Bacchu Kadu speech Maratha reservation: सरकारमध्ये असलो तरी सत्याच्या बाजूने, मराठा आरक्षणावर भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 952

  • @sumantdake3495
    @sumantdake3495 10 месяцев назад +313

    अशा नेत्यांची महाराष्ट्राला गरजय

    • @nageshatkare1191
      @nageshatkare1191 10 месяцев назад +9

      अशा नेत्याची महाराष्ट्राला खूप गरज आहे

    • @nageshatkare1191
      @nageshatkare1191 10 месяцев назад +10

      बच्चु भाऊ जिथे अन्याय होत आहेत तिथे खंबीर उभा राहतात ते शेतकरी असो दिव्यांग असो किंवा आता मराठा आरक्षण

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 10 месяцев назад +2

      👌👌👌

    • @S-iw8gs
      @S-iw8gs 10 месяцев назад +2

      👍👍👍👍🙏

    • @Vivek_rajput26
      @Vivek_rajput26 10 месяцев назад

      ashya netyanchi maharashtrala ajibat garaj nahi,
      sarda peksha jast color ahe yala.
      swata sarkar mde mandi la mandi laun basla ahe ani tyanna ch bolto.
      nhi patat kiva nhi aikat sarkar tr khushal sarkar mdun baher padayche.
      ugach lokanna fasvayche dhande ahet.
      sarkar mde pn rhaych ani tyanna ch virodhak pn.

  • @baburaodabhade
    @baburaodabhade 10 месяцев назад +87

    काय नीतिमत्ता आहे साहेब बच्चू कडू साहेब तुमची खरंच मुख्यमंत्री होणार तुम्ही अभिनंदन तुमचं

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 10 месяцев назад +368

    काही मोजकेच नेते आहेत ज्यांची भाषणे ऐकण्यासारखी आहेत. बच्चू कडू,पृथ्वीराज बाबा चव्हाण.❣️❣️

    • @AnantRajesh-un4pb
      @AnantRajesh-un4pb 10 месяцев назад +1

      ओपनमधील 50%मध्ये 10टक्केवाल्यांचा 34टक्केवाल्यांना एवढा काय त्रास होतोय की बच्चू साधूसारखे(1934)ताण दिला जातो. ....आणि म्हणे 90%अन्95%.

    • @suniljadhav6952
      @suniljadhav6952 10 месяцев назад +23

      Bhaskar Jadhav saheb pan chaan bolale ❤

    • @SunilG.1010
      @SunilG.1010 10 месяцев назад +26

      भास्कर जाधव यांच्या भाषणाने अधिवेशन गाजवले

    • @vvijayg
      @vvijayg 10 месяцев назад +1

      पृथ्वीराज बाबा काय उपयोग नाही .

    • @vaibhavdangevlogs1761
      @vaibhavdangevlogs1761 10 месяцев назад

      ​@@AnantRajesh-un4pbगांडीत दम आहे तर तुला कशाला पाहिजे... आरक्षण सवलत आहे हक्क नाही

  • @santoshkale5099
    @santoshkale5099 10 месяцев назад +180

    बच्चू कडूचेच सरकार स्थापन होयला पाहिजे जय प्रहार

    • @santoshkale5099
      @santoshkale5099 10 месяцев назад +1

      प्रहार पक्षाचे पुर्ण 288जागा भराव्यात बच्चू भाऊंनी आणि या सत्ताधारी यांना दाखवून देने

    • @bapuraokadam893
      @bapuraokadam893 10 месяцев назад

      मग जरा लोक बरे वागतील.

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 10 месяцев назад +122

    बच्चू भाऊ धन्यवाद. मराठा समाज तुमच्या सोबत आयुष्यभर राहील.

