तुळशी बाग शॉपिंग| गौराई चे छान छान मुखवटे आणि आमचं confusion
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- नमस्कार मी प्रियांका आणि माझा चॅनल वर तुमचं स्वागत आहे. सदर video मध्ये आम्ही गौराई चे मुखवटे घेण्यासाठी तुळशी बागेत गेलो होतो तेव्हाचा vlog share केला आहे. तर तुळशी बाग म्हणजे पुण्यातलं street shopping च प्रसिद्ध ठिकाण. आणि इथल्या variety मुळे खूपदा खरेदी करताना थोड का होईना confusion होत. आमचही तेच झालं. तर आम्ही काय काय खरेदी केली हे नक्की बघा आणि video आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि हो channel ला subscribe करायला विसरू नका.
आभार🙏
#priyankapawar
#youtube#marathiyoutuber#marathiyoutubers#marathiyoutubechannel#marathivlog#marathivlogger#tulshibaug#pune#shopping#puneshopping#tulashibaugshopping#gauriganapati#gauriganpatidecoration#gauriganapatishopping
------------------------------------------------------------------------------
Background music used in the video-
Audio credits :
Music : Reality
Musician : ASHUTOSH
lahan bahulayancha set hota na means jate dalanari ten ahet na tya kitila ahet
Tai tumi wagholi la rahtat ka
Tai wagholi madhe tumhi kuthe rahta. Me pan wagholi madhe rahte
Te fybrche nhit tri mhag??
फारच छान ताई तुम्ही केलेला हा व्हिडीओ मला खूपच आवडला. तुमच्यासारखेच माझी नजर ही महालक्ष्मी हुन हटत नाही. आमच्याकडे पण गौराई बसतात आम्हाला हा सण खूप आवडतो.
Thank u🥰
👍👍👍👍👍👍👍👍👍
punyat pitleche(brass) murti shop madye badlun detat ka? tumhi sangile tar mazi khup help hoil. Tai tumhi sagitle tar bare hoil.
रामेश्वर चौक(मंडईजवळ) परिसरात विचारा ताई. तिथे खूप shops आहेत पितळी मुर्तींसाठी
@@GruhLakshmiPriyanka Tai, thanku so so much.🙏 💕
Rate kay kay aahet tulahi baget gaurai chya mukhvatya chi aani daaginyanchi plz reply
गौराई मुखवट्यांचे विविध प्रकार आणि त्यांची किंमत तसेच त्यांबदलची संपूर्ण माहिती यावर मी "गौराई मुखवटे विशेष" असा वेगळा video channel वर upload केला आहे तो video तुम्ही नक्की बघा. तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल
Satar ch aahi ka tumi
Tai mala plzz wagholi la shift vahaycha ahe
Tai pop half body ni chote stand chi kimmat vicharal gelya ki
Avde confusion bare nhave
पहिल्याच गाैरी किती छान हाेत्या
पहिल्या तुम्हि देऊन तुम्हि नविन घेत असाल तर
नाहि पटलं
पहिली गाैराई च छान वाटली
महालक्ष्मी चं रूप आहेत ते
धन्यवाद
राग मानु नये
पहिली गाैराई आमच्या घरी सुद्धा तश्याच आहेत
खरच महालक्ष्मीचच रूप आहे त्यामुळे तर प्रयत्न करून पण घेता नाही आल्या दुसऱ्या गौराई... आणि राग मानून घेण्यासारख काहीच बोलला नाहीत तुम्ही. उलट आनंद आहे की एवढ्या आपुलकीने तुम्ही तुमच्या मनातलं comment करून सांगितलं 🙏
@@GruhLakshmiPriyanka
आमच्याकडे तुमच्यासाररख्यांच गाैराई आहेत
फाेटाे पाठवता येत नाहि तर पाठवला असता
आमच्या कडे जवऴपास 80वर्षापासुन गाैराईचे मुखवटे आहेत आम्हि कधीच बदलत नाहि
आधीच्या पितळी मुखवट्यांचे काय करणार मग
O tai chalu aahe ka tulshibag lockdawn nahina tikde
ताई पुण्यातील खरेदिचे विविध ठिकाणचे विडिओ टाकात जा
Tai mi swargate la ch rahte tulshi baug mazyapasun khup javal aahe
Hi tai GM aamala tai wagholi la shift vhaycha ahe tar mala tithal kahi mahiti nhi tai tar mala tumchi help pahije
नक्कीच ताई
priyanka_pawar हा माझा instagram ID आहे
मला DM करा काही मदत हवी असेल तर
Chan tai .tulasi bag chalu ahe ka gardi hoti ka
Ho chalu ahe ani gardi sudhha ahe
Chalu ahe ka तुलशिबाग
Mast khupach Chan 👍
Thank you 🙏
Khoob Shyamsundar video aahe to Saathi
Thank you 🥰
Shiv shakti shop nakki Kuthe aahe Tulshi baug madhe ? Mandai jawal ka
हो तुळशीबाग मध्ये तुळशीबाग राम मंदिर परिसरातच आहे शिवशक्ती जनरल स्टोअर्स. अगदी तुळशीबाग राम मंदिराच्या मागच्याच बाजूला आहे बघा...
