50 मुऱ्हा म्हशीचा फार्म विक्रीसाठी सातारा महाराष्ट्र || Murrah Buffalo For Sale

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 фев 2024
  • 50 मुऱ्हा म्हशीचा फार्म विक्रीसाठी सातारा महाराष्ट्र || Murrah Buffalo For Sale #murrah #buffalo 🙏
    #jaymalhardairyfarmpanvel #murrah #jafrabadi #bannibaffalo #buffalomarket #maharashtra #bull

Комментарии • 52

  • @omkar.1234
    @omkar.1234 5 месяцев назад +9

    आज पर्यंत बागीतलेल्या सगळ्यात टॉप च्या म्हशी आहेत. १ no फार्मआहे

  • @gauravdesai555
    @gauravdesai555 5 месяцев назад +7

    म्हशी टाॅप आहेत पण माहिती देताना किंमत सांगितले तर बरे होईल.

  • @jaydeepsolanke7703
    @jaydeepsolanke7703 4 месяца назад

    खुपच छान माहिती दिली

  • @ranjitshirkule
    @ranjitshirkule 5 месяцев назад

    खूप छान 👌👌

  • @ranjitshirkule
    @ranjitshirkule 5 месяцев назад

    एकच नंबर म्हशी...❤❤

  • @shradkadam3563
    @shradkadam3563 5 месяцев назад +3

    खूप छान माहीती धन्यवाद

  • @Vanshdeary29
    @Vanshdeary29 5 месяцев назад

    1 no

  • @user-zn8en7rd6g
    @user-zn8en7rd6g 5 месяцев назад +1

    👌👌👌

  • @rahimsayyad6921
    @rahimsayyad6921 4 месяца назад

    Nad❤❤❤

  • @kuldipkapse21
    @kuldipkapse21 5 месяцев назад

    एकच नंबर म्हशी

  • @karmveerpatil3770
    @karmveerpatil3770 4 месяца назад

    म्हशी छान आहेत पण तुम्ही किंमत सांगायला पाहिजे होतं कारण येणे जाण्याचा खर्च परवडत नाही ओ....🎉

  • @anilchavhan8977
    @anilchavhan8977 5 месяцев назад +1

    कशाला विकतात ते सर काय कारण

  • @swapnilahire6774
    @swapnilahire6774 5 месяцев назад

    म्हशींचे रेट वाढले म्हणतात पण दुधाचे फक्त रेट तर कमीच आहेत

  • @akashgadhe3390
    @akashgadhe3390 5 месяцев назад

    Vikaychya kiti baki aahe

  • @pavandesai5908
    @pavandesai5908 2 месяца назад

    शांत म्हशी आहेत का धार मशीन ने काढू शकतो का

  • @SahilShaikh-vi8go
    @SahilShaikh-vi8go Месяц назад

    Kimmt takat za bhai

  • @anilchavhan8977
    @anilchavhan8977 5 месяцев назад +1

    त्याना परवडत नाही का कशाला विकतात

  • @shoyebpatel275
    @shoyebpatel275 5 месяцев назад

    Andaje kimat ky ahe

  • @vinayakture3276
    @vinayakture3276 5 месяцев назад

    अंदाजे किंमत

  • @kunalmahale7113
    @kunalmahale7113 4 месяца назад

    दूध एक टाइम्स 17-18 कि दोघं वेळेच सांगतायत दादा

  • @akashgadhe3390
    @akashgadhe3390 5 месяцев назад

    10 पहिजे आहे भेटल का

  • @sachinpawar4414
    @sachinpawar4414 5 месяцев назад

    मला पाच मैस पाहिजे

  • @nileshpawar7065
    @nileshpawar7065 5 месяцев назад

    Shead lahan zalay...mahsina jagach nahiye...

  • @bagayatdardairyfarm100
    @bagayatdardairyfarm100 5 месяцев назад

    मालकाचा नंबर पाठवा की

  • @swamigangadhar9378
    @swamigangadhar9378 5 месяцев назад

    वगारी दाखवली नहीं सर

  • @shelipaln
    @shelipaln 4 месяца назад

    का विकत आहेत सर्व म्हैस

  • @nitingitte9446
    @nitingitte9446 5 месяцев назад

    मशी का विकतात

  • @pavandesai5908
    @pavandesai5908 2 месяца назад

    कासेला हात लाऊन दाखवा खुप भुजतात ह्या धार काढून देणार का

  • @DeepakBharwad6182
    @DeepakBharwad6182 5 месяцев назад

    Yacha kay karan bhari bhari msi vikayla aahe

  • @krishnasapkal3215
    @krishnasapkal3215 5 месяцев назад

    ती वीस लिटर ची किती ला घेतली तुम्ही

  • @user-gy7ii5nf4n
    @user-gy7ii5nf4n 5 месяцев назад +1

    7.8.महिने ची गाबन म्हैस चा विडिओ टाका...

  • @sushilmane503
    @sushilmane503 5 месяцев назад

    अडचण आहे म्हणून विकतात की यांचा व्यवसाय आहे विक्री चां

  • @ambajikalel3066
    @ambajikalel3066 5 месяцев назад

    साहेब सगळ्या मशी चांगलया आहेत महणून सागता मग तुम्ही का मोजक्याच मशी घेतल्या

    • @jaymalhardairyfarm
      @jaymalhardairyfarm  5 месяцев назад

      पैसे आणि जागा कमी पडते शेठ

  • @anilchavhan8977
    @anilchavhan8977 5 месяцев назад

    महिस मधि गड़बड़ असेल तेव्हा विकतात वाटतो । आणी तुम्ही सपोर्ट करता

    • @jaymalhardairyfarm
      @jaymalhardairyfarm  5 месяцев назад +1

      सर्व म्हशी किलयर आहेत जाऊन बघा

    • @anilchavhan8977
      @anilchavhan8977 5 месяцев назад

      @@jaymalhardairyfarm क्लियर आहे माग कशाला विकतात ते काय अडचन असेल तेव्हा विकतात ना ते पन सांगा मग

    • @jaymalhardairyfarm
      @jaymalhardairyfarm  5 месяцев назад

      @@anilchavhan8977 त्याचं अशेल काही प्रॉब्लेम

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y 5 месяцев назад +1

    10 ते12 लिटर म्हशींची काय किमंत आहे

    • @jaymalhardairyfarm
      @jaymalhardairyfarm  5 месяцев назад

      मालकाला कॉल करा दादा

  • @sonababanraoshingne3676
    @sonababanraoshingne3676 4 месяца назад

    तुम्ही का विकताय

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd 5 месяцев назад +1

    सर माझ्या पण सत्तर म्हशी विकायच्या आहेत तुमचा नंबर द्या.