निकीता ताई गाणं खूखूप अतिशय सुंदर झालं आहे. आणी कलाकार मंडळी ही खूप छान नृत्य केलं. आणि चंदन जी कांबळे आणि निकीता ताई पाटील तुमची अशीच जोडी राहो आणि आम्हाला अशीच नवनवीन आई येडेश्वरी आईसाहबांचे गाणे ऐकायला मिळावीत हिच येडेश्वरी चरणी प्रार्थना ❤🙏 . निकीता ताई तुला आई येडामाय उंच शिखरावर न्हेओ तिथं यायचा भल्या भल्या चां घास नसावा ❤ पुढील वाटचालीस तुला लाख लाख शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Nikita ji aani chandan ji gaana khup sundar aahe aani video pan khup sundar keli aahe Ashich tumchi doghabchi gaani market madhe yeudyat aamhi तुमच्या navin गाण्यांची वाट pahatoy😍👌👌👌🙏🙏🙏
निकिता ताई अप्रतिम आणि खूप छान सुदंर अस हा व्हिडिओ साँग आहे ,येडामायची कृपेने तुला आई ची सेवा करायला भेटते आहे आणि ,, आणि तुज्या हाताने आईचा जागर ,भक्तीचा सागर, आणि येडा माईची पूजा करतात असा हा व्हिडिओ पाहण्यासाठी लाखो भाविक तृप्त जाले आहेत ,, लवकरच तुला पुढच्या वाट चालीसाठी शुभेच्छा.... 🙇🏻♂️ *जय येडेश्र्वरी जय अंबे* 🙇🏻♂️
निकिता ताई तूम्ही शूट मधे खूप छान दिसत आहात " सुंदर ❤ ब्युटीफूल" . तुम्ही हेरॉईन दिसताय तुमचा पिक्चर होईल 👸 तुम्ही दिसायला सुंदर आहात म्हणून ❤️🔥. गाणं खूप भारी आहे 💜 . अशीच तुमची प्रगती होईल " पुढं पुढं " . काही दिवसांनी तूम्ही पिक्चर मध्ये झळकणार 😎🤟 चंदन सर तुमचा आवाज खूप मंजुळ आहे☺️🧑🎤" चंदन निकिता जोडीनं अजून गाणी येऊद्यात. " 🎉💕 अशी तुमच्या दोघांच्या फॅन्स ची ईच्छा आहे💛🧡💛
दीदी इतकी सुंदर ना मला काही बोलायचं मला काहीच कळत नाही इतकं छान गाणं झालंय खूप मस्त झालं मस्त एकदम अंगावरती सारे येत आहेत असे छान गाण्याचे बोललेत मस्त एकदम मला आवडलं अशीच गाणी म्हण छान छान एकदम सुंदर खूप छान होईल
खरचं निकीता ताई खूप छान शब्द रचना केली आहे आणि चंदन जी कांबळे यांनी पण खूप छान गायल आहे तर असेच तूमचे आजुन गाणे पाहायला मिळावीत हीच जगदंबा चरणी प्रार्थना 🎉❤❤
I😊q❤p❤p😊😊qq ki lpp😊p jagraha wp pe bhi q is a the good new pllp lad pa a❤au is it just doesn't pp pq pat❤aqp p yes or not let p yes appointment and at lol Ithenol❤ppl😊queen and I love l❤people lpl l🙃 p la p😊 lap top and p jagraha qp luluv you can I do lpqp pat pp patlppl l😊😊😊❤❤
निकीता ताई खूप छान झाल आहे video 📸 song 🎉 अखंड महाराष्ट्राने डोक्यावरती घेतल आहे गाणं इतकं वायरल झालं आहे की लाखो मुले मुली रिल्स बनवत आहे इंस्टाग्राम वरती nice song nikita tai chandan ji kamble ❤🎉
