संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर कीर्तन, अभंग..नको नको मना गुंतू माया जाळी. संत तुकाराम महाराज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • रामकृष्णहरी...महाराष्ट्रातील प्रेमळ हरिभक्त,वारकरी,ज्ञानी,नामधारक,बंधु भगिनींच्या चरणी साष्टांग दंडवत.स्वर्गीय ह.भ.प. सुरेश डफळे,धानोरे यांच्या पुण्यस्मरणा निमीत्त आयोजित कीर्तन सेवा, नको नको मना गुंतू माया जाळी.या अभंगावर बाळकृष्ण दादांनी केलेले कीर्तन.विषय.. प्रपंचात राहून मनोबल कसं वाढवावं आणि ते मन परमार्थाकडे कसे वळवावे..या किर्तनातील शब्द न शब्द लाख मोलाचा आहे.वेळ काढून हे कीर्तन जरूर ऐका..
    पखवाज-- मृदंगाचार्य,श्री.मदन कदम सातारा.
    तबला.मयूर उबाळे,पाटण.आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,वारकरी पाउल,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक करा.
    बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
    संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
    संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
    काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
    काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
    काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
    काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
    काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
    काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
    काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
    काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

Комментарии • 164