अद्रक पिकाचे बाजारभाव कशामुळे घसरले ? येणाऱ्या काळात बाजारभाव कसे राहतील ?
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- अद्रक पिकाचे बाजारभाव कशामुळे घसरले ? येणाऱ्या काळात बाजारभाव कसे राहतील ? #अद्रक #अद्रक_बाजार_भाव #आले_बाजार_भाव #gingerratetoday #gingerrate2024 #gingercrop #farmer #gingerfarming #आले #adrakbajarbhav #adrakbajarbhav2024 #adrak #आलेबाजारभाव2024 #अद्रकबाजारभाव2024
अद्रक भाव वाढल्यानंतर जास्त मध्यम आणि सर्वात कमी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय असे 3 वर्ष चालतो उदा मागच्या वर्षी 12000ते 15000चालू होते परंतु या वर्षी मार्केट 8500ते 7500असे चालू आहे माझ्या अंदाजानुसार या वर्षी सर्वात मोठा भाव 10000ते 12000पर्यंत जून जुलै मध्ये राहू शकतात आणि पुढील वर्षी हेच भाव 5000ते 6000राहतील
Ho mala pan aasch vatat
नमस्कार सर मागिल वर्षि या तारखेला कीति माल होता आज कीती शिल्लक आहे व बेने व मार्केटला कीति जाईल व यावर एक व्हिडिओ टाका व मागिल भाव व आताचे भाव
धन्यवाद सर
पुढच्या वर्षी काय भाव राहतील
मिरची लागवड विषयी खोडवा आले
भाव कसे राहतील यांच्यावर व्हिडीओ बनवा
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की 15 दिवस कोनी,माल देऊ नये,बाजार वाढेल+बियाणे, चालु होईल मंडि त, तुटवडा होईल
Chan
Sir panyavishi video banava kiti dyave
आद्रक च्या कीती जाती आहे आणि कैणती वोराठी लावावी?
Sillod 67_68 super
68.Buldhana
पाणी नियोजन सांगावे
March madhe Kay rate rahtil
Sir pani kiti dave aata
65/66 Vaijapur
दि.12/02/2024ला 7000 आहे अंदाजे मार्च 8.5 ते 9 राहील गणोरी
माझा एक एकर चा पूर्ण प्लॉट बेण्यावर बुकिंग झाला आहे
भाव काय ठरलाय बेण्याचा
भाव काय
काय रेट दिला
भाव ठरवला नाही अजून जो बेण्याचा भाव चालेल त्यापेक्षा तीनशे रुपये एक्स्ट्रा
Rate kay ahe
आतापर्यंत किती टक्के मार्क निघाला
Aamchyakade 67.68 rschalu aahe
Nagpur 12o रुपये
😂😂😂
68 जालना
आमच्या कडे बियाणे 10000 चालु आहेत पळसखेडा दाभाडी
Today
67
68
Khamagaon.
Bhuldhana 66.67.68
पाला पडलॆला aahe fugvan sathi aaushad konte sodave aadrak deyachi aahe
अहमदनगर अकोले 75ते 78 कायम टिकून आहे
यापरयाचा नंबर दया ना
आज गणोरी मध्ये शेतात 7000आहे
6800chalisgaon मध्ये चालु आहे
आणि march मध्ये काय भाव राहील
सर आमच्याकडे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे
की जसे आपण अद्रक धुऊन विकतो त्याच प्रमाणे बेणे सुद्धा धुऊन ठेवायचे .म्हणजे पूर्ण
बुरशी नष्ट होईल..आपल्याला कसा वाटतो हा विषय...
त्यापेक्षा पूर्ण माती काढून ते बेणे बुरशी नाशक मध्ये बुडून सावलीत ठेवा
Tricho sudo ata sodal tr chalel ka
Nahi ata naka deu
21 Feburary natar bhav vadal
Khultabad 6800
यंदा लागवड केली तर चांगले होईल का.आणि लागवड कधी करावी लागते
मे ते जून मध्ये लागवड करा
March madhe bhav naki vadel sir
Kiti vadel saheb 70,75 hoil ka
68.70 pishor
भाव तर वाडलाच पाहिजे खर्च ज्यादा झाला
Yeola 71/68
यंदा बियाणे भाव काय राहील
,,10000
67/68
68
सांगली 68
मार्च मध्ये काय भाव राहील.
सात.हजार.पयत..भाव.आहे
जुलैला काय भाव राहातील.
55 te 60 hajar
Bene milel ka?
Ho
Bhav sady kami honar 1 mahina
पुढच्या वर्षी काय रेट राहतील
6500
माल.धूनिसाटी.काडताना
सूट.किति.किलो.पाहिजे.2kg.का
2.50.किलो.का.सांगा
सांगा
सर
आमच्याकडे सरसकट भाव असतात
@@DBFarmerfriend 42.5oo.गाॅम.भरतात.व40kg
चा.हिशेब.लावथात
पुढिल वर्षा काय भाव राहील हाच एक अंदाज सांगा
5000/6000
Kay darane
68 ते 70
67.70
66 sillod
70
सिल्लोड भाव 6800
Kinatal ka gadi
भोकरदन तालुक्यात 68=69
71+satara
कुठ आहे हा rate no dya
जर नविन लागवड करणारे आले बी घेऊन ठेवायला काही हरकत नाही
71 जाफराबाद
नंबर द्या
68.0
जालना 8000 हाजार रु आहे
कुठ चालू आहे काहीही सांगू नको
मी पण जालन्याला जालन्याचा आहे जालना 65 66 आहे
भाऊ विनाकारण दिशाभूल करु नका जालना 65/66 भाव चालू आहे
बेन पाहीजेत
हो मिळेल
67 69
68