राजनंदिनी कशी झाली 19 व्या वर्षी वनरक्षक पोलीस | 💥educational poadcast 💥 Akash with rajnanadini
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- राजनंदिनी कशी झाली 19 व्या वर्षी वनरक्षक पोलीस | 💥educational poadcast 💥 Akash with rajnanadini
सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार
या चॅनल वरती आपल्याला प्रेरणादायी जीवन प्रवास पाहायला मिळतील ज्यामधून आपल्या कार्यालाही आपल्याला मदत होईल🙏🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
यानंतर आम्ही काही आघाडीत सत्य फॅक्ट व्हिडिओ पण या चॅनल वरती घेऊन येत आहोत तेही खूप चन पद्धतीने बनवले आहेत
☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼
कीर्तनकार उद्योजक कलाकार अशा विविध मंडळीशी आपण या चॅनलच्या माध्यमातून भेटत असतो व त्यांचे जीवन जाणून घेत असतो
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
Other social media page links for short विडिओ
Facebook.
www.facebook.c...
Insta.
...
Thank you so much for your support
#महाराष्ट्रपोलीस
#akashwithmasters
#कांगणेसर
#वनरक्षक_भरती_महाराष्ट्र_2023
Salute Nandu tula..
मला वाटतं होत हिला attitude खुप आहे, पण आज हीची मुलाखत बघून बरं वाटलं खरंच साधी आणि हुशार मुलगी आहे👍👌
Attitude is not a bad thing.
मला वाटलं मुलगा आहे मी इतक्या दिवसा पासून यांना बघतो आज कळलं
मला पण आज डाऊट क्लिअर झाला राव 😂😂
Same bro
MAla pan
सेम
Same😂
Mi pn khup fast running kraycho 1600mtr 800 mtr 5000mtr sagle event ekach diwshi krt hoto mi college la pn 20km bus naslyamule running krt jat ast aani payat ghalayla chappal pn nast tya veles mg 17.8 years age madhi army bharti zalo mi Frist bharti madhe aata Mazi service 9 years aage
अभिनंदन व भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा राजनंदिनी 🌹🌹🌹
शिक्षक तर सगळ्या मुलांना सारखच शिकवतात.बाकी मेहनत मुलांनाच करावी लागते.ती तू केली खुप छान.अभीनंदन.
Congratulations Nandini 🌹🌹❤️❤️
मला सुद्धा माहित नव्हते की तू मुलगी आहे,, छान ताई.... मुलाखत
Congratulations nandu❤❤
खुप खुप अभिनंदन साहेब. / सरांचे सुध्दा 👌👌👌👌
Khup chan mulakhat ahe akash 🎉
Congryashileshns Madam 🎉
🔥🔥nandu didi 👌👌👌👌
पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीदी
अविस्मरणीय अनुभव आला 😂
देशा साठी महाराष्ट्र साठी तूम्ही खूब सेवा करत रहा जय हिन्द जय महाराष्ट्र
ताई चे जिद्दी ला सलाम 🙏
When I get my first central govt job I was 18yr 6 months and now I am 19 yr and get job in NDA
Bro mera dream thaa army mein lekin har baar 1600 m nhi nikal paaya abbi police kaa dekh rha hoon
अरे बापरे आतापर्यंत मी मुलगाच समजत आलो होतो मला मुलगाच वाटत होता आता कळालं मुलाखती दरम्यान की मुलगी आहे.
मला आजपर्यंत वाटत होत की फेक आहे . पण आज कळलं रिअल आहे.👍👍
छान नंदू 🎉
छान मुलाखत घेतली...👌👍
😊interview chan zala
ही माझी मैत्रीण आहे आम्ही सोबत क्रिकेट खेळायचो, तीच आणि माज age same आहे मी थोडी लहान येईल😅😊 मी पण athalet आहे (shot put) event पण फॉर्म नाही भरला🥺पोलिस भरतीची जाम तैयारी केली. पण height नी साथ नाही दिली🥺2 नदा height fail
तुम्ही दुध प्या कारण कसंय दुधामुळे आपल्या हाडाची वाड होते त्यामुळे उंची वाढू शकते ☺
@@santoshmegh1442 बर
मला काही कल्पनाच नव्हती यार .. congratulations diduuu ❤
Very nice.......