Jiv aahe majha nikita tai ❤🥰🥰 गाण्याचा तर नादच करायचा नाय. दिवसातून 10 वेळा जरी ऐकल ना तरी ऐकूच वाटतय अतिशय सुंदर लिखाण गायन मस्त ❤🎉 पुढील वाटचालीस निकीता ताई तुला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉
Nikita ji tumhala येडेश्वरी Devi प्रसन्न aahet tumchi yedeshwari tumchya sarv ichcha purn karo aani ashich tumchi प्रगती करो gueujin sang ashich gaani yavit ashi सगळ्या fana chi ichcha aahe 👌👌👌👌🙏🙏🙏🙏👍👍👍😍😘😘😘
निकिता व्हिडिओमध्ये खूप छान दिसत आहेस तू पाटलीन बाई गाणं लय भारी केले तुम्ही चंदन गुरुजी तुम्ही पण खूप छान गायला आहे महाराष्ट्रभर हेच जोडी गाण्यामध्ये चालली आहे लय भारी गाणं आहे❤❤ आशिष तुमची प्रगती हो निकिता हीच ईश्वरचरणी प्रार्थना
अतिशय सुंदर छान अॅक्टिग केली ओरिजनल गाणं चंदन सरांनी लिहिले आहे. Audio गाणं खुप छान आहे .खरंच येडेश्वरी आई ची गाणी म्हटलं की महाराष्ट्रत एक नंबर म्हटले की चंदनसर आणि साजन सर 🙏🙏. साॅरी Audio व video दोन्ही गाणं निकिता ताई तुम्हीच लिहिले आहे खरंच छान शब्द सुचले तुम्हाला.काय माझा अशा गैरसमज होतो कि येडामाय ची गाणी म्हटलं की फक्त आणि फक्त चंदन आणि साजन सर आठवतात.मला. स्वाती ताई तुम्ही तर येडामाय च्या जुन्या गाण्या मध्ये पण खुप छान अॅक्टिग केली खरंच तुम्हाला छान जमतंय.
निकिता गांण छान आहे आणि विडियो पण छान आहे आणि चंदन गुरजी तुम्ही लय भारी दिवस आहे तुमची जोडी छान दिसत आहे आशी चं तुमची गाणी करा चंदन निकिता 🔥🥰👌👌🙏
निकीता ताई गाणं खूखूप अतिशय सुंदर झालं आहे. आणी कलाकार मंडळी ही खूप छान नृत्य केलं. आणि चंदन जी कांबळे आणि निकीता ताई पाटील तुमची अशीच जोडी राहो आणि आम्हाला अशीच नवनवीन आई येडेश्वरी आईसाहबांचे गाणे ऐकायला मिळावीत हिच येडेश्वरी चरणी प्रार्थना ❤🙏 . निकीता ताई तुला आई येडामाय उंच शिखरावर न्हेओ तिथं यायचा भल्या भल्या चां घास नसावा ❤ पुढील वाटचालीस तुला लाख लाख शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आवाज खूप छान आहे ...खूपच आवडतात तुमची गाणी
Nikita ji aani chandan ji gaana khup sundar aahe aani video pan khup sundar keli aahe Ashich tumchi doghabchi gaani market madhe yeudyat aamhi तुमच्या navin गाण्यांची वाट pahatoy😍👌👌👌🙏🙏🙏
पाटिलनं.बाई गाणं खुप छान निकिता खंर. तु.छान दिसतं आहे येडाबाई दिसतं आहे मला 🥰🙂😍🙏🙏🙏👌👌👌
गायन व शब्द रचना अप्रतिम, संपूर्ण टीमचे अभिनंदन
निकिता ताई अप्रतिम आणि खूप छान सुदंर अस हा व्हिडिओ साँग आहे ,येडामायची कृपेने तुला आई ची सेवा करायला भेटते आहे
आणि ,, आणि तुज्या हाताने आईचा जागर ,भक्तीचा सागर, आणि येडा माईची पूजा करतात असा हा व्हिडिओ पाहण्यासाठी लाखो भाविक तृप्त जाले आहेत ,, लवकरच तुला पुढच्या वाट चालीसाठी शुभेच्छा....
