पंढरपूरची मूर्ती वास्तविक बौद्ध मूर्ती बाबासाहेबांनी काय पुरावे दिले होते।pandharpur।cwc news
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- Hi I m cwc wel came my channel
#गौतम बुद्ध
#पंढरपूर
#विठ्ठल रखुमाई
#vanchit bahujan aghadi
#cwc news
#prakash ambedkar
#BJP
#NCP
#shivsena
#mim
#owesi
#imtiaz malik
#प्रकाश आंबेडकर
#ओवेसी
#शरद पवार
अस असेल तर सर्व बुद्ध लोकांनी वारीला सोबत यावे नाही का 🙏 म्हणजे आपण सर्व एक येऊ 🙏
मी बौद्ध समाजाचा आहे
मी दरवर्षी वारीला येतो
A me pn yeun geliy n me sagal observe kelay hi boudhakalin leni aahe
brobr
8 वर्ष ज्ञानजोती भदंते सगळ्यांना घेऊन जातात वारीला 🙏💐
महान संथ चोखोबा महार विठ्ठल रुपी भगवान गौतम बुद्ध यांचे खरे भक्त होते व म्हणून आपण त्यांना त्याच श्रध्याने बागितले व पुजले पाहिजे , जय वारकरी सांप्रदाय, जय शिवराय, जय भीम, नमो बुद्धा,,,,,,,,,,,
विनाशकाले विपरीत बुद्धी!!!
सत्यमेव जयते!!!
सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही!!!
असे असल्यास सर्व बौद्ध बांधवान्नी पंढरपुर ला विठ्ठलाच्या दर्शणास यावे, त्यांचे स्वागत आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अगदी बरोबर
अंध भक्तांसोबत येण्यास आम्हला आवडणार नाही
@@prashikpawar4347 वारकरी संप्रदायाने समानता शिकवली आणि अशा संप्रदायाला अंधभक्त म्हणताय. हिंदूंचा आणि देवी देवतांचा द्वेष करण्याच्या नादात चोखोबा आणि सोयराबाईंना सुद्धा तुम्ही विसरता आणि कदाचित त्यांनाही अंधभक्त म्हणाल. कधीतरी आत्मपरीक्षण करा...
Namo budhay Jai bhim jai shivaji maharaj Jai savindhan Jai sant Ravidas Jai tukaram sant Eknath sant tukdoji and we are all agree with you thank you
विठ्लाचि मूर्ति स्वयंबु आहे लक्षात घ्या
Kay pan
@@pratikghadge7578 bhimta ho kya ?? Sab par claim kar rahe ho
@@VijayYadav-hg4kp ha jai bhim vala hu jo bola o sahi bola he agar buddha ki murti thi to udar vittal ki murti kaise aai
@@pratikghadge7578 kisne kaha woh budhh ki murti hai ?? Koi proof hai ? Jaake Wikipedia pe search Kar
Ek youtube video tumhe chutiya Bana sakta hai
@@pratikghadge7578 kon hain re ye...
ह्या संशोधनाबद्दल तुम्हाला नोबेल प्राईज द्यायला हवे...2022 चे.. हा तर आमच्या विठ्ठलाचा अविष्कार आहे बौद्ध धर्माच्या लोकांना विठ्ठलाच्या मूर्ती मध्ये अक्षरशा बौद्ध दिसतात.. पांडुरंग पांडुरंग..
भाऊ आम्ही बुद्ध मुर्ती बघितले आहेत त्या मुर्ती चा एक हात
हा आशीर्वाद मुद्रेत आहे मात्र भगवान विठ्ठल मूर्तीचे हात
कटेवर आहे तर भगवान विठ्ठलाची मूर्ती ही बुद्ध मुर्ती नाहित
जय महाराष्ट्र
आणि एका हातात शख पण आहे बुध्दाच्या मुर्तीवर कुठे आहे शख
Ha bhava khar ahe ❤ ruclips.net/user/shortsbHOHApbuuX4?si=KJH6YyUH7sOb5YLm
Aani vitthal murti vitevar ubhi aahe,buddha chi murti baithi astey
पंढरपूर चा पांडुरंग हा विठ्ठल कारण
* देवाच्या कानात मत्स्य (माशाचे )आभूषण आहेत
*देवाच्या एका हातात मध्ये शंक आणी गळ्यात कौस्तुभ मनी ahe
Guarantee kay te khare aahet ki khote var var basavle te bharat bhu chya kana kanat budha aahe kitihi lapavnyacha prayatn kara
Bar tumche budh vittevar ubh rahile jari Varun laval ahe tri budh ch proof dya vittevar ubh rahile mhnun ,
@@sujalkamble3332 samrat ashokane je 84000 stupe bandhli hoti ti kuth geli
Pandharpur madhe aaj hi budhachya korlelya murti bhintivr sapadtat. Bar sanga vitthalache kan lamb kse aani lokanna kalu nahi manun zaknyache prayatn vvavva...... Jya budhane sangitl chori karu naka tyachich jagane chori keli..
@@sujalkamble3332 स्कंद पुराण भागवत पुराण विष्णू पुराण गरुड पुराण अश्या अनेक पुराणांमध्ये भगवान पांडुरंगाचा उल्लेख आहे
@@khandoba_devesthan_dahiphal ani he puran बुद्ध धर्म chyhi agodrche ahet.
Shevti Ek सत्य visru nka Hindu Dharm ha Boddha धर्मा peksha kityek varsh Agodrcha ahe.
डाव्या हातात प्रभूंच्या शंख आहे..जय हरी विठ्ठल.. भगवान गौतम बुद्ध असतील तरी ते आपलेच आहेत आणि विठू माऊली असेल तरी ते आपलेच आहेत म्हणुन कोणीही याबद्दल भांडणे करू नयेत आपण हिंदू मुस्लिम बुद्ध सगळे एकच आहोत
हिंदू मुस्लीम एक कधीच होऊ शकत नाहीत only हिंदू सनातन है
मुस्लीम सोडून बोला
पंढरपूरच्या श्री पाडुरंगाच्या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आहे, असे सांगितले जाते. त्या प्रमाणे त्या शिवलिंगाला गंध वगैरे लावून रोज पूजाही केली जाते. त्या संबंधीची अशी कथा सांगितली जाते की एकदा भगवान शंकर श्री विठ्ठलाच्या भेटीला आले व ते विठ्ठलाच्या मूर्तीत विलीन झाले. श्री विठ्ठलाने त्यांना आपल्या मस्तकावर स्थान दिले. पांडुरंग हे नाव शंकराचेच आहे. कारण पांडुर म्हणजे पांढराशुभ्र आणि अंग म्हणजे शरीर. ज्याचे अंग पांढरेशुभ्र आहे असा देव कोण आहे तर भगवान शंकर. श्री विठ्ठल हा तर कृष्ण असल्यामुळे काळा आहे आणि शंकर करपूरगौरवम म्हणजे कापराप्रमाणे गोरा आहे. पण सावळ्या विठ्ठलाने त्यास मस्तकीधारण केल्याने त्यांचे नावही धारण केले पांडुरंग.
समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे विठोने वाहिला शिरदेव राणा म्हणजे विठ्ठलाने शंकराला मस्तकावर वाहिले आहे. प्रख्यात कवी अनंतरावजी आठवले शंकराच्या स्तोत्रात म्हणतात.. विठ्ठले धरिले शिरी शिवलिंग ते मुक्कुटा करती।। म्हणजे विठ्ठलाने मुक्कुटाच्या आकाराचे शिवलिंग धारण केले आहे.
पुढे ते म्हणतात... शोभतो जलदापरी (ढगापरी) हरि इंदिरावर सावळा ।। कुंद सुंदर गौर हा हर भेद ना परी राहिला।। पांडुरंगच बोलती गुज भाविका कळले यदा ।। म्हणजेच विठ्ठल हा मेघाप्रमाणे सावळा आहे व शंकर हा कुंद कळ्याप्रमाणे शुभ्र आहे.
पण दोघेही एकरूप झाल्यामुळे विठ्ठलालाच लोक पांडुरंग म्हणतात. शिव आणि विष्णू यांचे ऐक्य झालेले एकमेव तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर आहे. संत नरहरी सोनार हे कट्टर शिवभक्त होते. ते श्री विठुरायाच्या दर्शनालाही जात नव्हते. पण विठ्ठलाच्या करदोड्यासाठी माप घेण्यास येथील मंदिरात गेले ते डोळे बांधून. हाताने श्री विठ्ठल मूर्तीच्या कमरेचे माप घेऊ लागले तो शंकराची चिन्हे त्यांच्या हाताला लागली. डोळे उघडले तर श्री विठ्ठलाची मूर्ती त्यांना दिसली. त्यांचा भ्रम दूर झाला आणि शिव व विठ्ठल हे एकच आहेत, असा त्यांना साक्षात्कार झाला.
ही घटना सुमारे ७०० वर्षांपूर्वी घडली. त्यामुळेच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि सध्याचे तेलंगणा राज्यातून शिवभक्त तसेच लिंगायत पथाचे धर्मगुरू श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आवर्जून येथे येतात. शिवरात्रीलाही पंढरपुरात सर्व वारकरी उपवास करतात. पांडुरंगाला उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवतात. पंढरपुरात शिव आणि विठ्ठल यामध्ये भेद नाही, हेच या क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे. महाशिवरात्रीचा उपवास केल्यास १२ एकादशींचे पुण्य लाभते अशीदेखील वारकऱ्यांची श्रध्दा आहे. त्यावरून वारकरी सांप्रदायामध्ये देखील शिवरात्रीचे महत्त्व किती आहे, हे समजते.
Balasaheb thakare yanchya vadilani sangitale ahe ki vitthal he dusare koni nasun buddha cha ahet pan ya sagalya bramhan lokani Buddha cha itihas dabun thevala ahe Karan lokana jar kalale ki he Mandir nasun vihar ahe tar bramhan cha dhanda band hoil na
@@Mrsushil800 aplyala jevadh lokana jagrut karta yeyil tevadh apan kel pahije. Savidhan chalvnari sarkar cha ram bhakt ahe tyala aapn tari Kay karnar. Sarkar hi Dr. Babasaheb Ambedkar yanchya vichara var chalnari pahije
@@Mrsushil800 tumhi kontya gavache ahat
छान माहिती दिली आपण.. खूप खूप आभार आपले..
@@Mrsushil800 तू तुझ्या बापाचाच आहे हे सिद्ध करून दाखवू शकतो का आता... तुझा बाप तुझ्याच आजाचा आहे हे सिद्ध करून दाखवू शकतो का आता? नाही ना तर मग इतिहास हा शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण यावर आधारित असतो.... तो काही केलं तरी 100% कुणीच सिद्ध करू शकत नाही.. थोडी अक्कल वाढव मग बोल आणि आरे तुरे हे तू सुरू केलं आधी म्हणून मी पण तसाच बोललो.. तू जर आदर पूर्वक बोलला असता तर तुला त्या पेक्षा आदर मिळाला असता....
तुम्ही आमची आस्था कधीही तोडू शकत नाही जय शिवाजी जय सनातन 🕉🕉🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Jai bhim
@@sunilbhivasne9822jay Shree ram 🧡🚩
खुळ्या कुठलाही धर्म सनातन नाहीये, त्यात सतत बदल होतच असतात. डोकं बाद झालंय लोकांचं
बास करा तमाशा माझा पांडुरंग कृष्ण आहे तुमच ज्ञान नको आम्हाला
जय हरि माऊली 🚩
@@rushikeshgalande3745 जय हरी माऊली दादा पांढुरंग
जय श्रीकृष्ण 💓🌹
@@yashlalbige9244 जय श्री कृष्णा दादा
Tu gap bus mahit nahi tula
वाह रे वाह बुद्ध समाज मुसलमानांची बाजु घ्या 🙏🙏🙏
Te hnay sodnar nhi
ज्याच्या हाती शंख आहे कमळ पुष्प आहे ज्याच्या छातीवर भृगू लाच्छन आहे , व गळ्यात कौस्तुभ मनी आहे ते परमेश्वर श्री हरी विष्णु च असू शकता
राम कृष्ण हरी बाकी सर्व मोह माया आहे
जसं की हा व्हिडिओ
राम कृष्ण हरी माऊली
💯💯💯
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी, अगदी बरोबर...👌👍
science journey channel paha....
jativad hi apli parampara naahi.....
Buddha cha dhamma hach bhartacha khara dharm ahe ...
8 vya shatka prynt fkt buudha ch hote bhartat magchya 1000 yr made Buddha cha brahmanikarn zala...
असे असेल तर सर्व बुद्ध धर्मातील लोकांनी पंढरपूरला यावे
Right
बुद्ध धर्मातील लोकांना कोणत्याच जन्मात पंढरपूर ला जाणे शक्य नाही,त्यांचा धर्म हिंदू धर्माची निंदा नालस्ती करण्यातच नष्ट होणार आहे,नामदेवांनी आपल्या वाणीत बुद्ध म्हणजे ज्ञानी असा अर्थ सांगितलं आहे गौतम बुद्ध नव्हे, ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानाचा ईश्वर असा तो ज्ञानेश्वर असा अर्थ आहे,मूर्ख माणसे नेहमी सरळ नाही आपल्या सोई नुसार अर्थ लावतात व अर्थाचा अनर्थ करतात। संत आणि पंत,सामाजिक, क्रांतिकार यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे,कोणत्याही संतांची योग्यता गाठणं मानवलाच काय महामानवलाही अशक्य आहे,दोन्हीं विषय परस्पर वेगळे आहेत ,एका विषयात महामानव जरी ग्रेट असले तरी। हरी ओंम ।
Jay Bhim
@@deepakkolekar7672 तुझी आई झऊका घरी येऊन
@@ajaysathe2478 .
मग पहिले बाबा साहेबांचे नाव. भीमराव व त्यांच्या वडिलांचे नाव बदलावे लागेल. भीम म्हणजे पांडू पुत्र बुद्ध पुत्र नाही कोणते पुरावे देण्या आगोदर पहिले आपण कोण होतो हे बघा.
