Shambhugatha Uttarardh ( Part 2 ) | शंभूगाथा उत्तरार्ध | Abhi Munde | Chhatrapati Sambhaji Maharaj
HTML-код
- Опубликовано: 17 фев 2022
- Second chapter of Shambhugatha, "Uttarardh" is now here
Written/performed/directed by : Abhi Munde
Instagram: @ abhimunde__
Music: Omkar Rapatwar (BOM music studio)
Instagram: omkarrapatwar?u...
Cinematography: Swapnil Rokade
Instagram: _sgclicks_?utm_...
Yash Deshmukh
Instagram: yad_grapher?utm...
Edit: Siddesh Mandlik
Instagram: editor_walya?ut...
Bansi krishna
Instagram: theboy_dk?...
Govind Jadhav
Instagram: pmpl_fan?... - Развлечения
Do SUBSCRIBE and let’s complete the 100k milestone together..
new poetry will be uploaded soon!! And to get that notification first,press that bell icon too..
Thank you everyone 💛
I like you
Your voice
M.
Chtrpati shivaji ji k bare m bhi kuch likho na apni kalam se
Kuch bat us mhan ki bhi ho jai jo chuka nhi ruka nhi
Kabhi dimag se kabhi talwar se jisne kam lia🌺
Likhne ko to m bhi likhti hu pr publish krne se drti h
Ak shayer ki jubani veer bhagat singh ki kurbani sunna chahti hu hindi m🌺🌺🌺 kbhi likhiaga jrur
संपूर्ण शंभूगाथेला तुम्ही आज पर्यंत दिलेल्या प्रेमाचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत.. असो तरी ही मनःपुर्वक धन्यवाद🙏🏼💛 असच गाथेला प्रेम दाखवत रहा..
आणि एक विनंती की होईल तेवढं.. जमेल तेवढं पुढे Share करा .. लवकरच भेटू पुढील कविते मध्ये🚩💛
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे..🔥
🔥🔥🔥🔥
Nakkich
खूप सुंदर वर्णन केलय,
"इति हास" ( काल होता , आज आहे,उद्या ही असेल ) तुमची शंभूगाथा देखील तशीच आज पासून झाली आहे ..... खूप खूप शुभेच्छा💐💐💐
अभि ......अक्षरशः अंगावर काटा आला आज मंत्रमुग्ध केलास भावा 🚩🚩🚩
Dhanyawad dada
१०० कौरव इकट्ठा हो अब शकुनी की चाल खेलेंगे.... शांत शिव को झेल न सके वो शिव तांडव क्या झेलेंगे.....
Best lines 🚩❤️
Was searching for this comment...shahare ale angavar...😌👌💯💯🔥
❤❤❤❤
This is really true line 🤞🤞🤞
Jabardast
Agree 💯
सुनकर इस वाणी को ,जहन में उठी मेरे एक आवाज़ है,,
अंदर मेरे अब बस गूंज रहा ,जय जय संभाजी महाराज है।।।। 🚩🙏
जय जय सांभा जी महाराज❤
देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था 🚩 महापराक्रमी परमप्रतापी एक ही शंभु राजा था 💪🧡🚩
हा जय संभाजी
स्वतः कवी कलश तुझ्या मुखातून शंभू गाथा प्रस्तुत करत आहेत. 💖🔥🙌
Wahhhh...mantal bollas mitra❤
भावा रडवलस रे.😢😢😢 पूर्वार्ध आणि उत्तरार्ध एकदम उत्तम प्रकारे मांडले आणि प्रस्तुत केले तुम्ही. तू लिखाणाला छत्रपती राजे आणि आई भवानी अजून बल देवो हीच श्रीच्या चरणी प्रार्थना.
