बच्चु भाऊ आम्हाला हे ऐकवत पहावत नाही. शांत बसे तोची फसे. तुम्हाला तुमचा हिसका दाखवावा लागेल. कार्यकर्ते तयार आहेत. आता पेटून ऊठा विरोधकांना जागा सांगा व जागा दाखवा. आता पेटऊ सारें रान,आता ऊठऊ सारे रान. नाही तर तुम्हाला तुमचे विरोधक झोप येऊ देणार नाहीत. जय महाराष्ट्र जय हिंद जय भीम. ईव्हीएम मशीन यंञ नाही तर संविधान व लोकशाही संपविण्याचे हत्यार आहे असे लोक म्हणतात. हे खरे असेल तर थोडा तरी आवाज ऊठवा.
कामावर लक्ष द्या... डायलॉग बाजी नको नुसती... शिव्या देतात ते सेवा काय पुरवणार.. ५ वर्ष वेळ आहे.. भाऊ सारख कार्य करून दाखवा.. भाऊ होन तुम्हाला तर शक्य नाही....
Asha jatiwadi amdarala tyachi jaga dakhavnyachi vel ali ahe mala vatte achalpur talyukyat dr. Babasaheb ambedkar yanchya stechuchi vitambana yanhcya kadun zali asavi jay shiv ray jay maharashtra
Pagal mat Bano natak mat karo natak mat dikhao Jaat Paat ki karo vidai Hindu Bano bhai bhai Janata Janardan ka gaon ka Vikas kaise hoga iski Taraf Dhyan Dena Avishkar ke dar Dhyan do Jay Bhawani Jay Shivaji Jay Maharashtra
जमिनीवर रहा आमदार साहेब व्हावेत जाऊ नये
लायकी नाही ओ तुमची आमदारकीची.
बच्चू भाऊ सारखे काम बच्चू भाऊ च करू शकतात.
अहो साहेब एकदाच निवडून आले आहेत जमिनीवर राहा, 🙏 बच्चू कडू चार वेळेस आमदार आहेत आणि संघर्षातून आलेलं नेतृत्व आहे 🙏🙏🙏
Tin nahi 4 veles
नको रे बाबा अस करू कडू साहेब समोर आला ना थोबाडीत मारेल लोक टाळ्या वाजवत म्हणून जास्त बोलू नकोस
कडू कन्फत फोडेल
जेव्हां मतदान जाती धर्मावर होत.त्याचा प्ररिणाम असा होतो
आमदार साहेब भाषा शोभत नाही आपणास.
चला आता तर अचलपुर परतवाडा विकास नाही फक्त भाषण व तोंड चालणार...काम नाही...असो हार्दिक अभिनंदन...
भाग्याने नाही आमदार बनले ते...
ते वोटर मशीन न ने त्यांना आमदार बनवले....
बच्चू साहेबाना पूर्ण महाराष्ट्र सपोर्ट करतो....
आम्ही अचलपूरचे आहे आम्ही नाही देल मत, भाजप ला देले
वीस वर्षांत काही विकास नाही एक रोजगार ही आनला नाही.
@@rtayade9719 zatu andhbhakt tuya amdarale karj mafi vr Boln mhana faltu dhande kayle karun rahla
@@rtayade9719आता माहीत होईल न किती रोजगार भेटते त
मग आता midc येणार का अचलपूर मध्ये @@rtayade9719
सत्ते चा माज आहे हा 😮
आमदारकीचा माज आहे त्याला
बरोबर
बछु भाऊ लढवाई नेता आहे
ओनली बच्चू भाऊ .
जय प्रहार जय प्रहार
बोलण्याची चव नाही आमदाराला कसे होईल 5 वर्ष
अगले 5 साल के बाद में ग्रेजुएट आमदार ही लोगों ने चुन कर देना
पक्का आमदार झाला छप्री पणा चांगला नाही
नवीन निवडून आलाय त्यामुळे जोश आलाय भले भले निवडून आले आणि गेले,
आमदार साहेबांना अशी भाषा शोभत नाही।
एवढंच दम आहे तर बैलेट पेपर वर एकदा निवडणूक होऊ द्या..
