चिन्मय मला वादळवाट पासूनच प्रचंड आवडायचा. त्याच काम / त्याच दिग्दर्शन आणि त्याच हसणं सगळंच भन्नाट असत.दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चिन्मय आणि सुलेखा 🎁🎁🧨🎇🎆🎉🎉
अतिशय हुशार, चतुरस्त्र अभिनेता चिन्मय. मुलाखत खूप आवडली. वादळवाटमधील शेरा, असंभवमधील अभिमान सरंजामे, काश्मीर फाइल्स मधील villain खूप छान रंगवालीयेत सर्व पात्र. धन्यवाद सुलेखाजी!
खूप खूप धन्यवाद सुलेखा. संत तुकाराम महाराजांची भूमिका खूपच सुंदर. तसेच कश्मीर फाईलची भूमिका अप्रतिम. संत ज्ञानेश्वर मालीका उत्तम. तुला खूप खूप खूप शुभेच्छा
सुलेखा ताई thank you so much तुम्ही चिन्मय ना बोलावलं love this interview अतिशय उत्तम कलाकार उत्तम माणूस उत्तम व्यक्तिमत्त्व...म्हणजे जो माणूस इतक्या उत्तम पद्धतीने महाराजांची भूमिका करू शकतो तोच माणूस तितक्याच convincingly Kashmir files cha villan karto. Great actor ❤
Great interview! Thanks for inviting him. Absolutely a genuine personality. It is no joke to have a command over Marathi in spite of studying in convent during formative years. Best wishes to him.
They both are my favorites. Not because of their looks; because of their natural acting, hardwork and dedication towards their work, behavior. Well done Sulekha ji for taking such beautiful interview and inspiring us from their life as well as journey.
OMG. This weekend is going to be suuuuuuuper happy ❤Thanku Dear Sulekha Ma’am. I really love him. Just watched Kalapani and Ofcourse all movies of Shivaji Maharaj Ashtak Thank u for wonderful Diwali Treat 😍
Chinmay Mandlekar, such a great personality.. and the way Sulekha chat with all guests, they really speak their mind out.. very well done Sulekha Talwalkar
खुपच छान चिन्मय जी. Multi talented personality. खुपच गप्पा आवडल्या. अगदी दिल खुष झाला. सुलेखा जी आपले खुप खुप आभार मानते. आम्हाला कलाकारांना जाणुन घ्यायला आवडते कारण ते दिल के करीब आहेत. Thanx to Dil ke karib all team. ❤
सुंदर.मुलाखत नव्हे,गप्पाच होत्या.सुलेखाताई़ची ही खासियत आहे की त्या समोरच्याला बोलतं करतात.चिन्मय मांडलेकर हा माझा आवडता अभिनेता आहे.नकारात्मक, सकारात्मक --दोन्ही भूमिका सक्षमपणे करतो.खूप छान वाटले.सुलेखाताई, खूप खूप आभार.🌹🌹💐💐
परमेश्वराने जेव्हा सृष्टी निर्माण केली ना तेव्हा काही माणसं डिझाइन केली त्यातलं एक सुंदर व्यक्तिमत्त्व म्हणजे चिन्मय. फार जबरदस्त माणूस ऑल राऊंडर कलाकार छान वाटलं त्याला एकून👌👌सुरेख अशी दिवाळी भेट मिळाली👍
Hi Chinmay Mandalekar.I m Smt Vandana Vijay Kulkarni. I m very much thankful to you as you told the work you are doing for slow learner schooling that to in Muncipal school.Big salute to you.God bless you. I was also teacher so I m impressed. It was my thought but you did the job.God bless you.🎉❤
Loveelllly........आमचा साठी दिवाळी च गिफ्ट आहे!!!...thank u so much Sulekha......he is my most fav actor!!!!.... वादळ वाट चा शेरा तेव्हा पासून अतिशय आवडतो!!.. अष्टपैलू व्यक्िमत्त्व....😊.....आमचा सारखा गिरगांव कर आहे😅
तुमच्या कार्यक्रमाचा खूप छान भाग म्हणजे तुम्ही मराठी ब्रँड्स व लोकांना खूप छान प्रमोट करता काहींना पहिले दहा मिनिटे पाहताना खूप कंटाळा येत असेल पण आपल्या मराठी व्यावसायिक वर्गासाठी खूप मोठी गोष्ट करत आहात तुम्ही हा मंच देऊन खूप खूप धन्यवाद 🙏
चिन्मय मांडलेकर यांचं काम फार सुरवातीपासून आवडत आणि कौतुकही वाटत की ते मास्टर of all आहेत शिवाय खूप जमिनीवर आहेत आणि विशेष म्हणजे सच्चे आहेत. ते असे असण्यामागची परिस्थिती, संस्कार, विचारप्रणाली हे सगळ या मुलाखती मुळे समजल.फारच आनंद वाटला. माध्यम टीम क्वीन बी आहे. त्यांच्या हे सर्व जुळवून आणण्याच्या पराकाष्ठे बद्धल कौतुक आणि आभार.
