हे...ऐकून मला सुद्धा धक्काच बसला......!मन्या सुर्वे नानाजींचा मामे भाऊ ....तरी सुद्धा यांनी त्या गोंष्टींचा कधी फायदा उचलला नाही.....! द ग्रे मराठा ...! जय भवानी.. जय शिवाजी...जय भीम.. जय महाराष्ट्र....!
पाणी पिण्यासाठी स्टील चा तांब्या टेबलवर दिसत आहे हाच खरा मराठी माणसाचा स्वाभिमान आहे जे असतं तेच दिसतं म्हणून खरा मराठी माणुस नाना पाटेकर दिसतं 🙏 जय महाराष्ट्र 🚩
Yes he related that because his brother Manya surve use to do same he was literate so he used to read James Hadley Chase before commencing any kind of crime by reading it he use to conclude a full fledged plan accordingly and execute it without any fear he was a dare devil
मित्रांनो.. आजकाल नैराश्य समाजात वाढत आहे.. रोज पेपरात विविध घटना येत राहतात.. व कुठेतरी ती गोष्ट आपल्यातही जाणवते.. वरवर ही लोक एकदम नार्मल दिसत असती.. तरी ते तस नसत..व एक दिवस भावनांचा स्फोट होतो व वेगळे मार्ग निवडले जात.. एक जीवन आहे , त्याला चिंतामुक्त जगायच.. आपण प्रत्येक गोष्टीला चिंता जोडली आहे.. त्यामुळे स्वभाव का नकार नकार विचार करत राहतो.. जिंदगी का लक्ष हमेशा कुछ पाना है ये नही होना चाहीए.. बस जिंदगी जिनी है हसते हुए , मुस्कुराते हुए.. समुद्र म्हटला तर तो नेहमीच तो नेहमीच शांत राहणार नाही ,त्यात लाटा तर येणारच.. कधी उंच , कधी लहान.. कधी तो एकदम शांत असेल.. आपल मन सुद्धा एका समुद्रासारख आहे.. त्या समुद्रापेक्षाही क्लिष्ट व अथांग.. ते खुप लोकांना आत्ताही समजलेले नाही.. मनावर व मनाच्या क्षमतेवर आत्ताही संशोधन सुरु आहे.. व ह्यात महत्वाच म्हणजे आपण आपली क्रुती, आपले विचार बदलु शकतो.. मनाची सांगड सुद्धा बदलता येते. एकाच दिवसात नाही, तर रोज केलेल्या प्रयत्नांनी.. ह्या गोष्टीवर भर द्या.. -निरोगी विचार करा. - कधी कधी स्वतःवर आत्मचिंतन करा. - तुमचे चांगले विचार कागदावर लिहा. -तुमच्या सुंदर आठवणी आठवा.. त्या कुणाशी शेयर करा. -कुठेतरी असच फिरायला जा. -कधी वेळ भेटल्यास एखाद्या जुन्या मित्राला सहज फोन करा. -चांगले मित्र जोपासा. कधी वेळ भेटल्यास त्यांच्यासोबत जेणवाचा कार्यक्रम आखा. -स्वतःला एकटे करु नका. आपला आनंद दुसरयांसोबत वाटा. - काही दु:ख असल्यास ते आतमध्ये न ठेवता दुसरयांसोबत वाटा. -कधी एखादा जोकच सर्च करा.. थोडे उगाच हसा.. तो जोक मित्रांसोबत , घरी शेयर करा.. थोडे हसा.. एक प्रश्नावली तैयार केली आहे, थोडा वेळ बाजुला काढुन शांतपणे ती भरा.. कदाचित तुम्हाला तुमच मन कोणत्या दिशेने जात आहे ते समजण्यास मदत होईल.. आशा करतो की कुणाला तरी ह्याची मदत होईल..
forms.gle/xQbwJFGyFjC6xw1Z7 खालील लिंक ला क्लिक करा..तिथे एक फार्म दिसेल तो भरायचा आहे.. स्वतःच नाव लिहु नका..ते विचारलेल नाही .. किंवा मोबाईल नंबर etc.. तुमचा येणारा काळ खुप शुभ जावो.. हीच प्रार्थना..
परिस्थितीला दोष देण्यात काही फायदा नाही, नाना जर तिथेच असते तर कदाचित तेही तसेच बनले असते पण त्याच्या आईनी परिस्थिती बदलवली. त्यामुळे परिस्थिती बदलवणे खूप कठीण आहे पण अशक्य नाही.
