Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
जुन ते सोन पुन्हा ते दिवस कधीच येणार नाहीत
Aaj इलेक्शन आहे२० मेआणि हा एपिसोड बघत आहे
11:45 हे सगळेच सारखे असतात उमेदवार..आजही तीच परिस्थिती लागू पडतेकसाई बदलला म्हणून बकऱ्याचं मरण थोडीच चुकणार आहे...@Dialogues 👌👌😅😅
मलिका बघतांना एक आपुलकी वाटते
its true fact
6:29 aaba ni adhich bhavishya sangitla hota
19:02 अन्न, वस्त्र, निवारा, केबल आणि आता भ्रमणध्वनी या मुलभूत गरजा बनल्या आहेत.
Days before EV machine..😊👍 simple and sorted.. missing my childhood... Those were the days ❤️
आबा काय परफेक्ट बोलत आहात
He Malika TV war please suru Kara..you tube la Purna episodes nahi...
Good story of abba
It was My Favorite Serial
धन्यवाद
He serial punha suru kara kup chan hoti
मतपत्रिकांऐवजी EVM आले, बाकीचे सगळे जसे दाखवले आहे तसेच आहे प्रत्यक्षात.........ही मालिका विशेषतः आमदार, खासदारांनी अवश्य बघावा.
I want to know which people disliked this.
२०१९ महाराष्ट्र विधानसभेसाठी दुखरा पाय आणि walker घेऊन तासभर उभा राहिलो मतदानाच्या रांगेत. नंतर सगळ्या राजकीय पक्षांनी मिळून निवडणुकीच्या निकालपत्राची सुरळी आपल्या डांगीत घातली! मत बर्बाद bc!
Don't Worry Eknathh Shinde Gives Value For Your Vote
This serial is best
My favourite serial
जुन ते सोन पुन्हा ते दिवस कधीच येणार नाहीत
Aaj इलेक्शन आहे
२० मे
आणि हा एपिसोड बघत आहे
11:45 हे सगळेच सारखे असतात उमेदवार..
आजही तीच परिस्थिती लागू पडते
कसाई बदलला म्हणून बकऱ्याचं मरण थोडीच चुकणार आहे...@Dialogues 👌👌😅😅
मलिका बघतांना एक आपुलकी वाटते
its true fact
6:29 aaba ni adhich bhavishya sangitla hota
19:02 अन्न, वस्त्र, निवारा, केबल आणि आता भ्रमणध्वनी या मुलभूत गरजा बनल्या आहेत.
Days before EV machine..😊👍 simple and sorted.. missing my childhood... Those were the days ❤️
आबा काय परफेक्ट बोलत आहात
He Malika TV war please suru Kara..you tube la Purna episodes nahi...
Good story of abba
It was My Favorite Serial
धन्यवाद
He serial punha suru kara kup chan hoti
मतपत्रिकांऐवजी EVM आले, बाकीचे सगळे जसे दाखवले आहे तसेच आहे प्रत्यक्षात.........
ही मालिका विशेषतः आमदार, खासदारांनी अवश्य बघावा.