🙇🏻♂️ *जय येडेश्र्वरी जय अंबे* 🙇🏻♂️
Nikita - Chandan jodi amhala khup avdli aahe thumchya dhoghanche ashech chan chan gani yeudyat❤ I Love u Nikita Patil 😘
निकिता ताई तूम्ही शूट मधे खूप छान दिसत आहात " सुंदर ❤ ब्युटीफूल" . तुम्ही हेरॉईन दिसताय तुमचा पिक्चर होईल 👸 तुम्ही दिसायला सुंदर आहात म्हणून ❤️🔥. गाणं खूप भारी आहे 💜 . अशीच तुमची प्रगती होईल
" पुढं पुढं " . काही दिवसांनी तूम्ही पिक्चर मध्ये झळकणार 😎🤟
चंदन सर तुमचा आवाज खूप मंजुळ आहे☺️🧑🎤" चंदन निकिता जोडीनं अजून गाणी येऊद्यात. " 🎉💕
अशी तुमच्या दोघांच्या फॅन्स ची ईच्छा आहे💛🧡💛
अप्रतिम गीत..🎉 गाण्याचे बोल, लय, शब्दरचना, शूटिंग नृत्य अतिशय सुंदर केली आहे..
येडुबाईचा ऊदो ऊदो,🙏👌👍लई मस्त गाण काढल कांबळे साहेबांनी🙏
Ek number dada saheb🔥🔥🔥🔥👌
एक नंबर my darling निकिता ताई खरंच लय भारी आहे गाणं😍😘💗
Bhau dolyat Pani aal re ek no video 😊❤
Nikita gaana tar khupach chaan aahe , pan video apratim zhali aahe . Tu suddha chaan disat aahe . Yedamay tujhya sarv ichcha purn karo hich Yedamay charni prathna .
🙏❤️❤️🥰
दीदी इतकी सुंदर ना मला काही बोलायचं मला काहीच कळत नाही इतकं छान गाणं झालंय खूप मस्त झालं मस्त एकदम अंगावरती सारे येत आहेत असे छान गाण्याचे बोललेत मस्त एकदम मला आवडलं अशीच गाणी म्हण छान छान एकदम सुंदर खूप छान होईल
Khoop sundar ahe gane❤ Aai raja udo udo😊
खरचं निकीता ताई खूप छान शब्द रचना केली आहे आणि चंदन जी कांबळे यांनी पण खूप छान गायल आहे तर असेच तूमचे आजुन गाणे पाहायला मिळावीत हीच जगदंबा चरणी प्रार्थना 🎉❤❤
ऊजगध
निकिता तु100% स्टार होणार आणि तुझी येडाई तुला खुप यश देणार आणि देतं आहे चंदन निकिता हे जोडी आख्या महाराष्ट्रला आवडतं आहे 👌🙏💫👑🚩🇮🇳
खुपचं छान चंदन गुरुजी गान आहे
हाय
❤😅
हाय
❤
@@karanbarde1072population is in is in iqpla the😊
I😊q❤p❤p😊😊qq ki lpp😊p jagraha wp pe bhi q is a the good new pllp lad pa a❤au is it just doesn't pp pq pat❤aqp p yes or not let p yes appointment and at lol Ithenol❤ppl😊queen and I love l❤people lpl l🙃 p la p😊 lap top and p jagraha qp luluv you can I do lpqp pat pp patlppl l😊😊😊❤❤
आई राजा उदे उदे येडेश्वरी उदे उदे उदे 🙏🏿🙏🏿🙏🏿
He gan mala khup aavadatay❤😊
अतिशय सुंदर अभिनय.सुंदर शब्द रचना आणि हृदयाचा ठाव घेणारा आवाज.लय भारी.मनापासुन शुभेच्छा.
