'धर्मवीर'मागच्या राजकारणावर अनिल थत्ते यांची खळबळजनक मुलाखत | Dharmaveer 2 | Anil Thatte

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • स्वर्गीय आनंद दिघे यांच्यावरील 'धर्मवीर 2' हा चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे. मात्र, या चित्रपटाद्वारे एकनाथ शिंदे आपलं राजकारण पुढे नेतायत, असे आरोप सुरू झालेत. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा आनंद दिघे यांना मोठा करण्याचा या चित्रपटामागे प्रयत्न आहे, असाही आरोप ठाकरेंच्या शिवसेनेद्वारे करण्यात आलाय. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून स्वर्गीय आनंद दिघे यांचं शिवसेनेतलं स्थान आणि एकनाथ शिंदे त्यांच्या खऱ्या हिंदुत्वाचा वारसा कसा पुढे चालवताहेत, याचे चित्रण या चित्रपटात आहे, असा दावा केला जातोय. या पार्श्वभूमीवर, ज्यांनी स्वर्गीय आनंद दिघे यांची कारकीर्द जवळून बघितली, ठाण्यातली शिवसेना, सेनेचं राजकारण आणि एकनाथ शिंदे यांचा प्रवासही ज्यांनी पाहिला असे अस्सल ठाणेकर आणि स्वतःच्या खास शैलीमुळे प्रसिद्ध असलेले पत्रकार अनिल थत्ते यांच्याशी 'बायोस्कोप मराठी'ने साधलेला हा संवाद पाहूया...
    -------
    #dharmaveer2 #ananddighesaheb #thane #balasahebthackeray #uddhavthackeray #marathi #prasannajoshi #shivsena
    The Bioscope Marathi Social Media Handles:
    RUclips : / @thebioscopemarathi
    Twitter: x.com/Bioscopemarathi
    Facebook: / 61564064610686
    Instagram: / thebioscopemarathi
    Website: www.bioscope.n...

Комментарии • 214

  • @INDIANPIKACHU
    @INDIANPIKACHU 2 дня назад +69

    प्रसन्ना खुप अपेक्षा आहेत bioscope कडुन…… योग्य व्यक्तिंना बोलवा…..दर्जा अबाधित ठेवा……

    • @Wolf29977
      @Wolf29977 2 дня назад +2

      Exactly

    • @chinmaynawathe
      @chinmaynawathe День назад +1

      हा फक्त बीजेपी विरोध दिवस रात्र ऐकायचा असेल तर नक्कीच दर्जा सुधारावा लागेल. 😂😂 अजून भाजप and rss द्वेषी लोकांना बोलवावे लागेल. ज्यांच्या दिवसाची सुरवात आणि शेवट फक्त बीजेपी च्या आसपास होत असेल तर दर्जा नक्कीच सुधारावा लागेल.

    • @originalshivsainik-ssb374
      @originalshivsainik-ssb374 День назад

      प्रसन्नाकडून अपेक्षा ठेवणार..हात पहाणार..भविष्य पहाणार 👍👍👍👍

  • @chinmaynaik3651
    @chinmaynaik3651 2 дня назад +58

    प्रसन्न साहेब जरा आपल्या पाहुण्यांचा दर्जा सुधारा. भाऊ तोरसेकर अनिल थत्ते हे सगळे आत्मकेंद्री आणि आपल्या विश्वात वावरणारी मंडळी आहेत.

    • @shubhamgawande949
      @shubhamgawande949 2 дня назад +10

      Prasanna swatach librandu patrakar ahe toh Kay dusryaana certificate denar

    • @nskreviews923
      @nskreviews923 2 дня назад +3

      हे कोणाला सांगताय तुम्ही 😅😂

    • @Wolf29977
      @Wolf29977 2 дня назад +1

      Majhi jaam ichcha ahe ki TORSEKAR ani THATTE ne sarva comments vachavet he ichcha aahe.

    • @suryakantparkar9003
      @suryakantparkar9003 2 дня назад +1

      समाजात अनेक चांगली माणस आहेत.त्यांना बोलवा.
      पण या अशा ३rd ग्रेड लोकांनाही समजून घेणं महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं.

