घरघरातून चालणारा प्रचंड कमाईचा कारखाना, भडंग कारखाना १६ फ्लेवर मध्ये अनोखा उद्योग.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 67

  • @arunpatil465
    @arunpatil465 Год назад +2

    मी तसा तुमचं खूप जुना फॉलॉवर आहे. मला तुमच्या नावीन्यपूर्ण गोष्टी ह्या कायमच आवडतात. तुमचं अक्षता बनवण्याचा उद्योग तर मला खूपच आवडला. तुम्ही नेहमीच नवीन ideas आणता. खूप छान

  • @shailajapatil5515
    @shailajapatil5515 Год назад +2

    Sir atishay mast mahiti sagata ahat detail,nice

  • @nitinpawaskar7370
    @nitinpawaskar7370 Год назад +1

    तुमचा सारखी माहीती आत्ता पर्यंत कोणी सांगितली
    खुप छान

    • @watadyalatur
      @watadyalatur  7 месяцев назад

      येत्या रविवारी वाटाड्या भडंग निर्मिती कार्यशाळा आयोजित करत आहे अधिक माहितीसाठी खाली क्रमांकावर संपर्क करावा
      9527183063

  • @sudhirpawar7718
    @sudhirpawar7718 4 месяца назад +1

    Good information

  • @belakale-v6u
    @belakale-v6u 5 месяцев назад

    👌🏻 खूपच छान सर्व माहिती आपन दिली धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @kavitaavandkar1296
    @kavitaavandkar1296 Год назад

    Khup chan guidance kela sir

  • @sunandapatil776
    @sunandapatil776 7 месяцев назад +1

    Khup chan sir

  • @deepaksansare9003
    @deepaksansare9003 Год назад

    खूप छान भडंग ची संपूर्ण माहिती मिळेल व्यवसाय चालू करायचा आहे

  • @SumiyaMujawar
    @SumiyaMujawar 29 дней назад +2

    सर कोल्हापूर मध्ये आहे का प्रेसिक्षेन

    • @watadyalatur
      @watadyalatur  27 дней назад

      Ho aahe

    • @watadyalatur
      @watadyalatur  27 дней назад

      अधिक माहिती साठी संपर्क करा 9146482120

  • @DhanrajGhuge
    @DhanrajGhuge 5 месяцев назад +3

    सर मला व्यापाराची खूप आवड आहे मी खेडेगावांत आहे मी भाजी पाला विकत होतो पण भाजीपाल्यावले भरपूर झाले असता व्यापार बरोबर होत नसाल्यामुळे बंद केला सर मी गूळ पेढ्याचा व्हिडीओ पायला छान आहे सर याच्या बदल पूर्ण माहिती कशी मिळेल सर 🙏

  • @sumanjoshi7535
    @sumanjoshi7535 Год назад +1

    Nice video 👍🏻

  • @rajulondhe1285
    @rajulondhe1285 Год назад

    Khup chhan sir

  • @ajaypatole1964
    @ajaypatole1964 Год назад +1

    Ashi mahiti khup kami lok detat thanks sir apalya mule ek udyogpati Hou shakato

  • @rahulshelge8935
    @rahulshelge8935 Год назад +1

    खूप छान 🎉🎉🎉

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 Год назад +1

    धन्यवाद सर

    • @watadyalatur
      @watadyalatur  7 месяцев назад

      येत्या रविवारी वाटाड्या भडंग निर्मिती कार्यशाळा आयोजित करत आहे अधिक माहितीसाठी खाली क्रमांकावर संपर्क करावा
      9527183063

  • @surekhapandit7632
    @surekhapandit7632 5 месяцев назад +4

    खुप छांन सर तुमी किती पैसे घेता आमाला सिकायचे आहे भडंग बनवायला ते सांगा सर

  • @shashikantbhoir5195
    @shashikantbhoir5195 Год назад +1

    Where is the machine located place in a mhartsra area,

  • @sandeepmhetre5666
    @sandeepmhetre5666 Год назад +1

    सर खुप छान माहिती दिली मला सुधा उद्योग सुरू करायचा आहे कृपया मला मार्गदर्शन करावे आपल्या संस्थेचा पत्ता द्या.

  • @vasundharakhalkar3284
    @vasundharakhalkar3284 Год назад

    खुप छान माहिती सर, घरगुती व्यवसाय करायचाय आहे पण कसं करू, चालेल का अशी शंका येते या बद्दल काही माहिती सांगा

  • @priyankagholhar4726
    @priyankagholhar4726 8 месяцев назад

    Vegveg le bhalg visai akaal pat sanga

    • @watadyalatur
      @watadyalatur  7 месяцев назад

      येत्या रविवारी वाटाड्या भडंग निर्मिती कार्यशाळा आयोजित करत आहे अधिक माहितीसाठी खाली क्रमांकावर संपर्क करावा
      9527183063

  • @MoreRespectt
    @MoreRespectt 9 месяцев назад

    sir i am using roaster as a mixer also , don kaam ekach machine madhe ,,,

  • @rajaram63k
    @rajaram63k 29 дней назад

    सर नमस्कार मलामार्गदर्शन कराप्रत्येकी फ्लेवर काय ऍक्च्युली ते थोडीशी माहिती सांगा आभार होईल ना मी तुमचे

    • @watadyalatur
      @watadyalatur  27 дней назад

      सर सकाळी 10 सायंकाळी 6 च्या दरम्यान या नंबर वरती कॉल करावा.

  • @ushadaundkar3491
    @ushadaundkar3491 Год назад +2

    सर आपण हे फेवर कसे तयार करायचे हे शिकवतात का तुम्हाला काँटकेक कसे करायचे

  • @arvindpatne3673
    @arvindpatne3673 Год назад

    Mala pn karycha ahe ...
    Mala guidence kadhi maliele...

  • @anitabanage7644
    @anitabanage7644 Год назад +1

    खुप छान माहिती दिली सर तुम्ही तुमचे कोर्स कुठे चालतात पत्ता मिळेल ‌का नंबर पाठवा

  • @pradeepwaghmare1358
    @pradeepwaghmare1358 4 месяца назад +1

  • @RajeshGagwani-s2x
    @RajeshGagwani-s2x Месяц назад

    Sir ji hindhi me video banal ji

  • @MOODICHANNELDEEPAKCHAVAN
    @MOODICHANNELDEEPAKCHAVAN Год назад

    सर नमस्कार आमचा देविका फुड्स या नावाने इडली प्रीमिक्स, ढोकळा प्रीमिक्स, आप्पे प्रीमिक्स झटपट पुरणपोळी प्रीमिक्स करतो यामध्ये दाखवल्याप्रमाणे आम्ही सगळे लायसन्स काढले आहेत पण क्यूआर कोड कसा बनवावा आणि कुठे बनवला जातो आणि किती मध्ये याविषयी अधिक मार्गदर्शन करा

  • @MoreRespectt
    @MoreRespectt Год назад +1

    koni invester ahe ka , mala purn mahiti ani experience ahe ya field madhe .

    • @watadyalatur
      @watadyalatur  7 месяцев назад

      येत्या रविवारी वाटाड्या भडंग निर्मिती कार्यशाळा आयोजित करत आहे अधिक माहितीसाठी खाली क्रमांकावर संपर्क करावा
      9527183063

  • @devanandmirajakarr6942
    @devanandmirajakarr6942 Год назад

    नंबर लागत नाही

  • @santoshkhandekar6438
    @santoshkhandekar6438 Год назад

    Phone lagt nahi

  • @ShobhaSharma-nh9he
    @ShobhaSharma-nh9he 7 месяцев назад

    Hii sir me tumchi 2013 chi student ahe mala pan he business karaych ahe mala hechi purn mahiti milel kaa me tumhala bhetu shakte kaa Tumhi M D M college made job kartat naa me tithe pan yeyu shakte please sir mala margadarshan kara

  • @popatpukale5793
    @popatpukale5793 Год назад +1

    साहेब....25000/रू ला कुठं पॅकिंग मशिन मिळतेय

  • @yashproducts4918
    @yashproducts4918 Год назад

    नंबर plz

  • @rahulshelge8935
    @rahulshelge8935 Год назад +2

    कमी भांडवलात जास्तीत जास्त नफ्फा

  • @NitaKulkarni-o4p
    @NitaKulkarni-o4p 10 месяцев назад +1

    Sar tumcha number piz

  • @manjulapatil7100
    @manjulapatil7100 Год назад +1

    Thanks sir 😊👍

    • @watadyalatur
      @watadyalatur  7 месяцев назад

      येत्या रविवारी वाटाड्या भडंग निर्मिती कार्यशाळा आयोजित करत आहे अधिक माहितीसाठी खाली क्रमांकावर संपर्क करावा
      9527183063