गवारीची भाजी , गावाकडची वाट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 264

  • @shwetal8646
    @shwetal8646 3 года назад +4

    नमस्कार दादा आणि वहिनी, तुम्हांला हा रंग छान शोभून दिसतोय वहिनी. खरच तुम्ही सर्व जण फार भाग्यवान आहात इतक्या सुंदर आणि स्वच्छ वातावरणात तुम्हांला राहायला मिळत. आमच नशीब काही एवढ चागंल नाही.
    कदाचित काही अडचणी असतीलही तिथे पण महानगरातल्यापेक्षा नक्किच आरोग्यदायी आणि शांत वातावरणात आपण रहाता, महानगरात तर घराबाहेर पडलो की करोना आणि गाड्यांचे हॉर्न, धुर हेच दिसत.
    तुम्हांला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा ईश्वर सदैव आपल्या पाठीशी रहोत हीच सदिच्छा.

  • @suchitrapatne4048
    @suchitrapatne4048 3 года назад +2

    खरंच....सारे जहां से अच्छा ही है....हमारा हिंदुस्थान ! 👏👍🇮🇳 मुलांचं कौतुक 😊👍

  • @archanalonare
    @archanalonare Год назад

    तुम्हा दोघांचे कौतुक करावे तितके कमीच.तुमची दोनही मुले खूपच छान आहेत. तुमच्या मुळे नवनवीन भाज्यांची माहिती मला मिळत असते. तुम्ही खूप पुढे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏❤

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 3 года назад +1

    ताजी ताजी गवारीची भाजी...मस्तच झाली...मुलांचा अभ्यास खेळ पण छान चाललंय..खूप सुंदर वातावरण...

  • @rajeshrathod1324
    @rajeshrathod1324 3 года назад +2

    दादा काविळ च औषिध काय ? ते बर कसा होईल कृपया करून गावाकडची वाट च्यनेल वर सांगा.

  • @MaheshPawar-cq4zo
    @MaheshPawar-cq4zo 3 месяца назад

    मे महिन्याचा अखेर आहे झाडे झुडपे पिके चांगली फुललेली आहे पक्षी पावसाच्या आतुरतेने आहेत आणी पावश्या पक्षी छान गात आहे. वातावर चांगले आहे . असे वाटते की तुमच्या भागात स्वर्ग आहे ❤❤

  • @deepalikharpude65
    @deepalikharpude65 3 года назад +1

    मस्तच....
    मला एक प्रश्न आहे की शेंगदाणा आणि कांदा एकत्र भाजीमध्ये टाकलं की पित्त होत का?

  • @yogitawable9599
    @yogitawable9599 3 года назад +10

    मस्तच ,😋😋 लोणचं,शेंगदाणे चटणी,रेसिपी ची वाट पाहतोय.
    तुम्ही दाखवल्याप्रमाणे भेंडीची रस्सा भाजी मी केली खूप सुंदर झाली.👌👌🤗

  • @surekhaghadge6531
    @surekhaghadge6531 3 года назад +3

    ताई आन दादा तुमचे 2 मुले किती गुणी ,देखनी शांत आहेत .वहिनी पन छान देखन्या आहेत .कामसू आहे.फैमिली छान आहे रेसिपी तर छानच असतात.👌👌👍👍😘😘🤗🥳🎊

  • @NG-lm8kw
    @NG-lm8kw 3 года назад +3

    सुंदर!! कामाचा ताण खूप वाढला की मी आवर्जून तुमचा व्हिडिओ बघतो!!

  • @shamkumarmahamuni3130
    @shamkumarmahamuni3130 3 года назад

    खुप मस्त गवारीची भाजी झाली आहे वहिनी आणि दादा तुमच्या शेतात आंबा झाडं आहे आता दाखल होत विडिओ मध्ये करी आहे त झाडाला तर करी ची चटणी ची रेसिपी दाखवाणा घरासमोरच झाडं आहे मस्तच .

  • @ranibhendwade7828
    @ranibhendwade7828 3 года назад +6

    खुपच मस्तच रेसिपी बनवली वहिनी, अगदी सुखी आणि आनंदी कुटुंब 👌👌👌🥰🥰

  • @ranjanakamble01
    @ranjanakamble01 2 года назад +1

    👌👌

  • @v.v.tikaeet4619
    @v.v.tikaeet4619 3 года назад

    Ekch no. tumhi serv lok... ek no. family ...Gavakadch atmosphere pahun mn agdi prassanna hote....keep it up.