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 10 месяцев назад +298

    बच्चू कडू साहेबांना मुख्यमंत्री करा सर्व प्रश्न शेतकऱ्यांचे पाच वर्षात संपतील सकल मराठा समाज

    • @india.9977
      @india.9977 10 месяцев назад +9

      ​@itspraju1994 OBC मधल्या 156 जाती कश्या गेल्या

    • @vivekanandpatil1590
      @vivekanandpatil1590 10 месяцев назад +1

      ​@itsprajualet he potdulhe , adhure dnyan

    • @vivekanandpatil1590
      @vivekanandpatil1590 10 месяцев назад +1

      ​@itsprajutuz tula tari kalteyka Bacchu kadu kay boltayet Ani tu ky boltoy

    • @mayurphalke3207
      @mayurphalke3207 10 месяцев назад +1

      ​@itspraju Tula koni patalat pathvat nahi tu jagto na mag marthe tuzya sarkhe jagle tar tuzy Kay pothath dukhte amhi Kay mansae nahi ka sarv marthe shrmitant nahi tumhla sarv samjhte pan rajkarnchy Nadi lagoun tumhi virodh karta

    • @bapuraokadam893
      @bapuraokadam893 10 месяцев назад

      बछु कडू, सच्चा असल्यामुळे बेधडक बोलतो,
      मुख्यमंत्री केले पाहिजे.
      पंत प्रधान करता येत असेल तर भारत जगातला पहिला देश असेल.

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286 10 месяцев назад +97

    सलाम तुमच्या मनातल्या भावनांना भाऊ

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 10 месяцев назад +63

    रोख ठोक प्रश्न मांडले. सलाम बच्चू भाऊ तुम्हाला. जय जिजाऊ जय शिवराय

  • @pramodautade5284
    @pramodautade5284 10 месяцев назад +49

    बच्चूभाऊ धन्यवाद.एक मराठा लाख मराठा.

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 10 месяцев назад +51

    एक मराठा लाख मराठा 🚩🇮🇳 बच्चूभाऊ मराठा सामाज आपल्या बरोबर आहे.आपन सत्य बोलत होतात.

  • @bhimasurvase475
    @bhimasurvase475 10 месяцев назад +34

    अतिशय अभ्यासपूर्ण, मुद्देसूद, पक्षीय अभिनिवेश विरहित, आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्राला दिशा देणारे विचार मांडल्याबद्दल धन्यवाद.

  • @Nishabdk7
    @Nishabdk7 10 месяцев назад +97

    बच्चु कडु सारख खरं बोलणं दुसऱ्या कोणत्याही आमदाराला जमत नाही हिच तर महाराष्ट्राची खरी शोंकांतिका आहे....

    • @vivekanandpatil1590
      @vivekanandpatil1590 10 месяцев назад +1

      Kharch bacchu kadu bharich ahet

    • @ghanshyamgaikwad2236
      @ghanshyamgaikwad2236 10 месяцев назад +1

      हे सर्व स्वार्थी राजकारणी आहेत

    • @ONLYFORME-f4g
      @ONLYFORME-f4g 10 месяцев назад

      Best politicean

    • @ультрон-ъ2о
      @ультрон-ъ2о 7 месяцев назад

      ​@@ghanshyamgaikwad2236 tumhi me tumche aai vadil dev rakshas sagale swarthi swa arth astoch kuthe na kuthe
      Mudha aahe tyanchya swartat samajacha swartha purna hotoy ka ka to neta fakt swatacha khissa bharto

  • @rajeshjadhav97
    @rajeshjadhav97 10 месяцев назад +7

    सलाम.... बच्चु भाई तुम्हाला..... काळजात घुसणारा माणुस....
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nandkishordoye3229
    @nandkishordoye3229 10 месяцев назад +8

    पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य इतिहास मध्ये एक आमदार सत्याचा आरसा दाखवून दिले धन्यवाद साहेब आगे बढो हम तूमहारे साथ है.

  • @patilsscienceacademy4369
    @patilsscienceacademy4369 10 месяцев назад +62

    एक नंबर अभ्यासपूर्ण भाषण

  • @devsaske6927
    @devsaske6927 10 месяцев назад +67

    भाऊ सलाम आहे तुमच्या प्रतिभेला 🎉 मनातले बोललात.