Kya bat hai ganyatun yedamaicha darbar ubha kela kya bat chandan guruji and Nikita tai
खुप छान गान लिहल आणि गायले पण आणि व्हिडिओ पण मस्त बनवला आहे 🎉🔥🔥👌👌
खुपच छान 🙏🙏
खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
Nikita tai video madhe tuch chaan disat aahes bgh😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
Very very nice scene and very nice story short film character is very nice
निकिता ताई खूपच सुंदर मला खूपच आवडलं 😊😊😊
Khup chan sir
खूपच मस्त निकिता ताई... अतिशय सुंदर बनवला आहे व्हिडिओ
खुपच छान आहे हे गाण❤
Vaa kya baat hai guruji ❤❤🎉🎉🎉🎉
👌👌👌🙏🙏🙏🌺🌺🌺
विजू भाऊ च्या पुढ कोणीच नाय कोरस देईला विजू भाऊ च आहे का सोंग मध्ये आवाज छान आहे त्यांचा
आई राजा उदे उदे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
निकीता ताई खूप छान झाल आहे video 📸 song 🎉 अखंड महाराष्ट्राने डोक्यावरती घेतल आहे गाणं इतकं वायरल झालं आहे की लाखो मुले मुली रिल्स बनवत आहे इंस्टाग्राम वरती nice song nikita tai chandan ji kamble ❤🎉
🙏🙏🚩🚩
Chandan sir ekch no
Mn prsnnhott he gan aayklyavee nice song❤❤❤❤
खूप छान गाणं चंदन कांबळे सर तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही अशीच अनेक गाणी लिहित रहा. देवी माता तुमच्या पाठीशी आहे.
गाणं खुप छान आहे ❤आणि डांस पण🌺🌺आमी रोज पाहतो😊🌱🌺🌴🌻🍃
आई राजा उदे येडेश्वरीचे उदे 🙏🏻🙏🏻
छान ताई ❤❤
Jabardast❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप सुंदर ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
Ganyachi rachana ,nurty, awaj 1no ❤❤❤ aia Raja undo udo
आती सुंदर आहे सुंदर गीत आहे नमस्कार मित्रहो
🙏🏻🙏🏻🚩🚩जय श्रीराम जय बागेश्वर dham🚩🚩🙏🏻🙏🏻
🙏🙏❤️
🙏🙏Aai Shaheb❤❤
❤❤❤❤❤ खूप छान आहे नथ❤❤❤❤❤
❤Nikita khupch Chan 👌👌song
Nice song prsnn hoty mn number ykch ❤❤
आईउदो😊
Nikita Tai ❤😊🎉
🙏🏻🙏🏻
आमची लाडकी निकीता ताई ❤😊
निकीता पाटील madam गीत खुप छान आहे चंदन सर गाणं छान गायल आहे आशी चं जोडीनं गाणे घेऊदा चंदनं निकिता येडामाय ची आरती करताणा छान वाटली जोडी 🙏🙏👌👌💫🤩🤩😍😍
Nikita ji aani chandan ji chaan vatla tumcha gaana aaikun aashich tumchi pragati houdet devi charni prathna ❤
Nikita ji tumhi khup bhari distay aajun ashech gaani liha tumhi ❤
बाईईईईई 🥰😍
असा कसा पॅटर्न
❤❤❤❤❤
Kadak Amol Bhai.