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 3 года назад +12

    👌👌मुलांचं कौतुक कारण मोबाईल शिवाय अभ्यास इतर activity पण करतात..

  • @rasikagovande2740
    @rasikagovande2740 Год назад

    मस्त झालाय फराळ रताळे स्पेशल. वहिनी छान नवनवीन पदार्थ करतात.सुगरण ,आहेत.

  • @kumudvaidya9107
    @kumudvaidya9107 3 года назад +2

    Can we see any non veg receipe in future from Tai??

  • @jyotipatkar3498
    @jyotipatkar3498 3 года назад +1

    मस्त भाजी बनवली वहिनी, ती लाल फळ कसली ? आज मी पहिल्यांदा पहिती,त्याची चव कशी असते त्याची.फुढच्या व्हिडिओत त्याची माहिती द्या

  • @raziyatamboli9435
    @raziyatamboli9435 3 года назад

    Vahini disayla sundar suhail sanskari susanskrut khandani sugran aahe

  • @radhikapatil3224
    @radhikapatil3224 3 года назад +3

    Khup sunder vlog 👌👌🙏👍Nature simple life 👌👌

  • @poonamchachad4498
    @poonamchachad4498 3 года назад +3

    तनु बेटा , ताजी ताजी गवार आणि मस्त बनविलेली भाजी पाहून तोंडाला पाणी सुटले माझ्या . मला गवारीची भाजी खूप आवडते. कामुन्या म्हणजे काय ? कधी पाहिले नाही. भेंडीचे काय बनवले ? ते पण दाखल. कैरीचे लोणचे झाले का? रंग बघायचा आहे . God bless you SaiRam

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 3 года назад +4

    ,👌खूप छान गवारीची भाजी केली आहे

  • @jyotikale264
    @jyotikale264 3 года назад +2

    तोंडाला पाणी सुटलं बर झालं ताई तुम्ही चूल कशी पेटवतात ते दाखवलं आह्मी शहरात राहतो पण आम्ही पण छोटी चूल आणली आहे पण आम्हला चूल पेटवता येत नव्हती आता जमेल खुप छान असतात तुमचे व्हिडिओ

  • @vandanahiray9226
    @vandanahiray9226 3 года назад

    खुप मस्त बनवली गवारीची भाजी

  • @parisapkale8183
    @parisapkale8183 3 года назад

    खूपच मस्त रेसीपी chan ताई

  • @sobha8372
    @sobha8372 3 года назад +5

    मला खुप अवड़तेत कामुन्या शेगाच्या राणात लय अस्तेत लाहान पनीची आठवण आणली👌

  • @suchitrapatne4048
    @suchitrapatne4048 3 года назад

    ताई मी येऊ का चार दिवस तुमच्याकडे ह्या गावरान भाज्या खायला ?

  • @shilpaundegaonkar8847
    @shilpaundegaonkar8847 3 года назад +1

    भाजी छान 👍👍👍.... तुरंट्या परंट्या म्हणजे काय दादा.... 🤔🤔

  • @anilkashid9061
    @anilkashid9061 3 года назад

    नादच खुळा

  • @dadajagtap9138
    @dadajagtap9138 2 года назад

    तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात अशीच व्हिडिओ तयार करून लोकांना ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवा

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 3 года назад

    ताज्या गवारीच्या शेंगांची भाजी ! खूपच सुंदर दिसतेय आणि सुगरण तनुजा वहिनींनी केलेली आहे म्हणजे प्रश्नच नाही. आणि लहान सहान टिप्स पण कशा देतात ते पहा म्हणजे शेंगदाण्याचे कूट भाजी शिजत असताना का घालायचे नाही ते पण त्या सांगतात.

  • @amrutakale3564
    @amrutakale3564 3 года назад +1

    Tumhi pimpalner madhe rahata ka dada tithe aamche pahune ahet pawar yanchyat

  • @jyotineve885
    @jyotineve885 Год назад

    तुमचे व्हीडीओ मस्त असतात एक सांगायच आहे मुलाचे दात पुढे आहेत दाताच्या डा दाखवाल का तो दिसायला खुपच छान आहे

  • @snehalgunjal88
    @snehalgunjal88 2 года назад

    Bhandi baddal ekda mahiti dya na.. Matichi ani dagdachi bhandi varvanti ekda dakhva pls

  • @bhushangamingshorts2011
    @bhushangamingshorts2011 3 года назад +1

    Suchita che dolya 👀eyes harni deer sarkha aaheth cute 🌷happy family🌷

  • @yoginikarekar9357
    @yoginikarekar9357 3 года назад

    Bhaji yevdya kami panyat kasekai dhuvtat tumhi

  • @jyotisunilkulkarni5561
    @jyotisunilkulkarni5561 3 года назад +1

    Khupach mastt dada v nice kiti fresh vatatye tumachech video baghun

  • @medhasathe6341
    @medhasathe6341 3 года назад

    खूप मस्त होता व्हीडिओ, गवारीची भाजी खूप टेस्टी दिसत होती , मी करून बघणार आहे परंतु माझ्याकडे ,छोटी फळ नाही आ धन्यवाद हेत तर त्याऐवजी काय घालू ?