  • @santoshdch
    @santoshdch 10 месяцев назад +14

    सर्वात प्रभावी व मुद्देसुत भाषण.. मी बच्चु कडू साहेबांचा फॅन झालो. मराठा शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचे छान विश्लेषण केले.

  • @shridhargore85
    @shridhargore85 10 месяцев назад +63

    बच्चूभाऊ..
    तुमच्या विचारांना सलाम...

  • @aniketchalke4635
    @aniketchalke4635 10 месяцев назад +100

    You have a golden heart ❤

    • @gajadhav
      @gajadhav 10 месяцев назад

      ०ड

  • @मराठीबाणा-र9च
    @मराठीबाणा-र9च 10 месяцев назад +7

    अशा निर्भीड निःपक्षपाती आमदारांची महाराष्ट्राला गरज आहे👍👍

  • @ankushnikam9453
    @ankushnikam9453 10 месяцев назад +51

    एक मराठा लाख मराठा

    • @bangaryuvraj
      @bangaryuvraj 10 месяцев назад +1

      हे आल जातीवर गाव मर की

    • @OfficialAbhinavshukla1111
      @OfficialAbhinavshukla1111 10 месяцев назад +7

      ​@@bangaryuvrajजळू नको भावा तुही मराठाच आहे😅

    • @Vishal-n1k
      @Vishal-n1k 10 месяцев назад +4

      ​@@bangaryuvrajअरे आताच बच्चू भाऊ ने सांगितलय ना महाराष्ट्रातले सगळेच मराठे आहे मग म्हण तू पण *एक मराठा लाख मराठा* 🚩⚔️

    • @rajmane9573
      @rajmane9573 10 месяцев назад

      ​@@bangaryuvrajtuji ka jalali bhokya

    • @sudhirshelar5191
      @sudhirshelar5191 10 месяцев назад +2

      ​@@bangaryuvrajbc tuze lok jativr ale

  • @VishalJadhav-fu2ct
    @VishalJadhav-fu2ct 10 месяцев назад +9

    एक थोर व्यक्तिमत्व एका थोर व्यक्तीचं गुणगान गाणारच.... छत्रपति शिवाजी महाराज.....महात्मा जोतिबा फुले..... डॉ बाबासाहेब आंबेडकर🧡💙🌎

  • @rahulalnikar
    @rahulalnikar 10 месяцев назад +181

    As expected speech by Kadu Saheb ,well done ✔️

    • @mandarmore8795
      @mandarmore8795 10 месяцев назад

      Sir Salute your great speech.
      God bless you🙏🙏🙏

  • @hifistudio1
    @hifistudio1 10 месяцев назад +118

    मराठा म्हणजे सगळे महाराष्ट्रीयन असं आहे..

    • @addy-tw9xv
      @addy-tw9xv 10 месяцев назад +20

      अरे बाबा , महाराष्ट्र म्हणजे मराठा, मराठा म्हणजे महाराष्ट्र...!!
      कोणी कितीही नाकारलं तरी ही, मान्य केलं तरी ही मान्य नहिंकेल तरी ही..!!

    • @vikasbhoye738
      @vikasbhoye738 10 месяцев назад +2

      मराठी आहे ते

    • @santoshdch
      @santoshdch 10 месяцев назад +7

      ​@@vikasbhoye738ठाकरे स्वतःला मराठा म्हणून घेतो. ठाकरे ब्राह्मण आहेत. याचा अर्थ मराठा जात नाही

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 10 месяцев назад +3

      Baba mahit nasel tr nako kahihi bolus, Maharatta navacha vansh hota Maharashtrat. Maharattha ha prakrut bhashetil shabd ahe tyacha sasnkrut meaning Maharashtra ahe. Ani saglyana Maratha vagaire mhanayacha murkhapana muslim kalat ala, baherun alelyana ithlya jati mahit navtya mhanun tyani sarskat maratha mhatle itkach kai to bakichya n cha sambandh. Ya Maharashtra che malak Amhi kshatriya Maharatta hotot ani amhich rahut