नानासाहेब मला एवढेच बोलायचं आहे की,, जो अभिनय करू शकतो तो सगळं गुणसंपन्न असतो असा माझा समज आहे,,, कोणत्याही पात्राची भूमिका तुम्ही निरपक्षतेने करता आणि मनापासून करता, स्वतःला समर्पण करता you are great Nana Sahib तुमचे विचार करण्याची शक्ती क्षितिजा पलीकडे आहे
जो रियल डॉन असतो तो डॉनच असतो जो नाविलाजा मुळे होतो तो सगळ्यांचा बाप बनतो. त्यांच्यामधला आपलाच एक हिंदु डॉन सगळ्यांचा बाप मन्या सुर्वे. आज मन्या सुर्वे राहिला असता तर मुंबईमध्ये 26 11 चा हल्ला झाला नसता. आणि दाऊत सारख्या विषारी सापाला मन्याने कधींचा ठेचला असता.
त्या मध्यरात्री जेव्हा मन्या सुर्वे आणि पठाण गँग ने एकत्र येऊन दाऊदचा मोठा भाऊ साबीर इब्राहिला पेट्रोल पंपावर गोळ्या झाडून मारल तेव्हा साबीर सोबत दाऊद आणि अनिस हे दोघे पण पेट्रोल पंपावर पाहिजे होते म्हणजे संपूर्ण D गॅंग त्या रात्रीच संपली असती...
@Pushpak many surave bathal tula kahi mahit nahi ani ho kashamir he sale Atankavadi ahet..many surave bthal Sagali mahiti gola kar mag bol ...ani ho tyne kahi kame galat pan keli ahet pan tyne galat kame ka keli yacha sudha satdi kar...
Superb explanation, sir, love your acting, screens gets heated up by your presence, so is audience, one of the greatest actor of our country, respect to you, best wishes, God bless.
मन्या सुर्वे? कोणत्या मामाचा मुलगा? रमण सुर्वे या मामा बरोबर नाना मोठा झाला... गिरगावात दादागिरीत मोठं नाव होतं त्यांचं. त्यांची मुलं श्रीनाथ आणि श्रीकांत...
अरे असेल तो नाना पाटेकरचा मामे भाऊ आज तो जिवंत नाही म्हणून म्हणून नाना त्याला नातेवाईक म्हणत आहे नाहीतर गुंड लोकांना कोण स्वतःचा नातेवाईक म्हणून घेईल...
जितजागत,हिंडतंफिरत,वास्तव विव्यापीठ म्हणजे नाना.(साहेब,सर संबोधन म्हणजे नाना या प्रतीमेचा अवमानच.) कथेतील पात्रं रंगवन नानानी कधीच केलं नाही पण पात्र मात्र कथे कडे नेहलं.नाना ए आरसा आहेत,प्रतीबिंब पहाणं हे वास्तविकांच काम आहे हे मात्र खरं.
"गुंड कधीही ओरडत नाही. मोठ्यामोठ्याने ओरडणारे कधीही गुंड नसतात. जो गुंड असतो तो शांत असतो. अशिक्षित माणूस गुंड झाला तर परवडतो पण सुशिक्षित माणूस गुंड झाला तर सगळंच अवघड होतं कारण तो सगळाच विचार करू करू शकतो. " Absolutely
हे...ऐकून मला सुद्धा धक्काच बसला......!मन्या सुर्वे नानाजींचा मामे भाऊ ....तरी सुद्धा यांनी त्या गोंष्टींचा कधी फायदा उचलला नाही.....! द ग्रे मराठा ...! जय भवानी.. जय शिवाजी...जय भीम.. जय महाराष्ट्र....!
Manya surve bhandhari hota jay shree ram jay modiji Jay Devendra fadanvis saheb
@@anilgaikwad2202 fasavnis 😏
@@anilgaikwad2202
तू भंगारी आहेस ना
Nana Patekar also Bhandari.
Dadar prabhadevi khada hya parisarat bhandhari log mothya sankhene Rahat hote mhanun ethe Manya surve suhas bhatakar potya shekhar pawaskar sarakhe bhandari Bhai hote sat rasta agripada ethe kokanatale charmkar Rahat hote mhanun Manya murudkar ghedya mama birawadkar Bhai hote kokanatalya bhandhari agari Ani chambhar hya jati khup dhadashi ahet Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanvis saheb
खरंच?? मन्या सुर्वे, नाना पाटेकरचा भाऊ...पहिल्यांदाच कळले. आश्चर्याचा धक्काच बसला ऐकून.
