जव्हार || उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे महायुतीच्या जाहीर सभेत दमदार भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 21

  • @sureshsahare9374
    @sureshsahare9374 21 день назад +7

    आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार,करणार एकमेव सरकार म्हणजे BJP सरकार,,,, या देशामध्ये फक्त आदिवासी समाजावरच अन्याय झालेला आहेत...

  • @manojdumada3727
    @manojdumada3727 21 день назад +3

    आपला माणूस भुसारा साहेब 👌👌👌👌

  • @RajendraKhutade-r5f
    @RajendraKhutade-r5f 20 дней назад

    सन्मानीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब

  • @B3Dhana
    @B3Dhana 21 день назад +6

    देवा भाऊ आदिवासी समाजाला येऊन भूलथापा मारत आहेत......अनेक विकास कामांना स्थगिती दिली त्याच काय????

  • @manojbhusare8580
    @manojbhusare8580 21 день назад +10

    फक्त लाडकी बहीण योजनेवरच बोला देवभाऊ
    पेसा भरती का केली नाही ते पण सांगा तरुण पिढी बेरोजगार आहे त्याच काय

  • @ashokpatkar6786
    @ashokpatkar6786 21 день назад +6

    सुनील भुसारा साहेब great

  • @jawharkar_rajesh4
    @jawharkar_rajesh4 18 дней назад

    महायुती सरकारने आम्हाला आमच्या 12500 पदासाठी दोन पत्र आले तरी सुध्दा भरती प्रक्रिया केली नाही.याचे उत्तर द्या

  • @maheshganpat6428
    @maheshganpat6428 21 день назад +1

    Phasavu Nako re dada

  • @NareshKachara
    @NareshKachara 21 день назад +1

    केंद्रात सरकार bjp चे राज्यात सरकार bjp चे पैसा भरतीला स्टे आणला हे सर्व कृत bjp चे आहे....

  • @arjunvanshiofficialvideo3357
    @arjunvanshiofficialvideo3357 21 день назад

    फक्त निकोले साहेब

  • @ChandrakantMoule
    @ChandrakantMoule 21 день назад

    Jawhar la ncp sharad pavar gat che mantri alet ka

  • @jawharkar_rajesh4
    @jawharkar_rajesh4 18 дней назад

    आदिवासी मुले शिकले आहेत आता आपल्या भूलथापा देऊन त्यांना बळी पडणार नाहीत.😂

  • @Jaymani12
    @Jaymani12 21 день назад

    देवा भाऊ 😂😂😂😂😂😂😂😂

  • @subhashborse6050
    @subhashborse6050 21 день назад +3

    भोये सर

  • @B3Dhana
    @B3Dhana 21 день назад +5

    आपला माणूस सुनिल भुसारा

  • @NileshAmbolker-vs4xf
    @NileshAmbolker-vs4xf 21 день назад

    जिल्हा परिषदेच्या शाळेत एका वर्गात पहिली ते चौथी विद्यार्थी शिक्षण घेत आहात त्याचे काय होणार

  • @YuvaJangli
    @YuvaJangli 21 день назад +3

    परत एकदा सुनील भुसारा

  • @Trulinekingboy
    @Trulinekingboy 21 день назад

    भोये साहेबांनी काय काम केली ते जनतेला सांगा

  • @YuvaJangli
    @YuvaJangli 21 день назад +1

    आज परत पीएम ने कर्ज माफ केलाय का