Laxmichya Paulanni | Episode 309 | कलाने दिली अद्वैतची साथ | Star Pravah

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 1

  • @prachiparab4399
    @prachiparab4399 14 дней назад +4

    प्रत्येक वेळी स्टार प्रवाह वर मालवणी मुलींनाच अस का दाखवतात. मलवणी मुलींचा असा कोणता अनुभव आहे स्टार प्रवाह कडे.मुरांबा मधे पण नैना ला असं दाखवलं.नेमका या विषयांसाठी मालवणी भाषेचा उपयोग स्टार प्रवाह ने करु नये.आमच्या घरात नियमित ह्या च्यानेलवरील सर्व सिरियल पाहील्या जातात.कृपया स्टार प्रवाह ने या गोष्टीचा विचार करावा.