उठ पंढरीच्या राजा भूपाळी भक्ती गीते Uth Pandharichya Raja Harmonium Notation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 дек 2024

Комментарии • 41

  • @swapnilz7313
    @swapnilz7313 3 года назад

    Khupach Chan🙏

  • @preetipandharipande9946
    @preetipandharipande9946 2 года назад

    सुरेख धन्यवाद

  • @anandkharwade3233
    @anandkharwade3233 4 года назад

    Apratim gayan

    • @SvarTarang
      @SvarTarang  4 года назад

      Gayan mahit nhi konach ahe , mi fakta vajvalay 😊 Maza gaynacha abhyas nhi .

  • @padmajakulkarni8813
    @padmajakulkarni8813 4 года назад

    अप्रतिम.

  • @SunilPatil-yi8js
    @SunilPatil-yi8js 8 месяцев назад

    शिकवण्याची पद्धत शब्दातीत !!!
    म्हणतात ना, " teacher doesn't drill in knowledge but converts potentials into actuals " . Your teaching is same as saying goes.
    पुनश्च नोटेशन साठी खूप खूप धन्यवाद 🙏

  • @santramwagh102
    @santramwagh102 3 года назад

    सर जी, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम गायले आहे.भूपाळी ऐकून मन प्रसन्न होऊन तृप्त झाले आहे.

  • @स्वरांजलीमाऊली

    खुपच छान, अप्रतीम सादरीकरण

  • @aneehkulkarni683
    @aneehkulkarni683 4 года назад

    सुंदर ! अप्रतिम !

  • @rajaneej9802
    @rajaneej9802 4 года назад

    😇👍🙏Khup Chan

  • @dakandas1524
    @dakandas1524 4 года назад

    अप्रतिम! लाजवाब!!

  • @ramkrishnarawool1669
    @ramkrishnarawool1669 4 года назад

    फार छान

  • @deepakamath7006
    @deepakamath7006 4 года назад

    Super

  • @Jayprakashmishra-mo8fi
    @Jayprakashmishra-mo8fi 4 года назад

    Very nice👌🙏💐💐

  • @shmbhurajedurge2008
    @shmbhurajedurge2008 4 года назад

    👌👌👌👏👏🙏🙏

  • @purimaharaj1324
    @purimaharaj1324 4 года назад

    सुंदर

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 5 месяцев назад

    दोन्ही हाताने वाजवता?

  • @ramje7582
    @ramje7582 4 года назад

    पाय तुझे गुरूराया हीच मांझी देवपुजा या अभंगाचे नोटेशण दया

  • @स्वरांजलीमाऊली

    खुपच छान, मधुर आवाज

  • @latikashelke1727
    @latikashelke1727 4 года назад

    खूप छान अभंग ,,,,,माऊली राग कोणता आहे please reply

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 4 года назад

    खूप सुंदर माऊली. सांग पेंद्या हरीचा चेंडु पाण्यात गेला कसा या गौळणीचे नोटेशन मिळेल का कृपया.

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 4 года назад

    सर हा व्हिडिओ डाऊन लोड होत नाही आहे सुंदर गायन आणि माहिती मिळाली धन्यवाद

    • @SvarTarang
      @SvarTarang  4 года назад

      Maybe 24 hrs mdhe hoil chalu. Mazyakdun settings ok ahe , Tarihi nhi zala tr message kara 👍

  • @vibhdasalkar1798
    @vibhdasalkar1798 3 года назад

    नमस्कार सर जी! हे माझं अतिशय आवडतं गाणं आहे आणि हे नोटेशन्स बघून खूपच आनंद झाला आणि आता ते वाजविण्याचा प्रयत्न करीत आहे.
    सर आपणास विनंती करीत आहे की आपण "सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले" गाण्याचे नोटेशन्स हारमोनियमपर प्लीज सांगा ना.
    तसेच क्षणभर उघड नयन देवा गाण्याचे नोटेशन्स हारमोनियमपर प्लीज द्याल ना.

  • @deodattaraskar6442
    @deodattaraskar6442 4 года назад

    सर ,
    एका हाताने वाजवा ,बोटं उचललेली कळत नाही ।
    बाकी खूप छान ।।

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 4 года назад

    सर सुदंर अशी एक गौळण दिलीत तर फारच छान होईल

  • @krishnakantrane2909
    @krishnakantrane2909 Год назад

    फार सुंदर

  • @anandkharwade3233
    @anandkharwade3233 4 года назад

    Apratim gayan