NOTE-
Abhyas kasa kela
Aani kontya vishyachi tayari Kashi karavi & tithe Kashi tayari karun ghyayche .......
He ati mahtwach Q. Vicharayla pahije hot.........
Hoy na
Nadkhula nandu❤
Watching from parbhani (gangakhed)
Khup chhan aahe 🎉🎉🎉🎉hi didi ❤
अभिनंदन मॅडम
खुप छान
आनं इथ मी पुन्हा हालवून बसलो... झंड जिंदगी...😥😂
😅
Congratulations tai
Mla pn mulga vatt hoti❤❤❤
Ho aik no. Jidd pahije tr ashi, sirvatipasun 12pasun tayari pahije. Spardha vadhat ahe.
मला तर वाटलं, हा राजनंदन आहे
❤❤
छान mi pan मुलगा समाजल
Congratulations sister ❤🎉
🔥🔥
मला ही आतलोक मुलगा च वाटलं...😮
मला वाटलं मुलगा आहे ही मुलगी आहे आज कळलं
Congratulations Tai 🎉🎉
Pathardi kar 🎉🎉
ओ बापरै ही मुलगी आहे😮😮
🔥🔥🔥🥰🥰
are bapre mi hich status lavle hote dada la congratulations mhnun
खूप खूप छान नदूताई
मला आता परत मला वाटेत होत की ही मुलगाच आहे
मॅडम तुम्हाला खुप सुभेच्छा सर्वसामान्यांचा विचार करून दुटी करा समस्या जानून घ्या
Aata पर्यंत मुलगा वाटत होतं😂😂
Mazi maitrin pn zali hoti 19 age madhe forester,, tewha reel shorts nawt yewdch
Mi pan samjt hoto
Mi avdhya divas yachya short video baght hota aani mi hila mulga sanjat hoto
मी पण
Etkya divas reels pahat hoto aaplyach talukyatil ahe mahitach navte.
मला आज समजले कि मुलगी आहे
मलाही वाटत होतं मुलगा आहे
Mi rajkumar ch samjaycho😂😂😂😂😂
Di tuz weight kiti aahe lgli tevha kiti hot
मला शोक लागला हा मुलगी आहे
Hi school la yet navti fakt criket khelat basaychi mi hota hicha school made
Mi samjat hoto mulga
Mla tr aatach kalal mulgi aahe 🙆🙆
माला पण आज कळलं की ही मुलगी आहे😂
😢😂😂
Baboo mulagi ahe ka kaddak taisaheb
Br zal mulakat ghetli...nahitr vatel mulgach
Gav konte aahe
शारीरिक चाचणी कशी काय pass झाली
Haa mulaga Asta tr tumhi gele Aste ka मुलाखत घ्यायला 😂😅
दादा ती ज्या वयात लागली आहे ते महत्वाचं आहे मुलगा मुलगी नाही तू लाग तुझीही घेतो ती मुलगा आहे म्हणूनच कॉल झाला होता पण नंतर कळालं ती मुलगी आहे म्हणून
@@akashwithmasters711119 age aahe graduation lagt na forest police sathj
Are bapre
मला वाटल की मुलगा आहे
Science ghetal hot ka 11th 12th la please reply me
Art मधून पण करता येत फक्त Geography.. Toipc ठेवावा... आणि... Ncc असेल तर c सर्फीतिकीट असेल तर.. लेखी माफ होते
Fek watt hot instla pn AJ reality smjli
Vasil lavale asel😂
ती मुलगी आहे आमचा पाथर्डी चीं आहे ती
वनरक्षक पोलीस म्हणजे काय ❓
फॉरेस्ट
इंटरव्हिव्ह वाल्याला पण कळतं काय
बरोबर वनरक्षक पोलिस वर्दी आहे ना
Congratulations sister 🙏
❤
🔥🔥
❤❤❤
❤❤❤❤❤