He is so different from the menacing roles he portrays...So intelligent, charming and knowledgable.Thank you Sulekha tai. Your grey linen saree with contrasting blouse is a lethal combo
चिन्मय, मला आपल्याला सांगायला आवडेल की असंभव ही माझी फार आवडती मालिका होती, आजही कधी मूड आला की मी you tube वर असंभव चे भाग पाहाते, कथा, मांडणी, लेखन, दिग्दर्शन आणि तुमचा त्यातला अभिनय मला फार आवडतो. आजही, गोष्ट माहीत असताना सुद्धा मला असंभव चे भाग बघताना एक थ्रिल् जाणवतं😎👍.... सुलेखा, तुम्हीं या भागात खूप छान दिसताय... simple & sweet ❤🎉
खुप छान दिवाळी मेजवानी मिळाली.. चिन्मय सर, उत्तम अभिनेता, उत्तम लेखक, बहुआयामी व्यक्तिमत्व... त्याहीपेक्षा खुप छान माणूस.. सिनेसृष्टीतील खुपच कमीजणं Down to earth असतात.. चिन्मय सर त्यापैकीच... सर आपल्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...
Chinmay mandlekar is really a genuine character.very matured,sincere.i loved his serial tu tithe me.his acting in this serial,hats of to him.the roll was very difficult.but he tried his best.
खूप खूप धन्यवाद सुलेखाताई, चिन्मयसरांना बोलावल्याबद्दल....एक खूप छान, निखळ माणूस पहायला, ऐकायला मिळाला...तुमच्या उपक्रमाला खूप शुभेच्छा..!!
मृणाल दुसणीस ला पण बोलवा ना जिने चिन्मय बरोबर तू तिथे मी मध्ये काम केलं होतं ❤
चिन्मय मला वादळवाट पासूनच प्रचंड आवडायचा. त्याच काम / त्याच दिग्दर्शन आणि त्याच हसणं सगळंच भन्नाट असत.दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चिन्मय आणि सुलेखा 🎁🎁🧨🎇🎆🎉🎉
चिन्मय हे चतुरस्त्र अभिनेते आहेत. अभ्यासपूर्ण ते भूमिका सादर करतात. चिन्मय यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!!
Khup chan podcast
अतिशय हुशार, चतुरस्त्र अभिनेता चिन्मय. मुलाखत खूप आवडली. वादळवाटमधील शेरा, असंभवमधील अभिमान सरंजामे, काश्मीर फाइल्स मधील villain खूप छान रंगवालीयेत सर्व पात्र. धन्यवाद सुलेखाजी!
God Bless You chinmay sir ✨✨
खूप खूप धन्यवाद सुलेखा. संत तुकाराम महाराजांची भूमिका खूपच सुंदर. तसेच कश्मीर फाईलची भूमिका अप्रतिम. संत ज्ञानेश्वर मालीका उत्तम. तुला खूप खूप खूप शुभेच्छा
पहिलं प्रेम❤
Chinmay mandlekar Such a great personality.मला वादळवाट , असंभव , तू तिथे मी सर्व मालिका बघितल्या. तू तिथे मी तर खुप वेळा you tube वर पाहात असते मी.