बच्चु भाऊ आम्हाला हे ऐकवत पहावत नाही. शांत बसे तोची फसे. तुम्हाला तुमचा हिसका दाखवावा लागेल. कार्यकर्ते तयार आहेत. आता पेटून ऊठा विरोधकांना जागा सांगा व जागा दाखवा. आता पेटऊ सारें रान,आता ऊठऊ सारे रान. नाही तर तुम्हाला तुमचे विरोधक झोप येऊ देणार नाहीत. जय महाराष्ट्र जय हिंद जय भीम. ईव्हीएम मशीन यंञ नाही तर संविधान व लोकशाही संपविण्याचे हत्यार आहे असे लोक म्हणतात. हे खरे असेल तर थोडा तरी आवाज ऊठवा.
याला बिजेपी चे पाठबळ आहे
आमदार साहेब जालना तुम्ही बोलत आहे त्याच्या पहिले त्यांच्या कार्यकर्ता जय उभा राहील त्यासमोर मग तुम्हाला जाऊन दाखवा
बच्चु कडुला आता समजलं असेल फडणवीसनी आपलं काय करुण ठेवले !!
खरा गेम हा फडणवीसंनी केलेला आहे हे कार्यकर्त्यांनी वीचारात घ्यावे !
Very good sir
जोपर्यंत EVM बॅन होत नाही तोपर्यंत असच राहणार हे पक्क लक्षात ठेवा
बच्चू कडू साहेबांची बरोबरी कोणीच करू शकत नाही
चुकीचे बोलू नये बाचू भाऊ संघर्ष करणार माणूस t
लोहे को लोहे काटता हैं
या साठी तुम्हाला निवडून दिले का???
माज जास्त टिकत नाही तु बचू भाऊ च बालबाका करू शकत नाही जय प्रहार
इतक्या खालच्या पातळीला कोणीही बोलू नये तू कोणताही आमदाराचा किंवा कोणताही नेता असो अशी भाषा वापरणं बरोबर नाही
वसुधा ताई देशमुख की तब भी ऐसे ही तमाशा चले
बच्चू कडु तर एस.पी. आणि कलेक्टर च्या अंगावर ,laptop फेकून मारला होता कायमच उर्मटपणे वागत असतात....जैसे कर्म तसेच फळ मिळते....🙏🚩🙏
कामावर लक्ष द्या... डायलॉग बाजी नको नुसती... शिव्या देतात ते सेवा काय पुरवणार.. ५ वर्ष वेळ आहे.. भाऊ सारख कार्य करून दाखवा.. भाऊ होन तुम्हाला तर शक्य नाही....
अरे कौन सा बीएससी पाडवा आमदार है अचलपुर मतदार संघ के अंदर दादा
जशास तसे उत्तर...
बच्चुभाऊ कळल का भाजप काय आहे एका फोन वर बोबलत गोहाटी ला गेले आता बसा पाच वर्षे बोबलत
जनतेच्या मनातील आमदार फक्त बच्चूभाऊ जय प्रहार
बच्चू भाऊ च्या कार्याचा झेंडा हा खूप मोठा आहे तुमच्यासारखे वोटर मशीन ने आमदार बनले
राजकारणात सभ्यता असलेली बरी
सत्तेचा माज बाकी काय?
, सोयाबीन कापसाचे भाव वाढीचे प्रश्न विधानभवनात मांडा लोकांनी तुम्हाला निवडून कशासाठी दिले
लय खालच्या पातळीवर बोलायचं नसतं कोणताही नेता असो
एका एका गावात कारेकरता आहे त मग प्रहार ची शीट कशी काय पडली बल्लू भाऊ
कायले जास्त वय वय करून राहिला जमिनीवर राय मोकया होशील
आता माजले आमदार भारतीय जनता पार्टी चा
मिडिया आधी भांडण. लावतोय. 😢😂
ईएम आशीर्वाद आमदार भाऊ बचुकडुसाहेब झिंदाबाद
५०० ते २००० रूपयांची खेळी यशस्वी ठरली.