मित्रा बाबासाहेबांचे आई वडील पण देवाला मानणारे होते त्याच्या पत्नी माता रमाई या विठ्ठल भक्त होत्या आमचं देवाशी भांडण नाही रे आमचं भांडण होत त्या अनिष्ट रुडी सोबत आमचा समाज अशिक्षित होता देवाच्या नावावर जे काही कमवत होते ते सर्व नवस सायास यात घालवत होते मुलांना शिक्षण द्यायचे सोडून मुलींना देवदासी मुरळी सोडत होते तर मुलांना पोतराज वाघ्या वगैरे सोडून देवाच्या नावावर जगत होते या साठी देव ही संकल्पनाच मुळात खोटी आहे आणि शिक्षण हे किती महत्वाचं आहे हे पटवून दिले आणि आम्ही हिंदू असूनही जे अधिकार इतर हिंदूंना आहेत ते आम्हाला नव्हते म्हणून आम्ही त्या धर्माचा त्याग केला आणि बुध्दाचा विज्ञानवादी धम्म स्वीकारला
Super
😂😂😂
जय हरी विठ्ठल 🙏💐चला तर सर्व भीम सैनिकांनी पंढरीची वारी करायलाच हवी 👍💐🙏
VO chahate hai ki Bharat pura Desh Hamara Ho Jaye....🤣
@@bhupendrakatre3163 jay shree ram hare krishna💓
@@bhupendrakatre3163 ASA kadhi hi honar Nahi
Swapna pahat Raha
@@abhisheknaik8798 😂Aamhi swapn nahi pahat aaho tumhi pahat aaho ki sampurn Bharat amchach boddhist dharmacha😀😂🤣
👌🏻 मला अशी ऊत्तर का देता येत नाही 😅
गौतम बुद्धांच्या ज्ञानाला बुद्ध म्हटले आहे तो कोणता धर्म नाही
अरे तो मुळात धर्म नाही धम्म आहे 😅
@@sagaranand6724 dhamm mhanje kay mg
@@sarangbhosale366 बौद्ध धर्मानुसार धम्म ( पाली : धम्म ; संस्कृत : धर्म ) म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण आणि त्या शिकवणीनुसार दु : खातून मुक्त होण्याचा मार्ग होय . [ १ ] धम्म हे त्रिशरणांपैकी एक आहे . धम्म म्हणजे बुद्ध तत्त्वज्ञान किंवा बौद्ध तत्त्वज्ञान असून ते धर्म ( Religion ) याहून अधिक भिन्न शब्द आहे . 🙏😅🙏
Vitthal manje shree krishna 🙏
Dharm nahi manat tyala hushar te Dhamm aahe 😂 dhammacha marg aahe not dharmacha aata ti sarkar hushar aahe mante jat konti Buddhist aata tumi jaun vichara ase kase zale
विठ्ठला चा उल्लेख महाभारतामध्ये व्यासांनी केलेला आहे त्यामुळे विठ्ठल हा भगवान विष्णूचा अवतार आहे हे सिद्ध होतं
Vyas hota tyache pura ve de
🤣🤣🤣🤣🤣🤣
@@peltronmusk4515 महाभारत काय तुझ्या बापानं लिहल आहे का
महाभारत हे pusymitr शुंग चा कालात लिहिले आहे
पन त्या आगोदर बुद्ध होवुन गेले आहेत
@@peltronmusk4515 महाभारताचे लेखन व्यासांनी केले
According to ASI the Sri Vithal Idol is 5000 years old. 🚩🚩🚩🚩🙏
😅 5000 sal its joke
पंढरपुरचा विठ्ठल मंदिर तर सोडा चंद्रभागे जवळच्या मातीला सुद्धा हात लावल्या तर मान छाटून चंद्रभागेत विसर्जित करून देवू राम कृष्ण हरी 🙏
1818 cha itihas visrle vatte ...
हे मंदिर भगवान बुद्ध चे आहे हे सत्य आहे खर आहे गाङित दम असेल तल हात लावून दाखेव
आहो पण
तुम्ही सांगा गौतम बुद्ध जर
पुर्ण पणे सर्व त्यागले होते
तर पढपुरात जनजागृति करित होते
पण ते ऐकटेच आले होते तुम्ही अस का म्हणता बुध्द होते
हे सर्व चकीच आहे
हे माझ्या विठ्ठलाच मंदिर आहे
पंढरपुरी विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे
नाही हे गौतम बुद्धांच्यि मृती आहे
@@prathmeshalate3145 बुद्धाच हिंदू होते 😂
कानडा राजा पंढरीचा 🚩
Hari hari 🤗
🙏🙏
पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजिंचा......🚩❤️
@@maggy0007 hari hari ❤️
@@Akrushta ✨🌸hare Kṛṣṇa🌸✨
असल्या लोकांना देव सदबुध्दी देवो .
तथागत गौतम बुद्ध जय भिम 🙏🙏🙏💙
पांडुरंग बुद्ध आहेत तर रुक्मिणी माता कोन रुक्मिणी माता श्री कृष्णाच्या पत्नी आहेत तर इथे पंढरपूरात माता रुक्मिणी पांडुरंगाच्या पत्नी आहेत तर पांडुरंग श्री कृष्णच आहेत. राम कृष्ण हरी 🌺🌺
Gautam Buddha yancha patani yashodhara aahye
आप सही हों भगवान श्री कृष्ण की प्रतिमा है भगवान विट्ठल नाम से प्रसिद्ध है
@@kunal.rmore.7698तुमची यशोधरा काय हातात कुंकवाचा करंडा घेते काय 😂😂 काही पण लॉजिक लावतात यार हे भामटी 😂😂
यांना करू द्या व दावे.... वाटेल तितके करा... जय जय रामकृष्ण हरी...
अरे देवा 🤦😀
एकतरी जागा सोडा सगळी कडे आम्हीच आम्हीच
मग पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाला चला
ऐकावं ते नवलच
Darshnala kashala amhi dev nahi manat na
खर तेच बोलतात....
@@pritamwaghmare9471 karan Tumhala Yevun det navte mhanun na
@@pritamwaghmare9471 Pan murti puja tar krta, Kalimpong chya Buddhist monasterit puratan Sri Ganesh murtila ajun hi ka pujta?
@@prasannachitnis892 kay majak karta tai amhi kashala puja kerto ganesha sangital n devanchi garaj nahi amhala
तुकाराम महाराज चे अभंग कुठे कुठे चिटकवाल
नामदेव महाराज यांचे संदर्भ देता मग त्यांनी एकच श्लोक लिहला का एवढे समग्र लिखाण केले त्यांनी
संत चोखमेळा यांचे अभंग वाणी यात कुठे वर्णन आहे
का फक्त बुद्ध किंवा बौद्ध शब्द आला की ते संदर्भ जोडायचे 🙏
आणखीन ५ - १० वर्षांनी हे म्हणतील जेजुरी पण गौतम बुद्ध यांचीच आहे.
कधी कधी वाटतं बाबासाहेब आंबेडकर खरंच महापुरुष आहेत की नाही.
तुझ्या बापाला विचार
दोघांच्याही बापाला विचारले तरी एकजण म्हणेल महापुरूष होता , अन् दुसरा म्हणेल नव्हता. म्हणजे मुळ प्रश्न अनुत्तरीतच राहील.याच्यातून काय निष्पन्न होईल ? तर एकमेकाच्या मनातील तेढ! याने पोटे भरतील का ?
जाणारे तर गेले !!
😂😂😂
@@shashikantgaikwad5952 तुझ्या आईला पाठव मग विचारायला
@@semmytt372 त्याची आई एखाद्या पाटलानं ठेवली आसंल.
