महाराष्ट्रामध्ये नवरात्रीला हेच गाणं वाजणार... प्रत्येकाच्या ओठांवर आईच्या गाण्याचे बोल असणार... खूप सुंदर रित्या गाण्याची रचना केली गेली आहे. पुन्हा एकदा तुम्ही करवीर निवासिनी आई महालक्ष्मी आणि आई तुळजाभवानी चा संगम केलात.. अतिशय अप्रतिम लेखणी.. 💐🙏🏻👌🏻 नेहमीप्रमाणेच पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा पप्पा ❤️💐... अजून अशीच नवनवीन प्रकारची गाणी आम्हाला ऐकण्यासाठी येत राहावी..! ✨🙌🏻
एकचं नंबर गाणं बसलं आहे. भाऊ त्याच्यात मेंढापुरचे दादा पाटोळे . ❤❤❤❤❤ खरंच खूप मस्त आहे गाणं मी तर होम थेटर लां फुल्ल आवाज करून आईकतो ते पण दिवसातून 8 वेळा ❤❤❤❤❤❤❤❤
किती वेळा जरी गाणं ऐकलं तरी ऐकतच राहू वाटतंय दीक्षा ताई एकच नंबर आवाज तुमचा आणि आमच्या अण्णासाहेबांचा तर नादच म्हणजे एकच नंबर गाणे लिहिण्यात आणि गाण्यात❤❤❤
कमेंट वाचत असताना विचार करा थोडा अण्णांच्या गाण्यावर महाराष्ट्राचा डोळा मग कवी रोहिदास साधा भोळा मग नाही मला ऐकायचा कोणाचा तोडा अन्नाच्या कार्यक्रमाला गाव होतं गोळा कमेंट लेखक सोनाली सरवदे
एकच नंबर खूप छान लखाबाई च्या नावाने चांगभले, आई राजा उदो उदो 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹
महाराष्ट्रामध्ये नवरात्रीला हेच गाणं वाजणार...
प्रत्येकाच्या ओठांवर आईच्या गाण्याचे बोल असणार...
खूप सुंदर रित्या गाण्याची रचना केली गेली आहे. पुन्हा एकदा तुम्ही करवीर निवासिनी आई महालक्ष्मी आणि आई तुळजाभवानी चा संगम केलात.. अतिशय अप्रतिम लेखणी.. 💐🙏🏻👌🏻
नेहमीप्रमाणेच पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा पप्पा ❤️💐... अजून अशीच नवनवीन प्रकारची गाणी आम्हाला ऐकण्यासाठी येत राहावी..! ✨🙌🏻
ताईंचा आवाज एकच नंबर आहे " तुम्ही आईचं गाडीवान" हया वाक्यात तर खुपच नजाकत आहे. एकदम मस्त Keep it up
0:12 प्रत्येक गान आसत लखण आंणांच खास दोनी बहिणी बहिणीच नवरात्र खास...!🌹🌹🙏🌹🌹👌👌💐💐
जसा अंबाचा बाण जळ...तसं विघ्न दुर पळ... आणि दोघांच गाणं खतरनाक जुळं❤❤❤❤
खूप चांगले गायक आहेत आपण खूप शुभेच्छा 👌👌
एक नंबर अण्णा
खूप खूप छान गाणं झालं आहे अण्णा 🌹🙏👌🙏🌹🌹🌹💐💐💐
एकचं नंबर गाणं बसलं आहे. भाऊ त्याच्यात मेंढापुरचे दादा पाटोळे . ❤❤❤❤❤ खरंच खूप मस्त आहे गाणं मी तर होम थेटर लां फुल्ल आवाज करून आईकतो ते पण दिवसातून 8 वेळा ❤❤❤❤❤❤❤❤
लखन आण्णा ननवरे भाऊ खुप चांगले गायक आहेत खुप सुभेच्छा 👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏
खूप छान आण्णा बंटी सर्व कलाकार अभिनंदन तुमचं
किती वेळा जरी गाणं ऐकलं तरी ऐकतच राहू वाटतंय दीक्षा ताई एकच नंबर आवाज तुमचा आणि आमच्या अण्णासाहेबांचा तर नादच म्हणजे एकच नंबर गाणे लिहिण्यात आणि गाण्यात❤❤❤
लय भारी अण्णा एकच नंबर जबरदस्त झालय गाणं
❤❤ No.1 Gan Zal Aahe Anna ❤❤
Aati sundar khup chan🙏🌹