अहो साहेब निवडून आल्यावर अशी भाषा करायची नसते ओ भाऊसाहेब .
हा आमदार काय दर्जा काय क्वालिटी ही वेळ आली महाराष्ट्रावर
Kam kra nivdun ale tr ...faltu pna band kra😊
याच्यासाठी देलते काय वोट लोकांनी
बच्चूभाऊ चा डच्चू सहन होणार नाय
खरच अचपूर च्या मतदारयाचे कीव येते
जय प्रहार
बस रे बा...bacchu भाऊ आहे ते...
भाग्य आणि कर्म कळतय का तुला😂
पुरा गेला आहे रे बावा
Asha jatiwadi amdarala tyachi jaga dakhavnyachi vel ali ahe mala vatte achalpur talyukyat dr. Babasaheb ambedkar yanchya stechuchi vitambana yanhcya kadun zali asavi jay shiv ray jay maharashtra
❤❤❤
साहेब तुम्ही आमदार असाल चुकीचा शब्द वापरू नका अचलपूर काय तुला महाराष्ट्र सुरू केला
😂sasta amdaar
Amdarki dokyat geli saheb bachu bhau kasa pn aso tyache karya ahe ani tyala Maharashtra mdhe mannara varg ahe
माझ आला का जनता सोडत नाही
Manniya aamdar saheb sambalun bola shebd aaplyach lokache man dukhel as bolu naka saheb danduchi bhasha chukichi ahe
Tumhi navayane aamdar zale ahe saheb sahantta theva aani Vikasa kade laksh dya ugach vad konasobat ghalu naka mi pn bjp ch karykarta ahe saheb sarv gorgaribana changla nay dya tumch kartavy jentela dakhva.....hi vel tumchya hatat ahe ugich vad ghalu naka ....koni tumch bayaner fadlasel tukl asel taychi choukshi Kara......pudhalya vatchali sathi subhesha saheb.......& happy new year 🎉🎉🎉🎉🎉
EVM आमदार आहे
बच्चू भाऊ आता घरका ना घाटका
भगवान श्री राम की कृपा से आज आप आमदार है
बस या साठी च निवडून आले वाटते हे, काम देले सोडून फालतू बकवास करत time pass.
भांडणं करून का फायदा आहे का
Voter machin ghotyalyache aamdar tayade
Evm
Achalpur che rajkaran sarvat halat rajkan chalu ahe
Evm ne aamdar banlele mhnha
Pravin bhau Kam kara maj naka karu
5 varshat apla achalpur purn gundagiro kade januach lakshan
Amha bjp samrthkanna sarvat moth dukh vatat ahe ki asa chukicha manun amhi nivdun dila
Pagal mat Bano natak mat karo natak mat dikhao Jaat Paat ki karo vidai Hindu Bano bhai bhai Janata Janardan ka gaon ka Vikas kaise hoga iski Taraf Dhyan Dena Avishkar ke dar Dhyan do Jay Bhawani Jay Shivaji Jay Maharashtra
देवा तो
Jashas tase vhave lagel
He asch honar EVM sarkaar aahe he
tayade kiti boltes..
😂❤
बचुकडु चि बराबरी कोणिच करु शकत नाही
😂😂
पाय
बच्चे तसाच आहे त्याला लई माज आहे
Mst tya bacchula chendach ekdar
Vinod 😂😂😂
Yalach mhantat sattecha maz ulata hoshil maju Nako
Tarbuja saglyana cleen chit denar
😂
Je nyan chodta hr bachchu kadu kadun tyanni matdarsanghat java ane mg baghav kay halat hr kadu ne ghan kam keli manun Tyanna jaga dalhavlu