    • @SudhirThorat-k1i
      @SudhirThorat-k1i 2 дня назад +4

      तुमचा उद्धव ठाकरे कोणत्या विश्वात असतो... 🤣🤣

  • @Sagarshitole0555
    @Sagarshitole0555 2 дня назад +40

    ब्रँड ठाकरे किंवा शिवसेना यापेक्षा मोठं होता येत नाही. त्यामुळे चित्रपट बनवायचा घाट...

    • @1989nkhl
      @1989nkhl День назад

      असल्या कुटुंबांना ब्रांड बनवत राहा त्यांची चाटत राहा आणि नंतर त्यांच्याच कडून मरवून घ्या

    • @originalshivsainik-ssb374
      @originalshivsainik-ssb374 День назад

      ब्रँडशी गद्दारी कोणी केली रे झाट्या ?.. उत्तर देऊ नकोस..बाप जिवंत असेल तर त्याला विचार 😂😂😂😂

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk День назад +17

    प्रसन्ना काय वाईट दिवस आले बघवत नाही रे. 😂

  • @CRICKETMANIA-IND
    @CRICKETMANIA-IND 2 дня назад +73

    थत्ते ला बोलावून चक्क स्वतःची थट्टा करून घेतलीस तू प्रसन्न 😂

  • @kumarkadam1153
    @kumarkadam1153 2 дня назад +72

    सावरकर द्वेषी प्रसन्न जोशी यांना त्यांच्या पत्रकारितेच्या क्षेत्रातून भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
    थापा सम्राट अनिल थत्ते यांची थापा मारण्याची सवय कधी जाणार नाही,
    त्यांनी या Interview मध्ये म्हटलं आहे की,
    1) खोपकर खटला चालवणाऱ्या न्यायाधीशांपर्यंत त्यांचं ( धर्मवीर ) हे पुस्तक पोहोचल्यामुळे न्यायाधीशांनी आनंद दिघेंना " निर्दोष " सोडले. पण ही त्यांची थाप आहे कारण, खोपकर खटला हा दिघे साहेबांच्या मृत्यू पर्यंत चालला होता.
    2) थत्ते साहेबांनी या गप्पांमध्ये दिघेसाहेबाना आम्ही असं मोठं केलं हे सांगताना त्यांचा असा Tone होताकी " जसं रस्त्यावरच्या दगडाला शेंदूर फासून देव बनवलं " अशा.
    पण वास्तव हे आहे की, दिघे साहेब त्यांच्या कामामुळे मोठे होते कोणत्याही थत्ते सारख्या थापाड्या मुळे नाही.
    3) " बलात्कार कसा करावा " हे पुस्तक लिहिणाऱ्या थत्ते ना असं वाटतं की त्यांचं साहित्य किंवा त्यांचा Paper महाराष्ट्रातील सर्व जनता वाचते. पण वास्तव हे आहे की ना त्यांचं पुस्तक कोणी वाचतं आणि ना त्यांच्या बातम्यांना कोणी गंभीर घेतं. ते असे विदूषक आहेत ज्यांचा प्रेक्षक फक्त ते स्वतः आहेत.
    Comment Delete होईल हे माहिती असून देखील मी Comment करत आहे कारण हे दोन पत्रकार व्यावसायिक दृष्ट्या नामर्द आहेत कारण, या दोघांमध्येही सत्य ऐकून घेण्याची हिम्मत नाही.

    • @sureshkolharkar1944
      @sureshkolharkar1944 День назад +2

      खरे लिहिले आहे अनिल थत्ते संबंधीत!

    • @nisha280
      @nisha280 День назад +1

      खर आहे. थत्ते चे दुकान हे कोरोना नंतर सुरू झाले.

    • @Aniketp29
      @Aniketp29 7 часов назад +1

      Kalli layki Aanand dighyachi aata

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 День назад +14

    थत्ते याची पार्श्वभूमी काहीही असो..
    पण जे काही आहे ते सत्य आहे असं वाटत आहे..

  • @ravindrachache1512
    @ravindrachache1512 День назад +15

    हा अतिशहाणा आहे तट्टू, हा दिघे साहेबांना मोठं करण्यात स्वतःचा रोल आहे सांगतो, सरशी तिथे पारधी असा आहे हा,

    • @Aniketp29
      @Aniketp29 7 часов назад

      Dighela Thanyabaher koni olkhta tari ka? 🤪🤪🤪🤪🤪

  • @angadpatil3399
    @angadpatil3399 День назад +18

    शिवसेनेत राजीनामा मागायची पद्धत नव्हती. सामना तुन बातमी येते. नियुक्ती आणि हाकालपट्टी.