  • @madhavitonape8848
    @madhavitonape8848 3 года назад

    खूपच वेगळ्या पद्धतीची गवारीची भाजी खूपच छान

  • @armyforever5495
    @armyforever5495 3 года назад

    ताजा ताजा गवार आणि चुलीवर च जेवण काय मस्त लागत असेल 😋😋😋😋

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z 2 года назад

    एकदम झक्कास 👌👍

  • @manishagaikwad9254
    @manishagaikwad9254 3 года назад +2

    अप्रतिम भाजी

  • @sushmabokade2774
    @sushmabokade2774 3 года назад

    Kaha rahate h aap ? Gaon ka nam kya h ?

  • @ramkrishnapatil9409
    @ramkrishnapatil9409 3 года назад +1

    Kiti chan ran aahe tumch.mastach.mul shant samor baslit .khup chan. Vahinincha pratyek goshtit hatkhanda aahe.annapurna aahe vahini. Bhsu tri pn tumhi bakichi kame chan karta. Aani kay hav.🙏

  • @jotiramprabat4763
    @jotiramprabat4763 3 года назад

    तुमचे गाव कुठले

  • @ulkalawate7624
    @ulkalawate7624 3 года назад +1

    शेतातल्या ताज्या गवारीच्या शेंगा व भेंडी बघून खूप छान वाटले ताजी ताजी भाजी व वाहिनीच्या हातचे. सुग्रास जेवण. M काय मज्जाच मज्जा

  • @sanjivmankar2808
    @sanjivmankar2808 3 года назад +3

    अभ्याष च नाटक मस्त आह क्षितीज 🤣🤣

  • @truptibacche4378
    @truptibacche4378 3 года назад

    Are va viddeo mast ahe a tv varti pahila ani gavarichi bhaji lay bhari taji taji gavar tonda pani sutalay

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 3 года назад

    Khup chhan.aamhi pan karato pan ashi naahi aata asech Karen. cake ovan madhey n karata tumche baghin cookermadhey kela khup chhan zala vahininche khass aabhar

  • @snehalgunjal88
    @snehalgunjal88 2 года назад

    Matichi ani dagdachi bhandi chan aahet dada

  • @rekhakhade447
    @rekhakhade447 3 года назад

    टोमॅटोसारखे काय फळ/भाजी आहे

  • @sunitabhasad6253
    @sunitabhasad6253 3 года назад

    दादा चुली साठी निवारा का नाही करत

  • @chandanbalakognole5835
    @chandanbalakognole5835 3 года назад

    नमस्कार भगत फॅमिली 🙏🙏खुप मस्त सुरुवात ❤️❤️ जिबलीचा खेळ👌🤗आम्ही पण खेळत होतो🤗🤗😊👍वहिनी आज काय बेत गवारीची भाजी खुपचं छान👍👍ताजी ताजी आपल्या शेतातली भाजी वहिनी ❤️❤️🤗🤗👌👌,आंबे मस्त लागले आहेत हा दादा👌👌👌👍👍,कामुनची फळे मस्तच 👌👌,शेतकऱ्याच्या पत्नीला भाजी काय करावी हे .......😊😊😊👌👌🙏🙏,वहिनीची प्रत्येक कामात स्वच्छ्ता असतेच😊👌👏👏👍,चूल कशी पेटवावी👍👍,वहिनी पाट्यावर वाटण करून 👌👌,तुका म्हणे....👌👌😊👏👏,पोर कसला शब्दांचा गेम खेळत आहेत👍👍,मस्तच गेम,दादा आम्हाला कळला हा खेळ👍👍,खुप मस्त वहिनी गवारीची भाजी,बघूनच तोंडाला पाणी सुटलं 🤤🤤😋😋,खुप मस्त चुलीवर स्वयंपाक करता हा वहिनी,आणि ते ही वाटण पाट्यावर करून👌👌🤗🤗,गवार भाजी,भाकरी बेत मस्तच,चव😋😋🤤🤤 👏👏👌👌🤗🤗😋😋🤤🤤💐💐🌹🌹😊😊🙏🙏🙏🙏........सारे जहा से...👌👌,आम्हाला पण भाजीचा गंध आला हा दादा वहिनी👍👍🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🤗🙏🙏 जय गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @yogita969
    @yogita969 3 года назад +2

