हा तालुका नेहमीच डाव्या विचारसरनीचा आहे. इथे भले ही काही लोक गेले असतील तरी लोक जनता मात्र कायमच एकनिष्ठ राहते. येणाऱ्या निवडणुकीत यांची प्रचिती येईलच.काही लोक पलुन जरी गेले तरी तालुक्यातील जनता कायमच शरद पवार साहेबांच्या पाठीशी उभी राहणार.
आडाखा... काल शेतकरी मेळावा या गोंडस नावाखाली आगामी विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) पक्षाचा संभाव्य उमेदवार जनतेपुढे सादर केला. लोकसभा निवडणुकीतच विधानसभेची बिजे पेरली गेली.सत्ता पक्षातील विधानसभा सदस्य,माजी विधानसभा सदस्य सोबत असूनही अकोल्यातून त्यांचा उमेदवार डब्यात गेला. लोकसभा सदस्य आघाडीचा आणि शिवसेना (उ.बा.ठा.) असला आणि अकोल्यातून भरघोस मताधिक्य मिळाले असले तरी विधानसभेला अकोल्यातून शिवसेना (उ.बा.ठा.) ला कालचा शेतकरी मेळावा पाहता तिकीट मिळेलसे दिसत नाही. सिंहावलोकन करता अकोल्यातून मा.शरद पवार साहेब यांनी ज्या ज्या उमेदवारांना बळ दिले तेच उमेदवार निवडून आले.वंदनीय पिचड साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून पवार साहेबांबरोबर होते.कदाचित ईडी मुळे ते भारतीय जनता पक्षाचे झाले आणि भारतीय जनता पक्षात कार्यरत असणारे विद्यमान सदस्य ऐकीव माहिती नुसार मा.बाळासाहेब थोरात यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजेच पवार साहेब यांच्यामुळे सदस्य झाले.तिकडे दर निवडणूक वेगवेगळ्या पक्षाचे तिकीटावर लढवणारे वंचित राहीले.अनेक उमेदवार असले तरी नेहमी चुरस ही दोघांमध्येच राहिली.आजचे घडीला अनेक इच्छूक असले तरी दोन आघाड्यांवर दोघांनाच तिकीट मिळेल.डॉ.लहामटे किंवा वैभव पिचड आणि कालचे मेळाव्यावरुन अमित भांगरे किंवा मधुकर तळपाडे ! आज तरी डॉ.लहामटे आणि अमित भांगरे यांचे पारडे जड दिसते आहे. दुरंगी लढत झाली तर अमित भांगरे आणि तिरंगी चौरंगी लढत झाली तर निश्चित कोण ? गद्दार म्हणून संबोधणारानी निष्ठावंत कोण ? हे प्रत्येक इच्छूकानी स्वतः अजमावून पाहिले पाहिजे. अकोल्यातील जनतेला मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उमेदवार लढणारा असावा.केवळ पक्ष प्रमुख यांची भलावन करणारा उमेदवार पचनी पडेल का ? हे माझे वैयक्तिक मत आहे कोणासही अजिबात बंधनकारक नाही. जय उलगुलान ! शिवराम येसू सगभोर-पाटील,वाकी. २०/०७/२०२४.
आमदारकी जरी आरक्षित असली तरी आमदार निवडून येण्यासाठी मराठी लोकांचे मोलाचे सहकार्य असते त्यामुळे प्रत्येकाने म्हणजेच शरद पवारांनी मराठा आरक्षणा विषयी भूमिका स्पष्ट करावी..
Amit Dada 💯✌🏻👑
Amit Bhangare fix MLA✌🏻✌🏻
Amit dada fix 💯💯💯💯
अमित भांगरे 100%🎉
Amit Dada
Only amit Dada ❤
अमित दादा फिक्स आमदार 2024,100% येणारच❤
२०२४ भावी आमदार अमित दादा भांगरे
शरदचंद्र पवारांचा छावा अमितदादा भांगरे विजयी होणार
😅 अमित भांगरे😅🎉
Dr साहेबच आमदार होणार.... तालुक्याला विकास दृष्टिकोन असलेला मासाचीच गरज💥💐💐💐💐
Kiran Lahamate saheb
हा तालुका नेहमीच डाव्या विचारसरनीचा आहे. इथे भले ही काही लोक गेले असतील तरी लोक जनता मात्र कायमच एकनिष्ठ राहते. येणाऱ्या निवडणुकीत यांची प्रचिती येईलच.काही लोक पलुन जरी गेले तरी तालुक्यातील जनता कायमच शरद पवार साहेबांच्या पाठीशी उभी राहणार.