  • @shekhardeshmukh720
    @shekhardeshmukh720 2 дня назад +16

    Started with Girish Kuber, landed with Anil Thatte...Basically what is he explaining is, how he destroyed Aanad Dighe 's political career.

  • @amial8782
    @amial8782 День назад +6

    खूप छान अनिल सर
    सत्य सांगितले बदल धन्यवाद
    लोक तुम्हाला काहीही म्हणतील पण मी
    विश्वास ठेवतो

  • @rohan14686
    @rohan14686 19 часов назад +9

    म्हणजे बाळ ठाकरे देखील कोत्या मनाचे होते तर..... शिवाय ते पुरोगामी देखील नव्हते.... उध्दव ठाकरे यांनी पक्ष योग्य मार्गावर आणला आहे असं वाटतं 😂😂😂

  • @shridhardeshpande1790
    @shridhardeshpande1790 2 дня назад +24

    ठाणे मीडियातील सदस्य आजकाल शिंदेंना दोषमुक्त करण्यासाठी बाळासाहेबांवर जी आडून आडून टीका करतात ती दुःखदायक आहे...

    • @devikakisanpawar
      @devikakisanpawar День назад +1

      ते दोषी नाहीच... कोणी जर बाळासाहेबांचा विचारधारा पुढे नेत असतील तर ते मुळीच दोषी नाहीत... माणसाचं कर्तृत्व बघावं विचारधारा बघावी... फक्त वारसा नाही...

  • @subhashsurve1354
    @subhashsurve1354 День назад +11

    यातील बहुतांश गोष्टी फार पूर्वीपासून ऐकून आहे. अनिल थत्ते चा मी पणा सोडून दिला तरीसुद्धा बरेच तथ्य शिल्लक राहते. निदान आज तरी या चक्रम वाटणाऱ्या माणसाची मुलाखत शेवटपर्यंत पाहिली. तसे यांना निदान गेली ५० वर्षे ओळखतो.

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 2 часа назад

      अनिल थत्तेचे व्हिडीओ मी पहात नाही पण आज उद्धव ठाकरे च्या स्वभावाचा उगम कुठे आहे ते समजले.

  • @rajkumarpatil2357
    @rajkumarpatil2357 9 часов назад +4

    सुरुवातीलाच प्रसन्ना यांनी म्हटल्याप्रमाणे चक्रम पत्रकार पण असेच चक्रम पत्रकार बऱ्याचदा खूप सत्य बोलून जातात

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 2 дня назад +10

    राज्यमातेचे सुपुत्र, महाराष्ट्राचे मुख्यनंदी श्री एकशिंगे यांनी या चित्रपटात आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेचे प्रदर्शन केले आहे. राज्यातील बहुसंख्य लोकांकडे राज्यमातेच्या पुत्राला शोभण्यासारखी अक्कल नसल्यामुळे ते अक्कल गहाण ठेवून हा चित्रपट पाहू शकत नहीत याचा खेद वाटतो.

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 День назад +4

    थत्ते आणि कंपनी चे हालाकीचे दिवस होते, त्यांनी आनंद दिघे चा प्रसिद्धी चा फायदा घेतला, स्वतः ची भरभराट केली, दिघे साहेबांच खच्चीकरण केले.

  • @shantaramkudchedkar1202
    @shantaramkudchedkar1202 14 часов назад +3

    अहो सर्व शिवसैनिक होते म्हणून शिवसेना होती आणि आहे कुठलाही पक्ष असो कार्यकर्ते यांच्या शिवाय नेत्यांची किंमत शुन्य पण काही नेत्यांना कार्यकर्ता लोकप्रिय झालेला नेत्याला आवडत नाही

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 День назад +11

    हा कोण खुळा. विदुषक.

  • @vilasgawai4044
    @vilasgawai4044 День назад +4

    अबे हा तर जोकरच दिसतो,,,,, क़ाय जोक आहे,,,,,जोशी साहेब कोणाचीही मुलाखत
    घेता का?

