सारखी सारखी खावीशी वाटणारी मिक्स भाज्यांची भाकरी आणि झणझणीत मेथीचा गावरान झुणका gavran khari chav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 443

  • @astar900
    @astar900 3 года назад +4

    आजी तुम्हाला नमस्कार मस्त झुणका आणि भाकरी खूप छान बनवता साधी सोपी

  • @vikashkumar-gd9vf
    @vikashkumar-gd9vf 3 года назад +1

    1no ajji

  • @namrataghadigaonkar9648
    @namrataghadigaonkar9648 2 года назад +5

    आजी खूप छान रेसिपी दाखवतात. मला तुमचा गाव खूप आवडला.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच
      खुप अनमोल आणि
      🙏गोड आहेत.आपल्या
      सर्वांचे मनापासून आभार.🙏

  • @sugandhamarathe1345
    @sugandhamarathe1345 2 года назад +2

    Chan aahe junka

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @shobhashinde5432
    @shobhashinde5432 3 года назад +5

    खूप छान आजींनी भाज्यांची नावे पण सांगितली शहरात हया मधील काही भाज्या मिळतही नाहीत खूप छान पध्दतीने बनवून दाखवली भाजी आणि भाकरी धन्यवाद आजी आणि मावशी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад +1

      या सुंदर कंमेंट बदल खूप खूप धन्यवाद .. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @surekhaonkar5534
    @surekhaonkar5534 3 года назад +2

    आजी तुमच रान फारच छान आहे तुमच्या सर्व रेसिपी खूप आवडतात मी नेहमी बघत असते तुमच्या दोघींचे बोलणे फार आवडले

  • @mayuridongare5140
    @mayuridongare5140 2 года назад +1

    Khup Chan aaji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

    • @mayuridongare5140
      @mayuridongare5140 2 года назад

      @@gavranekkharichav aji tumi khup Chan Chan recipes bnwta ani khup Chan smjaun sudha sagta me Tumche purn video Bgte ani recipes sudha ghri try krun Bgte khrch Khup Chan sgdya recipes hotat ashech nvnvin recipes bdl amala mahiti dya 😊🙏

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 2 года назад +1

    नमस्कार राम हेच खरं गावरान रेसिपी सुंदर सुंदर फारच छान खबर एक आजी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shubhadakode9638
    @shubhadakode9638 3 года назад +1

    Khoop chan mast

  • @nutaningawale3999
    @nutaningawale3999 3 года назад +2

    Aaji tumchi recipe khup chan astat

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sudarshangabhale8667
    @sudarshangabhale8667 3 года назад +3

    Mast 👍Amhala bghun khavasa vatat O aji 😊😋😋

  • @priyankaawale5969
    @priyankaawale5969 3 года назад +1

    देशी तांदळाची भाजी मी एकदाच खाल्ली आहे खुपच tasty लागते रेसिपी खूपच पौष्टिक😍😋

  • @farahmaniyar2106
    @farahmaniyar2106 3 года назад +2

    Khup khup chan banavla kaki ani ajji tondala pani sutle nakki krun pahate

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 3 года назад +1

    आई आणि ताई किती सोपी आणि चविष्ट झुणका भाकरी. मी नक्की करून बघेन. धन्यवाद

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 3 года назад +3

    दोन्ही पदार्थ खुपच छान!

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ranjanabedve3711
    @ranjanabedve3711 3 года назад +4

    आजीची रेसिपी खुप चवदार बनते thank you Aaji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @deepakmohite1699
    @deepakmohite1699 3 года назад +1

    आजी तुम्ही छान पदार्थ बनवता

  • @tusharsable5813
    @tusharsable5813 3 года назад +1

    Ajji mutton khima banav ki mast 😋😋

  • @swatiparekhji
    @swatiparekhji 3 года назад +1

    Masta jodi. Masta recipe.