    • @rahulspeaks9339
      @rahulspeaks9339 10 месяцев назад +3

      ​@@Maharashtrikgreat bro

  • @S-iw8gs
    @S-iw8gs 10 месяцев назад +23

    असा आमदार असावा,🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩"अभिनंदन"

  • @chiller9835
    @chiller9835 10 месяцев назад +21

    जय भीम..
    एकमेव कामदार आणि दमदार आमदार

  • @ankushrokade8156
    @ankushrokade8156 10 месяцев назад +5

    सत्य 100% विचार मांडलेत धडाकेबाज नेता आज मी पाहीला देशाची काळजी असणारा देशभक्त बच्चूभाव🙏🙏🙏

  • @rameshwarmadan
    @rameshwarmadan 10 месяцев назад +6

    बच्चुभाऊ खूप फार छान विश्लेषण केलं बच्चे भाऊ तुम्ही समाजाचं हाच माणूस समाजाचा देव आणि राजा असतो हीच समाजाची समावेशक भावना असती जय जिजाऊ जय शिवराय हाच महाराष्ट्र शिवाजी महाराजांनी घडविला असेच शिवाजी सारखे राज्यकर्ते महाराष्ट्रात तयार झाली तर स्वराज्य येण्याला उशीर लागणार नाही हीच भावना बच्चू भाऊ सगळे आमदाराची पाहिजे जय महाराष्ट्र

  • @maheshnugale6562
    @maheshnugale6562 10 месяцев назад +15

    सर्वांनी ऐकावे असे आमदार बच्छु कडू यांचे भाषण 👌👌

  • @Dilip_Garad
    @Dilip_Garad 10 месяцев назад +6

    शेतकरीपुत्र, सच्चा माणूस, सभागृहाचा खरा प्रतिनिधी आ. बच्छु भाऊं सलाम..❤

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 10 месяцев назад +30

    बच्चू कडू साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @SushilBhandwaljar-jd4ug
    @SushilBhandwaljar-jd4ug 10 месяцев назад +24

    सत्य बोललात भाऊ सत्यमेव जयते

  • @विजयगायकवाड-द2थ
    @विजयगायकवाड-द2थ 10 месяцев назад +5

    बच्चू भाऊ तुम्हाला सर्व मराठी समाजातर्फे कोटी कोटी नमन एक मराठा लाख मराठा

  • @devanandwakle537
    @devanandwakle537 10 месяцев назад +20

    Only balasaheb 🙏🙏🙏
    Kadu saheb congratulations 🙏

  • @gulshanrathod4404
    @gulshanrathod4404 10 месяцев назад +41

    बच्यु भाऊ खरा आमदार आहे ते कधीही शेतकरी हितासाठी बोलतात

  • @vandanagangadhare7858
    @vandanagangadhare7858 10 месяцев назад +4

    बच्चू कडू साहेबांना दहा वेळा सलाम एवढं चांगलं बोलणारा पहिला नेता आहे

  • @bkawade.
    @bkawade. 10 месяцев назад +19

    अभिमानास्पद, कौतुकास्पद नेता,बच्चू भाऊ तुमचे मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @gajananpawar385
    @gajananpawar385 10 месяцев назад +32

    बच्चू कडू जे बोलतात ते करेक्ट बोलतात सरकारला करेक्ट नाडीवर धरून बोलले भुजबळ आला तर बरच केली जोडले

  • @nittm8630
    @nittm8630 10 месяцев назад +1

    मी, प्रकाश यशवंत आंबेडकर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून भारतीय संविधानावर हात ठेवून गंभीरपणे प्रतिज्ञा करतो की मी कायद्याने स्थापित केल्याप्रमाणे भारताच्या संविधानावर खरी श्रद्धा आणि निष्ठा ठेवीन, मी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता टिकवून ठेवीन, की मी माझी कर्तव्ये निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडीन.
    जय भीम जय भारत

