बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांची वै.विनायक अण्णा कोंढरे वै.पांडुरंग आप्पा कोंढरे प्रथम पुण्यस्मरण किर्तन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • मस्तक हे पायावरी...महाराष्ट्रातील सर्व भाविक हरिभक्तांच्या चरणी साष्टांग दंडवत. वैकुंठवासी विनायक अण्णा कोंढरे आणि वैकुंठवासी पांडुरंग आप्पा कोंढरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आंबेगाव पुणे येथे झालेली कीर्तन सेवा.. जीवत्म्याचा देह ठेवल्यानंतर होणारा पुढील प्रवास आणि पुढील जन्म..मृत्यू एक गाढ झोप.. या अध्यात्मिक विषयाचे खूप मार्मिक चिंतन बाळकृष्ण दादा यांनी मांडलेले आहे.
    दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
    हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,वारकरी पाउल,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
    दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक करा.
    बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
    संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
    बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
    संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
    काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
    काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
    काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
    काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
    काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
    काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
    काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
    काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

Комментарии • 137