वाटते. 😢

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  4 дня назад

      ताई खूप च निराश झाल्या आहात.एवढा त्रास नाही करून घ्यायचा.
      ही पिढी खूप प्रॅक्टिकल आहे.
      आपण पण थोडं अलिप्त राहायचं.
      आवडत्या छंदात मन रमवायचे.
      जवळपास हास्य कट्टा,योग क्लास असेल तर नक्की जा.
      मुलांना पण दाखवून द्यायचे की मी पण छान जगू शकते.
      पैसा गाठीशी बांधून ठेवा.
      नंतर मुलांना च मिळणार आहे.
      माझे इतर ही व्हिडिओ पहा.
      जेष्ठ नागरिक संघाची ट्रीप मी नेली होती.सगळे 70-75वयाचे आहे.तो व्हिडिओ नक्की बघा.आनंदाने जगा

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 3 дня назад

      @@SANIkalarang पैसे नाही मागत कोणीही/ मला पण नकोत पण घरात रहाणे ही माझी गरज मी जबरदस्तीने त्या फॅमिली वर लादली आहे माझे वाचून कोणाचे काही अडणार नसते म्हणून मी केलेल्या कशालाही महत्त्व मिळत नाही फक्त माझेशी कुठल्याही विषयावर बोलणे नसते /झोप आले/थकवा आलाय /टेन्शन आले असे बोलून निघून जातात माझे रुम कडे ही बघत नाहीत व मी हाॅल मध्ये असले तर ते तिथे येतच नाहीत. ऐकटे पणाने मला विस्मरणा सारखा आजार झाला आहे. Birth तितके कोणी मैत्री करत नाही सख्ये बहिण भावंडे थकलीत/गेलीत व हल्ली वयस्कर भाऊ/भावजयी ला पण घरात तिसरे नकोय बहीण प्राॅपरटी मागेल ही भिती. मी 100% डेफ् आहे मशीन ने जमेल तेव्हडे ऐकून दिवस काढते नाटक सिनेमा तितका ऐकू येत नाही मजा वाटत नाही बाहेर मन रमत नाही माझ्या जीवनसाथी नंतर मी 16 वर्षे जगले जबाबदारी पार केली या जगात मला जगावे असे कारण दिसत नाही काय करू रुम बाहेर मी आनंदी असल्याचे नाटक करते व रूममध्ये मी देवाशी बोलते/रडते/हसते काय करू मी व्यक्त झाले.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  3 дня назад

      @@rekhakilpady487 खूप वाईट वाटले वाचून.
      भजनाची आवड असेल तर क्लास ला जा.
      माझे ही भजनाचे बरेच व्हिडिओ आहे.ऐकून म्हणून बघा.
      छान वेळ जाईल.छंद जोपासा

    • @SmitasGSBtreasure
      @SmitasGSBtreasure 2 дня назад

      @@rekhakilpady487 jawalpass Art of Living cha course असेल् tar करा

  • @shubhadakoratkar7487
    @shubhadakoratkar7487 5 дней назад

    मोठया यक्ती शी म्हणजे वयाने मानाने मोठे त्याच्याशी इच्छे विरुद्ध जमवून घ्यावेच लागते ना मॅडम काय करावे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  5 дней назад

      काही नाती जन्माने, लग्नाच्या बंधनाने मिळतात.त्यांच्याशी जुळवून घेणे खूप तारेवरची कसरत असते .आपला कस लागतो.पण शांत पणे कोणत्याही प्रकारचा त्रागा न करता आपले मत व्यक्त करा.
      झालेला गैरसमज दूर करून परत एकदा नव्याने सुरू करा.
      सकारात्मक रहा
      खूप शुभेच्छा

  • @nehabhide9661
    @nehabhide9661 5 дней назад

    मला 20 वर्षे हा अनुभव आला आहे.
    मला आता 62 वय आहे ओल्ड एज होम मला हवे आहे.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  5 дней назад

      खरं आहे काही अनुभव आपल्याला कोलमडून टाकतात.त्यातून बाहेर पडा.नव्याने सुरवात करा.
      ६२ वय म्हणजे खूप नाही.
      ओल्ड एज होम कशाला? म्हातारे नाही महा तारे व्हा.
      छंदात मन रमवायचे
      पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 День назад