मराठी को हिंदी में लिखिए, क्योंकि मैं mp se hu
Samajhne ki kosis kre@@chanchalrathod8016
@@chanchalrathod8016I am also leaving MP 😊
अभी दादा... तुझा इतिहासाचा अभ्यास , हिंदी भाषेवरील प्रभुत्व , शब्दसाठा , सादरीकरण कशालाच तोड नाही... 🔥🔥 #अद्भुत❤️
हो खरच हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे. व शबदप्रयोग तर अप्रतिम आहे
कविता ऐकल्यावर एवढच म्हणेल की
काय तुझी कविता
काय तुझी कल्पनाशक्ती
किती गोड रे तुझा आवाज
आम्हाला देवाने का निर्माण केल हे तर माहित नाही,
पण देवाने तुझ्यात ते सर्व गुण दिले जे एका कवी मध्ये असतात.
देवाने तुला यासाठीच पृथ्वीवर पाठवले असेल.
धन्य आहोत आम्ही की आम्हाला कविकलश यांचाच अवतार पाहायला भेटला, जो की आमच्या राजांची व स्वराज्याची महती सांगतो आहे.
जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे
ऐसा लगा जैसे स्वयं कवि भूषण को सुन रहा हूँ,एक-एक लफ्ज़ में तेज।
वाह 🙏
शिवभक्तांसाठी अविस्मरणीय वर्षे
पावनखिंड सिनेमा येणार🚩
शंभुगाथा येणार🚩
संभाजी नगर येथे शिवाजी महाराजांची मूर्ती विराजमान होणार.🚩
भावा शंभूराजांची मूर्ती कुठे स्थापन होणारं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये
@@nishantshinkar545 Kranti Chowk,
@@FamilyFire9 ok
@@FamilyFire9 thanks for information
Kadhi honaar aahe?
हो ना भाऊ ❤️❤️
जब भी शंभू गाथा अभि मुंडे बयाण करे
छोड के सब काम केवल शब्दो पर ध्यान करे,
सूनकर एक एक शब्द उनके,खडे हो जायेणगे रोंगठे
शिवशंभू अमर रहे मन से एकही आवाज उठे
सत्यवचन
"राम" कविता सुनने के बाद कौन कौन आया ह सुनने like kere 👌👌🤨
Koi kaam dhanda nahi hai kyaaa... Jaha dekho waha aise he comments dikhte hai ... Likes ko apni gend mein dalte ho kya
Literally I watch this video more than 100 time. 😑Still unlucky coz. Not able to watch this shambhugatha live in sambajinagar. Wish you again have show in Sambhajinagar. ✨ The detailing to words is just fantastic. 🙂 Please again arrange the show in Sambhajinagar. 🍁
Marathi 🙌
1/2 of times which i watched
U gave total justice to the character.... Much needed... Was eagarly waiting for second part... शंभू गाथा आणि खरा शंभू इतिहास हा घराघरात पोहचलाच पाहिजे...
Kara bolia tumhi tai 🙏
हो! अगदी खरं..आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे पोचवू हा महाराजांचा खरे गौरवशाली इतिहास घराघरात 🔥😊😊🔥🚩🚩❤️❤️
Ho tai pochanar ata ghara gharat... Tyasati pan saglyani milun prayatan kele pahijet.... 🚩🚩🚩🚩🚩
👏👏👏👏👏👏👏👏
No word's bro.. 😭
Yess sis....❤️👍
शांत शिव को ना झेल सके वो शिवतांडव को क्या झेलेंगे.... 🚩🚩
अप्रतिम काव्य अभी दादा fanforever बस एक काव्यराचाना आता छत्रपती शिवाजी महाराजावर बनव म्हणजे कान तृप्त होईल.
सुनी शंभुगाथा आज मैने अभी तक थर थर काप रहा
क्या छावां होगा वो शेर का आज तक मन ना भांप सका
वो ग्यान रूद्र वो शिव पुत्र क्या क्या न उसने झेला था
था महाकाल था बजरंग वो वीर पुरुषो का चेला था🙏🙏
दादा फार अप्रतिम शंभूराजा सांगितला हो तुम्ही🙏
खूप खूप धन्यवाद तुमचे असच काम करत रहा🚩🙏
जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे🙏🚩🚩
🚩हर हर महादेव 🚩
Shant shiv ko na zel sake vo shiv tandav kya zelenge 🔥
THANKYOU FOR THIS LOVELY PIECE OF WRITING....it literally made me cry❤
I studied in a CBSE school and trust me 90% of the ppl didnt even know who sambhaji maharaj was...which is truly sad....ani chuki tyanchi pan nai aahe...we dont have enough information about him
Ani ji aahe ti lok lapavta sangat nai...some ppl even say ki he was a spoiled prince...and this hurts the most
Becoz i dont think there was someone soo intelligent so powerful...
