अपंगन्ना काय न्याय दिला त्याचं मोटिवेशन कर पहिला, डुप्लिकेट प्रमाणपत्रासाठी किती लोकांचे पैसे खाल्ले याची चौकशी झाली तर रिघ लागेल तक्रारदरांची, तोंड लपवायला जागा राहणार नाही
एकच नंबर मागणी आहे. पेंशन आणि भत्ते पण बंद करा.. आणि ज्यांना पाहिजे असेल त्यांना इन्कम टॅक्स, ED कडून सर्टिफिकेट आणायला लावा की ह्या आमदार खासदार चां उदरनिर्वाह पेंशन शिवाय चालणार नाही
भाऊ, आपण योग्य बाबींकरिता लढता व बोलता मात्र राजकारणात खरं बोलणे रुचत नाही. सर्व राज्यकर्ते नाराज होतात. याचा परिणाम आपण पाहिलेलाच आहे. मतदारांना देखिल पदच महत्वाचे वाटते. जो जिता वह सिकंदर हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण इतरांशी वाद न घालता आपले कार्य सुरू ठेवा
हे एकदम बरोबर करोडपती का सर आमदार खासदार, यांनी सवताहुन पेन्शन सोडुन द्यावे कडु आता कसे गोड बोलले फक्त शैनीक च पेन्शन बाकी इतर सर्व शे़तररातील पेन्शन बंद अहो अगोदरच एक लाख पागार अन् कशाला पैनशन
आपल्या देशातील सर्व आमदार खासदार ह्यांना पगार, पेंशन कशासाठी देतात ते तर करोड़ पती असतात त्यांना पेंशन द्यायची असेल तर त्यांना इपीएस 95ची न्यूनतम पेंशन द्या
Bacchu Bhau AEK number sau bar ki AEK bat aavadal Bachchu kadu ji tumhi pudhil veli nakkich yenar nivadun tumachi univ basatey Assembly madhye nidan niradhar,divyag yacha aavaj ghumala asata
करोडपती आमदार खासदार यांचे पेन्शन बंद करण्याकरिता भाऊ आपण उपोषण, आंदोलन करा. हो रिटायर शिक्षकांना पेन्शन सुरुवात करा. यासाठी लढा द्यावा. जर यात यश मिळाले तर पुढच्या पाच वर्षात आपण बहुमताने निवडून याल.
श्री बचु भाऊ नहाँ पैशन विषय प्रोसिजर सुधा माहित नाही आमदार लाया पैशन कैवा मिढतो झैवा तैयै आमदार असतानि दुसरी निवडणूक चा रिगंनात नाही यैत थोस खरा माजी आमदार आणि पैशनं चा हकदार आमदार असंतानि झंर तुमि निवडणूक चा रिगंणनातुन पराभव झालै तय नियम अनुसार तुमाला पैशन नाही मिढेण हैय राज्य चा मंत्रालय मध्ये 2002पासुन सेगंशन करुण पास हायै जी श्री आदरणीय कडु जी
Bhau chi konachi chatu giri karna nahi hot 2gana pn sodala sinde la pn sodal udhavla pn sodala udya manala nko aami mota kela bhau konacha aadharani mota nahi zalet sotacha dum ni mote zalet 👍
@@jeevanjagdale4596 dada khoke ghyale ektac note gelen 🤷♂️ jalac ky bhau garibache tr nahi ghetale haramkhorache ghetale kam krtat na pn baki aamdar sraka nahiye
@@shrikanttayde107 ha tr kara na tr sarvana caha kr teva lagu kela asta tr aaj yana pn nasat miadal bhauni asa shabda use kela ahet maza sagat sarvancha pagar banda kra ba 🤷♂️
बच्चू भाऊ सारखे नेते असतील तरच सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यास व न्याय भेटण्यास मदत होईल.
Bacchu एवढा दल बदलू माणूस नाही आता पडला म्हणून या गोष्टी
स्वतःचं भलं होईल तेव्हाच लोकांचं काम करतात.