  • @santoshpawar-sr1bw
    @santoshpawar-sr1bw 10 месяцев назад +9

    खुप खुप धन्यवाद साहेब

  • @sudarshanpatil7646
    @sudarshanpatil7646 10 месяцев назад +7

    १ नंबर.. शब्दानं शब्द सत्य.. प्रत्येक सुशिक्ताला कळणारच... आणि भुजबळा सारखे आडगे आडवे येतीलच.. त्यांना पायदळी तुडवणारच.. जयोस्तू मराठा..❤🚩

  • @surajKamble-bm2uo
    @surajKamble-bm2uo 10 месяцев назад +16

    बच्चू भाऊ.... 🙏🏻🙏🏻जय शिवराय जय भिम 🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳

  • @prinalborkar9484
    @prinalborkar9484 4 месяца назад +1

    तुम्ही दमदार होताच म्हणून स्वराज्य निर्माण करण्याची धम्मक तुमच्यात आहे बच्चू भाऊ

  • @DeepakSatapaPatil-zc5dg
    @DeepakSatapaPatil-zc5dg 10 месяцев назад +45

    साहेब सलाम तुम्हाला ❤❤

  • @dattaumbare4758
    @dattaumbare4758 10 месяцев назад +6

    नावं कडू पण बोलण मात्र जनहितार्थ व सर्वाना मान्य व्हावं असेल गोड असणार वेक्तिमत्व म्हणजे बच्चू भाऊ कडू साहेब

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 10 месяцев назад +6

    काही मोजकेच नेत्यांची भाषण ऐकण्यासारखी आहेत . बच्चु कडु , भास्कर जाधव हे खरे नेते ❤

  • @nanawagh-sg7hp
    @nanawagh-sg7hp 10 месяцев назад +9

    कडू साहेब खुप खूप धन्यवाद अरक्षणाच्या भाषणा अगोदर जितक बोललेत्यासाठी

  • @vginternational6485
    @vginternational6485 10 месяцев назад +10

    खुप छान आणि योग्य ते बोललात बच्चु भाऊ ...✅✅✅

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 10 месяцев назад +10

    धन्यवाद बच्चू भाऊ कडू समर्पक भाषण

  • @vishnukadu7716
    @vishnukadu7716 10 месяцев назад +11

    बच्चुभाऊ कडू आपल्याला जय जिजाऊ जय शिवराय

  • @piyupatil9645
    @piyupatil9645 10 месяцев назад +1

    उगाच अपक्ष उमेदवार निवडून येत नाही माणसात स्किल असावी लागते न रक्तातच ह्या गोष्टी असाव्या लागतात खरच कोणीच एवढं स्पष्ट बोलत नाही
    Thanks sir तुम्ही आमचं एवढा विचार करताय

  • @akshaykadam6394
    @akshaykadam6394 10 месяцев назад +5

    अगदी मनापासून तळमळीने बोलणारी व्यक्ती बच्चूभाऊ कडू साहेब.सत्य बोलणारी व्यक्ती.

  • @gkpatil17
    @gkpatil17 3 месяца назад +1

    बच्चू भाऊ धन्यवाद. मराठा समाज तुमच्या सोबत आयुष्यभर राहील...............