He was a true warrior and he inspires me all the time....🔥
Thank youu💛
देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था 🚩 महापराक्रमी परमप्रतापी एक ही शंभु राजा था 💪🧡🚩
शंभाजी राजे का पूरा विवरण ,वो महाराष्ट्र के ही नहीं पूरे हिन्द के शेर थे।एक सच्चा सिपाही देश के लिए हँसते हँसते कुर्बान हो गए।
सिपाही नही भाई शेर शिवा का छावा
संभाजी महाराजांवर आजपर्यंत एवढी अद्भुत, अप्रतिम रचना कोणीच नाही करू शकलं ⛳⛳💥
Speechless..... Goosebumps..... Silence.... Tears...... Proud 🚩
Jaybhavani jayshivaji
"Komal man se wo maaf karne, wo Shambhu hai Prabhu Ram nahi" ,deep meaning......"Jitne shatru na Ran par utne vibheeshan kadam kadam par"
शिवरायांच्या चरणी नतमस्तक 🚩🚩
आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने शंभूगाथा ला भरभरून प्रतिसाद मिळावा 🙏🙏🙏
जगावं कस हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं, तर मरावं कस हे छत्रपती संभाजी महाराज यांनी दाखवून दिले... ⛳ मित्रा अभिमानास्पद लिहिले आहेस.. तूझ्या लेखनिला तोड नाही... जय जिजाऊ.. जय शिवराय. जय शंभूराजे ❤🙏
दादा आज परत एकदा शंभूगाथा ऐकली, शरीरात वेगळीच उर्जा आली आणि अंगावर शहारे... अप्रतिम काव्य 🧡🚩
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🙏
यही बात है वक्त वक्त की मराठोकी सुवर्ण तक्त की जितने दुश्मन न रणपर ऊतणे तो बिभीषण कदम कदम पर 🔥🔥🔥
आज पर्यंत शंभू राजेंवर लिहिणारे नेमकेच...छावा ..संभाजी ..पर्यंत....मात्र आजच्या पिढीत लिहीणारा पहिला तु...तुझ्या कार्याला सलाम..भावा ..साक्षात सरस्वती आहे रे तुझ्या मुखात......जय शिवराय 🙏🏽 जय शंभुराजे 🙏🏽...
🚩 जयतु हिन्दूराष्ट्रम् 🚩
शप्पथ भावा, शंभू गाथेचा अमृतवर्षाव ऐकून अंगावरती शहारे आले आणि कान तृप्त झाले...
नमन तुझ्या कार्याला.
निःशब्द... धन्यवाद भावा. जय शिवराय, जय शंभूराजे. 😢👍💐
शब्दनं शब्द ज्वलंत आहे.... स्वराज्याचे धाकल धनी संभाजी महाराजांची ही कहाणी आहे ...शब्दांत मित्रा तुझ्या जादू अशी 40 दिवस हे 40 जन्म लक्षात राहील अशी मांडलीस...सह्याद्रीच्या महादेवाचे रुद्र धुरंदर सर्जा संभाजी अजिंक्य केलेस आपल्या मातृभूमीसाठी यमधर्माच्या डोळ्यात पाणी येईल असे देहदान करणारा राजा कधीच कोणापुढे जुकलाच नाही फक्त डोळ्यात स्वराज्यधर्म चे स्वप्न घेऊन माणुसकी जपण्यासाठी हैवणाशी लढला आणि अजिंक्य राहिला🚩 जय जिजाऊ जय शिवराय....असेच ज्वलंत मशाल बनवत जा आपल्या राजाचा इतिहास जगासाठी एक मिसाल आहे आणि राहणारचं🙏
🙏🏼🚩
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय 🙌🙌
नेत्र भर गये, दुःख भर गया, सून इस पुरुष के वाणी से, शंभू मेरा सुन रहा मां भवानी के दरबार से, वाणी सुन, दर्द लिए संभा का, आंख हमारी भर गई, इस कवी की कविता सून, सूर्य ने आंख मूंद ली. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे!!!