कोर्टात जा मग बघू काय ते आम्ही पुरावे देतो बुद्ध सनातनी क्षत्रिय होते आणि आंबेडकर 1955 आधी हिंदू होते मग हक्क कसला😂😂😂😂
बरोबर
Bribr
Agdi.brobr
Chutiyanchi nishani yanchi bhava
Science journy eika mag satya kallel
गौतम बुद्धाचे वडीलाचा धर्म कोणता.. हिन्दु की बोध्द हे अगोदर सागा
मुळात हिंदू शब्द आस्तीतत्वात कसा आला माहित आहे का
धर्म बदलला तरी बाप नाही बदलू शकत ना.
Hindu 😂ky ast manus mhanun janmala aalas manus mhanun marnar tu
खून badalna पडता hai
भगवान बुद्भांची मुर्ती ही ध्यानस्त म्हणजे ध्यानाला बसलेली असते पांडुरंगाची मुर्ती ऊभी राहीलेली कमरेवर हातठेवलेली दिसते दोन्ही मुर्तीमधे बराच फरक दिसतो
Tumhi shantach basa aata 😂😂😂😂😂 hua bramhan lokanni tumhala pagle banavle
00
@Rahul Randil 1947 chya Agodar kasa Kai Tumhala budha Disala nahi
Chera bag
गर्वाने सांगतो आम्ही हिंदू आहोत 🚩 आणी जे देवाला मानत नाहीत असे दानव या हिंदुस्थानाच्या बाहेर जावेत 👈🏻😎👉🏻
Hin do ahot
ये देश बुद्ध का ही हे यहा केवळ बुद्ध ही मिळते हैं जहा भी खुदाई की जाती हैं
Ye desh sab ka hai Buddha ka bhi par iska ye matlab nahi ki who kiska bhi nahi yeha desh hajaro wash purana hai hum yugoki bat karte hai warehouse ki nahi to apni alp gyan yeha mat bato phele kay Japanese may oral gyN diya jata tha isliye koi particular proof nahi raha aur baki mugulo ki kripa
nikl
Okay पांडुरंगाची मूर्ती बुद्धांची आहे तर नामदेव महाराज तुकाराम महाराज रुक्मिणी माता यांच्या बद्दल पण काही पुरावे आहेत का?
Bolti band😶
Tyanich tumcha vitthal Bnvla aahe
@@pedvlog2414 mgh Ambedkar la ky Gautam ni bnvla
@@clashhub_ 😂😂
@@clashhub_ 😅
आणि मग रखुमाई कोण???? हे सांगावं....😶😂😅😅😂😂😂
शक्य चं नाही माझा पंढरपुरात जल्म झाला असून माझ बालपण तिथे गेलंय मी रोज पहाटे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात होते तिथे मला काही असं दिसलं नाही . आणि मी तिथले शिल्पे पहिली आहे त्यात असं काही नाही . काय पण फेकू नका ..
काय सांगता येत नाही ...🤔
Are bhava tula sacchai mahit nahi etihas vachun ghe
Buddhachi janm bhumi mhnje bharat ahe
Science journy eika satya kalel
चला सगळ्यानी पंढरपुरात यावे मस्त आपण सगळ्यानी पांडुरंगाचे दर्शनासाठी गर्दी करू आणि
पांडुरंग हरी पांडुरंग हरी. अभंग म्हणु .
येता ना . पंढरपुरात.
Ho yenar maja panduranga ahe maji vat bght
Mi kadhi pandharpurla jat navto ata mla mahit zale ahe ki te sakshat tathagat Gautam budh ahe ata mi tr yenar budhala vandan karayala🙏🙏🙏🙏🙏
@@msd1918 ha Ani tula je ata mahit zaly te khot ahe , satya hech ahe ki te vitthalach mandir ahe ...you tube la trp sathi video takle jast manavr nko gheus te 😂
@@roshanchoudhari6521 are bhau amhala pahilya pasun mahit ahe ki he vitthala ch mandir nasun the budh vihar ahe
@@msd1918 mag aata kashala jaau lagla pahila Kashala gela nay pandarpur la…..
हो का? तुम्हीं म्हणताय की साधू संतांनी त्यांच्या अभंगांमधून सांगितलं आहे की पंढरपूरचा देव साक्षात बौद्ध आहेत... तर मग मला सांगा की बौद्ध म्हणजे काय? असे अर्धवट माहिती पुरावे घेऊन बोंबलत फिरू नका ok
Chup
ह्यांची कामच ती बोंबालयाची
विठू माउली जगाचा बाप आहे. फक्त आणि फक्त देव आणि संत
Bhagawa Vishnu che 9 th avtar Gautam Buddha aahye te yede pana ka br karta
हे सगळ खर आहे पन गौतम बुद्धाच्या जन्मा अगोदर कोनता धर्म अस्तित्वात होता हे सांगा
हिंदू धर्म होता पण हिंदू शब्द आस्तितवात कसा आला हेपन माहिती करून घ्या
Buddh
चांगले आहे की मग येत जा तुम्ही पंढरपूरला आणि तिरुपती ला पण.🚩
Nice ans bro 🙏🙏🚩
Yet jau ki tyachyat ky
Tumhi ghoshit kara hiii murti Buddhanchi ahe..
Tar amhi yet jao....
Vandana ghyala..
😂😂😂😂😂😂
राम कृष्ण हरी
संत चोखा मेळा जातीनं महार होते तरी ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते.परंतु त्यांनी कोठेही आपल्या अभंगात ते बुद्ध असल्याचे सांगितलेले नाही
आणखी किती पुरावे हवेत
भिमटया चा डोळा मंदिराच्या पैशावर . बहुतेक अनुदान कमी पडते वाटते .चला पळा पाच रूपये किलो तांदूळ वाटप सुरू झाले आहे .
@@Dattatrayagaikwad1992 आणखी पुरावे नको तुम्ही फक्त एक ठोस पुरावा दाखवा.
संत चखामेळा भक्त होता संसोधक नाही
गौतम बुद्ध कोणताही दागिना घालत नव्हते या मूर्तीला दागिना आहे
ओळखू येऊ नये म्हणून त्यांनी दागीने घालून त्या मृतीला नवे केले
तु गेला होता का तिथं
@@prathmeshalate3145 तू गेला होता का तिथं स्कंद पुराण, भागवत पुराण, विष्णू पुराण, गरुड पुराण अश्या अनेक पुराणांमध्ये भगवान पांडुरंगाचा उल्लेख आहे. बाबासहेबाला जर पुरावे देता येत असतील तर आम्ही पण देऊ शकतो. आणि इतकी वटवट लावली आहे तर मग मशिदी खालच्या बुद्ध स्तुपंचा पण शोध घ्या मित्रा दहा बारा लाख लोक आज वारी करतात आम्ही कोणाच्याच देवाला काहीच बोलत नाहीत कारण आमचे ज्ञानोबा माऊली म्हणतात "हे विश्व ची माझे घर" हा अमच्या भावनेचा विषय आहे कृपया या पासून लांबच राहा .
@@khandoba_devesthan_dahiphal भाऊ मी Propar तिथला च आहे
@@prathmeshalate3145 तरी अक्कल नाही काडीची पण 😂😅
जगात सर्वात जास्त मुर्त्या अशा माण्साच्या येत ज्याने मुर्ती पुजेला विरोध केला...