  • @padmakardeshpande3338
    @padmakardeshpande3338 2 дня назад +5

    हिरव्या रंगाचे नेल पॉलिश वापरले आहे

  • @vilasshirsat3979
    @vilasshirsat3979 13 часов назад +2

    आनंद दिघे यांच्या सिनेमांत काम करणाऱ्या आणि बनवणाऱ्यांना उघडे केले या मुलाकतीत

  • @prasadrsawant
    @prasadrsawant 19 часов назад +2

    प्रसन्न जोशी, भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉🙏🙏
    Also i reported to youtube about misinformation also. 🥵🥵🥵

  • @74ranuranu
    @74ranuranu День назад +2

    अनिल थत्ते हे विश्वासार्ह नाहीत हे त्यांच्या स्वतःच्याच बोलण्यातून लक्षात येते.

  • @pandharibhosale6118
    @pandharibhosale6118 День назад +4

    कधी नाही ते आज तत्ते खरे बोलले

  • @premvaitys
    @premvaitys День назад +12

    बिचुकले २.०

    • @koustubhashtekar9969
      @koustubhashtekar9969 День назад +3

      अरे हा #1 आहे... बिचुकले आता आता आलाय!
      उलट बिचुकले ला थत्ते #2 म्हणावं 😂😂😂😂😂

    • @NikhchansGaming
      @NikhchansGaming День назад

      ​@@koustubhashtekar9969थत्ते एक दशांश

  • @prashantdudwadkar3795
    @prashantdudwadkar3795 День назад +1

    यांनीच एकदा सांगितलं होत की खूप सिगरेट ओढणे व अती कामामुळे यांचं हृदय विकाराने त्यांचं निधन असे डॉक्टरांनी सांगितले होते.

  • @saurabhsinganjude7238
    @saurabhsinganjude7238 2 дня назад +12

    लय हसलो बाबा😅 सुरूवातीला वाटलं काय पाहून राहिलो हे पण नंतर थत्तेंचा तो मोकळेपणा आवडला. जे जे त्यांना वाटलं ते त्यांनी अगदी दिलखुलास सांगितलं. काहीच अजेंडा नाही. भारी मुलाखत 🙏

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 10 часов назад

      उद्धव च्या स्वभावाचा उगम समजला

  • @suhaschou
    @suhaschou 2 дня назад +3

    दिघे साहेबांची एक करणी उलटली आणि जीव गेला हे खरं आहे कां❓

  • @mohanamrite9384
    @mohanamrite9384 День назад +13

    थत्ते उधव साहेबांचा उल्लेख एकेरी करतात व शिंदे साहेब म्हणतात हे खटकत

    • @devikakisanpawar
      @devikakisanpawar День назад +3

      बरोबर बोललेत... एकेरी... काय कर्तृत्व या उद्धवच.. फक्त बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आले म्हणून... कर्तृत्वशून्य माणूस... आणि शिंदे च बोलालं तर ते मुख्यमंत्री आहेत... उद्धव मुख्यमंत्री होते तेव्हा दिला होता की त्यांना तेवढा मान...

    • @nisha280
      @nisha280 День назад

      ​@@devikakisanpawarअच्छा मग तुमच्या मते पदावर किंवा सत्तेवर असलेल्यांना आदराने बोलायचे का? आपली लायकी दाखवली.

    • @originalshivsainik-ssb374
      @originalshivsainik-ssb374 День назад +1

      नको लोड घेऊ..उद्धव झाट आहे 👍👍

    • @devikakisanpawar
      @devikakisanpawar 18 часов назад

      @@nisha280 हो... आम्ही लायक आहोत म्हणून आम्हाला लायकी असलेली माणसे आवडतात...आणि सर्वात जास्त महत्वाच म्हणजे इमानदारी असलेली नेते आवडतात... घोटाळे करणारे नाहीत... ☺️

  • @maheshpatil1498
    @maheshpatil1498 2 часа назад

    प्रसन्न तुम्ही अशी मुलाखत घेतलीत 🙏🏽
    तुमची वैचारिक बैठक यापेक्षा वेगळी आहे 🙏🏽

  • @amitbhosale3644
    @amitbhosale3644 2 дня назад +23

    निखिल वागळे एकदा येऊ द्या ..... तो वाघ आला की कळेल खर काय ते ....तुम्ही पत्रकार आहात प्रसन्न सर सत्यशोधन करा करमणूक नको ...

  • @theartmedlay480
    @theartmedlay480 День назад +7

    आज एकाचवेळी दोन थत्ते समोरासमोर 😅 महाराष्ट्रातील अद्भुत घटना..😅

  • @shrirangtambe
    @shrirangtambe 2 дня назад +2

    Fool me once, blame on you. Fool me twice, blame on me.
    Mr. Joshi, don't ruin your reputation by calling people who have no credibility. It isn't expected from you.

  • @AmarKadam-g7w
    @AmarKadam-g7w 2 дня назад +3

    हा स्वतःची लाल करतोय फक्त...

  • @originalshivsainik-ssb374
    @originalshivsainik-ssb374 День назад +5

    TRUE.. आजकाल एकनाथ बाळासाहेब बोलला की नंतर आनंद दिघे म्हणतोच..2.5 वर्षापूर्वी एकनाथ कधी असे बोलत नव्हता.. कुठे होता तेव्हा तुझा आनंद 🤫

  • @anilshinde8025
    @anilshinde8025 День назад +2

    मग राणे आणि राज हे दोघे जबाबदार ना?

  • @nandkumarjadhav3226
    @nandkumarjadhav3226 День назад +2

    सरळ सरळ हवा च काढली धर्मवीर ची तरडे ची

  • @विक्रमपळशीकर

    मी त्यांना युवक बिरादरी पासून ओळखतो

  • @sureshnerurkar2221
    @sureshnerurkar2221 День назад +3

    प्रसन्नान थत्ता आज मांडिली !

  • @nitinchavan7202
    @nitinchavan7202 18 часов назад +2

    Thackeray is Thackeray 🚩

  • @shantaramkudchedkar1202
    @shantaramkudchedkar1202 14 часов назад

    दुसर्यांना पाण्यात पाहणे हे कधीच मोठे होऊ शकत नाही त्याच कुटुंब सुखी नाही होऊ शकत

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 День назад +1

    एकच प्रश्न , अनिल थत्तेंचा मेकअप करत कोण 🤔??

  • @parulekar1951
    @parulekar1951 16 часов назад +2

    बाप चोरला नाही,नवा बाप निर्माण केला.

  • @vikaarane
    @vikaarane 19 часов назад +1

    फक्त संभाजी ला 😮
    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

  • @MadhavKadam-c9j
    @MadhavKadam-c9j День назад +1

    म्हणजे पर डे च्या मोबदल्यात काहीही.

  • @valmikugale
    @valmikugale День назад +1

    Behind the seen....
    Very tru...

  • @amolmane2940
    @amolmane2940 День назад +7

    अनिल थत्ते ना कोणी तर विचारा त्यांचा चॅनल वर कमेंट सेक्शन ऑफ का केला आहे.... याचा फक्त थापा ऐकायचं का लोकांनी

  • @anilshinde8025
    @anilshinde8025 День назад +1

    किती वेगळे विषय आहेत थत्ते कडे😅😅😅

  • @Ankurr-h4k
    @Ankurr-h4k День назад

    I can only voice say one thing you can hate Anil 30 you can like Anil thatte but you cannot ignore Anil bhau 🔥🔥 mast Jhala interview

  • @NEWSमराठी15
    @NEWSमराठी15 2 часа назад

    तलाव किंवा डबक्याची नदी आणि पुढे गंगा वाहती केली ती अनिल जी यांनी असेच म्हणावे लागेल.सारे श्रेय अनिल जिंचेच आहे हे जाणवले

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 День назад +4

    हि मुलाखत एकनाथ शिंदे ला दाखवा. त्याला मान्य आहे का विचारा.

  • @nileshchavan2789
    @nileshchavan2789 5 часов назад

    अरे रे प्रसन्न sir. काय दिवस अलेत. न्यूज चॅनल बर कधी ह्यांना

  • @nisha280
    @nisha280 День назад +2

    काय हा व्हिडिओ फालतू, मी आऊट झाले बघण्यापासून.

  • @prathameshsonar
    @prathameshsonar День назад

    थत्तेंना कल्पना आहे का त्यांनी काय कन्टेन्ट दिलाय तो :) , वाह प्रसन्न

  • @siddheshipte3338
    @siddheshipte3338 7 часов назад

    कोणाची मुलाखत घ्यायची काही समजायला हवं 😢

  • @anteshwarsonkamble1655
    @anteshwarsonkamble1655 2 дня назад +1

    Nice

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 День назад

    It’s true that Anil Thatte wrote a small booklet “ Dharmveer “ . However I knew Anand Dighe Sir during his life time even though I’m not a Thanekar. Hence it’s difficult to believe that Dighe Sir wasn’t popular in MH .

  • @babu_moshya_
    @babu_moshya_ День назад +8

    संज्या ने पाळीव लावले कामाला. आता कितीही बोच्या खाजवा… धर्मवीर दिघे साहेब यांची उंची कमी होत नाही

  • @aniketkhade10
    @aniketkhade10 День назад +1

    थट्टे मस्करी निव्वळ , वेळ वाया घालवलात

  • @balshiramshinde2009
    @balshiramshinde2009 День назад

    का सांगितले होते राजीनामा दया त्याचा खुलासा करा

  • @durveshmahadeshwar3616
    @durveshmahadeshwar3616 2 дня назад +2

    Ashya murkhana bolvu naka dada… ha manus jaga la aapla mitr maza khaas mi tyacha khaas as bolun fekat asto.. hyachya chakkar madhe tumcha channel dabbyat jaail.. please ashya feku na bolvu naka.. kon murkh hi hyachya vr bharosa karu shakat nahi.. etk tr ha fekto.. aani ugaach ase avirbhaav thevto ki ho mi tikdech hoto hav tr verify kara.. as if normal amchya sarkhe jaaun kharach cross check karnaar aahet .. please be careful while inviting your guest. Could ruin your reputation..

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 День назад +4

    दोघेही खुप छान विश्लेषण केले

  • @rahularote1485
    @rahularote1485 2 часа назад

    . भत्ते म्हणजे अधुनिक रामदासस्वामी मनाचे श्लोक म्हणतो

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 10 часов назад

    प्रसन्न जोशी यांना इतिहासात कायम लक्षात राहतील कारण सावरकरांना खलनायक ठरवत होते.

  • @bhalchandrapatil2332
    @bhalchandrapatil2332 День назад +1

    फालतू goshsti मध्ये अडकू नकोस maharstrache अनेक problem आहेत . फ्लॅश बॅक नोको आहेत

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 9 часов назад +1

    प्रसन्ना णे बालिशपणा करून नये. ताथेला कोणी भाव देत नाही.

    • @Aniketp29
      @Aniketp29 7 часов назад

      Bhav dila nahi tari to sangtoy te kharach aahe.

  • @amazonakshoo4386
    @amazonakshoo4386 12 часов назад +1

    थत्ते नी पोलखोल केली...

  • @prasaddharwadkar3801
    @prasaddharwadkar3801 9 часов назад

    Very true mi mhaja office cabin madhe Dighe sahebancha photo aj sood da lavto.
    Kunachi himat nahi ki kahi bolaychi.
    Amhi sarv Thanekar Dighe sahebanchi manse ahe.

  • @JethalalGada-b7j
    @JethalalGada-b7j День назад

    स्वर्गीय आनंद दिघे यांच्यावरील 'धर्मवीर 2' हा चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे. मात्र, या चित्रपटाद्वारे एकनाथ शिंदे आपलं राजकारण पुढे नेतायत, असे आरोप सुरू झालेत. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा आनंद दिघे यांना मोठा करण्याचा या चित्रपटामागे प्रयत्न आहे, असाही आरोप ठाकरेंच्या शिवसेनेद्वारे करण्यात आलाय. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून स्वर्गीय आनंद दिघे यांचं शिवसेनेतलं स्थान आणि एकनाथ शिंदे त्यांच्या खऱ्या हिंदुत्वाचा वारसा कसा पुढे चालवताहेत, याचे चित्रण या चित्रपटात आहे, असा दावा केला जातोय. या पार्श्वभूमीवर, ज्यांनी स्वर्गीय आनंद दिघे यांची कारकीर्द जवळून बघितली, ठाण्यातली शिवसेना, सेनेचं राजकारण आणि एकनाथ शिंदे यांचा प्रवासही ज्यांनी पाहिला असे अस्सल ठाणेकर आणि स्वतःच्या खास शैलीमुळे प्रसिद्ध असलेले पत्रकार अनिल थत्ते यांच्याशी 'बायोस्कोप मराठी'ने साधलेला हा संवाद पाहूया...

  • @madhavsanzgiri1838
    @madhavsanzgiri1838 День назад +1

    Vidhan sabhecha nivdnuka yavar aaushdh aahe Balasaheb Balasaheb hote

  • @vikaarane
    @vikaarane 19 часов назад

    एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून ????

  • @shirishsumant6190
    @shirishsumant6190 День назад

    Anil Thatte's information seems to be interesting ... Any politician does not like another party worker's rise and fame ... is a fact fact ...

  • @kanchanSurve-h2q
    @kanchanSurve-h2q День назад

    एक संदर्भ साफ चुकला आहे. देहांत शासन वगैरे हेडलाईन नवाकाळच्या बबन कांबळेंने नव्हे तर संजय राऊतने लोकप्रभेत केली होती.

  • @sunilzagade1599
    @sunilzagade1599 День назад +1

    Balasaheb Thakare var Kay ha tika kartoy. No one like Balasaheb.

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz 2 дня назад +1

    Bhau kadam chi jaga tumhi gheu shkata😂

  • @NikhchansGaming
    @NikhchansGaming 5 часов назад

    जो भाऊ से गयी वो अनिल से नहीं आ सकती.

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 День назад

    मुलाकडे तेच रक्त आले ...

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 10 часов назад +1

    पर्सन्नाला काम नाही.

  • @studiohighwayentertainment2765
    @studiohighwayentertainment2765 День назад +2

    खूप छान मुलाखत सर

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 День назад

    ही चर्चा नसून सिनेमाची घडवून आणलेली जाहिरात आहे. थत्ते हा अत्यंत चीप अश्या बिग बॉस मधे काम केलेला माणूस आहे.

  • @rohannn9994
    @rohannn9994 День назад

    Thatte yacha face question mark ❓️ pahije.
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 День назад +1

    निषेध 😡😡😡😡😡😡

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 10 часов назад

    बाळासाहेबाची‌ दुसरी बाजू आज समजली.

  • @amazonakshoo4386
    @amazonakshoo4386 12 часов назад

    अगदी खरं बोलताय ....

  • @parshuramutekar3253
    @parshuramutekar3253 День назад

    Prsanna पण मोदी समर्थक आहे

  • @abhiii2006
    @abhiii2006 День назад

    Yacha arth dharmaveer picture khota ahe😢 amchya bhavnan shi khel challay nusta, ha manus jar khara bolat asel tar kahi khara nahi

  • @sandeshaba3986
    @sandeshaba3986 7 часов назад

    Good talent

  • @sardesaisantosh
    @sardesaisantosh День назад

    Mr Ani thinks that he is the maker of king makers ...is he really that great ?

  • @sandeshaba3986
    @sandeshaba3986 7 часов назад

    🎉

  • @rajendras3132
    @rajendras3132 13 часов назад

    पण प्रसन्नाला दर्जा आहे??

  • @jayvantgurav6611
    @jayvantgurav6611 День назад

    यातून नक्की काय साध्य केले

  • @BapuDane
    @BapuDane 6 часов назад +1

    कार्य क्षेत्र जरी ठाणे जिल्ह्यातील होते पण महाराष्ट्रातील तमाम लोकांना का कळु दिलें नाहीं हे लक्षात घेऊन चित्रपट बरोबर आहे का मगं

  • @ashtaputre07sanjay44
    @ashtaputre07sanjay44 2 дня назад +4

    अनिल थत्ते हा लबाड पत्रकार

  • @dnyanrajebhosale1219
    @dnyanrajebhosale1219 2 дня назад

    Anil thate cha caractar pan dharmaveer 2 madhe ahe

  • @ashtaputre07sanjay44
    @ashtaputre07sanjay44 2 дня назад

    हा naughty prashansa BJP विरोधी

  • @primeautobots5030
    @primeautobots5030 День назад

    Anil thatte tasa thapadya ahe 😂😂😂 pan he je kahi sangtoy te 100% khara ahe ! Lokanna thackeray family chi black side ajun mahiti nahiye …. Kharya mumbaikarala mahitiye te …. Khup vichitra ahe sagli history… lokanna aikavnaar pan nahi … raj ne sagla sahan kela ani baher padla…lokanna vatat raj thackeray ka nahi jaat bhetaila family members la vagere … tar karan he ahe … khup bekkar goshti ghadlelya aahet … mhanun raj ne swatacha circle vegla kela !!! Changlay raj seperate zala !!

  • @Aniketp29
    @Aniketp29 7 часов назад

    Aanand Dighyala Thanyachya char gallyanbaher konihi olkhat nahi.

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 2 дня назад +4

    हा चित्रपट पाहायला आमचे पैसे काय वर आले आहेत का?

  • @rahularote1485
    @rahularote1485 3 часа назад

    परग्रहावरील विश्लेषक