🙏लवकरच अमृताचा वर्षाव🚩 जय शंभूराजे 🚩
अद्भुत भाई🔥🔥🔥
सह्याद्रीच्या शुराचा जगती गाजावाजा दरिदरीतून नाद गुंजला शिवशंभू राजा.
Shukriya💛
Big fan guruji
खरच दादा खुप छान रचना केली
||••||..जय शंभुराजे..||••||🚩🚩
You have millions of hearts with your poetry!! it's not just poetry it can be the light of truth in the darkness.
I've always admired Sambhaji and finally, someone portrayed a true character!!
It has all heart!!
It's chatrapati sambhaji maharaj ❤🚩
Goosebumps dada🔥🔥
साक्षात इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला 👌👌
सलाम तुझ्या लिखाणाला ❤❤
🙏🚩🚩📿📿 jai bhavani
Jai shivaji
Jai Sambhaji
🙏📿🌺🚩
❤❤
निशब्द... शंभुगाथा ऐकून या मागे किती कष्ट घेतले असतील याची रचना करायला खरंच कमाल लिहाल आहेस..पुढील कार्यास शुभेच्छा....keep writing keep smiling 🙂🙂🚩🚩🚩
|| धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय ||
शब्द नाही सुचत मित्र तुला नेमका काय म्हाणावा......खूप महान काम करतो आहे तू...🙏🙏🙏
Goosebumps!..
Chatrapati shivaji rajeki jai, chatrapati shambhuji raje ki jai!.. Chatrapati shivaji raje ka ek hee sapna.. HINDU SWARAJYA! ❤🥺🚩
I had goosebump listening to the 1st part and 2nd part was I don’t have words to describe it . You did full justice for what he has done for us . I feel so proud belonging to India where there were such great people.
छत्रपती संभाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहास डोळ्या समोर साक्षात उभा राहील
अभि मुंडे सलाम तुझ्या लेखनाला 🙌❤
आजकालच्या तरुणांना आपण tiktok, Instagram वर नाही नाही त्या गोष्टी करताना बघतो , पण खरच महाराष्ट्राचा तरुण कसा असावा हे तू दाखवून दिलेस अभि ..
खूप छान मनापासून शुभेच्छा..!
जय शिवराय
जय शंभुराजे
सौ कौरव इकट्ठा हो अब शकुनी की चाल खेलेंगे...
शांत शिव को झेल न सके वो शिव तांडव क्या झेलेंगे...
These lines gives me goosebumbs 🔥🔥🔥
निःशब्द!!!... प्रतिक्षेला फळ आलं... कान आणि मन तृप्त झाले.🙏🚩...
स्वराज्याची होऊनी ढाल,हाती घेऊनी तालावर
हर हर महादेव अशी गर्जना असा तो
शिव छत्रपतींचा बाळ 🚩🚩
अभी दादा च्या मुखातले अमृताचे बोल ऐकुनी
कान आमचे तृप्ती होतील
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏🙏🚩
महाजबरदस्त.
शब्द च नाहीये आपल्या कडे!
अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी!
अद्भुत जीवन चरित्र, जे वर्णन करायला " छावा " ह्या पुस्तकाला 900 हुन अधिक पाने लागली, ती तुम्ही लिलया 20 मिनटात शब्द बद्ध केलीत..
शंभु राजाना साष्टांग दंडवत!🙏🙏🙏
शिवछत्रपती शिवाजी महाराज की... शिवछत्रपती संभाजी महाराज की... हे ऐकताच अंगावर शहारे येतात, रक्त सळसळ करायला लागते, अंगात नवीन ऊर्जा निर्माण होते आणि आपोआपच मुखातून "जय" हा उदगार बाहेर पडतो. निव्वळ मराठेच नाही तर त्या प्रत्येक जनाच्या मुखातून "जय" हा उदगार बाहेर पडतो ज्यांनी ज्यांनी महाराजांचा इतिहास ऐकला आहे. ज्यांना महाराजांचा इतिहास माहीत नाही त्यांनी देखिल शंभुगाथा ऐकली ना तर त्यांच्याही डोळ्यात पाणी येईल
मग तो कोणात्याही धर्माचा किंवा जातीचा असो. सलाम तुझ्या लिखाणाला मित्रा असाच महाराजांच इतिहास इतरांपर्यंत तू पोहचवत राहो हीच शिव चरणी प्रार्थना.