अपंगन्ना काय न्याय दिला त्याचं मोटिवेशन कर पहिला, डुप्लिकेट प्रमाणपत्रासाठी किती लोकांचे पैसे खाल्ले याची चौकशी झाली तर रिघ लागेल तक्रारदरांची, तोंड लपवायला जागा राहणार नाही
१ रुपया मागणारा माणूस आता स्वतः करोडपती बनला आहे
मा आमदार बच्चु भाऊ कडू साहेब जय प्रहार एक दम बरोबर बोलत आहेत साहेब अपंगाच्या दैवत आहे त
अतिशयच उचित आणि अगदी योग्य सल्ला दिला आहे माजी आमदारांनी....
एकच नंबर मागणी आहे. पेंशन आणि भत्ते पण बंद करा.. आणि ज्यांना पाहिजे असेल त्यांना इन्कम टॅक्स, ED कडून सर्टिफिकेट आणायला लावा की ह्या आमदार खासदार चां उदरनिर्वाह पेंशन शिवाय चालणार नाही
बरोबर आहे
बरोबर❤❤❤
आमदारांची पेन्शन बंद करावी
बरोबर आहे पगार, पेन्शन बंद झाल पाहिजे
नको लाडक्या बहिणी नको लाडके भाऊ सरसकट समान संपत्ती दया महाराष्ट्रातील सर्व जनता भुमी पुत्रांना
Great 👍 👌 👍
आमदार खासदार यांची पेन्शन बंद करावी
बरोबर भाऊ सहमत आहे 👌🏻
Bhatatat सर्व नगर सेवक , आमदार , खासदार यापैकी कुणाला ही एक पेंशन
द्यावी . आणि लखपती, करोडपती यांची
पेंशन बंद करावी 🙏🙏🙏🌹🌹
बच्चू भाऊ तुम आगे बडो हाम तुमहारे साथ है
एकदम बरोबर भाऊ
बरोबर
आमदारांची पेन्शन बंद करावी 🙏 यांच्यासारखे थोडीफार माणसे समाजामध्ये आहेत म्हणून सामान्य माणसे जगू शकतात
खर आहे
विधानसभेत सामान्य लोकांचे प्रश्न मांडणारे बच्चु कडूचा पराभव होणार असे वाटले नव्हते.
मागचे पाच वर्षे खूप नखरे केले म्हणून हे दिवस आले😂
करोडपती नाही तर सर्वच आमदार खासदार यांची पेशन्स योजना सरकारने बंद करावी, शिवाय कोणताच आमदार आणि खासदार हा गरीब नसतो
जय प्रहार ❤❤
सरसकट कर्जमाफी
बच्चू भाऊ राजीनामा देऊ नका संघटन करा संघर्ष करत राहा जयभीम
Bacchu bhau jindabad ❤❤❤
महाराष्ट्र साठी फक्त बच्चु भाऊ कडु
🩸🏏🇮🇳
अगदी बरोबर बोलले बच्चूकडू
सदैव तुमच्या सोबत भाऊ
फक्त आवाज द्या
Right 👍
बरोबर आहे दादा नाहीतर देऊच नका आम्ही पण यांना दाखवणार मतदानाच्या वेळेस
Good 👍
घाई घाई पेन्शन बंद करा
Barobar aahe bacchu Kadu Saheb
भाऊ, आपण योग्य बाबींकरिता लढता व बोलता मात्र राजकारणात खरं बोलणे रुचत नाही. सर्व राज्यकर्ते नाराज होतात. याचा परिणाम आपण पाहिलेलाच आहे. मतदारांना देखिल पदच महत्वाचे वाटते. जो जिता वह सिकंदर हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण इतरांशी वाद न घालता आपले कार्य सुरू ठेवा
100% बरोब्बर बोलें बचू भाऊ...आमदाराची पेन्शन बंद करा...