    कितना बढ़िया खाना बनाती है वाहिनी..cake भी अच्छा दिख रहा था

  • @marutichavan7676
    @marutichavan7676 2 года назад

    Reshama chavan Dada vieheni garche bhaje masta ok

  • @nilimagawade2702
    @nilimagawade2702 3 года назад

    वहींनीनी केक एकदम भारी बनवला होता वाढदिवस छान साजरा केला👌👌👍👍

  • @santoshjaybhaye8146
    @santoshjaybhaye8146 3 года назад

    तुम्ही बाजरीची भाकर खात नाही का पचायला जड असते पण दमदार असते शेतकरी कष्टाचे काम करतात त्यांना अन्न पण कस कसदारच पाहिजे. आमच्या बीडला तर बाजरीची भाकरच खातात आणि चवीला बाजरीची भाकर खुप छान लागते ज्वारीच्या भाकरी पेक्षा पण एवढ खर की ज्वारी पचायला हलकी असते.

  • @earthsbeautylikeheaven2657
    @earthsbeautylikeheaven2657 3 года назад

    Mast bhaji tai ami pan ashich banvto gavarichi bhaji khup bhari hote

  • @truptidoddwad5477
    @truptidoddwad5477 3 года назад +2

    Bhaji khup Chan banavliye vahini. Varvantta pn Navin aahe.

  • @aabidbeg8222
    @aabidbeg8222 3 года назад

    Tumchya ethe je gavat aahe tyache nav sanga

  • @shashanksalunkhe2248
    @shashanksalunkhe2248 3 года назад +2

    Dada, vahini tumhi jevan fhaar changla banavta ☺

  • @shailajaraut6379
    @shailajaraut6379 2 года назад

    येवढा.छोटा.टमाटा.मस्त.गवारीची.भाजी.येऊ.का.जेवायला.वा.लय.भारी.जेवन

  • @dellalewis6285
    @dellalewis6285 3 года назад +3

    Bro, your fields look like pictures in our school text books. Keep it up 👍 and share your knowledge regarding herbs and plants.

  • @meena4600
    @meena4600 3 года назад +1

    Wahini kithi chaan fresh bhaji mast

  • @vidyachaugule3219
    @vidyachaugule3219 2 года назад

    दादा व ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात

  • @anilkashid9061
    @anilkashid9061 3 года назад

    दादा, वहिनी च,माहेर, कुठे आहे

  • @v.auniquecreation887
    @v.auniquecreation887 3 года назад

    दादा तुम्ही मुतखड्या वर औषध देता का

  • @smitasonawane3412
    @smitasonawane3412 3 года назад

    Khupch Chan Bhau vahinine banwleli gawarichi bhaji 👌

  • @vaishnavivasmatkar3756
    @vaishnavivasmatkar3756 3 года назад

    Ho kamune me pn khale.dada paticha manka zijala tar upay ahe ka kahi.

  • @sushamafaye104
    @sushamafaye104 3 года назад

    Omg kay mahanava ya nature la tumzhay channel chi hi baat mala khub avadtay 🙏

  • @shilpamore6673
    @shilpamore6673 3 года назад

    खूप छान रेसिपीज आहे

  • @shubhangisule7429
    @shubhangisule7429 3 года назад

    एव्ह्डी बारिक फळ कसली आहेत

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 года назад

    Khupach chaan bhajji banavli Vahini thanks dada

  • @anjumsayyed1543
    @anjumsayyed1543 3 года назад

    Sundar video khoop awadla

  • @Pilli-t9h
    @Pilli-t9h 3 года назад

    चिमणी उंच झाली आहे आता.
    भाजी रेसिपी एकदम छान.