जय शिवराय 🚩🚩🚩
जय शंभू महाराज🚩🚩🚩
From 0:42 everyone got goosebumps and 08:35 is that part where every shambhubhakt had tears in eyes and heart breaks in 1000 pieces 💔
सत प्रतिसत सत्य
अंगावर काटे आणि हृदयाचे ठोके वाढलेत....
रौद्र अवताराच्या गाथेला मनाचा मुजरा...🙏🙏
बहुत ही सुंदर।
जय छत्रपति शंभा जी महराज🙏🏻
एक एक शब्द अपने आप में शौर्य,वीरता,गाथा का परिचय दे रहा है।
🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩
राजे असंख्य झाले आजवर या जगती
पण शिवबासमान मात्र कुणी न झाला
गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला
एकची तो राजा शिवबा झाला"
जय भवानी जय शिवाजी ❤️🚩⚡
शिवजयंती च्या शिवमय शुभेच्छा ❤️ कान अतुरले आहेत संभू गाथा ऐकण्यासाठी 🤩✌️
खूप सुंदर..... अतिशय अविस्मरणीय ❤खूप खूप शुभेच्छा 👍🏻हर हर महादेव 🚩
Great work sir.
Every Indian Hindu have to remember the history of Martha by Heart and be consistent with ideology of Siva Jee Maharaj.
Jai Bhavani Jai Siva ji.
शब्दांचे करुन तांडव साकारलीस शंभूगाथा
काव्यातून तू जीवंत केला पुन्हा शिवरायांचा छावा
प्रत्येक शब्द केलास ज्वलंत,
काळीज भेदून जाणारा
सरस्वती वसते वाणीत तुझ्या
अन् आई भवानीचा आशीर्वाद लेखणीला
आसेतुहिमाचल गर्जूदे तवलिखित शंभूगाथा
खूप खूप खूप सुंदर...कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे असे काव्य... आजच्या काळातील कवी कलश आहात तुम्ही...असाच इतिहास जागवत रहा....Biggest fan of yours...
धर्मवीर बलिदान दिनानिमित्त,या काव्यातील थोडा पार्ट माझ्या आवाजात सादर करण्याचा प्रयत्न करत आहे.काही आक्षेप असेल तर नाही करणार @psychoshayar @abhimunde
शब्द नाहीयेत त्या अभ्यासाला, त्या लेखनाला, त्या भावनेला, आणि शंभुगाथे मध्ये ओतलेल्या जीवाला...👌🚩
सर्जा,ज्ञान गोविंद,एकमेव हिंदू धर्मरक्षक,शिवपुत्र,धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा विजय असो🚩
जय शिवराय, जय शंभुराय...आजवर अनेक लेख लिहिले, ऐकले, वाचले, पाहिले संभाजी वर...नेहमी वाटायचं की त्या सर्जाला शब्दांत उतरवता येणे शक्य नाही, पण आज शंभूगाथा ऐकली आणि दृष्टिकोन बदलला...माझ्या राजाला दिलेली आजवरची सर्वात सुंदर श्रद्धांजली...आभार
ना भूतो ना भविष्याती असा मर्द आपल्या धाकल्या धण्या बद्दल ही तुमची काव्य रचना ऐकून नकळत डोळे पाणावले 😢. 🙏🙏
संपूर्ण शंभूगाथा ऐैकून वाटलं की जणू छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कानी पडलां🥺🙏🏻🙇🏻 मनापासून धन्यवाद भाऊ 🙏🏻❤🌍
अभि भाऊ शिवजयंती इतकीच वाट बघतोय शंभू गाथेच्या उत्तरार्धाची...👌👌
🙏🚩सर्वांना आपले संभाजी महाराज तुझ्या मुले एक नवीन रुपात समजले खूप छान भाई 🚩🙏
"भस्म का जो शृंगार करे |
वो शंभु का रुद्र है शंभु ||”
खरंच खूप भारी रचली ही LINE 🙏🙏🙏🙏🙏
This is made me cry 😥😥 .. mind blowing poetry and your effort. शिवजयंतीचा हार्दिक शुभेच्या. brother 🚩🚩
तुझे मना पासून आभार दादा
मला तर शब्द च सुचत नाही हे काय बोलु 😭
आपन खुप भाग्यवान आहे
आपन महाराष्ट्रात जन्माला आलोय *मराठा* या कुळात 🤗
आणि खुप समाधान मिळाले
शेवटी औरंगाबाद चे नाव छत्रपती संभाजीनगर झालेच 🔥🔥 🙏
हर हर महादेव 🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Jay shmbhu raje 🧡🚩🚩
ऐकताना अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल... धन्य तो राजा आणि धन्य त्या राज्याचे मावळे...
जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏
आणि आपण पण त्याच छत्रपतींचे मावळे आहोत...त्यांची शिकवण आणि संस्कार आपण नक्कीच फुढे नेहणार सगळे मिळून.
आपल्या हिंदूंची एकतातच आपली खरी टाकत आहे हेच आपला मराठा इतिहास शिकवतो आपल्याला 🚩🚩🤝🤝
Literally got goosebumps
शब्द अपुरे पडतात. अभिनंदन करण्यासाठी ......
मुखातून जे शब्द पडती , डोळ्या समोर तो प्रसंग दिसती
अंगावरती काटे येती....
जेव्हा शंभू गाथा तुझा मुखातून ऐकती.............. Really thank you so much for this video 🙏🙏🙏🙏🙏
Amazing poetry about a amazing,rare , immortal personality of Chatrapati Sambhaji Maharaj ! सुर्या सारख्या तेजस्वी, अखंड प्रेरणादायी, अमर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा व नमन ! कविता ऐकताना डोळ्यातून अनेक वेळा अश्रू धारा आपोआप वाहत होत्या. words are unable to explain Sambhaji Maharaj personality !
This was just mind blowing made me cry 😭😭 . Sambhaji maharaj is the best worrier ever 🚩🚩🚩 . Jai bhavani jai shivaji jai shambhu raje 🚩🚩
अप्रतिम शब्दरचना... अंगावर रोमांच उभे राहावे असा माझ्या शंभू राजांचा इतिहास सादर केलात आपण खूप खूप सुंदर... शंभू गाथा पूर्वाध पाठ केली मी अक्षरशः
Sanatani boy... Kya ye apke bhraminn logo ko accepted hai? Ek bar puch ke dekho .😅
Really heart touching... Will be eager to listen from you..🚩🚩
मैं इतिहास विषय की छात्रा हूं, इतिहास में जिस तरह कुछ लेखकों ने भारतीय राजाओं को दिखाया है वह अत्यंत दुःख की बात है, परंतु अब लोग जाग रहे है अपने अतीत व अपने पूर्वजों के प्रति अपना दायित्व निभा रहे हैं।
🚩 *_प्रेरणास्थान_* 🚩
*_आयुष्यात कुणासोबत किंवा जे काही कार्य कराल त्यांच्याशी एकनिष्ठ असले पाहिजे, मग भले परिस्थिती कशीही असो...!_*
*_🙏🏻दैवत छत्रपती शिवशंभू ⛳_*
This poem needs a standing ovation 👏🏻. Literally got goosebumps
Apratim dada , purvartha pramane utararth pan mnala bhidun gela, shevti rudrala pan shabadat bandhalat tumhi, tumchya shabadatli takat adbhut aahe,tumcyatlya Kavi la aani ,tumchya kavyala slam🙏🏻🙏🏻🙏🏻
सागराचे पाणी कधी आटणार नाही...
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही...
हा जन्म काय हजार जन्म झाले तरी...
नाद🚩 शिवरायांचा🚩सुटणार नाही...
