चिरप्रवाही गंगा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • चिरप्रवाही गंगा
    गंगा ही वर्षानुवर्ष प्रवाही अशी नदी म्हणून आपल्याला सगळ्यांना परिचित आहेच. पण महाभारतामध्ये गंगा ही व्यक्तिरेखा म्हणून जेव्हा येते तेव्हा दिसतं ते तिचं वागण्यातून प्रकटणारं प्रवाहीपण, तेही वेगवेगळ्या प्रवाही पिढ्यांच्या संदर्भातलं पण तिच्याच प्रवाहातलं! त्यामुळे ही कहाणी आहे महाभारतातल्या चिरप्रवाही गंगेची.
    संकल्पना: डॉ. गौरी मोघे
    कथालेखन व कथाकथन: डॉ. मंजुषा गोखले
    चित्रे : सायली दामले
    तंत्रसाहाय्य : न्यानसा

Комментарии • 4

  • @HarshadKocharekar
    @HarshadKocharekar Год назад +1

    अशाच उत्तमोत्तम कथा आपल्या वाणीत ऐकण्याचे भाग्य आम्हा लाभो हीच भगवंताचरणी प्रार्थना!🙏🏽🤗

  • @sampadasohoni3059
    @sampadasohoni3059 Год назад +1

    छान कथन.

  • @rekhapatwardhan8752
    @rekhapatwardhan8752 Год назад

    सुंदर सुस्पष्ट कथा कथन,व लेखंन ही

  • @SK-xr6kf
    @SK-xr6kf Год назад

    खुप छान आहे 👍🙏