पावसाळी अधिवेशनात गाजलेले आ. बच्चू कडु यांचे संपूर्ण भाषण || Full Speech in Assembly Bacchu Kadu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 12

  • @prafullandhare2899
    @prafullandhare2899 3 месяца назад +6

    एवढा उपयुक्त व्हीडिओ... असून कुणीच बघितला नाही आणी शेयर हि केला नाही... शेतकरी वर्ग बघा प्रसारित करा 🙏🙏🙏

  • @surekachitte6259
    @surekachitte6259 3 месяца назад +1

    धन्यवाद भाऊ खुप च छान आहे

  • @dineshrchake77
    @dineshrchake77 3 месяца назад +2

    जय प्रहार

  • @vishalbaviskar4645
    @vishalbaviskar4645 3 месяца назад +3

    बच्चू भाऊ great 👍

  • @saruvaidya1869
    @saruvaidya1869 3 месяца назад +1

    Good

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 2 месяца назад

    Bachhu भाऊ एक विनंती करतो सध्या तुमच्या कडे 3 महिने आहेत ..तेंव्हा पाहिले एक मोठी आणि स्ट्राँग IT cell बनवा यातून रोज कमीत कमी एक वेळा तरी तुमचे विचार आणि तुमच्या पक्षाच्या योजना प्रत्येक माणसाच्या मोबाईल वर दिसल्या पाहिजे ... खात्रीने सांगतो तुमचा विचार अजेंडा खुप strong ahe to लोकांच्या डोक्यावर hammer होण्याची गरज आहे जसा भाजप ने मोदी मोदी करून 2014 la kela ..tenva please ya गोष्टीवर ध्यान द्या आणि दोन्ही आघाड्या कश्या चोर आहेत आणि तुमचे गरीब शेतकरी आणि असंघटित कामगार या लोकांवर लक्ष केंद्रित करून क्रांती घडवा ...2024 चे महाराष्ट्र मध्ये किंग मेकर तुम्हीच होणार

  • @PapumasureMore
    @PapumasureMore Месяц назад

    भाषनाने पोट भरत नाही. आमदार बच्चू कडू साहेब सरकारमध्ये सामील आहेत त्यांनी ते अर्थसंकल्पात दिव्यांग लोकांचे मानधन आंध्र प्रदेशातील धर्तीवर सहा हजार रुपये पेंशन वाढ करून घेतली पाहिजे होती ते ना करता बच्चू कडू नुसती भाषण करण्यात मग्न आहेत.

  • @tanajipawar7277
    @tanajipawar7277 3 месяца назад +1

    बूंलद आवाज आहे बच्चू भाऊंचा

  • @RVLNATURE
    @RVLNATURE 3 месяца назад

    Sr apangana milnar nahi ka ladki bahi yojanecha fayda

  • @kanchantelmore5192
    @kanchantelmore5192 3 месяца назад +1

    Khup chan Bhau