ज्या ज्या मंदिरात बौध्द अवषेश सापडले आहेत तेथे एक बौध्द दानपेटी ठेवावी, ज्यांना ते बौध्द विहार वाटतो ते त्या पेटीत दान टाकतील. ती दानपेटी बौध्द प्रतिनिधिच्या ताब्यात असावी.
दानपेटीत दान बिलकुल टाकू नये कारण बुद्ध विहारे ही आताची मंदिरे आहेत .मंदिरे बौद्धांच्या ताब्यात नाहीत.
Ka tu janar ahe ka tikde dan ghyala
@@vidyatriratne7383 मंदिराचा ताबा ? उदाहरणार्थ पंढरपूरचा विठ्ठल- बौध्द यांच्या भक्तांमध्ये वारीत ज्ञानेश्वरांपासुन नामदेव, सावता माळी, गोरा कुंभार इ. हिंदू देवदेवतांना मानणारे ही सर्व जातींचे लोक होते. ते सर्वांचेच आहे.
आता खरं कलयुग आलं
Ho jay shree ram
Agdi barobr
Ka. Dada kashach kalyug sag bar mala?? Aare marun padla hota ka jeva dalita var atyachar hot hote kute gelta re kalyug walya bhamtya😁😂
@@kiranjogdande81 laudya tyala sudhaa kalyuga madhi ahe ani bhamtya je je kalyug che varnan kele ahe na tech hot ahe
Ho na , hari om
राम कृष्ण हरी आदरणीय बाबासाहेबांनी लोणावळा येथील सभेमध्ये सांगितले होते तर मग इतक्या दिवस वारीमध्ये किती लोक बौद्ध धर्माचे सामील होतात यापुढे तरी बहुसंख्येने वारीमध्ये सामील व्हा आपण वारकरी होऊ व वारकरी संप्रदायाची पताका आणखी उंच करू
"आर्य अर्थात हिंदूच मुलनिवासी आहेत" असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरच म्हणतात. ( पुराव्यासकट )
________________________________________
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रजीत लिहिलेले 🔹Who were the Shudras ??🔹 अर्थात 'शुद्रांची उत्पती' या पुस्तकातला सातव्या धड्यामध्ये डॉ. आंबेडकर हे बोलतात कि " 'दलित-शुद्र' लोकं कोणत्याही आदिवासी समाजाची लोकं नव्हती तर 'दलित-शुद्र' लोकंही मुळ आर्य(हिंदू) होती. 'दलित-शुद्र' ही मूळ हिंदूच्या क्षत्रिय वर्णातील लोकं आहेत"
इंग्रजी न समजणार्यांना या पुस्तकाचे हिंदीत व मराठीत भांषांतर करुन हे पुस्तक हिंदीत '🔹शुद्रो कि खोज🔹व मराठीत 'शुद्र कोण होते' या नावाने उपलब्ध आहे. 143, 144 या पेजनंबर वर आपल्याला जिथे 'दलित-शूद्र' हे हिंदू असल्याचीच माहिती मिळेल.
आंबेडकर इथेच थांबले नाहीत तर या पूस्तकात त्यांनी ' महाभारत ' ग्रंथातील 60व्या अध्यायातील 38 व 40व्या श्लोकाचे उदाहरणही देऊन हे सांगितलेय कि दलित-शूद्र महाभारताच्या लढाईच्या वेळीही त्या लढाईत सामील झाली होती...
◼️ @ आंबेडकरांनी या पुस्तकात दलित-शुद्र व हिंदू हे वेगवेगळ्या जातीवर्णाचे आहेत असे कुठेही सांगितले नाहीये. उलट #हिंदूच या देशाचे #मुलनिवासी आहेत व दलित-शुद्रही मुळ हिंदूच(आर्यच) आहेत असे आंबेडकरांनी स्वतःच या पुस्तकात सांगितले आहे ◼️
पुराव्याकरिता पुस्तक खरेदी करण्यासाठी लिंक.
Amazon (शुद्रो कि खोज) : www.amazon.in/dp/B01GJO2H4M/ref=cm_sw_r_cp_apa_glc_fabc_TS22NTYXCBPW08Z49X6E
⚫️ हे पुस्तक आपल्याला कुठेही जवळच्या बुक स्टॉलमध्ये किंवा Online मिळेल. पुरावे Save करुन ठेवा.
((((((((( भगवान बुध्द हिंदू )))))))))))
भगवान बुध्दही 'हिंदुच या देशाचे मुलनिवासी आहेत' असे सांगतात (पुरावे खालील लेखात आहेत) ⬇️
भगवान बुध्दांनी लिहालेल्या त्यांच्या #सुत्तनिपात या ग्रंथात भगवान बुध्द असे सांगतात की "जो माणुस आर्यांच्या(हिंदुच्या) देशभुमीत व्यस्त असतो, त्याचा आत्मा त्याच्या स्वतः च्या मन, बुध्दि आणि शरीरापेक्षाही उत्तम आहे. आर्यांनी(हिंदूनी) शांतता, शौर्य आणि ध्यानामध्ये रममान होऊन प्रसिध्दी आणि बुध्दिच्या मुख्य-ज्ञानाला प्राप्त केले आहे.
भगवान बुध्द त्यांच्या #धम्मपद या ग्रंथात आर्य(हिंदु) च्या बाबतीत असे लिहितात कि "आर्य(हिंदुचे) दर्शन होणे हेदेखील फार सुंदर आहे. आर्य(हिंदु) यांसोबत राहणे हे खूप सुखदायक असते."
भगवान बुध्द त्यांच्या #मलवग्गो या लिहिलेल्या ग्रंथात स्वतः च्या लोकांना उपदेश करतात कि "तर तु स्वतः साठी द्विप(रक्षा-स्थान) निर्माण कर, उद्योग कर, विद्वान हो, मनाच्या मळाला धुवुन टाक, दोषमुक्त हो आणि तेव्हाच तुला आर्यांच्या(हिंदुच्या) भारतभुमीत स्थान मिळेल" (वचन २३६,मलवग्गो ग्रंथ, धडा श्रावस्ती)
भगवान बुध्द #धम्मपद ग्रंथात पूढे आर्य(हिंदुच्या) बाबतीत असे लिहतात कि "प्राण्यांची हत्या करुन कोणीही आर्य(हिंदू) होत नाही, जो प्राण्यांचे नेहमी संरक्षण करतो त्यालाच(आर्य) हिंदू असे संबोधले जाते" (वचन२७०, धम्मपद ग्रंथ)
( हे पुरावे डोळ्याने पाहायचे असल्यास Amazon वर भगवान बुध्दांचे धम्मपद पुस्तक विकत घेवुन वाचा)
छान....👌👍
Khup Chan 🙏🙏🙏 pandurang hari vitthal
@@jaydeepr.patole9224 मी सांगितलेली माहीती समाजात पोहजवणै तुमचे काम आहे. माझ्या कमेंटच्या माहितीचा screenshot काढा व Google वर image to text असे Type करुन screenshot ची माहिती copy करुन फोनमध्ये पेस्ट करा. हरी ओम
जय मूलनिवासी
@@vidyatriratne7383 जय मलमुत्रनिवासी
जय भीम जय संविधान नमो बुद्धाय 🇮🇳🇪🇺💙💪💪👑
अरे खुप छान । चला मग सोबत नतमस्तक होऊया । ।।राम कृष्ण हरी ।।
Barobar
Kuthe honar bol
Jay shree hari ❤️
यांच्या नदी लागू नका, आपला धर्म वाचवा जय हरी विठ्ठल.....जय शिवराय
Yed zava manus ahe kay dharm nahi vachvaycha are manuski वाचव तुमच्यातली
हा किती मोठा मूर्ख आहे...