  • @anujagavankar564
    @anujagavankar564 3 года назад +13

    आजी तुम्ही बाळांनो बोलता खुप आपले पणा वाटतो . अशीच माया ठेवा . रेसिपी एकदम मस्त 👌👌🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад +1

      या सुंदर कंमेंट बदल खूप खूप धन्यवाद .. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

    • @randhwashnedge4032
      @randhwashnedge4032 2 года назад

      )0

    • @randhwashnedge4032
      @randhwashnedge4032 2 года назад

      P

  • @vijayainamdar2426
    @vijayainamdar2426 3 года назад +1

    Aaji mast astat video ,shet baghun mast vatate
    Kutheshi ahe tumchye shet

  • @rajashreekhuspe3548
    @rajashreekhuspe3548 3 года назад +3

    🙏🌸🙏नमस्कार!आजींना आणि आईना नमस्कार!
    खरचं या दोघी आता आमच्या अन्नपूर्णा झाल्या आहेत.अशी प्रेमळ आजी आणि सर्वांकडे लक्ष देणारी माय म्हणजे भाग्याचीच गोष्ट आहे.खूप छान!👌👌👌👌👌⭐⭐⭐⭐⭐

  • @meghahukkeri1235
    @meghahukkeri1235 2 года назад +2

    Ausm

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @anandikolkar5964
    @anandikolkar5964 3 года назад +2

    मेथीचा झुणका प्रथमच पाहिले.तुमची रेसिपी छानच असते.धन्यवाद.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

  • @vaishalibenere1879
    @vaishalibenere1879 3 года назад +2

    Aaji khup aavadali bhakari n zunka.👌🙏💯

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @deepalipadwal9776
    @deepalipadwal9776 3 года назад +2

    खूप छान सादरीकरण...आजी आणि मावशींना पाहून छान वाटतं.. तुमच्या गावरान परंतु पौष्टिक आहार रेसिपीज असतात..🌹

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      या सुंदर कंमेंट बदल खूप खूप धन्यवाद .. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @swatighosalkar5346
    @swatighosalkar5346 3 года назад +1

    खुप छान आहे. आजी तर खुप मायाळू आहे

  • @dishatodankar4007
    @dishatodankar4007 3 года назад +1

    आजी आणि ताई 🙏🙏 . ताई ने केलेली भाकरी खुप छान वाटली . आणि झुनका

  • @sonalpatil7794
    @sonalpatil7794 2 года назад +1

    👌👌👌😋😋😋😋😋Aaji😘😘

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sanjaydesai6206
    @sanjaydesai6206 2 года назад +3

    Nice farm lovable aaji and mavashi I want to visit ur farm would appreciate if u can share details of ur farm.

  • @ranibhendwade7828
    @ranibhendwade7828 3 года назад +2

    नमस्कार आजी आणि काकी, खुपच मस्तच रेसिपी बनवली आहे. खूप छान. शेतातील रोज ताज्या भाज्यांची गोष्टच वेगळी असते .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

  • @bharatin8838
    @bharatin8838 5 месяцев назад

    Aaji khupach chan bhakri Ani sukh zunka dakhavala,

  • @mangaljagtap....1304
    @mangaljagtap....1304 3 года назад +3

    Aaji kiti chaan gavran theva ahe tumchyakade ....Mastch👌👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад +1

      या सुंदर कंमेंट बदल खूप खूप धन्यवाद .. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @meenajadhav9649
    @meenajadhav9649 2 года назад +2

    आजी खूप छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @सुवर्णासाबळे
    @सुवर्णासाबळे 3 года назад +1

    खूप छान रेसिपी लाजवाब ❤️ 😯 👌🏻 👌🏻 👍🏼 👍🏼

    • @radhikarathor7464
      @radhikarathor7464 3 года назад +1

      सुवर्णा ताई... शुभ सकाळ दादा वहिनी ला पण तुम्ही कमेंट केला...मी पण केला आणि आता आजी चा व्हीडिओ बघते तर काय तुमच नाव दिसले...👍nice दादा आणि आजी चा व्हीडिओ... बघायला छान वाटतात न आपण त्यांचे फॉलोवर्स.... Same as dear...☺️🙏❣️

    • @सुवर्णासाबळे
      @सुवर्णासाबळे 3 года назад +1

      @@radhikarathor7464 हो ना ताई ❤️ 🙏🙏👍🏼

    • @सुवर्णासाबळे
      @सुवर्णासाबळे 3 года назад +1

      ताई तुमच गाव कोणत आहे.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад +1

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад +1

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

  • @pravinakolage1403
    @pravinakolage1403 3 года назад +3

    हिरव्या हिरव्या ताज्या भाज्या बघूनच फार छान वाटतं आणि शेतात चुलीवर बनवलेलं जेवण 👌तुम्ही दोघी बोलता पण खूप छान एकदम सहज

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

  • @mayurijavanjal7012
    @mayurijavanjal7012 3 года назад

    Tumhi dilelya recipe chya tips khup chaan asttat

  • @ujjavalakulkarni9254
    @ujjavalakulkarni9254 3 года назад +3

    आई खुप छान भाजी भाकरी🙏ताई🙏शेत बघुन आनंद होतो👍❤️🎉

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

  • @mukundwagh2322
    @mukundwagh2322 3 года назад

    झुनका आन भाकरी लई भारी झालिया .. तुमास्नी शुभेच्छा ..