  • @manojshinde5872
    @manojshinde5872 10 месяцев назад +27

    जय शिवराय जयस्तु मराठा

  • @padmajabandal9525
    @padmajabandal9525 10 месяцев назад +3

    बच्चू भाऊ आपणास धन्यवाद तुम्ही उभे रहा स्वतंत्र पक्ष उभा करा आपण सर्व एकमताने तुम्हास मुख्यमंञी बनण्याची पाञता आहे... ह्या आजी माझीला बाहेर काढू तुम्ही खुप ज्ञानी हुशार आहात खुप अभ्यासू आहात❤🎉🎉🙏🙏🙏🙏

  • @SubhashShrawane
    @SubhashShrawane 10 месяцев назад +6

    मानलं पाहिजे तुमच्या विचारांना हेच विचार कायम असू द्या भाऊ

  • @RahulPatil-tb6rs
    @RahulPatil-tb6rs 10 месяцев назад +12

    साहेब तुम्ही वाघ आहात वाघचं राहाल..👑

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 10 месяцев назад +6

    बच्चू भाऊंच भाषण ऐकून अस वाटतय राव. नको ते स्वार्थी व भ्रष्ट वृत्तीचे खुर्चीवर बसलेले आहेत सत्यमेव जयते 🚩🚩🇮🇳 🇮🇳

  • @satishsakure3883
    @satishsakure3883 10 месяцев назад +9

    आता प्रहार च्या शाखा ओपन झाल्या पाहिजे प्रत्येक गावात तालुक्यात जिल्या मध्ये करा सपोट सर्व तरुण तरुणी आज गरज आहे आशा माणसाची..शेतकऱ्या साठी गरज आहे.❤

    • @santoshkale5099
      @santoshkale5099 10 месяцев назад +1

      सर्व तरुणांनी बच्चू भाऊंच्या नेतृत्वाचा विचार केला तर महाराष्ट्र राज्य हे नक्की छत्रपतींचे पुन्हा एकदा राज्य आल्यासारखे शेतकऱ्यांना तरुणांना स्फूर्तिदायी वाटेल जय प्रहार

  • @vilaspuranik1296
    @vilaspuranik1296 10 месяцев назад +4

    बचचु भाऊ एकदम झकास. आगे बढो.

  • @subhashnikam6046
    @subhashnikam6046 10 месяцев назад

    खुप छान बच्चू भाऊ असा माणूस महाराष्ट्रात मुख्यमंत्री पाहिजे

  • @होयमीभारतीय
    @होयमीभारतीय 10 месяцев назад +8

    खरंच गरजा महाराष्ट्रात माझा आपना भिडू बच्चू कडू

  • @VitthalBiradar-i5n
    @VitthalBiradar-i5n 10 месяцев назад +2

    महाराष्ट्राची ज्यान आहात महाराष्ट्रची शान आहात महाराष्ट्रची सळसळता नाडी नस नस तुम्ही. सलाम तुम्हाला तुमच्या विचारा 🙏

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 10 месяцев назад +20

    जय शिवराय जयस्तु मराठा ❤❤

  • @sudamkakde9204
    @sudamkakde9204 10 месяцев назад

    खूपच अभ्यासपूर्ण भाषण बच्चू भाऊ अशा नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे

  • @subhashshinde6037
    @subhashshinde6037 10 месяцев назад +8

    भा ऊ तुम्ही जरागे पाटील सोबत पाटीशि रहा

  • @bhagavatdhage8447
    @bhagavatdhage8447 10 месяцев назад +4

    काय अप्रतिम भाषण बच्चू भाऊ सलाम तुम्हाला🚩🙏

  • @nitingangole1148
    @nitingangole1148 10 месяцев назад

    बच्चू भाऊ आपल्याला कोन्या सरकारची गरज नाही आपन स्वता सरकार आहे म्हणून आपन आपली भूमिका सभागृहा मध्ये ठाम पणे मांडू शकतो खुप छान 🙏🙏 आभार

  • @pratapsinhpatil4670
    @pratapsinhpatil4670 10 месяцев назад +57

    Really he should be CM of Maharashtra..then n then only farmers and workers will get their rights

