बाजी ग्रुप गोडोली🔥 || यांचा बैल बाजी याची मुलाखत.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 66

  • @satishjadhav6238
    @satishjadhav6238 2 года назад +20

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज, चेतन पवार सातारा. अतिशय सुंदर मुलाखत

  • @amolshelar8920
    @amolshelar8920 2 года назад +5

    खुप छान अशी मुलाखत 👌🏻 एवढ्या कमी वेळात बाजींचे कर्तुत्व नाही सांगता येणार पण थोडक्यात आणि अगदी मुद्देसूद मुलाखत आहे🙏🏻 दुसऱ्या कोणाच्या जनावराचा किंवा मालकाचा अनादर नाही 🙏🏻👌🏻🙏🏻 only king maker Baji समर्थक

  • @akshaydesai6899
    @akshaydesai6899 2 года назад +13

    आतापर्यंतची सर्वात मस्त मुलाखत ऐकली.खूप भारी वाटली

  • @chetanpawar-gurav3848
    @chetanpawar-gurav3848 2 года назад +7

    आयुष्यात स्वतःचाच स्वतःशी वाद असावा, आणि विस्कटलेल्या आयुष्यात रंग भरेल आसा एक तरी नाद प्रत्येकाला असावा 🙏🙏 नाद एकच बैलगाडी शर्यत 🙏🙏

  • @chetanpawar-gurav3848
    @chetanpawar-gurav3848 2 года назад +6

    अतिशय सुंदर मुलाखत 🙏🙏

  • @AbhishekPawar-lv1xd
    @AbhishekPawar-lv1xd 2 года назад +8

    उत्कृष्ट समालोचक चेतन पवार यवतेश्वर ✌️

  • @travellingjoker8663
    @travellingjoker8663 2 года назад +6

    दादा अशीच आपल्या भागातील ,
    बैलांची मूलाखत घेत रहा.🔥🔥🔥🔥

  • @dnyaneshwarbhosale6820
    @dnyaneshwarbhosale6820 2 года назад +8

    वहागाव कराचा निशान ......😍

  • @avinashthorat8203
    @avinashthorat8203 2 года назад +2

    छान झाली मुलाखत 👍मुलाखत घेताना थोडा वेळ देत जावा बोलणाऱ्या व्यक्तीला कारण एखादा किस्सा किंवा एखादी आठवण माणूस सांगणार असतो पण लगेच पुढचा प्रश्न आला की सांगायचे राहून जात..खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या चॅनल ला. 🎉🎉🎉🙏

  • @sadashivsawant6627
    @sadashivsawant6627 2 года назад

    Khup Sundar Prashan & Tyach Paddhatine Smprk Ashi Uttare 1 No Mulakhat Zhali .MH11🔥

  • @yashyarankar8154
    @yashyarankar8154 2 года назад +1

    बेस्ट मुलाखत दिली दादांनी अजून दादाला बोलून द्यायला हव् होत

  • @surajkale9998
    @surajkale9998 2 года назад

    अतिशय सुंदर बैल

  • @yuvrajsawant5688
    @yuvrajsawant5688 2 года назад

    आवाज व मुलाखत एक. नबर. 👌👌

  • @shreerampatil5509
    @shreerampatil5509 2 года назад

    एक नंबर मुलाखत दिली भाई खरंच गरिबांचे बैलांची मुलाखत घ्या

  • @avinashchavan8221
    @avinashchavan8221 2 года назад +1

    दादा खूप छान मुलाखत दादा फक्त तुम्ही सर्वसामान्य बैल मालकांची मुलाखत घ्या एक नम्र विनंती 🙏