सुलेखा ताई thank you so much तुम्ही चिन्मय ना बोलावलं love this interview अतिशय उत्तम कलाकार उत्तम माणूस उत्तम व्यक्तिमत्त्व...म्हणजे जो माणूस इतक्या उत्तम पद्धतीने महाराजांची भूमिका करू शकतो तोच माणूस तितक्याच convincingly Kashmir files cha villan karto. Great actor ❤
Great interview! Thanks for inviting him. Absolutely a genuine personality. It is no joke to have a command over Marathi in spite of studying in convent during formative years. Best wishes to him.
मुलाखत आवडली नेहमी प्रमाणे. चिन्मय मांडलेकर यांचा वारीवरचा गजर आणि लोकमान्य टिळक फार आवडला. दोन्ही कडे लोकांना विचार देण्याची प्रक्रिया होती
खूपच भारी मुलाखत....🎉🎉
Classic....एपिसोड....👌👌👌👌🙌🙌🙌🙌🙏
सुंदर मुलाखत
One of the best writers , directors and actors. Eagerly waiting for this episode.
खूप सुरेख मुलाखत झाली.🙌🙌👌👏👏
Thank you Thank you Thank you soooo muchhh .for inviting Chinmay sir
खूप छान मुलाखत ❤चिन्मय मांडलेकर खूप गुणी अभिनेता 😊
They both are my favorites. Not because of their looks; because of their natural acting, hardwork and dedication towards their work, behavior. Well done Sulekha ji for taking such beautiful interview and inspiring us from their life as well as journey.
अप्रतिम मुलाखत
I love you chinmay ❤❤
🎉छान...
OMG. This weekend is going to be suuuuuuuper happy ❤Thanku Dear Sulekha Ma’am. I really love him. Just watched Kalapani and Ofcourse all movies of Shivaji Maharaj Ashtak Thank u for wonderful Diwali Treat 😍
अप्रतिम... अतिशय सुंदर मुलाखत.... उत्तम अभिनेता, लेखक, दिग्दर्शक.... चांगला माणूस ❤
अतिशय सुंदर मुलाखत 😊😊 खूप छान माहिती मिळाली चिन्मय बद्दल... सुलेखा ताई - खूप छान दिसतंय.. Perfect combination of sarre, blouse and jewellery👌🏼👌🏼
Great Actor ✌️ Thanks for amazing treat ❤
Chinmay Mandlekar, such a great personality.. and the way Sulekha chat with all guests, they really speak their mind out.. very well done Sulekha Talwalkar
So nice of you...thanks
Khup Chhan Interview....Thanks Sulekha.
खुप छान...
Again a good interview. Chinamay Mandlekar baddal khup chan Kalla.. he spoke really well
खुपच छान चिन्मय जी. Multi talented personality. खुपच गप्पा आवडल्या. अगदी दिल खुष झाला. सुलेखा जी आपले खुप खुप आभार मानते. आम्हाला कलाकारांना जाणुन घ्यायला आवडते कारण ते दिल के करीब आहेत. Thanx to Dil ke karib all team. ❤
Most awaited, चिन्मय मांडलेकराबाबत जी कल्पना होती ती खरी ठरली. मराठीतील अत्यन्त आवडते व्यक्तिमत्व. खुप खूप धन्यवाद.
खूप सुंदर मुलाखत, दोघांचं अभिनंदन आणि कौतुक.
Sundar interview 😊
चिन्मय मांडलेकर यांना जाणून घ्यायला आवडेल.👍👍💐
सुलेखा ताई तूम्ही कधी येणार दिलकेकरीब मधे तूमच्या बद्दल जाणून घ्यायला आवडेल
Superb episode ❤❤
Simpley great parson चिन्मय मांडलेकर no words for him मला प्रचंड आवडतो व त्या ची acting
खूपच सुंदर मुलाखत आणि चिन्मय मांडलेकरांचं व्यक्तिमत्त्व,त्यांची विचारसरणीही.
Mast 🎉🎉🎉Diwali surprise....khup mast gift aamhala milale ..natural acting....mast Abhineta....All Rounder...
चिन्मय एक उत्तम नट आणि एक चांगला माणूस आहे आणि सुलेखा मॅडम छान मुलाखत घेतात आणि दिसतात ही खूप सुंदर धन्यवाद
Superb interview
Great aahe Chinmay.aani khup खरा आहे.. ...Khup sundar interview......
