ही मुलाखत घेऊन हे सिद्ध केलं की माझा हा प्रत्येकासाठी व्यासपीठ निर्माण करतंय. विजय आणि त्यांची फॅमिली खूपच छान कलाकृती करतेय. भावी आयुष्यासाठी तुम्हाला बक्कळ शुभेच्छा. असच रहा @Vijay Khandare.👍💐
खर तर तंत्रज्ञानाचे आपण सर्वांनी आभार मानले पाहीजे. भारतात फक्त कला साहित्य क्रिडा हे मर्यादित उच्च घरातील उच्च वस्तीतील आणि उच्च वर्णा साठी असलेलं क्षेत्र सामान्य दिसणार्या सामान्य वस्तीतील बहुजनांना ही संधी मिळाली तर खडतर प्रयत्न करुन त्यांची कला प्रतिकुल परिस्थिती ला सामोर जावुन दाखवु शकतात. आणी येणार्या काळात भारतातील विशिष्ट वर्गाची मक्तेदारी मोडुन निघेल. अशा कलाकरांना पाठिंबा सोबत आर्थिक समस्यांना आपण समाज म्हणुन साथ द्यायला हवी. खरच विजय तुमचा टेलेंटला जिद्दीला सलाम पुन्हा एकदा तंत्रज्ञानाचे (इंटरनेट,युट्यूब) आभार. गाण्याचे अप्रतिम भाषांतर आपण मराठी भाषेत केले आहे.
विजय एन खंडारे यांचे श्रीवल्ली चे मराठी व्हर्जन खुपच अप्रतिम आहे.🙏🏼🙏🏼🙏🏼 या कलाकाराला जर संधी मिळाली तर तो तीचे नक्कीच सोनं करणार . जयशिवराय।जयशंभुराजे।जयभिम। 🙏🏼🙏🏼🙏🏼
माझे एक वै्येक्तिक दूरदृष्टी (six sense) आहे vijay खंडारे तुझे हे उज्वल भविष्य मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे द्वारे पूर्ण होईल बघ तो दिवस दूर नाही ही माझी भविष्य वाणी आहे लिहून ठेवा कुठे 👌👌👍👍👍
विजय भाऊ व कुटुंबातील सर्व सदस्यांचे मनापासून अभिनंदन व पुढील उज्ज्वल भविष्यासाठी खुप खुप सुभेच्छा कलेला गरीब व श्रीमंत काही भेदभाव नसते मायबाप जनतेला ते आवडले की एका दिवसात ते माणसाला सुपरस्टार बनविते
हा हिट झाला असता फक्त तो .... समाजातील पाहिजे होता कारण आपल्या भारतात तेच लोक पुढे येतात कारण मिडीयाला विकत घेतले आहे आमच्यात किती ही क्वालिटी असेल तर फायदाच नाही महाराष्ट्रात फक्त .
Superb singing Vijay Khandare. Congratulations🎉🥳👍👍 Impressive voice of you Vijay. I listened this song over and over again everyday. Bemisaal performance both of you. I proud of you. 👌👌🌹🌹👌👌🌹🌹👍👍🌹🌹👍👍
कोणतीही गोष्ट मनापासून कारायची असेल तर पूर्ण होते .कितीही परिस्थिती हलाकीची असली तरी आपण मात करू शकतो हे विजय खंडारे सरांनी दाखवून दिले.पैसा हे सर्वस्व नाही ते एक जगण्याचे साधन आहे👌👌👍👍💐💐best wishes to विजय सर💐💐💐
या गण्या ने खर्च खूब वेड लवाल आहे आनी विजय खंडारे यानी च गान स्वता लिहाल स्वाता गायल आनी स्वत वीडियो बनवला त्या मले हे गान खूब सूट झाले विजय खंडारे याना खूब सुभेशा
विजय खंडारे भविश्याच्या सूपर स्टार..आहे... मराठी सिनेमा मधे तुला पाहण्याची इच्छा...लवकर पुर्ण करशील ..हार्दिक अभिनंदन......