And Chandan kamble sir
निकिता पाटिल खुप भारी वीडियो सोंग केले आहे निकिता तू खुप छान दिसत आहे ❤😊👌👌👌
Nikita ji 👍👌👌👌👌❣️
Jiv aahe majha nikita tai ❤🥰🥰
गाण्याचा तर नादच करायचा नाय. दिवसातून 10 वेळा जरी ऐकल ना तरी ऐकूच वाटतय अतिशय सुंदर लिखाण गायन मस्त ❤🎉
पुढील वाटचालीस निकीता ताई तुला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉
6जैएज्ञज्ञ
ज्ञज्ञज्ञज्ञ8ज्ञ8ज्ञज्ञज्ञज्ञ
सुपर आहे सर व ताई ❤
Nikita Patil tumhi gaani khup chaan lihita aamhala aradhyanla tumchi gaani khup aavadtat tumhi pan Yedeshwari devichya baal aradhin aahat . Lavkarch navratri madhe navin gaana yaava ashich aamchi ichcha aahe ❤ Aai Raja udhe udhe yedusaricha udhe udhe 👸
Nikita Tai mala last seen khupach aavdla 🥰✨💞
चंदन जी अमोलजी जर मनापासून एक कलाकार म्हणून सांगत आहे त्याच्यापेक्षाही सुंदर dance घडली असती
👌👌👌 nikita tai mast
Nikita ji tumhala येडेश्वरी Devi प्रसन्न aahet tumchi yedeshwari tumchya sarv ichcha purn karo aani ashich tumchi प्रगती करो gueujin sang ashich gaani yavit ashi सगळ्या fana chi ichcha aahe 👌👌👌👌🙏🙏🙏🙏👍👍👍😍😘😘😘
निकिता एक नंबर लिहलय गाण मस्त 👌
Khup bhari avaj ahe nice song 👌❤️🔥
फार छान
Naad khula song
आपण लिहिलेलं आणि चंदन सरांनी गायलेलं हे गाणं अप्रतिम आहे जणू काय देवीच्या रूपाचे गुणगान गात आहे अतिशय छान शब्दात
गाण्याचे शब्द खूप छान आहेत
आई राजा उदो उदो ❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
संगीत तर खूपच छान आहे
निकिता खूपच छान गाणं झालं आहे अशीच पुढे जाआणि मोठी स्टार हो❤❤❤❤
निकिता व्हिडिओमध्ये खूप छान दिसत आहेस तू पाटलीन बाई गाणं लय भारी केले तुम्ही चंदन गुरुजी तुम्ही पण खूप छान गायला आहे महाराष्ट्रभर हेच जोडी गाण्यामध्ये चालली आहे लय भारी गाणं आहे❤❤ आशिष तुमची प्रगती हो निकिता हीच ईश्वरचरणी प्रार्थना
वा खूप छान विडिओ song केलंय 🥰🙏
अप्रतिम दादा ❤
🙏🙏🙏
Khup cha chann aahe song❤
👌🏻👌🏻👍
Wow very very nice song ❤❤👍👍👍👌👌👌👌👌👌
Nikita tai khup chyan gaan lihil ❤❤❤❤🙏❤️💝
अतिशय सुंदर छान अॅक्टिग केली ओरिजनल गाणं चंदन सरांनी लिहिले आहे. Audio गाणं खुप छान आहे .खरंच येडेश्वरी आई ची गाणी म्हटलं की महाराष्ट्रत एक नंबर म्हटले की चंदनसर आणि साजन सर 🙏🙏. साॅरी Audio व video दोन्ही गाणं निकिता ताई तुम्हीच लिहिले आहे खरंच छान शब्द सुचले तुम्हाला.काय माझा अशा गैरसमज होतो कि येडामाय ची गाणी म्हटलं की फक्त आणि फक्त चंदन आणि साजन सर आठवतात.मला. स्वाती ताई तुम्ही तर येडामाय च्या जुन्या गाण्या मध्ये पण खुप छान अॅक्टिग केली खरंच तुम्हाला छान जमतंय.
🎉🎉
Mastt chhan
👌👌👌
Khup chhan❤
Khup chan ahe Aai yedeshvari❤
लय भारी गाणं आहे
निकिता पाटील यांनी खुप मस्त गाणं काढलं आहे
आई राजा उदो उदो ,,,🙏येडु माय 🌺
Ek number Guruji...kya baat hai....