      Neha tai tumala kuuup shubheccha ja pan pakka vichar karun ja

  • @PragatiMokashi-q7h
    @PragatiMokashi-q7h 4 дня назад

    खूप छान. मनाला पटले

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  4 дня назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @sharifashaikh5258
    @sharifashaikh5258 9 дней назад

    खूप सुंदर बोलला मॅडम

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  8 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏
      या आधीचा आयुष्यात काहीच करू शकलो नाही ही सल दूर करण्यासाठी चा व्हिडिओ नक्की बघा.
      आणि जे तुमच्या माहितीत असे लोक असतील त्यांना शेअर करा
      धन्यवाद 🙏

  • @krantipatil6496
    @krantipatil6496 7 дней назад

    Khup Chan vishay.....😊

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  7 дней назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @shraddhaghadigaonkar9095
    @shraddhaghadigaonkar9095 5 дней назад

    खूप छान!

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  5 дней назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @sanjaybegampure-bu3cd
    @sanjaybegampure-bu3cd 9 дней назад

    खूप अनुभव आले...

  • @amrutadesai3029
    @amrutadesai3029 7 дней назад

    अगदी बरोबर आहे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  7 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @shravanidoiphode6201
    @shravanidoiphode6201 5 дней назад

    Khup Chan sangata ma’am tumhi, really nice n easy explanation

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  5 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏 इतर ही व्हिडिओ नक्की बघा आणि अभिप्रायाबद्दल आभार

    • @sheelakulkarni9204
      @sheelakulkarni9204 8 часов назад

      V nice taai my daughter passed away in Corona after that within 15 days my son in law cut relationship not Alwaing to seak with my Granddaughter what to do pl help me G D is now 10 years old thanks

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  7 часов назад

      @@sheelakulkarni9204 खूप कठीण परिस्थितीतून तुम्ही जात आहात.
      काळजी करू नका.देव मार्ग दाखवेल.
      कोणावरही नातं लादू शकत नाही.
      यातून सर्वांनाच त्रास होऊ शकतो.
      शांत रहा.मार्ग सापडेल.
      तुमच्या g d ला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद

  • @pradnyasawant9249
    @pradnyasawant9249 6 дней назад +1

    आपण सगळं सांगतो, पण नात्यातील लोक स्वतःच्या गोष्टी लपवून ठेवतात, कदाचित त्यांच्या मनात येत असेल की आमची नजर लागते, पण आमच्या मनात असा विचार देखील येत नाही

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  6 дней назад +1

      आपलं मन हे साफ असतं.
      समोर चा संकुचित विचारांचा असेल तर आपण सुधरवू शकत नाही.सद्याच्या
      काळत जशास तसे धोरण ठेवावे.
      अशा लोकांचा जास्त विचार करू नका.
      खूप शुभेच्छा

  • @smitabhandare8179
    @smitabhandare8179 8 дней назад +1

    बरीच वर्षे टिकवलेले नाते एका घटनेने माझ्या मनातून पूर्ण पणे नाहीसे झाले अशावेळी दुसऱ्या बाजूने आलेले फोन इच्छा नसताना घ्यावे लागतात अशावेळी काय करावे?

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  8 дней назад

      एखाद्यी घटना आपल्याला खूप जिव्हारी लागते.मनातून उतरते ती व्यक्ती.
      तुम्हाला खरच नातं पुढे न्यायचे असेल तरच फोन घ्या.किती प्रामाणिक आहे समोरील व्यक्ती ते पडताळून बघा.परत मनस्ताप होणार असेल तर ठाम रहा.
      तुमची शक्ती चांगल्या गोष्टी त खर्च करा.
      नवरात्रात देवी शक्ती देईल च
      खूप खूप शुभेच्छा

    • @anjalikulkarni3955
      @anjalikulkarni3955 6 дней назад +1

      आमच्या आईवडिलांनी नाती जपायचा एक उत्तम गुण आम्हा बहिणींना शिकवला.त्यामुळे अस कोणी वेगळं वागल की खूप मानसिक त्रास होतो तुम्ही आज एक छान विषय घेतलात.आणि सुंदर संदेश दिलात.