नमस्कार.. सर. 🙏 आपण आम्हाला खूप उपयुक्त अशी माहिती सांगितली. तुमचे खूप खुप आभार. गेल्या महिन्या पासून मी घरातून हा व्यवसाय चालू केलाय उत्सपूर्त प्रतिसाद मिळतोय. हा व्यवसाय मला पुढे वाढवायचा आहे. चकली व्यवसाय वाढवण्या करिता मला मशिन्सची गरज भासणार आहे. आटा मेकर, चकली मेकर, फ्रायर आणि ड्रायर ह्या मशीन मला कोठे मिळतील.? आपण मला ऍड्रेस दिलात तर बर होईल. 🙏
आभारी आहे सर, खूप छान माहिती दिली 👌👍🙏
छान माहिती मिळाली
खूप उपयोगी माहिती 👌
chan mahiti
छान माहिती दिली
खूप सुंदर माहिती दिलीत सर
Thanks
सर प्रॉडक्ट ची Mrp कशी काढायची
Mala suru karaychay ha udyog
सर इतका स्वस्त फ्रायर कुठ मिळतो ते कळवा.
नमस्कार.. सर. 🙏
आपण आम्हाला खूप उपयुक्त अशी माहिती सांगितली. तुमचे खूप खुप आभार. गेल्या महिन्या पासून मी घरातून हा व्यवसाय चालू केलाय उत्सपूर्त प्रतिसाद मिळतोय. हा व्यवसाय मला पुढे वाढवायचा आहे. चकली व्यवसाय वाढवण्या करिता मला मशिन्सची गरज भासणार आहे. आटा मेकर, चकली मेकर, फ्रायर आणि ड्रायर ह्या मशीन मला कोठे मिळतील.? आपण मला ऍड्रेस दिलात तर बर होईल. 🙏
Kasa aage aata pratisaad market cha
Machine supplier che email address dyavet.
🙏 चकलीची मशीन व प्रशिक्षण आपल्या संस्था कङुन मिळणार का?
व सगळेच लायसेन्स मिळणार का?
व फी कीती आहे
Plz call9527183063
Online shikayla milel ka?chakli
Ho
Sir aplya ithe training dile jate ka?
Plz Call mee 9209323706
Ho
एवढ्या प्रकार च्या चकली कुठे शिकवतात....
PlZ call 9527183063
पुदीना फ्लेवर चकली बनवू शकतो का ?
Ho
Phone uchlat nahi
9527183063