खरच मी खूप भाग्यवान समजतो स्वतः ला की या काळात मला श्री. शंकरराव कुलकर्णी, पंडित द. वि. काणे बुवा या सारखे विद्वान गुरू लाभले! त्याचा थोडा थोडा अर्थ आता समजू लागलाय! त्यांची ती शिकवण आयुष्याचा अर्थ शिकवून गेली. तसेच त्या काळातील हे खळे काका, बाबूजी, बाळासाहेब , सलीलदा, पंचमदा असे हे लोक संगीताला एक वरदान होतं. खरंच या पिढीला त्या सुखाला मुकावे लागले. निदान त्यांना त्याची परत ओळख करून देणे आणि जाणीव करून देणे गरजेचे आहे. तुमच्या सर्वांचे धन्यवाद!
Goosebumps! ❤ Awesome! Such a dear song to the yesteryear generation... I feel sad for Gen Z to have missed growing up on such gems. Partner, I salute you for recreating those golden moments. Take a bow, Sir. I'm short of words...
❤❤❤❤❤❤❤❤
भाग्यवान की लता - खळे काकांच्या जमान्यात जन्मलो‼️कोल्ड प्ले च्या जमान्यात तर अजूनच तीव्रतेने जाणवतंय... धन्यवाद मित्रा👍👍👍👍
खरच Heart Touching Song & Harmonium so Well❤👏👏👏👏👏👍🙏🙏
Thank you so much mam for subscribing my channel!
And great inspiration! I am sure you will enjoy with other clips!
Heart touching ❤
Thank you so much!
खुपच सुंदर
खरच मी खूप भाग्यवान समजतो स्वतः ला की या काळात मला श्री. शंकरराव कुलकर्णी, पंडित द. वि. काणे बुवा या सारखे विद्वान गुरू लाभले! त्याचा थोडा थोडा अर्थ आता समजू लागलाय! त्यांची ती शिकवण आयुष्याचा अर्थ शिकवून गेली. तसेच त्या काळातील हे खळे काका, बाबूजी, बाळासाहेब , सलीलदा, पंचमदा असे हे लोक संगीताला एक वरदान होतं. खरंच या पिढीला त्या सुखाला मुकावे लागले. निदान त्यांना त्याची परत ओळख करून देणे आणि जाणीव करून देणे गरजेचे आहे. तुमच्या सर्वांचे धन्यवाद!
गाणारी संवादिनी....
@@ferozmirajkar1178 धन्यवाद!
👌
👍
@@CancerYoddha धन्यवाद!
शब्दातीत.
This is Devine.❤🙏🏻
Thank you
Goosebumps! ❤ Awesome! Such a dear song to the yesteryear generation... I feel sad for Gen Z to have missed growing up on such gems. Partner, I salute you for recreating those golden moments. Take a bow, Sir. I'm short of words...
Ultimate 🎉
#bolesanvadini
Classic
Thanks a lot
अरुणजी तुमची संवादिनी बोलते.
@@manwendrabirulkar4248 धन्यवाद! असाच पुढील रचनांचा ही आस्वाद घ्या सर!
❤🙏🪷