  • @sindhuramekar4927
    @sindhuramekar4927 3 года назад +1

    Khup chan aaji kiti chan bnvta aaji tumhala bhetaychi ichha hote

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      या सुंदर कंमेंट बदल खूप खूप धन्यवाद .. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @kalpanabhosale1294
    @kalpanabhosale1294 3 года назад +1

    Aajji khup chhan keli bhaji nd bhakri aani boltatahi chhan 👌😘

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад +1

      या सुंदर कंमेंट बदल खूप खूप धन्यवाद .. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @amolpinjarkar6557
    @amolpinjarkar6557 3 года назад

    Hevga aaji, 1 no aaji

  • @sujalwaghmare3838
    @sujalwaghmare3838 3 года назад +2

    Superb aaji 👍

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 3 года назад +2

    ,खूप भारी आजी मिक्स भाज्याची भाकरी आणि भाजी love you aaji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

  • @sangitagadadram8759
    @sangitagadadram8759 2 года назад +2

    आजी तुझ्या बोलण्या्तच ईतका‌ गोडवा‌ आहे की तुमची रेसिपी बघताच पोट‌भरल्य सारख वाटतय

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @amrutalande7981
    @amrutalande7981 3 года назад

    Khoop chan aaji ani tai nice recipe

  • @mayurijavanjal7012
    @mayurijavanjal7012 3 года назад

    Mi nehmi tumchya recipes baghate aani ghari suddha banavte

  • @thecityvloggers3722
    @thecityvloggers3722 3 года назад +2

    Khupach Chan👌👌

  • @aai_mahalaxmi_ambabai
    @aai_mahalaxmi_ambabai 3 года назад

    आजी खुप छान मी आणि माझी आई तुमच्या सर्व रेसिपी पाहतो. आणि बनवतो. आमचं टिफिन सर्विस आहे. तर तुमच्या रेसिपीचे जेवण आम्ही देतो. खुप आवडतं लोकांना. धन्यावद आजी आणि सपरिवार.
    तुमचे घर, शेती आणि मातीची भांडी खरच खुप छान आहे. 😍

  • @laxmimote28
    @laxmimote28 3 года назад

    Khup mast तुमची भाषा मला खूप आवडते

  • @supriya_jagtap
    @supriya_jagtap 3 года назад +1

    खूप छान एक नंबर सर्व च👌👌👌👌👌👌🏻

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

  • @yogirajhavinal1803
    @yogirajhavinal1803 3 года назад +1

    आई आणि ताई नमक्सार.कोल्हापूरी लाल तिखट रेसीपी टाका.कमीत कमी आठशड्याला एक रेसीपी टाकत जावा .

  • @madhurisathe2716
    @madhurisathe2716 3 года назад

    खुपचं मस्त आजी आणि ताई👍👍

  • @snehalchaudhari4181
    @snehalchaudhari4181 3 года назад +2

    Khup mst recipe.....,,🙂🎊🎊🎊🎊🎊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

  • @archanakhairkar8605
    @archanakhairkar8605 3 года назад +2

    Khup chan recipe aaji aani kaku tumch guidance perfect

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

  • @mangalawaigankar3795
    @mangalawaigankar3795 3 года назад

    आजी आणि ताई तुम्हाला माझा नमस्कार। जी मिक्स भाज्यांचे भाकरी एकदमच झकास आणि मेथीचा झुणकादाखला तो म्हणजे मस्तच आहे तो करूण बघणार आहे। आजीने पालेभाज्यांचे नावे सागितले पण ठराविक भाज्या माहित आहे। खरोखरच गावची जेवणाची चव लयभारीच आहे। आजी आणि ताई तुम्हाला धन्यवाद। 🌹🌹👌👌👌🙏🙏👍👍

  • @snehaldadge9721
    @snehaldadge9721 3 года назад +6

    Tai ani aaji khup bhari mi pan try Karel.👍🏻👌👌🌷

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад +1

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

  • @asmitashelake7580
    @asmitashelake7580 3 года назад +2

    Khupch healthy recipe ajii n mavashi tumche video lavkar share karat ja 😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