🚩!! जय भवानी जय शिवराय!!🚩
💐शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा💐
🙌🚩
🔥🔥
धर्मविर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
🙏 Thanks Dear Abhi. Salute to dear for posting such a motivating inspiring video on our आराध्य क्षत्रपती संभाजी महाराज ! जय कवि कलश जी !
नमन करता हूं उस सांभा को, जो मृत्यु से भी डरा नहीं,
कर्ण के पश्चात उससा मृत्युंजय, विश्व में कोई हूवा नहीं।
नमन करता हूं उन शिवबा को, जिन्होंने स्वराज्य कि नीव रची।
और शंभू जैसा पुत्र दे कर, स्वाभूमि के लिए बलिदान की गाथा लिखी🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप वाट पहिली दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩 आत्ता कान तृप्त होतील वापस एकदा 🚩🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻
Silence......
Absolutely no words....
Shambhu Raje ❤
🙏🙏🙏
speechless👍👍
sach me apne hi yaha dagabaj hue mughalome kaha etna dam tha ki vo maharaj ko pakad sake
*छत्रपती शिवाजी महाराज की जय* 🧡
लई वाट पाहिली राव अखेर तो सुवर्ण क्षण आलाच 🙏🏻🚩🚩
आबासाहेब आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेचे असेच सुंदर काव्य व्हावे.
आई भवानी आपणास लिखाण करण्याचे सामर्थ्य देवो.
Apratim rachana aani Sadarikaran, Aavaj, shabd , bhavana Sarvach Apratim.
Chatrapati SambhajiRaje Maharaj
एवढी चांगली गाथा डोळे भरून आले
रौद्र छावा आहे आपला शंभुराजा
जय शिवराय 🚩
जय जिजाऊ 🚩
जय शंभुराजे 🚩
🔥🔥🔥भाऊ तुमचा पहिला प्रयोग आमच्या समस्त शिवभक्त मित्र मंडळ बजाज नगर येथे झाला अद्भुत संगम आहे. तुमच्या वणीत 🔥🔥
आईशपथ...! काय शब्द आहेत भावा. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम...! निशब्द...! क्षणात डोळ्यांत मोती साचून गेले...!
अप्रतिम काव्य रचना.... श्रेष्ठ छत्रपती संदर्भ...जगो रे हिंदू ओ हिंदू जागो रे🚩
निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू......... श्रीमंतयोगी🚩🚩🚩
हर हर महादेव 🙏
जय जिजाऊ🙏
जय शिवराय🙏
जय शंभुराजे🙏
असह्य झाले शेवटी.......
राजे 😣
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो 🧡
Thanks bhava real shambho samjun sangitalya baddal 🙏🙏🙏
भावा अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी तूझ्या शब्दांना आणि वाणीला खरंच सलाम आहे 🙏 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩
डोळ्यात पाणी आलं दादा 🥺😞🙏🚩, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ✊🧡🙏🚩🔥...
मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हा दिला, शिवरायांचा छावा, धर्मवीर म्हणूनी अमर जाहला... तोड नाहीये दादा तुझ्या सादरीकरणाला. आई भवानी तुला असच बळ देत राहो ...🙏🙏
जेवढं कौतुक करेल तेवढं कमी वाटत तुझ्या शब्दातील ताकत आणि भावना थेट मनाशी भिडतात ❤❤❤❤ कविता ऐकल्यावर डोळ्यासमोर जे दृश्य उभारत ते बघून अक्षरशः डोळ्यातून पाणी यायचं थांबत नाही अभी दादा तुझ्या ह्या प्रयत्नाला शत शत कोटी प्रणाम 🙇🏻🙇🏻🙇🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Veer Sambhaji ka poora prakarna sunkar romanch hua...
Jay Sambhaji Maharaj...
Aur aap ki adbhut prastuti... Bahut sundar laga... Aise hi soye chetana ko veer ras se jagate raho... 🙏
दादा तुझा इतिहासाचा अभ्यास , भाषेवरील प्रभुत्व अप्रतिम आहे..... महाराजांचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहिला...... अंगावर शहारे आले......हा खरा इतिहास घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे......