एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद का स्वीकारावं लागलं? महाखुलासा | Maharashtra Government Formation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 дек 2024

Комментарии • 24

  • @dilipraut3202
    @dilipraut3202 2 дня назад +8

    शिंदे आता संपल्यात जमा आहेत, use and throw system.

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 День назад +1

      Are Nomani Sipahsalar Sharad Pawar aani Sipahi Uddhav Thakre finished

  • @anitanirhali2999
    @anitanirhali2999 2 дня назад +7

    इडी च्या भितीने शिंदे नी उपमुख्यमंत्री झाले

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 2 дня назад +6

    आशिष सर अस म्हणण्याशिवाय मिंधे पुढे दुसरा पर्याय नव्हता. येत्या काळात आणखी अवघड होईल.

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 2 дня назад +8

    शिंदेना ED ची भीती दाखवून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले असे वाटत आहे

  • @RameshwarMhamane-oq6wi
    @RameshwarMhamane-oq6wi 2 дня назад +7

    शिंदे सप ले

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 День назад

      Are Makkar Nomani Sipahsalar Sharad Pawar aani Sipahi Uddhav Thakre finished.

  • @chandrakantvengurlekar9169
    @chandrakantvengurlekar9169 2 дня назад +5

    लोकांना ही वक्ती सोज्वळ वाटते. पण लक्षात ठेवा नियती काय असते याचा अनुभव यांनी घेतला आहे .पण अश्या टोळक्यांच्या गोतावळ्यात ही व्यक्ती गुंतली आहे की पुन्हा नियती यांना काय सजा देईल है नियती जाणो....

  • @godhajijadhav
    @godhajijadhav День назад

    छान माहिती दिली

  • @bharatsawant2909
    @bharatsawant2909 День назад +2

    Ed mule 1:05

  • @sameersawant5619
    @sameersawant5619 2 дня назад +3

    Mahashakti je denar te ghyavach lagnar aani ghenar

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 2 дня назад +4

    आशिष जाधव जय.महाराष्ट्र

  • @sadanandmohit2124
    @sadanandmohit2124 День назад

    मजबूर माणसाकडे स्वतःचे विचार नसतात.

  • @shambhavsar7148
    @shambhavsar7148 2 дня назад +2

    ईङी झाङुखात पण घ्यायला लावेल

  • @shreyashnarhare
    @shreyashnarhare 14 часов назад

    जेलमध्ये कोण जावं म्हणून स्वीकारल

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 8 часов назад

    एकनाथ शिंदे साहेबांना आणि अजित दादाला मार्च एप्रिल मध्ये मोठा झटका बसणार आहे असा झटका बसणार हे दोघेही कायमस्वरूपी लक्षात ठेवतील अनाजीपंत उर्फ गुजराती माणूस😂😂😂😂😂😂😂😂😂 जाधव साहेब हे घडलं नाही तर मी परत तुम्हाला कधीच फॉलो करणार नाही 1 कोटी एक टक्का हे घडणार

  • @sudhiringole3663
    @sudhiringole3663 2 дня назад +1

    Ashish sir parbhani la kahi zal ka aj?

  • @godhajijadhav
    @godhajijadhav День назад

    आपले उधदव ठाकरे साहेबाचे काय

  • @godhajijadhav
    @godhajijadhav День назад

    आशिश सराचा दाड गा अनूभव

  • @bsonawane2122
    @bsonawane2122 День назад

    Tel tup gele mhanun je milel te ghetle