तुकारामांचे अभंग वाच...
आणि बुद्धांनी कधी हातात शंख पकडला होता ते सांग...😂
Brobr bhava murkh lok aahet ti. Jai hari vitthal
त्याच महामानव बाबांनी आपल्या पत्नीला पंढरीच्या वारीला का जाऊ दिले नाही
सर्व प्रथम आपण भारतीय आहोत. हिंदू, बौद्ध, मुस्लिम या सर्व धर्मा तिल चांगले विचार घेवून आपण नवा भारत घडवू. जपान, अमेरिका, चीन सारखी प्रगती करूया. शाहू महाराज, फुले, छत्रपती शिवाजीराजे, विश्व रत्न बाबासाहेब यांच्या स्वप्नातील भारत घडवू. आता बस झाला जातीयवाद.
Right bro
जे जे उदाहरण तुम्ही दिली ती सत्य नसून ती बुद्धाच्या महाणतेची दिलेली आहेत तुम्ही त्यात धर्म घालून देवच बदलायला निघालाय खर तर सगळ्या जातीतील लोकांना संतांनी समान मानलं पण तुम्ही थोड्या प्रसिद्धी साठी देव बदलायला निघालाय आम्ही कधी म्हणलं का बुद्ध हे न्हवतेच तुम्ही जर विठ्ठलाच्या मूर्तीला बुद्ध मूर्ती म्हणत असाल तर बुद्ध हे बुद्ध नसून सिद्धार्थ आहेत हे विठ्ठलाचा अवतार आहेत आणि सिद्धार्थ कोण होता ते सगळ्यांना माहिती आहे ,सांगायला लाऊ नका ,सुर्यवंशी आहेत बुद्ध आणि अवतार आहेत विष्णू चे तुम्ही चुकीचे सांगताय
ही भामटे लोक तुमच्या प्रश्नांची कधीच उत्तर देणार नाही.,😀
Tu mantoski budhh vishnich nvva avtaran ahe tr dhinduchta ghrat budhhachu photo ka lavt nhi
अबे पहिले बोद्ध धर्माचे नियम पालन करा सत्य अहिंसा मग शिकवा छोटलु भगत
@@shubhamchankapure2755maku hepya koni तुमची gand hepo chup raha
पांडुरंग सगळ्यांच्या आहे पण असी खोटी माहिती नका देऊ .....
Gautam Buddha he Vishnu che avtar aahye ase mahnta
बुद्धांची कोणती मूर्ती कमरेवर हात देऊन उभे आहेत आहेत
Are video madhe saglay murtay dakhavlay aahy nit bag
बुद्ध धम्माच्या सांची स्तुपा मध्ये अशीच प्रतिमा उपलब्ध आहे. खरा इतिहास डोळसपणे बघा.
खरा इतिहास आहे गौतम बुद्ध खरी मूर्ती आहे बुद्धांची
The kele ahe
@@sagaranand6724 बोल मग राम कृष्ण हरी
असे जर असेल तर बुद्ध व सर्व धर्मियांनी पंढरपूर येथे दरवर्षी दर्शन करण्यासाठी जावे
आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी घोषित केले आहे मग तुम्ही त्यांना मान्य करीत नाही का
Pandhari fakt ek Andhashradha aahe......mehnat Kara Devala Kahi magu nka
Aaj Mi CEO aahe Company cha............
तुम्ही जरी कंपनी चे सीओ असले तरी कुणाचेही मालक होऊ शकत नाही । पांडुरंग माझे व जगाचे मालक आहेत। तुम्ही जरी मोठे सीआे असले तरी जन्म मुत्यु विकत घेवू शकत नाही
@@optionwalaking तुम्ही मोठ्या गर्वाने सांगत आहे की मी मोठ्या कंपनीत सीईओ आहे पण आपली वेळ येण्याची वाट बघा एक दिवस पांडुरंग पण मोठ्या गर्वाने तुम्हाला दाखवून देईल की पांढरी ही अंधश्रद्धा नाही आणि त्या दिवशी तुम्हाला विठ्ठल चरणा शिवाय जगात दुसर काहीही सुचणार नाही त्या दिवशी आमची आणि तुमच्या या गर्व भरलेल्या कॉमेंट ची आठवण ठेवा
@@optionwalaking Chain marketing company cha CEO aahes ka😂😂😂
जे विष्णू प्रेमी आहेत ते सर्व पंढरपूर वारीत सहभागी होतात 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩विठ्ठल विठ्ठल
त्या अभंगांमध्ये बुद्ध हे गौतम बुद्ध नसून.... ती एक अवस्था सांगितली आहे..... आणि हो विठ्ठलाच्या मूर्तीला तिथे अलंकार आहेत.... न.... मग तथागत भगवान गौतम बुद्ध केव्हा पासन अलंकार घालायला लागले....
हे कस असु शकत ई.स.पू 100 मध्ये आलेले विठ्ठल ई.स.पू 623 मधे जन्मलेल्या बुद्धाचा
आवतार कस असू शकते.
जरा विचार करून बोला धर्म बदलला म्हणून सनातन धर्मा ला स्वता कडे वडू नका.
अभ्यास करा मग च बोला.
सगड़ बुद्धिस्म च आहे
ऐस धम्म सनंतानो
सही है
हे ई.स.पू.म्हणजे ईसवीसनापूर्वी म्हणून 100 पेक्षा 623 अगोदर असेल
गौतम बुद्धाच्या मूर्ती मध्ये आणि विठ्ठलाच्या मूर्ती खूप फरक आहे. वारकर्यांच्या भावना दुखवू नका . ही विनंती .
वारकरी संप्रदाय यांनी पन मान्य केले आहे
जय भीम नमो बुद्धय
माहिती काढ
@@rajdeep_mind वारकरी संप्रदायाचा मुलभूत ग्रंथाचे वाचन आपण करावे सर्व प्रश्नाची उत्तरे आपणास नक्की मिळेल .
मग आता सर्व नवबुद्धांनी पंढरीची वारी करायला हरकत नाही..