खर बोलले बचू कडू साहेब
दोनी तबले वाजवणर नेते 😢
नमो नमो🎉🎉 जय बहिरम बाबा
ईथे पण आला का भाडखायला
आम्ही निराधार बहिणीचे आशीर्वाद लागेल
bacchu Kadu ekdam barobar boltat
आपले काम झाले आहे
मां ,बंचु भाऊ आप रोडपर आके ई वि एम मशिन के खिलाफ जन आंदोलन सुरू करे ये सब ई वि एम मशिन का खेल है
4 वर्ष आमदार होते साहेब तेव्हा त बंद नाही केलं
ते आमदार बंद करत असते का भाऊ मुख्यमंत्र्याच काम आहे
आमचे सप्टेंबरच्या अपंगांची पेन्शन दिली नाही ऑक्टोबरची दिली आणि अजून नोव्हेंबर डिसेंबर ची आली नाही मुळशी पुणे
कोणत्याच पद अधिकार्याला जास्त पगार नको आनि पेन्शनही नको काहिच काम करत नाहित ते
Yevda motha neta bacchu bhau vidhansabhet chya baher khup Wait gosht aahe Maharashtra sathi 😢😢
बच्चू भाऊ चे काम गरीब, सर्व सामान्य लोकांना कैवारी म्हणून, हक्काचा माणूस, ग्रेट. न्याय प्रिय व्यक्ती मत्व आहे. अशा माणसाला पाठिंबा, राहील, 👍🙏🙏
👌👌👌👌👌👌
हे एकदम बरोबर करोडपती का सर आमदार खासदार, यांनी सवताहुन पेन्शन सोडुन द्यावे कडु आता कसे गोड बोलले फक्त शैनीक च पेन्शन बाकी इतर सर्व शे़तररातील पेन्शन बंद अहो अगोदरच एक लाख पागार अन् कशाला पैनशन
सीबीआई चौकशी होनी चाहिए माजी आमदार की
शिक्षकांचे सुध्दा गरजु आहे त्यांनाचं ठेवा पैसा खुप आहे सरकारी शिक्षकांकडे . 😅
Amdar astana magni keli naahi
दहा कोटी पेक्षा ज्यांच्याकडे संपत्ती आहेत अशा आजी-माजी आमदार खासदार यांची पेन्शन बंद करायला पाहिजे.
भाऊ आपण स्वतःपासुन सुरवात करा आपल्याला पेन्शन नको हे पत्र द्या शासनाला आणी आपले बँक खाते जाहीर करा आणी आजच शेतकरी हिंदू कसा काय झाला
निकष लावून शासकीय पैशाचा दुरुपयोग टाळता येईल
खर आहे बंद करायला पाहिजे
प्रत्येक माजी आमदार खासदार ज्यांचे दहा कोट
ज्यांच्याकडे दहा कोटी पेक्षा जास्त संपत्ती असेल 7:27 7:27
आमदारांची पेन्शन बंद करा हे पाच वर्ष्यात करोडा रुपये छापलेले असतात
बच्चु कडुंनी आधी पेंशन सोडावी व स्वतापासुन सुरुवात करावी तरच या बोलण्याला अर्थ राहील
आमदार होता तेव्हा का नाही बोलला असे, सत्ता गेली की सरकार विरूध्द ओरडायचे, अती अहंकारामुळे तर पडला.
आमदार माजी झाल्यावर हा मुद्दा लक्षात आला वाटत आहे 😅 आधी हा मुद्दा लक्षात नव्हता का ?
दमदार आमदार बच्चू भाऊ ❤
आपल्या देशातील सर्व आमदार खासदार ह्यांना पगार, पेंशन कशासाठी देतात ते तर करोड़ पती असतात त्यांना पेंशन द्यायची असेल तर त्यांना इपीएस 95ची न्यूनतम पेंशन द्या
2000रूपेनशनवर काय भागतय,Epfमंजुरकरिवी
पहिले स्वतः च पेन्शन बंद करा किती करोडो रुपया ची माया जमवून ठेवली आहे कडू साहेब २० वर्षात
महाराष्ट्र होमगार्ड च्या इलेक्शन बंदोबस्त चा मानधन आतापर्यंत मिळालेला नाही
ह्याने इतका पैसा वाटला तरी हा पडला 😂
ह्याची संपत्ती ची चौकशी ED ला करायला लावा
तुम्ही पडले हे सांगु नका कोणी ऐकत नाही तुमचे सुरत गुवाहाटी गेल्या नंतर पाडले मतदार लोकांनी
राजीनामा बच्चूभाऊ ने नाही फडविसने द्यावा
जनता टेक्स पे करते तरी निकष लावून योजना तुन काडून टाकतात आमदार खासदार ना मात्र पेन्शन देतात
हा सरकारमध्ये होता तेंव्हा काही बोलत नव्हते आता पराभूत झाल्यानंतरहयाला जबानी फुटली
Bacchu Bhau AEK number sau bar ki AEK bat aavadal Bachchu kadu ji tumhi pudhil veli nakkich yenar nivadun tumachi univ basatey Assembly madhye nidan niradhar,divyag yacha aavaj ghumala asata
sahib barabar aahe
करोडपती आमदार खासदार यांचे पेन्शन बंद करण्याकरिता भाऊ आपण उपोषण, आंदोलन करा. हो रिटायर शिक्षकांना पेन्शन सुरुवात करा. यासाठी लढा द्यावा. जर यात यश मिळाले तर पुढच्या पाच वर्षात आपण बहुमताने निवडून याल.