पाणी पिण्यासाठी स्टील चा तांब्या टेबलवर दिसत आहे हाच खरा मराठी माणसाचा स्वाभिमान आहे जे असतं तेच दिसतं म्हणून खरा मराठी माणुस नाना पाटेकर दिसतं 🙏 जय महाराष्ट्र 🚩
@michael jhon a
याला म्हणतात सुतावरून स्वर्ग गाठणे. मराठीपणाचा आणि स्टीलच्या तांब्याचा काय संबंध
@michael jhon ha junakal nahi
Steel , copper mean both mixing of copper as well as steel ....
@@PVR24 karach yar
आज काय ह्या पुढेही मन्या सुर्वे दादा अविस्मरणीय राहणार. नावातच दम होता यार.
मन्या सुर्वे न दाऊद मारला असता ,
पण त्यावेळच्या पोलिसांनी , राजकीय नेत्यांनि दाऊद ला एक प्रकारे मदत केली
दाऊद कडे तेव्हा पण खूप पैसा होता
Rajkiya netyanni hameshach daud la madat keli..nahi t tyache kae ganidt dum
Hi fakt chal hoti tya police walyachi ani dilawarchi nahi daud aaj pyara jhala asta manya ni mumbai chi sarvi ghan sampvali asti
@@mohsinshaikh5201 🙏
barobar ahe
नाना पाटेकर खरंच लय भारी... अक्टिंग, सामजिक, वैचारिक..... मराठी माणूस,, स्वतः ला सिद्ध केले,,,, आवाज, नजर, हावभाव, डायलॉग, एकदम तुफान......
लंय भारी नाही,त्याला पाहूनच कळते तो खलनायक आहे
Godfather चित्रपटा संदर्भात बोलताना नानासाहेब
Real gangster don't talk too much
आणि हिच सत्यता आहे
Actually godfather movie cha eakdum achuk sangitla nana patekarani 👌👌👌👌real actor
The way nana sir relates godfather movie to real life it's absolutely correct ...🔥🔥🔥
Yes he related that because his brother Manya surve use to do same he was literate so he used to read James Hadley Chase before commencing any kind of crime by reading it he use to conclude a full fledged plan accordingly and execute it without any fear he was a dare devil
Sir is right.
Manya was graduate student before he entered underworld. Dawood tipoff his location for encounter. Every mumbaikar knows that.
Well there was rivalry between Dawood and Manya so he did that and later Dawood flew to Dubai.
Kunal Gautam yes every mumbaikar knows that coz everyone has seen shootout at wadala movie.
@@amitdirector6122 right bro
@@aryan033 yeh kunal chutiye ko lagta hai sirf isne he shootout at wadala movie dekhi hai. Movie ka story bata raha hai chutmarika. hahahahaha
@Naruto Shippuden thats right. sab Hindu Dons ko maar dala.
Nana Patekar ❤️❤️his presence in movie creates explosion & fire on screen 🔥🔥
मित्रांनो..
आजकाल नैराश्य समाजात वाढत आहे.. रोज पेपरात विविध घटना येत राहतात.. व कुठेतरी ती गोष्ट आपल्यातही जाणवते.. वरवर ही लोक एकदम नार्मल दिसत असती.. तरी ते तस नसत..व
एक दिवस भावनांचा स्फोट होतो व वेगळे मार्ग निवडले जात..
एक जीवन आहे , त्याला चिंतामुक्त जगायच.. आपण प्रत्येक गोष्टीला चिंता जोडली आहे.. त्यामुळे स्वभाव का नकार नकार विचार करत राहतो..
जिंदगी का लक्ष हमेशा कुछ पाना है ये नही होना चाहीए.. बस जिंदगी जिनी है हसते हुए , मुस्कुराते हुए..
समुद्र म्हटला तर तो नेहमीच तो नेहमीच शांत राहणार नाही ,त्यात लाटा तर येणारच.. कधी उंच , कधी लहान.. कधी तो एकदम शांत असेल..
आपल मन सुद्धा एका समुद्रासारख आहे..
त्या समुद्रापेक्षाही क्लिष्ट व अथांग.. ते खुप लोकांना आत्ताही समजलेले नाही.. मनावर व मनाच्या क्षमतेवर आत्ताही संशोधन सुरु आहे..
व ह्यात महत्वाच म्हणजे आपण आपली क्रुती, आपले विचार बदलु शकतो.. मनाची सांगड सुद्धा बदलता येते. एकाच दिवसात नाही, तर रोज केलेल्या प्रयत्नांनी..