@@GruhLakshmiPriyanka OK thank u. Mi chk karte
Tai te lokariche toran kitila ahe same
लोकरीचे तोरण किंमत रु. २००/-
Mam दागिने व किमती पण टाका plz
Amravati mukhvat Chy price Kay sangetle aahe
अमरावतीच्या मुखवट्यांची किंमत आहे रु ७०००/- ते ८०००/- 👍🏼
Fakat @@GruhLakshmiPriyanka mukhavta ka
@@sanjaybhandare9630 फॅक्ट मुखवटे
गौराई चे मुखवटे कारणा शिवाय बदलुन नयै
ताई गौराईचा जो शरिराचा भाग आहे तो शाळू मातीचा आहे कि फायबरचा त्याची किंमत पण सांगा तूम्ही मुखवट्याच्याच किंमती सांगितल्या
ताई गौराई च्या bodies बद्दल मी माझ्या "गौराई मुखवटे विशेष" या video मध्ये माहिती दिली आहे तर तुम्ही तो video जरूर बघा 👍🏼
Tai shankh kuthe milnaar kahi idea sangala mala.?
तुळशी बागेत बाहेरचा बाजूला Hotel Archana pure veg चा समोर पूजा साहित्य मिळण्याची दुकान आहेत तिथे चौकशी करून बघा. मला असं वाटतंय की तिथे मिळेल शंख👍🏼
Very nice video
Thank you 🥰
खुप छान विडिओ
धन्यवाद 🙏
खूप छान ताई मी पण वाघोली मध्येच राहते..आणि मी पण youtuber ch aahe tumhala भेटायला खूपच आवडेल मला..वाघोली मध्ये कोणत्या भागात राहता तुम्ही नक्की सांगा..
ओऋऋअःर
Me pan wagholit ahe
मी पुणे ला नेहमी येते आणि तुळशीबाग ला गेली होती खूपच छान मार्केट आहे , आणि आम्ही पण मस्तानी घेतली होती पण कोणती होती आठवन नाही पण खूप छान होती😍😍😍
परत आलात की मँगो मस्तानी try करून बघा नक्की👍🏼
पितळीचे मुती किती किंमत आहे
पितळी गौराई मुखवटे किंमत रु ३०००/- पासून ते १५०००/- पर्यंत आहे
Thanis ताई
Tai aaincha hatatle mukhavte kharab khup sunder hote malahi tech aavdle tumche aadhichehi chhan aahet
Jay mahalakshmi mata prasanna
🌹🌹🌹🌹👌👌👌👌
Thank u🥰
Mango
Khup mst tai , ekdam chan boltat 👌🏻
Maze pn bussines channel ahe tai khup chan design ahet ata new sarre collection all types of jwellery collection kurti, kurta set ahet nkki paha 🙏🏻✌🏻
नक्कीच 👍🏼
हे दुकान किती दिवस असते
माझी मुलगी पुण्याला गेली होती तुमचा विडिओ पाहिला तिच्या घरी गौरी येतात मी तिला सांगितल विडिओ पाठविला
खुप छान ताई पण पुरण बोडीची किंमत काय
गौराई full body fiber - किंमत रु ८०००/- ते १५०००/-
Lokariche torn mi banun dete mi vikate
खूपच मस्त झालिये सुरुवात...all the best..
जुने मुखवटे बदलू नका, नवीन घ्या पण जुने आपल्याजवळ जपून ठेवा
हो नक्कीच👍🏼
तुळशीबागेतील खरेदी खुपच छान होती आम्ही बारामतीहून गौरी गणतीची खरेदी करायला आलतो गौरीचे मुखवटे खुपच सुंदर दिसत होते
बरोबर👌
पीतात
Mast Tai Saheb👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏
Mi पुण्यात राहते माझ्या भावा कडे गौरी गणपती आहेत माझी खरेदी झाली
Tai tuzi choice khup chan hoti mukhvtyachi
Thank u😘
मलाही गौरी गणपती चा सन खुप आवडतो ताई खुप छान विडीयो बनवीला आहे
Thank u, 🥰
Mala Gouri mukhvta pahije bharitla milel ka tikade
Ho नक्कीच खूप variety आहे अगदी 8000/- रुपये पर्यंत भारी मुखवटे आहेत तुळशीबाग बाजारात
Tumcha tulshiram 😜😜😜
पूर्वजांची आठवण आहे जून ते विकू नका तसेच ठेवा तुम्हाला आवडल असेल तर घ्या दुसरे पण ते तसेच राहूद्या
नक्कीच👍🏼 एवढ्या आपुलकीने तुम्ही सांगितलं खरचं खूप आवडलं😘
tai 🙏🏻🙏🏻
@@GruhLakshmiPriyanka🙏🏻🙏🏻
खूप छान ताई माहिती दिली एकच नंबर तुळशीबाग छान छान शॉपिंग केली ताई मॅंगो मस्तानी
Thank u...