  • @EverythingGharelu
    @EverythingGharelu 3 года назад +1

    Nice video👍👍👍👍

  • @abhithegamerking7140
    @abhithegamerking7140 3 года назад +1

    छान#marathibhaktisagar

  • @sakthivelssrinivas6649
    @sakthivelssrinivas6649 3 года назад

    आज आईच आहार खूप छान आहे😍😚😋😋😋😊😊😊 धन्यवाद 🙏

  • @sunitajambhorkar3565
    @sunitajambhorkar3565 3 года назад +2

    Khup healthy receipe.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      या सुंदर कंमेंट बदल खूप खूप धन्यवाद .. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @shrutikulkarni3318
    @shrutikulkarni3318 3 года назад +1

    खुपच छान....

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад +1

      या सुंदर कंमेंट बदल खूप खूप धन्यवाद .. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @dhanashrikurane7620
    @dhanashrikurane7620 3 года назад

    अप्रतिम भाकरी आणि झुणका 👌🏻👌🏻

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 Год назад +1

    आजी तुमच्या पुरति भाजी मसत व भाजीची भाकरी करायला तुम्हाला वेळ तेवढा आहे पण विडीओ छान आहे मिसेस दिक्षीत

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Год назад

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @lalitarathod671
    @lalitarathod671 3 года назад +8

    आजी चे कौतुक किती करावं हेच कळंत नाही आपल्याला हे नाही याचं वाईट पण वाटतयं
    स्वर्ग सुख म्हणजे काय तर तुमचं जीवन आणि जेवण
    🙏🏼🙏🏼🙏🏼👍🏼👍🏼👍🏼👌🏼👌🏼👌🏼😀😀😀

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад +1

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

    • @suchitrajadhav6887
      @suchitrajadhav6887 3 года назад

      Barobar ahe tai tumache gavache jivan Ani gavache jevan mhanje swargsukhach ahe.ani te aplya nashibat nahi.pan tai Ani aaji khoop chan ahe tumche he gavatil jivan Ani gavache jevan.

  • @sagarhulge19
    @sagarhulge19 3 года назад +2

    Mast recipe ahe aaji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

  • @manishamagare6894
    @manishamagare6894 3 года назад +1

    Nice

  • @purvasalpekar
    @purvasalpekar 3 года назад

    Tumha doghanche Prem baghun mala khup khup majhi aai aani aaji chi aathvan yete..tumhi sagle padarth khup Chan banvta..mala pan gava Che vatavaran khup aawadte.chuli Che jevan suddha..❤️🤗😍

    • @sagunagedam4201
      @sagunagedam4201 3 года назад

      ruclips.net/video/qR3oaJ66hnY/видео.html
      Milk ladipav without oven

  • @Smartboyy7579
    @Smartboyy7579 3 года назад +4

    Khup chaan aaji nice

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

  • @pallavitaunk8076
    @pallavitaunk8076 3 года назад +1

    Waoo khoob Chhan dishes aahe, aani tumcha fram hose khoob chhan👌👍 vahini ani Aagi bhi khoooooob cute aahe😍😘😊

  • @alishainamdar7590
    @alishainamdar7590 3 года назад +3

    Recipe upload kra na lwkr.....I am waiting aajji...

  • @sunitadhumale9648
    @sunitadhumale9648 3 года назад +1

    अवडली भाकरी आणि मेथी झुनका

    • @sagunagedam4201
      @sagunagedam4201 3 года назад

      ruclips.net/video/qR3oaJ66hnY/видео.html
      Pav bread recipe
      Without oven

  • @latikabhosale3750
    @latikabhosale3750 3 года назад +1

    khup chan aaji.🙏

  • @Meera_Avhad
    @Meera_Avhad 3 года назад

    अजी रेसीपी खूप छान आहे.

  • @anitarokadeshingote4045
    @anitarokadeshingote4045 3 года назад

    खूप छान 👍

  • @SuchitrasQuickVegDelight
    @SuchitrasQuickVegDelight 3 года назад +1

    मस्त 👌👌👌मी ही अशी मिक्स पिठाची भाज्या टाकून भाकऱ्या करते 😁..