जय हरी विठ्ठल..🙏🚩
😂🤣😂🤣😂🤣
Ho bhau
Pandarinath God is God of the world
Phakt bhartamadhech avatar ahet .baher nahi
बाबासाहेब ही देशातील फार मोठी व्यक्ती आहे ही मी मान्य करतो परंतु पंढरपूर हे बुद्ध विहार आहे हे कदापि शक्य नाही कारण बाबासाहेब पटीने कितीतरी मोठे संत या क्षेत्राला पुण्यभूमी पंढरपूर विठ्ठल मंदिर असं म्हणूनच संबोधन करतात तेव्हा आपण सर्व संतांचा इतिहास वाचावा त्यांनी या क्षेत्राला काय म्हटला आहे ते पहावं आणि मगच या क्षेत्राला विहार म्हणावं बाबासाहेब या क्षेत्राला विहार म्हटले आहेत असं माझ्या तरी कानावर किंवा दृष्टीस पडले नाही तेव्हा हा नवीन वाद निर्माण धर्म भ्रष्ट लोकांनी करू नये ही सर्वांना हात जोडून विनंती
बौद्ध अवतार हे भगवान विठ्ठल म्हणता तर रुक्मिणी कोण तर सांग पुंडलिक कोण सांग आम्ही विठ्ठल म्हणतो विठ्ठलाने तरी आमचे कामे केली हे मी पुरावे देतो अनेकांना दर्शन दिले म्हणून आम्ही वारीला जातो तू बौद्ध आमचा म्हणतो कुणाची कामे केली कुणाला दर्शन दिली ...सांग .... आम्ही विठ्ठल म्हणतो आमच्या विठ्ठलाने गोरोबाची तुटलेली तुटलेली हात परत पायाखाली तुडविले बाळ परत जिवंत करून दिलं हे पुरावे आहे बिदरचा बादशहा ला वेड लावले ही पुरावा आहे ज्ञानेश्वर माऊली समाधी घेताना स्वतः विठ्ठल रुक्मिणी तेथे हजर होते जनाबाईला दळण दळू लागलं ... स्वतः तुकाराम महाराजांच्या पत्नीच्या पायातला काटा काढला .... आणि चोकोबा यांच्या पत्नीचे बाळात पण केले .... आमच्या साधू संतांनी सांगितलेले पुरावे ... हे बघ आमचे पुरावे तू येवढे पुरावे दे .... रुक्मीन कोण होती ते सांग 🚩🚩कट्टर मराठा जय शिवराय🚩🚩
कोण आहे हे येडे
आता म्हणतील काही दिवसांनी कि पृथ्वीचा जन्म तुमच्या साहेबानी केला आहे
खोटी माहिती थाम्बवा
काहीही तोंडाला येईल आणि विडिओ बनवत आहे
फालतू पण थांबवा
अगदी बरोबर
💯 right 👍
बुद्ध हा विष्णू आणि राम यापासून तयार झाला आहे , आणि विठ्ठलाचा अंश म्हणजे बुद्ध, म्हणून सर्व बुद्धांनी पंढरीत येऊन विठ्ठलाचे दर्शन व आशीर्वाद घ्यावा
असे काही नाही विठ्ठल हे एक ईश्वर होते एवढंच नाही तर सर्व ग्रंथातून स्पष्ट उल्लेख आहे
😂tu bghitla ka janma
Jay bhim Namo buddhay 🙏🙏🙏❤❤❤
वारकरी संप्रदायाने तरी कुठे भेदभाव केलेला आहे!..विष्णुमय जग वैष्ववाचा धर्म।भेदाभेद धर्म अमंगळ।।
विठ्ठलाला जर कोन बौध्द समजत असेल व त्यांचे दर्शन घेत असेल तर त्यात वावगे असे काहिच नाही.महावीष्णुचे अनेक अवतार असुन त्यात त्यांचे हजारो नांवे विष्णुसहस्त्रनाम यामध्ये आहेत.आपण एकमेकांना दोष न देता देवांची अवर्जुन भक्ती केली पाहिजेत , यातच आपले सर्वांचे हीत आहे. जय जय रामकृष्ण हरी.
आपण देवांची भक्तीच करावी.
देवी देवता या काल्पनिक असुन त्यांचा फायदा फक्त भट आणि पुजारी यांनाच होतो.
तर बुध्द देव नाही व व्यक्तिही नाही बुध्द हा शुध्द सद विचार, सद आचार आहे व सद गती आहे.
@@sharanamrenapurkar5953 बुध्दांचा अवतार असुन तो त्यांचा आचरणात दिसुन आलेला आहे,तसेच गौतमबुद्धांना मनुष्य समजु नये, ते भगवान आहेत .भगवंतांना आपण भावभक्तीने पुजन करावे व त्यांच्या आचार विचारांचे पालन आवश्य करावे.आचार प्रभवो धर्मो: धर्मस्य प्रभुर्अच्युता:।
भगवान बुध्दाचा जन्म होण्या अगोदर हे मंदीरे आहेत नंतर...
Kadi jhalta janma h mahit ahe ka🙏
Ani mandir kadi tayar zalta h mahiti ahe ka varsha divs tarikh kahi🙏🙏
Garich bs bhai baher badu nko 😂 kay pn bolu nko jai bhim
म्हणजे बुद्धाच्या अनुयायांना बहिष्कृत केले आणि बुद्धाला स्विकारले हे कसे मानावे
तो जर बुद्ध आहे मग बाजूला ती रुक्मिणी कशी काय अक्कल चालवा 1 येडा झाला म्हणून त्याच्या मागे नका लागू कितीही काही केले तरी काही करू शकत नही तुम्ही..✌👍
विठल विठल 🚩 जय हरि विठल 🚩🙏 तुमच्या बापाचि जागिरदार आहे का आम्हि पंढरपुर देऊ 🚩🚩राम राम 🚩🚩🚩🙏🚩
Nahi mag tuzya bapachi jagiradr aahe ka je budhhana devi devta madhe badlun hakk hagtat
Konaca bap kadato re
जरा तर लाजा बाळगा निर्लज्जानो देशाच वाटोळे करुन ठेवलय तुम्ही
Tuzya devani kuthla desh pudhe nelay re
@@rahulmurudkar4757 तुझी लायकी आहे का आमच्या देवांबद्ल बाेलायची
@@user-vs7rc9gk5i saheb aapn ek budhanche anuyayi ahe..
Ani aapn babasahebanche katar samrthak ahe..
Je khar te khar ahe..
Jyana itake varsh kal nahi tyana kay kalnar..
Shivya deuin aapn ka tond kharb karav 3%vale tyana avdtat...
Jevha kalel hya desha khara shatru kon ahe ani khar kay ahe.tevha kalel
@@akashchavan5322
Devala kadhi baghitl ka?
@@tusharbhosale4893 tumi budha na pratyeksha pahile ahe kay
अति झालं आणि हसू आल....😅😂😂अरे बाबा नो हिंदू धर्म सोडला न ?? मग आता का हात धुवून माग पडलाय....एन्जॉय बुद्ध धर्म......बुद्ध धर्मीय कसे जास्त विकास करतील हे बघा....उगीच हिंदू धर्मा वर टीका टिप्पणी करन सोडा.....🙏🙏🙏
Hi bhimte asach krtat ata mhantayt Tirupati mandir hi baudh vihar ahe 😂😂😂😂🤣🤣
Budhha dharm changlach ahe jyachyamdhe konate chamtkar nahi ani asamanata nahi, andhvishwas nahi
आम्ही तर आयोधेच्या राम मंदिर ला पण बौध्द संबोधतो आणि गौतम बुद्धां ना कृष्णा चां 9 वां अवतार तर तुम्हीं राम मंदिर बांधायला मदत करावी ही नम्र विनंती 🙏
बुद्ध हा धर्म भारतात मुळात नव्हता......