  • @asmicreations3899
    @asmicreations3899 3 года назад

    मला तुमच्या कडे यायला खूप आवडेल. आणि जेवण करायला. आजची भाजी बघून पाणी सुटल ताेंडाला

  • @ranbeersingh4111
    @ranbeersingh4111 3 года назад

    Vaa Dada gavarichi bhaji. Farach chan . Mala far avadte hi bhaji👍

  • @prachirokade1723
    @prachirokade1723 3 года назад

    Lai bhari...dada bhari. Vah8ni bhari, gavar bhari, kshitin s7cheta langdi kheltana baghun mala mazi lahanpanachi aathvan zali. Saglach lai bhaiiiiìi🥰🥰🥰🥰🥰🥰😋😋😋😋😋

  • @minajzari940
    @minajzari940 3 года назад

    नमस्ते दादा वहिनी गवारची भाजी खूप छान झाली आहे ते फळ आमच्या इथे मिळणार नाही त्याला काय म्हणतात वहिनी खूप सुग्रण आहे मुलांना संस्कार खूप छान दिली आहे

  • @pratik526
    @pratik526 3 года назад +2

    Tumcha vlog pahun vatte ki nokari sodun gavakade sheti karavi pn mazyakade jamin nahi🥺

  • @shubhangisule7429
    @shubhangisule7429 3 года назад

    ही फळ मी पहिल्यांदा च पाहीली

  • @jaymaharashtra23
    @jaymaharashtra23 3 года назад +3

    मुलांना संस्कार छान दिलेत माझे बालपण आठवते मला.

  • @prakashkamble3699
    @prakashkamble3699 3 года назад

    Aswal anga varun girl tar aguthli tar upay kai ho dada

  • @meenazkazi9956
    @meenazkazi9956 3 года назад

    Bhau video aavadla , vahini pan khup chan bhaji kele aani donhi mull pan mast khedat hoti ,sare jaha se aachapan bhari👍👍👍👍👍👍 pan bhau tumhi mahiti sangaeche ka sodle tumchi mahiti pan khup aavedti aamhala

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 2 года назад

    Very nice

  • @MadhurisRecipeMarathi
    @MadhurisRecipeMarathi 3 года назад

    नवीन लोकांसाठी चूल पेटवण्याची छान आयडिया! .... बऱ्याच वेळेला चूल लवकर पेटत नाही आणि त्या भानगडीत धुराने डोळे चुरचुरतात.
    बाकी शेतातली फ्रेश ताजी भाजी खूप छान बनली.

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 3 года назад

    Mast kheltahet dogh. Vahininch kam chalu gavar kadhaych. Mast vatatay nusar baghtana. Kharach. Sarvat sukhi samadhani manus ha shetkarich asto. 👌👍🙏

  • @surajkumbhar03
    @surajkumbhar03 3 года назад

    आज काय वहिनी गवारीची भाजी आम्हाला पन खुप आवडते संध्याकाळच्या वातावरणात स्वयंपाक बघितलं ना की आम्हालाही चुलीवर स्वयंपाक करावा वाटते आनी करतोही आम्हिपन रानात राहतो

  • @nazneenshaikh6818
    @nazneenshaikh6818 3 года назад +2

    Very nice bhai

    • @niveditapant5647
      @niveditapant5647 3 года назад

      Gawande chi bhaji madhe dane chi powder avagi tilapia

  • @shakuntalapalve5253
    @shakuntalapalve5253 3 года назад

    Rssa bhaji kshi bnvaychi

  • @varshakadam1993
    @varshakadam1993 3 года назад

    काळ तिखट कसे करावे

  • @shubhangisule7429
    @shubhangisule7429 3 года назад

    अस काही नाही सगळ्याना सगळं जमायला पाहिजे .कुटलच काम केल तर कटिंण नसत आता मुली पण इंजीनियरिंग करतात

  • @sunandamathkari8757
    @sunandamathkari8757 3 года назад

    Wah khup chhan ...amhi roj tumcha video baghto

  • @meena4600
    @meena4600 3 года назад

    Wahini jewayela yu ka

  • @shakuntalapalve5253
    @shakuntalapalve5253 3 года назад

    Khup chan

  • @gauravrajeshinde1750
    @gauravrajeshinde1750 3 года назад

    Tumi nonveg khat nahit ka

  • @arundhatikolhatkar8638
    @arundhatikolhatkar8638 2 года назад

    Scrable खेळतायत काय दोघे 😊😊

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 года назад +2

    तनुजा वहिनी गवारीची भाजी एकदम झकास, नमस्कार दादा वहिनी.

  • @mayabhakre8548
    @mayabhakre8548 2 года назад

    तीळकुट टाकुन पण भाजी मस्त होते

  • @shilpaundegaonkar8847
    @shilpaundegaonkar8847 3 года назад

    क्षितिज झाडावर चढून दाखव एकदा... आमच्या मुलांना कळेल किती मज्जा असते 👍👍😃😃..... आम्ही मुलांना पण दाखवतो तुमचे शेत 👍