  • @santoshkenjale8798
    @santoshkenjale8798 10 месяцев назад +1

    बच्चू भाऊ खूप खूप धन्यवाद अतिशय चांगल्या प्रकारे सर्व आमच्या माय भूमितील महापुरुषाबद्दल मनामध्ये आदर ठेवून तसेच कोणत्याही समाजाची कोणत्याही जाती धर्माबद्दल एक शब्द सुद्धा चुकीच्या पद्धतीने न उच्चारता अशी बाजू प्रथमच महाराष्ट्रामध्ये कोणीतरी भक्कम पणे मांडणारे नेतृत्व म्हणून खूप अभिमान वाटला त्याबद्दल मनःपूर्वक आभार जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम 🙏

  • @mahenderamalusare2330
    @mahenderamalusare2330 10 месяцев назад +6

    ग्रेट बचु भाऊ ❤❤

  • @pandurangtaur6271
    @pandurangtaur6271 10 месяцев назад +1

    खरंच बच्चूभाऊ तुमच्या सारखा नेता या महारष्ट्राला लाभला हे आमचे भाग्य आहे. तुमच्या कार्यास सलाम 🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @nileshkokane7180
    @nileshkokane7180 10 месяцев назад +13

    शाब्बास बचू भाऊ.... वाह... याला बोलतात आमदार.... सर्व भ्रष्टाचारी आमदारांना या महाराष्ट्राचं काही देणे घेणे नाही.. यांना स्वतःची मुले सेटल करायचे आहेत..

    • @sudamkakde9204
      @sudamkakde9204 10 месяцев назад

      खूप अभ्यासपूर्ण भाषण बच्चू भाऊ

  • @seemakhobragade1739
    @seemakhobragade1739 10 месяцев назад +2

    खूप छान सरजी तुमच्या विचानांचे आणखी काही नेते राहिले तर नक्कीच जाती वाद नष्ट होईल व 1 प्रगतीशील महाराष्ट्र बघावयास मिळेल... तुम्ही मुख्यमंत्री मंत्री झाले तर महाराष्ट्र खऱ्या अर्थानी सुजलाम सुखलाम होईल.... Thanks sirji 👍👍👍👍

  • @bandumule9243
    @bandumule9243 10 месяцев назад +5

    बच्चू कडूंनी महाराष्ट्रामध्ये स्वतःचा पक्ष वाढण्याचे प्रयत्न करावेत सकल मराठा समाज 100% त्यांना साथ देईल
    3:07

  • @swarajya_121
    @swarajya_121 10 месяцев назад

    वा सर

  • @VishalJadhav-fu2ct
    @VishalJadhav-fu2ct 10 месяцев назад +7

    अंगावर शहारे आले खरंच😢.......🧡💙

  • @devidaschavan2586
    @devidaschavan2586 10 месяцев назад +2

    बच्चू कडू साहेब तुम्ही खुप महान व्यक्तिमत्त्व आहे. तुमच्या सारखे नेते आहेत म्हणून या गोरगरीब जनतेचे भल आहे नाही तर या सर्व राजकारण्यांना स्वतःचे पोट कसे भरेल याची चिंता, वाटत असते

  • @mkblogs6186
    @mkblogs6186 10 месяцев назад +4

    बच्चु भाऊ संपूर्ण ओबीसी समाज तुमच्या पाठीशी आहे.❤❤

  • @राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त

    आज मराठा झुंडशाही च करतोय.

  • @govindjadhav581
    @govindjadhav581 10 месяцев назад +7

    I proud of you dear bachu kadu🎉

  • @purushottamkapse
    @purushottamkapse 10 месяцев назад +11

    Well done 👍 bacchu bhau

  • @subhashshedge2771
    @subhashshedge2771 10 месяцев назад +23

    Bhau you should be chief minister We all are with you all the best for coming election Jai shivaji maharaj Jai Martha

  • @suhasdhamdhere2019
    @suhasdhamdhere2019 10 месяцев назад +1

    एक सच्चा माणूस....बच्चुभाऊ!!!