तुम्ही try केली का Mango Mastani ? नसेल केली तर नक्की करा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका बर का!👍🏼
Tai kasaba peth madhe kumbhar wada edhe jayesh darekar yancya kade kup mast aani kami bhavat gori mukhavte milen
हो का, वेळ काढून नक्की जाण्याचा प्रयत्न करेन... Thank u ताई सांगितल्याबद्दल😘🙏
Mr. Jayesh Darekar cha Number milel kaa
Tai tumhi chhan bolta ,aiktana artificial asa ajibat vatat nahi 👌👌🙏 tulsibaghet jaun kavre ice cream la jaicha nahi asa kadhi nahi hou shakat 😀
Thank u🥰
तुळशीबाकेचा कोणता भाग आहे खुपच छान आहे
Rammandir
Tai te gauraiche mukhvate AMRAVATI patarn aahe .
Atishay subah v titkech mahag .
Khupac chaan kiti divsani tulasi baag fulli aahe
आता गौरी गणपतीचा सण पण येणार आहेत
त्यासाठी उपयोगी मस्तच 🥰🥰👌👌👍
खरंच खूप छान आहे असं वाटतं आता बोलतील
Tu kay ghetles 1 vastu fakkt gauriche mukhvte turan khich bhi ghetla ka dakvle nahi s
मिळालाच नाही ताई आम्हाला जसं हवं होतं तसं तोरण आणि मुखवटे😊
301k 👌👌👌
ताई किती किंमत आहे गौराईची
याचा सविस्तर video channel वर आहे तो नक्की बघा. त्यामध्ये खूप प्रकारचे आणि छान छान सुंदर सुंदर गौराई मुखवटे किंमतीसहीत दाखवले आहेत. मला खात्री आहे आवडातील तुम्हाला ते मुखवटे🙏🥰
Mast vidio
Are you banjara laman
???? Mhanje?????
Ganpati sathi sudha video banwawa
नक्कीच प्रयत्न करेन आपल्या लाडक्या बाप्पाचा video बनवण्याचा 👍🏼
Bhariiiiii....old days memory 💕💕💕💕
Lhan balashi boltat ts nka bolu.. Mature vatel as bolt ja.. Kupch lhan balala boltay as vatat
Apratim video, THANKS for uploading. Thousands can now view and enjoy this video.
We can have view of Tulsibaug in our home
Thank u🥰
Online bhetatil ka
मला याची कल्पना नाही पण मी चौकशी करून सांगेन Monday पर्यंत
जीराफे यांचे तुम्ही ऑनलाईन मागऊ शकता
Mala pan khup aavdto tai tumchya mule khup madat zhali
my very very fav. city pune l love this pune
Tulsibaug madhe amcha dukan aahe
Khup chan vlog tai...m new to ur channel☺
Thank u dear n welcome to my channel🙏
Pune madhe rahto
Tumchya vahinina jo mukhavata aavdlay to chhan ahe 😘
Ho
Tai tumcha aaawaj khup chaan aahe..
Thank you 🙏
@@GruhLakshmiPriyanka Most Welcome...!
Chan
Shadow che pahije ahet
जितकं मी चौकशी केली त्यानुसार पूर्ण शाडू मातीचे नाही मिळणार पण शाडू माती त्याला डेंटल plaster असणारे मुखावटे तुम्हाला 'तुळशीबाग राम मंदिर परिसरा'त "शुभलक्ष्मी मेटल्स" म्हणून एक shop आहे तिथे चौकशी करा त्यांनी दाखवले होते मला शाडू माती + dental प्लास्टर चे गौरी चे मुखवटे
Mastch.Asa vatla aamhich aalo phirun.khupch chan tai
Thank u❤️
खूप छान मस्त खूप माहिती मिळाली तुळशी बागेची
Maz avadat kaware ice cream
Khup chan👌👌👌👌
खुप छान......
Tai tumhi khup chan aahat aani tumche vlog he khup khup mast aahet👌👌👌👌👌
Thank u🥰
Tai tumhi renukaji shahane LA mach hotay same
बापरे! खूप मोठी compliment आहे ही माझासाठी कारण मला रेणुकाजींची smile प्रचंड आवडते ❤️🥰 thank u for this lovely compliment 🙏
❤️❤️❤️❤️
Yes...mala pan khup avadato ha festival.thank u v could see tulshi baug vlog
Tu satarchi ahes ka
हो 👍🏼
नुसते मुखवटे ची किंमत काय आहे
मस्त👌👌👍
Vardi Distiye
Vardi???
Vahinichi choice ch chan aahe mukhvata
हो ❤️
Farch chan vlog tai 👌👍
Thank u🥰
Mango mastani
Sunder toran
👍👍👍👍👍👍
Nice Vlog
Thank u🥰
Khup mast video sjavtiche saman tr khupcha mast aahe mam I will also want to perches it I subcribe ur channel
Thank u dear🥰
Tumhi khup sundar aahe
Thank u🥰
@@GruhLakshmiPriyanka
Kutha rahta tumhi
Khup chhan Tai
#ManishGondRUclips👍🔔