Buddha lenya Kay tujha ajobani banavlya Kay hajaro varsha purvi
कालही तोच होता, आजही तोच आहे, आणी उद्याही तोच राहील - यांचा दर्जा
😀😀😀😀😀😀😀😀
Barabar
🤭🤭🤭
🤣🤣🤣
पूर्ण अभ्यास कर मग सांग लोकांना माझा पांडूरंग युग अठावीस झाले उभा आहे पूंडलीकाची आई वडीलांची सेवा बघून आला तेव्हा पासुन उभा आहे
मग बुध्द कमरेवर हात ठेवून कसा उभा आहे... बुध्दाची कमरेवर हात ठेवलेली एकही मूर्ती अस्तित्वात नाही.... काय पण बोलून मूर्खपणाचा कळस करु नये...
तुलाकाहीमाहीत
@@ashvajitrandhir145 मग तू कशाला खोटा इतिहास सांगत आहे... म्हणे बुध्द म्हणजे विठ्ठल.. मूर्ख लोक आहेत
Namo buddhay Jay bhim
हिमालयाच्या ठिकाणी पहिल्यांदा प्रचंड मोठी तथागत गौतम बुद्धाची मुर्ती होती. इतकी मोठी की आभाळाला स्पर्श करायची . पण मनुवाद्यांनी ती झाकली आणि पर्वत तयार केला.
Yz 🙏😂😂😂
बरोबर 🤣🤣🤣
मारुती ची मूर्ती पण बुध्द्धांचीच होती पण ब्राम्हणांनी तीला शेपूट लावली 😂
चोखोबा पासून ते ज्ञानेश्वरांपर्यंत चा खरा इतीहास ह्या लोकांकडे उपलब्ध आहे आणि हा इतिहास आपल्या देव्हार्यापर्यंत येणार आहे मग तो ग्राम दैवत व शेतावरच्या म्हसोबाचा तसेच ईतर देवी देवतांचा इतिहास हेच लोक वेगळा करून सांगनार आहेत
फक्त सुरवात पांडूरंगाच्या चोखोबा पासून होनार 😀🙏🙏
तुका म्हणे मूर्ती घडविले जे म्हणती त्यांचा मुखी किडे पडो ❤
Tukaram Maharaj yachi buddhawar abhanga lihala aahye Internet kara
@@kunal.rmore.7698 tar aacharya kaay aahe na
याच खर उदाहरण म्हणजे महान संथ चोखोबा महार हे आहे आणि म्हणूनच कारण त्यांना वारंवार प्रकट होऊन दर्शन देणारे हे भगवान गौतम बुद्ध च असतील, जय शिवराय, जय भीम
😂😂😂😂😂
चोखोबा महार हे हिंदू महार होते बुद्धांचा आणि त्यांचा काही संबंध नव्हता
😅😂😂🤣
हो बरोबर असावे
😂😂😂😂😂rip logic
आम्ही बाबासाहेबांना ओळखत नाही,
Tynna olkhichi garaj nahi bhava tuza tr mulich nahi his symbol of knowledge Ani te tuzakd nahiye
Ya ya pandharpurla
Ghya darshan
Ok
Buddh tar buddh
Pada paya
Chhan.
Ram krishn hari. 🙏
Yenarch ahe तथा गत भगवान गौतम बुद्धांचे दर्शन घायला....namo buddhay🙏🙏
Ram krishna hari dada... Mi Buddhist aho ani mazi shrddha khup ahe ya mule ka hoeina mala devache pooja karyala midel....
Tumi pada paaya lavdya
JAY bhim
Tumchyat dum asel na..tr change karun dakhva......
चंद्रभागा स्नान जो करेल शाकाहारी जो राहिल ग्रंथ वाचेल अनुुकरण करेल व साधुसंतांना मानेल त्यानेच पंढरपुरात पाऊल ठेवावे...बाबासाहेब शाकाहारी होते
अरे ओ भाऊ बाबासाहेब आंबेडकर हे शाकाहारी होते हे तुला दिसते पण त्यांच्या सविधनातून दलितांना दिलेला समता चा हक्क हे तुला दिसत नाही अरे कायदा एवढा मोठा अह एकी कायद्या पुढे pradhanmantri पण जाऊ शकत नाही तर विचार कर बाबासाहेब केवढे मोठे असाल पण कधी गर्व केला नाही...जय भीम.. नमो बुद्ध...💙🙏🏻💫
अहो बुद्ध म्हणा किंवा येशू..अल्लाह म्हणा..त्यानिमित्त सगळे एकत्र येऊ..देशाला पण तेच पाहिजे*
Nahi nahi yeshu buddha kiva vishnu he karuna daya manvteche dharm ahe parantu allah ha shaitan acha majhub ahe tyachi tulna paropkari enter dharmashi karu naka
@@yogeshbaviskar536 अगदी मान्य
ते येणार नाहीत फक्त कंडी पिकवायची
विठ्ठलाचे मंदिर हे सर्वांसाठी खुल आहे ज्यांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी यायचा आहे ते येऊ शकतात उगाच गोंधळ निर्माण करू नका
साधूच कुळ आणि नदीचं बूड याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका
महाराष्ट्र आपल्या आराध्य दैवताच्या बाबतीत असं काहीही खपून घेणार नाही
Maharashtra ha Mahar vatandari aslela prades ahe. Manun yethe bouddh sankruti nishitch ahe zala vithya Mahar PANDHARI NATHA ase sant Sagun gele. Arthatach he Bouddh sankruti nishitch aslyache gair Kay ? History shodha ?Archiologist kadhun tapasun bagha .sapdel !
सत्य सनातनी वारकरी संप्रदाय 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
Ess shammo sanantano
पंढरपुरची पांडुरंगाची मुर्ती बौध्द असेल तर बौध्द हा शिव ऊपासक होता असेच म्हणावे लागेल कारण विठ्ठलाच्या डोक्यावर शिवलिंग आहे
Science journy eika satya kalel
Tumchy lokana kai kam dhandha ahe ki nai..nusta jayil tya gosthi lya budhanchich..Karun taktai..😡😡....swatha dev manat nahi..ani jayy mantat..tyla binkamacaha....budhancha nav dycha....😡
Tula Kon bol ki nako manu . jagala khar Kay te dakhaun dilay fakt evdhach
😄 भांग पिऊन video तयार केला आहे
Tuch saang mgh
देव ही काय नाही कुठे हत्तीचे तोंड माणसाला मळाचा देव आसतो का...आर काय भावांनो 👉अमेरिकेत का नाही मसोबा 👉ऑस्ट्रेलियात का नाही अंबाबाई 🤔
@Pravin Bhagure ऐ मला नको शिकवू अंध भक्त अभ्यास कर पहिला 😆 आरे जर देव असता तर आज रोड सोन्याचे असते ..आणि कोणत्या ऐका देवाच वंश दाखव 🤔😁
@Pravin Bhagure Barshi Bhim Nagar
@Pravin Bhagure tu kothe rahto
@Pravin Bhagure आमचे देव फक्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज 👑✌कारण ते अस्तित्वात होते त्यांचे वंशज आहेत अभ्यास कर पहिला
@Pravin Bhagure जय भिम
खरं तर पंढरपुरची विट्ठल मूर्ति ही हम्पी मधील आहे …हम्पी हे राजा कृष्ण देवराय यांचे नगर होते ….तेथून ही मूर्ति पंढरपुरला आणली गेली….म्हनजे विट्ठल मूर्ति च्या निर्मिति चें श्रेय राजा कृष्णदेवराय ला जाते ….बुद्धाचा ईथे काहिही सम्बंध नाही
जय शिवराय 🚩🚩🚩🚩