OMG OMG,he could manage his time and come for this show is a big big thing!!! After Mukta Barve this one is the most awaited episode
Khup masta interview lot of learning
वा खूप छान चीन मे सरांची मुलाखत ऐकून खूप छान
सुंदर.मुलाखत नव्हे,गप्पाच होत्या.सुलेखाताई़ची ही खासियत आहे की त्या समोरच्याला बोलतं करतात.चिन्मय मांडलेकर हा माझा आवडता अभिनेता आहे.नकारात्मक, सकारात्मक --दोन्ही भूमिका सक्षमपणे करतो.खूप छान वाटले.सुलेखाताई, खूप खूप आभार.🌹🌹💐💐
परमेश्वराने जेव्हा सृष्टी निर्माण केली ना तेव्हा काही माणसं डिझाइन केली त्यातलं एक सुंदर व्यक्तिमत्त्व म्हणजे चिन्मय. फार जबरदस्त माणूस ऑल राऊंडर कलाकार छान वाटलं त्याला एकून👌👌सुरेख अशी दिवाळी भेट मिळाली👍
Devala dok aptun gyava asa vatel aata.
Very true
Well done Chinamya
How right you are
खुप सुंदर
खूपच छान मुलाखत. धन्यवाद.
My Favourite Actor
👌👌👌Bhari Blog 👌👌
खूप छान मुलाखत खूप आनंद झाला धन्यवाद सुलेखा ताई.
व्वा वाह चिन्मय दादा महाराष्ट्राचा अभिमान 🎉
Finally.... Thank u Sulekha ji
खूप खूप छान झाली मुलाखत 🤗🤗🤗, धन्यवाद सुलेखा 🙏🙏🙏
खूप छान वाटले ही मुलाखत ऐकून! Thanks a lot
अप्रतिम🎉🎉
खूप आभारी. मॅम खूप दिवसापासून सरांची वाट बघत होतो ❤🎉
Hi Chinmay Mandalekar.I m Smt Vandana Vijay Kulkarni. I m very much thankful to you as you told the work you are doing for slow learner schooling that to in Muncipal school.Big salute to you.God bless you. I was also teacher so I m impressed. It was my thought but you did the job.God bless you.🎉❤
Loveelllly........आमचा साठी दिवाळी च गिफ्ट आहे!!!...thank u so much Sulekha......he is my most fav actor!!!!....
वादळ वाट चा शेरा तेव्हा पासून अतिशय आवडतो!!.. अष्टपैलू व्यक्िमत्त्व....😊.....आमचा सारखा गिरगांव कर आहे😅
Most awaited interview
अप्रतिम मुलाखत 👌🙏
Very good as usual. The way you interview the person is fantastic.
Sunder interview, Great personality and best actor.Thanky you
माझे आवडते कलाकार चिन्मय मांडलेकर .....तु तिथे मी खूप सुंदर मालीका
अरे वां ताई खूपच आतुर आहोत आम्ही मस्त.. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे मी तर याला सत्यजीत म्हणूनच ओळखते.. thanks Sulekha
खूप छान आणि नवीन माहिती ऐकायला मिळाली
दिवाळी ची खुप खुप खुप खुप खुप great gift for all of us
Very nice interview. Absolute super human. I loved his Thu titha me serial
तुमच्या कार्यक्रमाचा खूप छान भाग म्हणजे तुम्ही मराठी ब्रँड्स व लोकांना खूप छान प्रमोट करता काहींना पहिले दहा मिनिटे पाहताना खूप कंटाळा येत असेल पण आपल्या मराठी व्यावसायिक वर्गासाठी खूप मोठी गोष्ट करत आहात तुम्ही हा मंच देऊन खूप खूप धन्यवाद 🙏
छान व्यक्तिमत्त्व,,, साधेपणा ,समंजस भावतो मनाला,
I enjoy the gifting part aswell😊
खरंय
हे प्रेक्षकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे, जसं तुम्ही घेतलंत...त्यासाठी धन्यवाद
फारच छान झाली मुलाखत....विचार फार क्लिअर आहेत..फारच छान...