क रोडपती सर्वच आमदार आहे रोडपती कोणीच नाही
आमदाराची पेन्शन बंद करावी ही विनंती नांदेड शेतकरी
आपली पहिल्यांदा पेंशन करा.
आपण करोडपती आहे😢
५० लाख पेक्षा जास्त आसनं तर बंद करा
बाहेर राज्यातील मेढंपाड यायलाच आले पाहीजेत ते धनगर शेतकरीला पैसे देतात
Asa.neta.jantecha.gor.garebancha..jay.prahar❤
Ops kadhi milnar
आमदार पेंशन ने तान पडत नाही का
श्री बचु भाऊ नहाँ पैशन विषय प्रोसिजर सुधा माहित नाही आमदार लाया पैशन कैवा मिढतो झैवा तैयै आमदार असतानि दुसरी निवडणूक चा रिगंनात नाही यैत थोस खरा माजी आमदार आणि पैशनं चा हकदार आमदार असंतानि झंर तुमि निवडणूक चा रिगंणनातुन पराभव झालै तय नियम अनुसार तुमाला पैशन नाही मिढेण हैय राज्य चा मंत्रालय मध्ये 2002पासुन सेगंशन करुण पास हायै जी श्री आदरणीय कडु जी
सरकार 2 नंबर आहे
हे फुकट खावू योजना च्या विरोधात कोणीच नाही जात.... ना काँग्रेस ना भाजप... माल खाण्याची गोष्ट असली की सगळेच एकाच मायचे मणि.... 😂
2/3 pention deu naka.jast pention ahe ti dya
न्युज चॅनलने आमदार पेन्शन बंदसाठी आवाज ऊटवावा
Janta kasi aahe be baga kara manus gari basavlay
कडू उद्धव जी नाही उद्धव साहेब बोल तुला मोठा सन्मान दिला होता ठाकरे साहेबानी
Bhau chi konachi chatu giri karna nahi hot 2gana pn sodala sinde la pn sodal udhavla pn sodala udya manala nko aami mota kela bhau konacha aadharani mota nahi zalet sotacha dum ni mote zalet 👍
@sahildafle9958 bhau ratorat palun jato aani khoke khokenmahatla ki baba par jalati Bhai chi
@@jeevanjagdale4596 ektac nota gela dada titha pn 🤷♂️
@@jeevanjagdale4596 dada khoke ghyale ektac note gelen 🤷♂️ jalac ky bhau garibache tr nahi ghetale haramkhorache ghetale kam krtat na pn baki aamdar sraka nahiye
Aamla niradhaar che paise nko rojgar pajihe
Yale kahi Kam dya Yale gamun rayla nanahi
Ch
पहले अपुन सोडा पैशन
MLA ANI MP PENSION BAND ZALE PAHEJA EPS 95 PENSIONERS FAKT IOOO AHE PENSIONERS ANDOLAN DELI SURU AHE FROM 10 YEARS
बच्चे बोलना आताकलते
20 varsh tu aamdar astana ghetleli pension wapas kar agodar 😢
Tyani teva matal hota vatte dada nko manun pension 🤷♂️
Ektyacha yani tr nhi honar
Tevha pagar hota pension nahi
Pagar pension farak aahe
@@shrikanttayde107 ha tr kara na tr sarvana caha kr teva lagu kela asta tr aaj yana pn nasat miadal bhauni asa shabda use kela ahet maza sagat sarvancha pagar banda kra ba 🤷♂️
Kon nahi mhnte @@sahildafle9958
Barbara
बरोबर आहे
बरोबर आहे