ह्या गोष्टीवर भर द्या..
-निरोगी विचार करा.
- कधी कधी स्वतःवर आत्मचिंतन करा.
- तुमचे चांगले विचार कागदावर लिहा.
-तुमच्या सुंदर आठवणी आठवा.. त्या कुणाशी शेयर करा.
-कुठेतरी असच फिरायला जा.
-कधी वेळ भेटल्यास एखाद्या जुन्या मित्राला सहज फोन करा.
-चांगले मित्र जोपासा. कधी वेळ भेटल्यास त्यांच्यासोबत जेणवाचा कार्यक्रम आखा.
-स्वतःला एकटे करु नका. आपला आनंद दुसरयांसोबत वाटा.
- काही दु:ख असल्यास ते आतमध्ये न ठेवता दुसरयांसोबत वाटा.
-कधी एखादा जोकच सर्च करा.. थोडे उगाच हसा.. तो जोक मित्रांसोबत , घरी शेयर करा.. थोडे हसा..
एक प्रश्नावली तैयार केली आहे, थोडा वेळ बाजुला काढुन शांतपणे ती भरा.. कदाचित तुम्हाला तुमच मन कोणत्या दिशेने जात आहे ते समजण्यास मदत होईल.. आशा करतो की कुणाला तरी ह्याची मदत होईल..
forms.gle/xQbwJFGyFjC6xw1Z7
खालील लिंक ला क्लिक करा..तिथे एक फार्म दिसेल तो भरायचा आहे.. स्वतःच नाव लिहु नका..ते विचारलेल नाही .. किंवा मोबाईल नंबर
etc..
तुमचा येणारा काळ खुप शुभ जावो.. हीच प्रार्थना..
नानासाहेब जय महाराष्ट्र,,, तुमचे विचार हे,, सर्वश्रेष्ठ जणू काही गीतेचा उद्देश,,,,, तुम्ही काही जे बोलता सत्यम शिवम सुंदरम,,, मी एवढेच बोलेन जय हिंद 🙏
Violence is silent... what a quote
नानांची साधी राहणीमान आणि प्रखर विचार !!! आणि कोणी नोटीस केलं का फुलपात्र आणि तांब्या.. :)
परिस्थिती मुळे माणूस बदलतो गुंड जल्मा ला नाही येत ते घडवले जातात...
Gund jari janmala yet nasala tari tashi pravrutti gheun janmala yava lagata tarach to khara khura gund banu shakto.
🤣🤣
Chyayla ...sagle garib loka kay gunda bantat ka ..ugach kaypan
परिस्थितीला दोष देण्यात काही फायदा नाही, नाना जर तिथेच असते तर कदाचित तेही तसेच बनले असते पण त्याच्या आईनी परिस्थिती बदलवली. त्यामुळे परिस्थिती बदलवणे खूप कठीण आहे पण अशक्य नाही.
@@kingpanthom ani te changla aahe asa?
नानासाहेब मला एवढेच बोलायचं आहे की,, जो अभिनय करू शकतो तो सगळं गुणसंपन्न असतो असा माझा समज आहे,,, कोणत्याही पात्राची भूमिका तुम्ही निरपक्षतेने करता आणि मनापासून करता, स्वतःला समर्पण करता you are great Nana Sahib तुमचे विचार करण्याची शक्ती क्षितिजा पलीकडे आहे
माझे आवडते अभिनेते
नाना पाटेकर ग्रेट माणुस 🌹🙏
मी होतो या कार्यक्रमाला उपस्थित live.😊
मी पण
@@DJABHIJEET21
कुठला आहेस तू
@@samarthdeomare3036 chinchwad
Chapekar chowk
@@DJABHIJEET21 okk भावा
Pedhe 😂
नाना पाटेकर म्हणजे महाराष्ट्राचे "नानाच"
कोई कूछ भी बोले अन्ना को ,मगर मेरा फ़ेवरेट बोलेतो ,,,अन्ना अन्ना अन्ना 🙏🙏🙏👍👍👍🌹
आज तुमचा भाऊ मन्या सुर्वे जिवंता असता तर दाऊद मेलाच असता पण त्या तनुश्री दत्ताची हिम्मत झाली नसती तुम्हाला बदनाम करायची😂😂
Ti Dawood ne thevleli aahe. Mhanun itka kami velat tine paisa kamvla.