Trupti tai pan ak sunder aani sojval heroine hoil .khup bharbharun Yash Milo doghanahi 👌👌 congratulations
भावी वाटचालीची करिता खुप खुप अनंत शुभेच्छा
ruclips.net/video/ZLLqPcTDg34/видео.html
अप्रतिम विजय.. खुपदा गाणे ऐकले एक दिवस विजय खंडारे star होईल
नमसकार ABP माझा विजय खंडारे मराठीत छान गाणे गायले.अभिनंदन thanks एक आजू
ही मुलाखत घेऊन हे सिद्ध केलं की माझा हा प्रत्येकासाठी व्यासपीठ निर्माण करतंय. विजय आणि त्यांची फॅमिली खूपच छान कलाकृती करतेय. भावी आयुष्यासाठी तुम्हाला बक्कळ शुभेच्छा. असच रहा @Vijay Khandare.👍💐
भावा मस्त गायल गाण तुझ अभीनंदन, तुझ्या ताईच आणी मीसेसच पण अभीनंदन भावा अशीच गाणी बनवत रहा कलेचा मागे देव असतो best of luck
खर तर तंत्रज्ञानाचे आपण सर्वांनी आभार मानले पाहीजे. भारतात फक्त कला साहित्य क्रिडा हे मर्यादित उच्च घरातील उच्च वस्तीतील आणि उच्च वर्णा साठी असलेलं क्षेत्र सामान्य दिसणार्या सामान्य वस्तीतील बहुजनांना ही संधी मिळाली तर खडतर प्रयत्न करुन त्यांची कला प्रतिकुल परिस्थिती ला सामोर जावुन दाखवु शकतात. आणी येणार्या काळात भारतातील विशिष्ट वर्गाची मक्तेदारी मोडुन निघेल.
अशा कलाकरांना पाठिंबा सोबत आर्थिक समस्यांना आपण समाज म्हणुन साथ द्यायला हवी.
खरच विजय तुमचा टेलेंटला जिद्दीला सलाम
पुन्हा एकदा तंत्रज्ञानाचे (इंटरनेट,युट्यूब) आभार.
गाण्याचे अप्रतिम भाषांतर आपण मराठी भाषेत केले आहे.
तृप्ती खंडारे यांची acting एकदम झकास, हावभाव वैगरे मस्त..
या गाण्या साठी शब्द नाहीत....खुप छान गायल आहे...आणि रोज एकतो अम्ही😍😍😍👌👌👌👌👌
भावा नाद खुळा ,गावाकडील Talent खूपच जबरदस्त. ( पुष्पा चित्रपटातील) अतिशय सुंदर गीत मराठीत बनवून गायले. व सुंदर Video ही बनवला .👌👌
अप्रतिम विजय एक दिवस तु खुप मोट्ठा कलाकर होशील. अभिनंदन बेटा.
Congratulations Vijay Ji 🎊🎉🙏🙏💕
Vijay खंडारे आणि त्याची संपूर्ण टीम खरंच खूप छान vdo बनवता...
विजय एन खंडारे यांचे श्रीवल्ली चे मराठी व्हर्जन खुपच अप्रतिम आहे.🙏🏼🙏🏼🙏🏼
या कलाकाराला जर संधी मिळाली तर
तो तीचे नक्कीच सोनं करणार .
जयशिवराय।जयशंभुराजे।जयभिम।
🙏🏼🙏🏼🙏🏼
यो यो , या या पेक्षा नेचुरल टेलेंट ग्रामीण भागात आहे , विजय हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
जबरदस्त विजय भाऊ... खुप छान...गर्व अभिमान आहे तुमचा....keep it up ☀️☀️☀️👍
विजय भाऊ खुप खुप शुभेच्छा बहुत बढीया
सर्व फॅमिली creative आहे वाटते. बहिणीने मस्त शुटींग केलय आणि तुम्ही दोघांनी पण खुप छान एक्टिंग केली 🙏
माझे एक वै्येक्तिक दूरदृष्टी (six sense) आहे vijay खंडारे तुझे हे उज्वल भविष्य मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे द्वारे पूर्ण होईल बघ तो दिवस दूर नाही ही माझी भविष्य वाणी आहे लिहून ठेवा कुठे 👌👌👍👍👍
विजय भाऊ व कुटुंबातील सर्व सदस्यांचे मनापासून अभिनंदन व पुढील उज्ज्वल भविष्यासाठी खुप खुप सुभेच्छा
कलेला गरीब व श्रीमंत काही भेदभाव नसते
मायबाप जनतेला ते आवडले की एका दिवसात ते माणसाला सुपरस्टार बनविते
हा हिट झाला असता फक्त तो .... समाजातील पाहिजे होता कारण आपल्या भारतात तेच लोक पुढे येतात कारण मिडीयाला विकत घेतले आहे आमच्यात किती ही क्वालिटी असेल तर फायदाच नाही महाराष्ट्रात फक्त .
Superb singing Vijay Khandare. Congratulations🎉🥳👍👍 Impressive voice of you Vijay. I listened this song over and over again everyday. Bemisaal performance both of you. I proud of you. 👌👌🌹🌹👌👌🌹🌹👍👍🌹🌹👍👍
राज्यस्तरीय " कविरत्न पुरस्कार " विजय खंडारे" सरांचे हस्ते अमरावतीला मिळाला. खुप भारी वाटले - तानाजी धरणे कवी गीतकार महाड
Iam from Andhra Pradesh you are highly talented. All the best. Talent has no barrier whatever the language.
अगदी बरोबर.