  • @babandhotre4568
    @babandhotre4568 2 года назад +1

    शंभू बाजी ग्रुप खडकवासला करांची मुलाखत घ्या

  • @adarshsapkal6064
    @adarshsapkal6064 2 года назад +1

    माझ्या आवडता नाद खुळा बैल...बाजी..✌️✨💗

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 2 года назад +1

    लाखों दिलोंकी धडकण हिंदकेसरी मोठ्या लक्षा ची मुलाखत घ्या

  • @aryanthakare7701
    @aryanthakare7701 2 года назад +1

    सुंदर मुलाखत 👌

  • @mahya38
    @mahya38 2 года назад +5

    Love you बाजी

  • @kishorbhagare2843
    @kishorbhagare2843 2 года назад

    खूप छान मुलाखत

  • @vaibhavsathe6642
    @vaibhavsathe6642 2 года назад

    मुळशी तालुक्यातील साठे साई गावातल्या मायकल बैलाची मुलाखत घ्या

  • @vikasbombale2304
    @vikasbombale2304 2 года назад +1

    विघ्नहर्ता कन्ट्रक्शन महादेवनगर यांचा हिंदकेसरी सरदार ची मुलाखत घ्या

  • @nayanpatil1034
    @nayanpatil1034 2 года назад +1

    Ek numbar mulakgat

  • @pratikshalole689
    @pratikshalole689 2 года назад

    वा छान एकदम भारी मुलाखत झाली

  • @gudyamadane4634
    @gudyamadane4634 2 года назад +1

    किंगमेकर बाजी👑💖✌💯🔥

  • @ankushdhaygave4375
    @ankushdhaygave4375 2 года назад

    एक नंबर मुलाखत

  • @DhirajMane-ht5jn
    @DhirajMane-ht5jn Год назад

    1 number

  • @jayeshdhanawde6249
    @jayeshdhanawde6249 2 года назад +1

    एक नंबर मुलाखत दिली अशी मुलाखत अजून ऐकलीच नाही

  • @pravinkatarepatil4232
    @pravinkatarepatil4232 2 года назад +1

    चेतन पवार साहेब एकच नंबर मुलाखत दिली बलमा ही याच गावचा आहे ना

    • @chetanpawar-gurav3848
      @chetanpawar-gurav3848 2 года назад +1

      हो या चॅनेल चे मालक सौरभ निकम साहेबाना मी बोलोय त्याची पण मुलकात घ्यायची आहे 🙏

    • @pravinkatarepatil4232
      @pravinkatarepatil4232 2 года назад

      धन्यवाद दादा बाजी हा देखना आणि पिळदार शरीर आणि बलमा हा खुप भारी पळतो तुम्ही खुप छान बोलतात मी जालनाकर

    • @chetanpawar-gurav3848
      @chetanpawar-gurav3848 2 года назад

      @@pravinkatarepatil4232 दादा बोलणे ही देवाची देणगी आहे आपण निमित्त मात्र 🙏😊🙏

  • @गावकडचातडका
    @गावकडचातडका 2 года назад

    नाद फक्त बैलगाडा कुणाचे पण काम नाही मस्त बैल बाजी

  • @sushantdevale2492
    @sushantdevale2492 2 года назад +1

    सांगणाऱ्या दादांची बोलण्याची पद्धत खुप आवडली त्यांच नाव सांगा 👑❤

  • @योगेशमानेम्हासुर्णेकर

    अण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या🙏🙏🙏

  • @राहुलदेसाई-द4ध
    @राहुलदेसाई-द4ध 2 года назад +2

    तुमच्या नंबर पाठवा शेठ आणि सर्व सामान्य बैल मालकाच्या मुलाखती घ्या

    • @sandipkarbal7811
      @sandipkarbal7811 2 года назад

      खूप छान मुलाखत चेतन भाऊ

  • @irfanmulla1198
    @irfanmulla1198 2 года назад

    इंदोली करांचा हिंदकेसरी बाहुल्या ची मुलाखत घ्या.

  • @sanjalitalkar3762
    @sanjalitalkar3762 2 года назад

    Khup chan mulakhat

  • @gudyamadane4634
    @gudyamadane4634 2 года назад

    Maharashtra KiNG Baji🔥💯✌💖👑

  • @राहुलदेसाई-द4ध

    वाकूडेच्या वजीर आणि किल्ले मच्छिंद्र गड चा डेपोटी सरपंच यांच्या मुलाखती घ्या

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 2 года назад

  • @shubhamdusane5469
    @shubhamdusane5469 2 года назад +2

    Sir atit karanchya shambhu chi pn mulakhat ghya please🙏

  • @ajaydudhabhate3642
    @ajaydudhabhate3642 2 года назад

    🥰🥰🥰💯

  • @Maxx9999.
    @Maxx9999. 2 года назад +3

    जे बैल घाटावर गटा मधे पळून हिदकेरी होतात त्यांची गाडी मुंबई चे बैल 1-२ तग्या मदे गाडी मारतात

    • @amolshelar8920
      @amolshelar8920 2 года назад

      आणि तो मुंबई चा बैल हा घाटा वरूनच विकत घेऊन नेलेला असतो🤣🤣🤣 असतो तो घाटी च आणि परत येतो तो घाटावरच 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @गावकडचातडका
    @गावकडचातडका 2 года назад +3

    गोडलीचा बलामा

  • @गावकडचातडका
    @गावकडचातडका 2 года назад

    हा नाद शेतकऱ्याचा ❤️

  • @adityauphad3686
    @adityauphad3686 2 года назад

    👑😍

  • @गावकडचातडका
    @गावकडचातडका 2 года назад

    आवाज कडाक ये

  • @maheshpatil6288
    @maheshpatil6288 2 года назад

    Chan

  • @ushabarge5854
    @ushabarge5854 2 года назад

    satara express balma chi mulakat ghya

  • @akashkadam4311
    @akashkadam4311 2 года назад +6

    ओगलेवाडीकरांचा आणि शेंद्रे कराचा डबल हिंदी केसरी गोट्या मुलाखत घ्या बैल आता उगलेवाडीत आहे

  • @खिल्लारप्रेमी-त8फ

    बाजी

  • @vedantbhosale9031
    @vedantbhosale9031 2 года назад +1

    Sir atit chya Shambhu chi pan mulakhat ghya ki

  • @mangeshpavde2878
    @mangeshpavde2878 2 года назад

    Lkshachi sur

  • @aryanshinde5825
    @aryanshinde5825 2 года назад

    Shankar 1130 chi mulakat ghya ki

  • @nanasahebkokare7171
    @nanasahebkokare7171 2 года назад

    दुसऱ्याहिला थोडी फार संदी दे रे एकटाच बोलतेय

  • @प्रशांतपवार-ज7छ

    चेतन दादा मी अहमदनगरचा आहे माझ्या कडे पण एक वासरू आहे आता मला पण खूप नाद आहे तुमचा व्हाटसप नंबर द्या तुम्हाला फोटो पाठवतो वासराचे आणि बाजिला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो