Sahyadrichya Paulkhuna | Rang Suranche | रंग सुरांचे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 6

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 2 года назад

    दूरदर्शन सह्याद्री चे खरच आभार मानायचे वाटतात, त्या काळात खरच सोनेरी क्षण कार्यक्रम होते.

  • @2x..slvarmy..933
    @2x..slvarmy..933 2 года назад +1

    खुप खुप छान

  • @madhavileparle
    @madhavileparle 2 года назад

    आठवणींचा सुरेल खजिनाच

  • @mcaau
    @mcaau 2 года назад

    धन्यवाद! ९०-९५ मधे विक्रम गोखले यांचे एक भागाचे नाटक आले होते.. मुलाला सिगारेट चे व्यसन सोडविण्याचे...
    सह्याद्री वाहिनीने येथे प्रकाशित करावे

  • @123सोङ्स्
    @123सोङ्स् Год назад

    हे कवा चालू आहे ओमकार किती साले गायलो होतो खूप खूप धन्यवाद या आधी आज मी तुझी आहे पण तुम्ही माझ्याशिवाय राहून आले आहेत ते ठीक आहे या मग वाट बघतोय रिक्षावाला तर सर्व दत्तनगर म्हणजे या म्हणून मी काही आहे ना त्याच्या मनात

  • @123सोङ्स्
    @123सोङ्स् Год назад

    आज पंचवीस वर्ष सालि मि या रूपात मला बघत होतो मंदिरात आत्ता कळालं मला सांगा काय हे रोप माझ्या आठवणीत आहे हे अभंग माझ्याकडे नाही हे गाणे असं तेवढा भाग असतो माझ्याकडून वागण्या मुळे या आम्ही सामान्य माणसाच्या मनातला मी तुम्हाला मला काय आवडतं आहेत हे गाण्यात या फक्त तुम्ही आवडता प्रकार घडला तो फोटो आहे ना आशा धन्यवाद मी माझ्या घरी वाढदिवस या मग धन्यवाद पत्ता नाही का काय काम अण्णा कडे पाय आपल्या दोघात ठरल्या होत्या ते एकत्र करून त्यात काही गैर काय काय मिळणार आहे पण मला तुला काहीतरी नवीन करून ती आपला हात जोडून सोशल मीडियाचा आहे पण हे कविता मला काय माझ्या घरात येणार असला आपण हे कविता नको मला ही कविता खुप छान