  • @vaibhavdhaware5309
    @vaibhavdhaware5309 10 месяцев назад +3

    पहिल्यापासूनच हा माणूस लय भारी आहे

  • @ashwindeokar9881
    @ashwindeokar9881 10 месяцев назад

    Khup chaan bolee bachu bhau

  • @GaneshShelke-tv1eg
    @GaneshShelke-tv1eg 10 месяцев назад +6

    आमदार आसावा तर आसा आसावा एक मराठा कोटी मराठा

  • @mohankale636
    @mohankale636 10 месяцев назад

    माननीय श्री बच्चू कडू साहेब आपली या महाराष्ट्राला खूप गरज आहे तुम्हाला मुख्यमंत्री होण्याची एक संधी द्यावी

  • @jitendradhokchoule9527
    @jitendradhokchoule9527 10 месяцев назад +4

    बचु भाऊ आम्हला अभिमान

  • @vilasshinde5234
    @vilasshinde5234 10 месяцев назад +2

    अगदी बरोबर आहे साहेब
    लिळाचत्रीतात मराठा हाच कुणबी मराठा आहे हे उल्लेख आहे

  • @kishorlandge3017
    @kishorlandge3017 10 месяцев назад +3

    एकदम सुंदर आणी वास्तव् माहिती सांगितली। बच्चू कडू साहेब

  • @NitinShelke-gy8xo
    @NitinShelke-gy8xo 10 месяцев назад

    बच्चू भाऊ तुमी एकदम बेधडक आहेत हेतर आमी मान्य करतोच आणि तुमी जी बाजू मांडता ती बरोबर आहे आणि मी एका गोष्टीशी सहमत आहे भाऊ की जरांगे दादानी कोणवरही बोलले नाही पापाहिजे आपल लक्ष फक्त आरक्षणावर च🙏🙏🙏🙏

  • @Majhi_jilha_parishad23
    @Majhi_jilha_parishad23 10 месяцев назад +4

    अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणं...

  • @VaibhavMore-p3t
    @VaibhavMore-p3t 10 месяцев назад +1

    100% सर असे विचार सगळ्यात यावे

  • @rajeshbogare5124
    @rajeshbogare5124 10 месяцев назад +8

    1 no❤❤❤❤❤

  • @amolshinde4406
    @amolshinde4406 10 месяцев назад +2

    अतिशय महत्वाचे विषय मांडतात आपण भाऊ

  • @balubodke5742
    @balubodke5742 10 месяцев назад +7

    आपला भिडू बच्चू कडू.. जय शिवराय..🧡⚔️🚩

  • @yuvrajkalunge1242
    @yuvrajkalunge1242 10 месяцев назад +3

    बच्चू सर धन्यवाद मन प्रसन्न झाले ❤

  • @kalyankshirsagar413
    @kalyankshirsagar413 10 месяцев назад +5

    धन्यवाद बचु भाऊ❤

  • @dhanajimane2681
    @dhanajimane2681 10 месяцев назад

    🙏आदरणीय भाऊ !
    You are great leader !
    अस पारदर्शी नेतृत्व प्रत्येक भागातून निर्माण झालं तर खरचं सर्व-सामान्य ,कष्टकरी, शेतकरी ,मजूर ,गांजलेले ,पिचलेले ,
    उपेक्षित अशी सर्व लोक आनंदाने जगतील. समाधानी होतील.
    भाऊ , आपण आजपर्यंत जेवढे लढला ते सर्वसामान्यांनसाठी !
    तीन चार वर्षे जेल भोगले ते स्वार्थासाठी नाही तर गोरगरिबांच्या ,अनाथांच्या ,दिव्यांग लोकांच्यासाठी !
    भाऊ सभागृहात जे बोलता ते खूपच अभ्यासपूर्ण बोलत असता.आपला कोणताही मुद्दा कूणालाही खोडता येणार नाही असे बोलता.
    🙏Salute भाऊ तुमच्या कार्याला ! आदरणीय भाऊ ! Always proud of you .keep it up !👍
    -धनाजी माने...✍️