म्युझिक मस्त झाली .. नवीन कीबोर्ड मुळे ❤
एकच नंबर गाणं झालं आहे आति सुंदर विषय हार्ड 🙏🙏🙏🙏👌👌👌👌💐💐💐💐💐
ऐकच नंबर गान झालय नाद नाही करायच 👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏💝🙏💯💯💯
💐💐🙏🏻 atishay sundar ek namber anna 💐👑👑
वा एकच नंबर तुम्ही आईचं गाडी वान मि अंबाची आराधीन❤❤
एक नंबर खुप खुप छान लखाबाईची माया ❤😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉🎉
मस्त गाणं एक नंबर 👌👌🙏
, खुप छान आहे गान दादा😊😊😊❤
लय भारी साहेब
Mast song aanna saheb 💐💐❤
कडक ❤❤
वा क्या बात है सुपरहिट गीत गायन ❤❤🎉🎉🎉
ननवरे चा काय सुंदर आवाज आहे १ नंबर
Khup chan gan aahe ❤❤
लक्ष्मण आण्णा खुप छान एकदम झकास
आण्णा एक नंबर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लय भारी आण्णा 🎉🎉🎉🎉
एक नंबर विशय ❤❤❤❤❤❤❤
3:17 लिखान जबरदस्त शब्दरचना आण्णासाहेब क्या बात है आपला सलाम 🙏🏿तुम्हाला 🙏🏿👌
लय लय लय लय लय भारी आहे गान
Khup chan ❤
❤❤ एकच नंबर ❤
खुप छान आहे गान ❤❤❤
एकच नंबर दादा🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
very nice ekadam Bhari🔥🔥🙏🙏🌹🌹sir....❤❤
खूपच छान अण्णा ❤❤
Khup chan 🙏🏼💗👌🏼👌🏼💐💐
Super hit song❤❤❤🎉🎉
महाराष्ट्राची शान❤❤
🇧🇬🇧🇬🇧🇬🇧🇬🇧🇬🏆🌹
🌹❤️🌹❤️
एक च नंबर❤❤❤❤❤❤
ऐक नंबर गान❤
😍😍😍😍
वा लय भारी ❤🎉
Khuppach chan...❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान❤
🎉🎉
👌👌👌🙏💐
🙏❤️एकच नंबर विषय हार्ड ❤️🙏 🌷👏🏵️❤️👍🙏💪💐🔥🌺♥️🤝🌺🥰☝️☝️☝️🌹🌺🥰💫🌷👌👏🌸🎉🥀🌹😊💫
Very very beautiful
खूपच छान
एकचनंंबरताईनीदादा❤❤❤❤❤
❤❤
🙏🙏
👌👌👌
लय लय भारी
आंण्णाचा विषय च हाटके असतो
आणि आंण्णा साहेब सगळ्या लेकरांचा मायाळू बाप आहेत बाप तो बाप रहेंगा
Khup chaan Song ahe
👌👌👌👏👏🎉❤️
एकदम छान अण्णासाहेब गाणं अशीच एक नंबर भारी भारी गाणी काढा
लखाबाईचं चांगभलं
🎉🎉❤
🎉🎉🎉❤
🙏🏻💐👌🏻😊💐💪🏻
खुप छान गाण आहे भाऊ ❤
रेकाॅर्ड ब्रेक ❤❤❤
1 no❤❤
Nice video 👌👌🙏🙏🌷🌷🌷💐💐💐🌹🌹🌹
Very nice aavaj 💐🙏💯👌👍😂😊
Mast
♥️♥️♥️♥️👌👌💯💯👍👍❤️❤️❤️❤️
1 nambar aawaj tai
Very very quiet
प्रत्येक गाण्यात असतो नवा बाज... म्हणूनचं आई लखाबाई नं चढवला तुमच्या डोक्यावर रसिकांच्या प्रेमाचा ताज..
Nice song❤️❤️❤️❤️❤️❤️
Diksha khupch bhari gan gaiylis
💐💐💐💐💐💐
कमेंट वाचत असताना विचार करा थोडा अण्णांच्या गाण्यावर महाराष्ट्राचा डोळा मग कवी रोहिदास साधा भोळा मग नाही मला ऐकायचा कोणाचा तोडा अन्नाच्या कार्यक्रमाला गाव होतं गोळा कमेंट लेखक सोनाली सरवदे
Nice
👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏
❤🎉
🎉🎉🎉🎉
❤❤🎉🎉
❤❤😍😍🤩🤩🤩🤩🤩
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏👌👌👍👍✌️✌️
❤,,,,,,,,
👍👍👍👍👍👍🌹🌹🇭🇺🇭🇺
नंबर मिळेल का
एक नंबर 👌
वा क्या बात है एकदम सुपर हीट गित 🙏🙏👌👌🌹🌹💐💐
नाद खुळा❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏
खुप खुप छान
❤❤❤❤
❤❤🎉🎉
धंनेवाद