@@vinayakpatil355 logic ahe😀👍
जो रियल डॉन असतो तो डॉनच असतो जो नाविलाजा मुळे होतो तो सगळ्यांचा बाप बनतो. त्यांच्यामधला आपलाच एक हिंदु डॉन सगळ्यांचा बाप मन्या सुर्वे. आज मन्या सुर्वे राहिला असता तर मुंबईमध्ये 26 11 चा हल्ला झाला नसता. आणि दाऊत सारख्या विषारी सापाला मन्याने कधींचा ठेचला असता.
त्या मध्यरात्री जेव्हा मन्या सुर्वे आणि पठाण गँग ने एकत्र येऊन दाऊदचा मोठा भाऊ साबीर इब्राहिला पेट्रोल पंपावर गोळ्या झाडून मारल तेव्हा साबीर सोबत दाऊद आणि अनिस हे दोघे पण पेट्रोल पंपावर पाहिजे होते म्हणजे संपूर्ण D गॅंग त्या रात्रीच संपली असती...
Manya surve pan Graduate hota... Tya kalcha khup hushar ... Dawood madhye himmat navhati mhanun tar police kadun marla...
Brobar agadi brobar...manya surve jo galat kam karta hota tyla marayacha...
@Pushpak are bhavu manya surve la fasaval hot mahnun to don banala je polis chukiche kam kart hote tyla marayacha
@Pushpak many surave bathal tula kahi mahit nahi ani ho kashamir he sale Atankavadi ahet..many surave bthal Sagali mahiti gola kar mag bol ...ani ho tyne kahi kame galat pan keli ahet pan tyne galat kame ka keli yacha sudha satdi kar...
@Pushpak मित्रा हे सगळे बॉलीवूड न सांगितलेले गोष्टी वर विश्वास ठेवतात. आरोपी तो आरोपीच. 100 गुन्हे करून 10 चांगले काम केल की तो चांगला नागरिक नाही ना.
@Pushpak काय करणार भाई जाऊदे.
Good actor good human being good thinker respect nana....👑
Superb explanation, sir, love your acting, screens gets heated up by your presence, so is audience, one of the greatest actor of our country, respect to you, best wishes, God bless.
सुशिक्तीक माणूस गुंडा जाला तर तो गुंडा नसतो...❤️👍
"Violence Haa ordat naahi, violence Haa me tula maarel asa mhanat naahi"...
kaay mothi goshta bolun gele evdhya sopyaa shabdaan madhye 🙏❤️💐 #Respect
shraddha pawar hiiii
@@harshadlavate4147 tu kyu hi bolta usko shes my gal ok and im her fan
@sharadha Pawar tell me you speak violence about where is valence
Shraddha pawar mai aap se pyar kar thu
Manya surve is University topper that time but socity made him don
Yes corrupted
जय महाराष्ट्र 🚩
हे ऐकून मला धक्का बसला
Nana patekar aapla Bhandari manus. Bhandari manus King of Mumbai,Konkan....Jay Bhandari
Manya surve ❣️😭
Yes Patekar Saheb, violence never shouts👍
वा नाना!!!
Na Koi godfather,
Fir Bhi Miy@ Bhaiyo Ke Dabdabe Ke Bich Bana courageous Don ..... Mumbai Ka Baap Manya Surve 🚩🚩
Mumbai ka shar dawood hai aur india ka papa hai aur modi ka papa ka papa hai
@@dubaishiva3899
Katve
Tera abbu hai yeh batana bhul gaya tu .....
Manya surve my hero
yes .he is brother
Nana pan Godfather fan ahe😍
nana patekar and al pacino both are my favorite actors♥️
मन्या सुर्वे? कोणत्या मामाचा मुलगा?
रमण सुर्वे या मामा बरोबर नाना मोठा झाला... गिरगावात दादागिरीत मोठं नाव होतं त्यांचं.
त्यांची मुलं श्रीनाथ आणि श्रीकांत...
तुला खोटं वाटत असेल तर जरा detail research करून उत्तर स्वतःच शोधून घ्या की साहेब
अरे असेल तो नाना पाटेकरचा मामे भाऊ आज तो जिवंत नाही म्हणून म्हणून नाना त्याला नातेवाईक म्हणत आहे नाहीतर गुंड लोकांना कोण स्वतःचा नातेवाईक म्हणून घेईल...
You are here for 1:40
Thanks buddy
Bro can u explain ? what did nana say in marathi...
नाना तुमचं विचार एक नंबर 💯
जय शिवशंकर । जय माता दी।
Manya surva was a deadly gangster.... Intelligent n daring... Bas faat gaya tha dawad ibrahim ka...