Evergreen manus.
Wow! Looking forward!
Superb Interview
Super Duper Excited for this Interview..... Chinmay Mandlekar is super amazing writer, actor ❤️ Simply love and huge respect ❤️
अतिशय सुंदर मुलाखत 💐❤️
Yessss,waiting
Super excited
सर्वात आवडता कलाकार सुंदर मुलाखत कधीच थाबू नये अशी मुलाखत सर्वोत्कृष्ट कलाकार नमस्कार 🙏🙏🎉🎉चिन्मय माडलेकर 🎉🎉
❤❤❤❤खूप छान मुलाखत.
चिन्मय मांडलेकर यांचं काम फार सुरवातीपासून आवडत आणि कौतुकही वाटत की ते मास्टर of all आहेत शिवाय खूप जमिनीवर आहेत आणि विशेष म्हणजे सच्चे आहेत. ते असे असण्यामागची परिस्थिती, संस्कार, विचारप्रणाली हे सगळ या मुलाखती मुळे समजल.फारच आनंद वाटला. माध्यम टीम क्वीन बी आहे. त्यांच्या हे सर्व जुळवून आणण्याच्या पराकाष्ठे बद्धल कौतुक आणि आभार.
फारच सुंदर मुलाखत.
करीअर चा आलेख खूप वेगळा आणि सुंदर आहे
चिन्मय ला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍👍👍
Finally !!!! Thank you for bringing on this fantastic Actor 🙏
खूप छान मुलाखत झाली. बहुगुणी कलाकार, गिरगाव जिंदाबाद👍🙏
खूपच छान झाली मुलाखत.
सुलेखा मी तुमचा प्रोग्राम नेहमीच बघते आणी खुप छान सादरीकरण All the best Actually माला एक आयुष्य अनेक प्रवास पुस्तक puchase कराचे आहे कसे करू शकतो?
Khup chaan social work aahe tumche...hats off sir tumhala...good job
Kamaal!! Mast zali mulakhat, avadata abhineta, All d best for his future endeavours
खूपच छान झाली मुलाखत.... 👍
🎉राॅ य ल मानुस.🎉सुलेखामॅम तुमचेतर अखंड अखंड 🎉आभार❤आणि काय बोलू पण अ प्र ति म❤खूप छानच मानुस बोलावलात.धन्यवादजी.
Khup chan gappa 🙏🙏 So humble interview 👍👍
Such a great personality. One of my favorite actor. Thank you.
He is so different from the menacing roles he portrays...So intelligent, charming and knowledgable.Thank you Sulekha tai. Your grey linen saree with contrasting blouse is a lethal combo
अप्रतिम ❤
चिन्मय, मला आपल्याला सांगायला आवडेल की असंभव ही माझी फार आवडती मालिका होती, आजही कधी मूड आला की मी you tube वर असंभव चे भाग पाहाते, कथा, मांडणी, लेखन, दिग्दर्शन आणि तुमचा त्यातला अभिनय मला फार आवडतो. आजही, गोष्ट माहीत असताना सुद्धा मला असंभव चे भाग बघताना एक थ्रिल् जाणवतं😎👍....
सुलेखा, तुम्हीं या भागात खूप छान दिसताय... simple & sweet ❤🎉
Sulekha tai ..awesome interview once again..
Thanks
खुप छान दिवाळी मेजवानी मिळाली.. चिन्मय सर, उत्तम अभिनेता, उत्तम लेखक, बहुआयामी व्यक्तिमत्व... त्याहीपेक्षा खुप छान माणूस.. सिनेसृष्टीतील खुपच कमीजणं Down to earth असतात.. चिन्मय सर त्यापैकीच...
सर आपल्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...
👌👌👌
Episode bghaychya adhich like kelay...my favorite actor!
Chinmay mandlekar is really a genuine character.very matured,sincere.i loved his serial tu tithe me.his acting in this serial,hats of to him.the roll was very difficult.but he tried his best.
सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्वाची आज बरीच नवीन माहिती दिल के करीब या लोकप्रिय कार्यक्रमामुळे आम्हाला झाली.खूप खूप धन्यवाद तुमचे सुलेखा 🙏