  • @pratibhapandagale5376
    @pratibhapandagale5376 3 года назад +2

    Mast aaji 👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

  • @ulkamahadik4188
    @ulkamahadik4188 3 года назад

    Mastch kahi tari vegley

  • @Userblossom9412
    @Userblossom9412 3 года назад +4

    आजी शेतातील ताज्या भाज्या बघून फारच छान वाटते,खूपच पौष्टिक भाकरी व जबरदस्त मेथी झुणका दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 😋🙏🙏👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

    • @suchitrajadhav6887
      @suchitrajadhav6887 3 года назад

      Gavache jevan te shevati gavache jevan Ani te pan chulivarche maticha bhandat.khoop chan Ani vegali chav lagat asel.methicha zunka pahilandach pahila.pan aaji tumhi khoop chan banavlat.

  • @hemapatel324
    @hemapatel324 3 года назад +2

    Khup chan👌 Aaji n Tai..😋❤ khaych man jhal...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад +1

      या सुंदर कंमेंट बदल खूप खूप धन्यवाद .. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 3 года назад +3

    Mast ❤️ so tempting simple and healthy

  • @nilimamahajan1871
    @nilimamahajan1871 3 года назад

    Kiti chan ani aaji je बोलतात ते फार छान वाटत . तुमचं कुठे गाव आहे.खूप छान आहे.

  • @neel8840
    @neel8840 3 года назад +5

    खूप छान आजी तोंडाला पाणी सुटलं करून बघते धन्यवाद आजी आणि काकी शेत पाहत रहावं असे आहे देव तुमच भलं करो तुमची भरभराट होवो 🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад +1

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

  • @shekharpataliya1063
    @shekharpataliya1063 3 года назад +2

    Coronachya sutya ghetalya ka
    Aajibai

  • @warriorgameing3486
    @warriorgameing3486 3 года назад +3

    Nice aagi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад +1

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 3 года назад +1

    किती छान खायला किती गोड लागत असेल.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

  • @vaishaligaikwad6317
    @vaishaligaikwad6317 3 года назад

    Aajji khupach mast kela velala valak motj jhaliki aamhala pan dakhava please

  • @ranvirhude6496
    @ranvirhude6496 3 года назад +1

    Khup Sundar ajji ani mavshi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

  • @धनाजीलिगाडेधनाजीलिगाडे

    Kup chan recipi aaji ani kaku

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

  • @suchitrajadhav6887
    @suchitrajadhav6887 3 года назад +1

    Tai masta banavli bhakari Ani aajine methicha zunka khoop chan banavla.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад +1

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

  • @user-eg4rw5xv4o
    @user-eg4rw5xv4o 3 года назад +2

    I love you grandma..💖

  • @vandanagaikwad7375
    @vandanagaikwad7375 3 года назад +1

    खुपच सुंदर आह

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

  • @anandisontakke2960
    @anandisontakke2960 3 года назад +1

    खुपच छान करून पाहते

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

  • @radhikarathor7464
    @radhikarathor7464 3 года назад +6

    झुनका भाकर ची न्यारीच वेगळी...👌मस्त आजी love you आजी...😘🙏❣️

    • @suchitrajadhav6887
      @suchitrajadhav6887 3 года назад +2

      Ho zunka bhakar khoop chan lagate Ani tyat aajicha hatachi chav.

    • @radhikarathor7464
      @radhikarathor7464 3 года назад +2

      @@suchitrajadhav6887 Ho kharch tai ☺️🙏❣️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад +1

      या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद

    • @nandkishorbehare4437
      @nandkishorbehare4437 3 года назад

    • @farahmaniyar2106
      @farahmaniyar2106 3 года назад

      Methi cha zunka mi pahilyandach pahile awadla mala

  • @smitajawadekar5806
    @smitajawadekar5806 2 года назад

    खूप छान, जमले तर काल्या वाटण्याची उसळ दाखवाल काय

  • @shalinimaldikar635
    @shalinimaldikar635 3 года назад +1

    Lai bhari Rao. Amchi pith perun asleli bhaji gul ghataleli aste. Kolhapur zanznit.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад +1

      या सुंदर कंमेंट बदल खूप खूप धन्यवाद .. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

    • @shalinimaldikar635
      @shalinimaldikar635 3 года назад

      Thanks

  • @pareshk8601
    @pareshk8601 3 года назад +2

    Yachya gavache koni astil tar check Karun sanga sagle sukhrup ahet na.

  • @vrushaligavali2661
    @vrushaligavali2661 3 года назад +1

    Khup mast 🙏

  • @maheshpatil-no5zj
    @maheshpatil-no5zj 2 года назад +1

    Mi megha patil mi. Ajicha. Kakicha resepi bghate v karte mala mAla shet kup avdt thanks for aji kaki

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