मनापासून खुप खुप अभिनंदन...
ruclips.net/video/ZLLqPcTDg34/видео.html
Correct Bro👍
🙏🙏 नमस्कार विजय भाऊ आणि वहिनी 🙏🙏
🎉🎉 जबरदस्त हिट.. 🎉🎉
खूप छान भाऊ, तू असेच पुढे जावे आणि तुझ्या यशाची वेल गगनाला भिळू दे. 👍👌👏👏
एवढ्या लोकांचं प्रेम मीळवणे सोपे नाही तुम्ही पैशाने नाही तर माणूसकीने मोठे आहात
अति सुंदर गाणे गायले
Ly bhari Bhava....👍👍👍👍
Nice khupch Chan aahe tumch gaan
Great movement by Vijay khsndare...Bhau....
विजय भाऊ लय भारी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
विजय भाऊ च्या व्हिडिओ ला आता पर्यंत पाच लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय, आणि एबीपी माझा वर तो आज दाखवताय.... एक पाऊल पुढे म्हणे!!!!
70 lakh zale bhau
Congratulations vijay Dada mala pan he song khup khup aavdle
Congratulations🎉 विजय खंडारे सर
Excellent, 🙏🙏🎉🎉🎉🎉
नाद करा पण विजय भावाचा कुठे एक नंबर विजय भाऊ
Khup chan vijay garv ahe tuzyavr
विजय भाऊ विदर्भ सुपर् star 💪
❤❤❤❤❤
कोणतीही गोष्ट मनापासून कारायची असेल तर पूर्ण होते .कितीही परिस्थिती हलाकीची असली तरी आपण मात करू शकतो हे विजय खंडारे सरांनी दाखवून दिले.पैसा हे सर्वस्व नाही ते एक जगण्याचे साधन आहे👌👌👍👍💐💐best wishes to विजय सर💐💐💐
weri nais vijay asac gaat raha bhavishyaat la supr star
First comment first like ,😍💐💐💐
अतिशय सुंदर 👌👌💐
Great khandareji
Vijay sir keep the spirit up... You are doing great 👍👏😊
Good to see, Vijay is getting appreciated!
Bhava khup chan aahe song roj aikushi vatt ha song all the best 👍💯
Khupach chhan aahe
विजय हा विजयच राहानार
अप्रतिम विजय दादा
विजय सर आमच्या सर्वांच्या सदिच्छ्या तुमच्यासोबत आहेत नेहमी तुम्हाला यश मिडो
खुप सुंदर आहे खुप मस्त
खूप छान👌
खूपच सुंदर गायलं 👌
Congratulations 👏👏🙏👍❤️
Shem tu ❤❤❤❤❤
आमदार रवि राणा यांनी कँमेरा व इतर साहित्य दिलं तर हे कलाकार अमरावती जिल्ह्याचे नाव आणखी पुढे नेतिल.
Magical Indian languages
Now Marathi srivalli tune...
Khup chan
🎶🎶Lai bhari 👌
Bhavu real song peksha tumhi gaylele marathi song kup chan ahe.. Best of luck bhavu
Ekch nmbr bhau tula bhetscha he
खूप छान, मस्त
Udyachi super star jodi
Lavkarch chitrapatat disel 🙂👌👌👍👍
खूप छान... विजय असेच प्रयत्न करत ja...
Mest hai 👌 god bless you beta khup pudhey ja khup tarakki kar
खूप सुंदर आहे
Vijay bhau mast video rahte yaar tuzhe best of luck
Nice vijay keep it up..& best of luck 👍
अभिनंदन 👌👌👌👌विजय
खुप छान गायलं आहे गाणं, आणि तुमचे vlog पण छान असतात.अभिमान आहे तुमचा.
या गण्या ने खर्च खूब वेड लवाल आहे आनी विजय खंडारे यानी च गान स्वता लिहाल स्वाता गायल आनी स्वत वीडियो बनवला त्या मले हे गान खूब सूट झाले विजय खंडारे याना खूब सुभेशा
Congratulation bhau 💐💐
Khup mast
Hardik shubhkamnaye
Nice विजय
Veri nice video vijay bhou
Nice songs 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
खुप छान आहे गाणं मराठी
Khup chhan
Lai bhari aahe song
नाइस साँग
Vijay bhau khup mast
विजयनंबर पाहिजे मला
Khup chan.vidarbha ch nav var nenar tu😎
Wa chhan
खुपच छान
👌👌👌👌👌👌👌🥳🥳🥳🥳🥳
Super 👌 👍 😍
Khup chan dada vahini
Congrats... 👍🤘
एकदम छान
Khupch chan congratulations Vijay
अप्रतिम भावा , नादच खुळा 😘
महाराष्ट्राचा सुपर स्टार
Mastach bhau
अभिनंदन विजय भाऊ
Congratulations bhau
खुप सुंदर भाऊ
मुलांनो तुमच्या talent ला सलाम...
Aamch khup support aahe vijay la khup chan video asatat
एकदम मस्त.. यारा 👌