आमदार अमित दादा भांगरे
Amit dada bhangare bhavi MLA ❤❤🔥🔥
Dr Saheb
Tutari
भावी आमदार मारुती मेंगाळ अकोले विधानसभा 2024
एकच फॅक्टर लहामटे डॉक्टर
Only dr kiran lahamate
अमित दादा
अमित दादा भांगरे आमदार १००%
शरद पवारांनी पहिली मराठा आरक्षणा विषयी भूमिका स्पष्ट करावी
आडाखा...
काल शेतकरी मेळावा या गोंडस नावाखाली आगामी विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) पक्षाचा संभाव्य उमेदवार जनतेपुढे सादर केला. लोकसभा निवडणुकीतच विधानसभेची बिजे पेरली गेली.सत्ता पक्षातील विधानसभा सदस्य,माजी विधानसभा सदस्य सोबत असूनही अकोल्यातून त्यांचा उमेदवार डब्यात गेला. लोकसभा सदस्य आघाडीचा आणि शिवसेना (उ.बा.ठा.) असला आणि अकोल्यातून भरघोस मताधिक्य मिळाले असले तरी विधानसभेला अकोल्यातून शिवसेना (उ.बा.ठा.) ला कालचा शेतकरी मेळावा पाहता तिकीट मिळेलसे दिसत नाही.
सिंहावलोकन करता अकोल्यातून मा.शरद पवार साहेब यांनी ज्या ज्या उमेदवारांना बळ दिले तेच उमेदवार निवडून आले.वंदनीय पिचड साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून पवार साहेबांबरोबर होते.कदाचित ईडी मुळे ते भारतीय जनता पक्षाचे झाले आणि भारतीय जनता पक्षात कार्यरत असणारे विद्यमान सदस्य ऐकीव माहिती नुसार मा.बाळासाहेब थोरात यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजेच पवार साहेब यांच्यामुळे सदस्य झाले.तिकडे दर निवडणूक वेगवेगळ्या पक्षाचे तिकीटावर लढवणारे वंचित राहीले.अनेक उमेदवार असले तरी नेहमी चुरस ही दोघांमध्येच राहिली.आजचे घडीला अनेक इच्छूक असले तरी दोन आघाड्यांवर दोघांनाच तिकीट मिळेल.डॉ.लहामटे किंवा वैभव पिचड आणि कालचे मेळाव्यावरुन अमित भांगरे किंवा मधुकर तळपाडे ! आज तरी डॉ.लहामटे आणि अमित भांगरे यांचे पारडे जड दिसते आहे. दुरंगी लढत झाली तर अमित भांगरे आणि तिरंगी चौरंगी लढत झाली तर निश्चित कोण ?
गद्दार म्हणून संबोधणारानी निष्ठावंत कोण ? हे प्रत्येक इच्छूकानी स्वतः अजमावून पाहिले पाहिजे.
अकोल्यातील जनतेला मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उमेदवार लढणारा असावा.केवळ पक्ष प्रमुख यांची भलावन करणारा उमेदवार पचनी पडेल का ?
हे माझे वैयक्तिक मत आहे कोणासही अजिबात बंधनकारक नाही.
जय उलगुलान !
शिवराम येसू सगभोर-पाटील,वाकी.
२०/०७/२०२४.
डॉ. किरण लहामटे... फक्त
अमित भांगरे
आमदार डॉ किरण जी लहामटे फिक्स
MLA 2024 Dr fix
Karya Samrat aamdaar doctor Kiran lahamate
Lahamte ya veles ghari
डॉ. किरण लहामटे साहेब
आमदारकी जरी आरक्षित असली तरी आमदार निवडून येण्यासाठी मराठी लोकांचे मोलाचे सहकार्य असते त्यामुळे प्रत्येकाने म्हणजेच शरद पवारांनी मराठा आरक्षणा विषयी भूमिका स्पष्ट करावी..
एकाच करिअर संपेल त्यात तीन पैकी कोणीही असेल
अकोल्यात काही झाल तरी एकच फॅक्टर विकासपुरुष आमदार लहामटे डॉक्टर..
असं काही नाही डॉ किरण लहामटे निवडुन येतील.
विकास पुरुष लोकप्रिय आमदार डॉ किरण लहामटे साहेबच आमदार होणार
Amit kahich kru shkat nahi
जनता नेहमी विकासाच्या मागे उभी राहते, व अकोल्या चा विकास फक्त लोकप्रिय आमदार किरणजी लहामटे हेच करू शकता
हरिश्चंद्र राजाचा नगरीतील सच्चा माणूस आमदार डॉक्टर किरण लहामटे
Dr Saheb