जालन्यामध्ये कल्याण काळेंनी रावसाहेब दावनेंना पराभूत केलं, कार्यकर्त्यांचं म्हणणं काय? SA4
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- जालन्यामध्ये कल्याण काळेंनी रावसाहेब दावनेंना पराभूत केलं, कार्यकर्त्यांचं म्हणणं काय? Raosaheb Danve
#jalna #kalyankale #raosahebdanve
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
Maratha Factor 🔥🔥🔥.Jarange patil saheb 💪
जितके लीड तितकेच पेढे वाटून आनंद साजरा करणार आहे.
बर झाल...
लई वात्रट होत 😂😂😂😂
😂😂चावट होता 😂😂
दाजी पडले 😂😂
रावसाहेब दानवे. यांनी आता पिकलेली केळ खात बसावे . जय महाराष्ट्र.
Nahi केली ची बाग असेल तिकडे राखत बसणार
दाजींची चांगलीच जिरली
Khup chhan
Jai congress
Thank you kalyan Kale !!
ताई तुम्ही बोलले खराई एक्स एक टक्का खराई
जरागेपाटील मुळे च विजय
बरं वाटलं
खरी मजा विधानसभा निवडणुकीत आहे
करलं काय नाद परत 🚩🚩
गर्वाचे घरी नेहमीच खाली आसते
आती केलं की माती होतेच
विचार करा आता पाच वर्षे की आपलं काय चुकलं???या देशाने रावनाचा गर्व हरन केलं आहे तर दानवे कोण???
ओरिजनल शिवसेना सोबत नसल्याने काय होते ते भाजप ला आता तरी कळेल
आता झोपायची वेळ आली
👍👌👌
🚩💪एक मराठा लाख मराठा 🚩💪
केंद्रीय मंत्री पद गमवावे लागले आहे
फाजील वागणं...... दुसरं काय दादा
🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱
अति तिथे माती होणार आणि ते झालं 🎉
अत्ता परत उभा नाही राणार😂😂😂
Wa wa
जास्त माज आला होता त्याला,झुकणार नाही ,वाकणार नाही,जनतेने झोपवलं दानवेला घे आता जनतेचे गाजर,,,,
बदल पाहिजेच होत
Danve, manje danav, danav manje raakshash
मंगेश साबळेचा मोठा वाटा काळेच्या विजयात
मंगेश साबळे नसता तर कल्याण काळे 2लाखांनी आले असते
मंगेश साबळे नसता तर कल्याण काळे 2लाखांनी आले असते
निकामी खासदाराला पाडल्या बद्दल सर्व मतदारांचे आभार
25 वर्षात आमच्या गावी पडलेल्या खासदारानी एक नाली सुद्धा केली नाही
एकदम बरोबर
मराठा समाजाची ही ताकद आहे
गोपी नाना भारी बोले
Garibache kha nara aani siri manta chi khal chi varchi hajamat karnara danve urf rao shaya
25 varsh he zople hote kay ?
झोपले नव्हते...
शिवसेनेचा युतीधर्म पाळून निवडून आणत होते...
शिवसेना सोबत नसली की काय होते ते आता भाजपला कळेल...
डॉनवे 😂😂😂🤣🤣🤣🤣😛😛😝😝
दाजी अता कसं वाटतंय
जालना करांनी जानवा ठेचला
मराठा❤
जरांगे फॅक्टर
Jukle bhi wakle bhi 😂
Ha danve kadhihi maratha aarakshan baddal kahihi bolala nahi tyala maratha samajachi garaj vatat navati
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 मराठे एकजुटीने काहीही करू शकतात
Taie barober sangitle kid geli asich kid vidhan sabhela ghalva
Zukale be wakale bee Daji 😂
आता झोपायची बारी आली.😂😂😂
Toa tar bham ta hota , manje rao shaya
Ei
KAWALA GELA
Ber padal shetkryala shivya dilya hotya shetkaryacha shap
कळन कळन अजुन
15 vrshat 25, vrsh😂😂😂