दाऊद च एन्काऊंटर करून दाखवा किती दिवस वाट पाहणार .नाही तर सुर्वे दादा ला जिवंत करा .जे तुमच्या हातात नाही.😭❤️
Manya surve ❤❤❤❤
Patekar sahab you are only actor one and only in india
Bhandari don manya surve
1:42 Host: do you know any criminals personally
Nana: you know Manya surve
Host: yes
Nana: he is my brother, my uncle's son.
Host: 🥶 🤫
One of the few Intelligent actors of our country..nana..
Saheb kharch manuski samrat ahe 🙏 ashe manas politics madhe ka yet nahi ha ekch swal👍
Ekadam barobar 👍💯
जितजागत,हिंडतंफिरत,वास्तव विव्यापीठ म्हणजे नाना.(साहेब,सर संबोधन म्हणजे नाना या प्रतीमेचा अवमानच.) कथेतील पात्रं रंगवन नानानी कधीच केलं नाही पण पात्र मात्र कथे कडे नेहलं.नाना ए आरसा आहेत,प्रतीबिंब पहाणं हे वास्तविकांच काम आहे हे मात्र खरं.
Khup chan vatla he mulakhat live pahycha chance milala☺️☺️
Nice soul🙏🙏
Nananacha avaj 🎇🔥
Manya lover❤️❤️🎉🎉
Nice explanation of Michael and Sonny Corleone's role from The Godfather.
ग्रेट हिरो... नाना पाटेकर 💯👌
Abhyas Nana 🤟🙏 great thought
Nana dada best
मन्या सुर्वे ♥️♥️♥️♥️
I am present in this show
NaNa ne Swatacha ek pksh kadha..
You are very true person
रियल हिरो मराठा डॉन फक्त मन्या सुर्वे बाकी सगळे भगोडे पळकुटे
💪the great maratha
Kon Bolala Tumhala Ki Manya Surve Maratha Hota 😂 Manya Surve Ha Cast Ne Bhandari Hota 🔥🔥🔥
@@mithilpatil7248 ohh really
John Abraham cha "shoot out lolhandavala movie " Manya Surve var hota mala khoop aavdala picture. He was graduate.
Shoot out at vadala .movie
The great manyaa survey...great
"गुंड कधीही ओरडत नाही. मोठ्यामोठ्याने ओरडणारे कधीही गुंड नसतात. जो गुंड असतो तो शांत असतो. अशिक्षित माणूस गुंड झाला तर परवडतो पण सुशिक्षित माणूस गुंड झाला तर सगळंच अवघड होतं कारण तो सगळाच विचार करू करू शकतो. " Absolutely
Excellent presentation
Nana patekar ek Number manus
Jay Maharashtra
Real don and hindu manya bhai surve love you
Godfather is the greatest film ever made.
*I am gonna make an offer he can't refuse*
Keep your friends close and enemies closer l
Nice video thanks 🙏🙏🙏
Learnt something new
Nana patekar real hero 😊
मन्या ♥
Jai maharastra great shivaji maharaj
मन्या नाना अरुण माझे सर्वच निकट
Namste,🙏 nana g..kashe aahat mng..aaplya happy famely la mnpurvak..divali chya hardik subh icha..👍
Manya❤️
Love you Nana
Nana is great man
My favorite Hero nana patekar sir
I love Nana
Manya surwe my real hero
जबरदस्त नाना भाई
नाना 👍🙏
एकदम बरोबर
👉My converded ( parivartit lalach se " ya" jabaran ) brother +sister
Don't be kattar +mansik bimar
Pls come back your original HINDU* religion 🙏
Asal Marathi manus kona chya bapala bhihit nahi....
Ani fake Marathi manus???
@Pushpak मग मन्या सुर्वे कोण होता कन्नड होता काय ?
TERMS AND CONDITIONS- after drinking only
😂😂
@Pushpak barobar 🤣🤣
Manya Ratnagiri cha hota ,kokanvasiya.
Super shab
Right 🔥
Brilliant actor.
Right bole Nana saheb gund kadhe aordat nahi 👌👍
NANA HAMARI JAAN HAI WE LOVE NANA DEKHTE HI MAZA AATA HEA
❤🔥
असं वाटतयं की, डाॅन बनवण्याचं प्रशिक्षण चालुय....
Tu pan he
Nana marathichi Shaan aahet
Nana is great
This man is great 👍 👌
जन्मजात शैतान से मत डरना...पर उससे सम्हलकर रहना, जो कभी मासूम रहा हो।
✔️